कांगणे साहेब पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहिला शाळेत पण तुमच्यासारखे शिक्षक असतील तर मुलांना प्रायव्हेट ट्यूयुशन ची गरज भासणार नाही.खूप छान पद्धतीने रपा रपा सांगितले धान्यवाद.
खूप छान पैकी अभ्यास पूर्ण माहिती दिली आणि गुन्हेगाराला कोणतीही जात नसते तो फक्त आणि फक्त गुन्हेगारच असतो हे परत एकदा सिद्ध केले ❤❤ कोटी कोटी धन्यवाद व आदरणीय शिक्षक ❤❤
कंगणे सर कुठल्या ही विषयावर बोलतात ते समाज प्रबोधन समाज सुधारक चळवळ क्रांतिकारक विसलेशन असते सरांसारखे वेक्तिम्हत्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे सर तुम्हाला आदर पुर्वक नमस्कार
अप्रतिम माहिती दिली आहे. खंरच गरज आहे नवीन पिढी भरकटू नये म्हणून ह्या माहितीची चांगले मार्गदर्शन करणार्या शिक्षकांची पर्यायाने समाजप्रिय चांगल्या लोकांची धन्यवाद
मुळात या कायद्याबद्दल पोलीस प्रशासनाने सर्वांना माहिती करून देणे गरजेचे आहे खास करून फाळकुट गुंड दादा भाई यांना खास पोलीस भाषा शैलीत समजाऊन सांगावे जेणेकरून समाजात शांतता कायम राहील👍👍👍
एकदम बरोबर सर अपणा सर्वांना जातीभेद विसरून,सर्वांना अपेक्षित असा महाराष्ट्र जर पाहिजेत असेल गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजेत मग तो समाज कुठलाही असो ग्रेट सर
अतिशय सुंदर सरळ सोप्या मातृभाषेत सर्वांना समजेल असे सरांनी सादर केले आहे..किती कडक कठिण असा हा कायदा आहे..याची जाणीव अशाटाईपच्या लोकांना समजले असेल खरंच सर्व तूंम्हाला सप्रेम मनापासून नमस्कार
तरुणांना योग्य मार्गदर्शन केलं सर असे कित्येक तरुणांचे आयुष्य अशाने बरबाद झालं आहे..सुरवातीला भाईगिरी भारी वाटते पण नंतर चक्र फिरल्यावर सर्व करियर कायम खराब होते...
खुप छान मार्गदर्शन. तरुणांनी गुन्हेगारी प्रवृत्ती चे समर्थन न करता सर्वांनी कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, सर्वांनी चांगले वागावे,जगावे यातच आपले हित आहे.👍👍👌💐💐
सर तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे आणि ती पद्धत मला खूप आवडते आणि तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा😊
खरंच सर मोका कायदा बद्दल ची माहिती सर्व जनतेस करत आहात ती अतिशय सुंदर व उल्लेखनीय अशीच आहे नवीन पिढीला हा अनमोल संदेश आहे तुमचं कौतुक करायला एवढं अतिशय अनमोल आहे जय महाराष्ट्र
अतिशय उत्तम, स्पष्टीकरण, सखोल अभ्यास Askhlit भाषण. धन्यवाद सर. आपणास दीर्घ आयुष्य लाभो. आम्हाला आपला लाभ मिळत राहो. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय Bhagvan बाबा
सर खूप छान माहिती दिलीत, हा कायदा नवीन असून अनेकांना याबाबत परिपूर्ण माहिती नाही. समाजात या कायद्याविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे यासाठी शासनाने प्रचार केला पाहिजे..... हा कायदा कठोर असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी मोलाचा ठरेल, जो गुन्हेगार आहे त्याला आळा बसेल... जय महाराष्ट्र...
आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हा राष्ट्र महाराष्ट्र वाटत होते. पण जेव्हा फडणवीस गृहमंत्री झाले हे राष्ट्र महाराष्ट्रा पासुन आता बिहार झालंय आहे. मुंबई,पुणे,नाशिक, नागपुर सारखे शहरात गुन्हेगारी वाढलेली होती. आता ग्रामीण भागात हि गुन्हेगारी वाढु लागली
सर तुम्ही वंजारी असून पण सत्याची बाजू घेता देशा ला तुमच्या सारख्या चांगल्या माणसाची गरज आहे. खरच सर तुम्ही महान आहात जाती धर्म सोडून सत्याची देश हिताची बाजू घेता. तुमच्या सारख्या महान माणसाला लाख लाख सलाम ❤
धन्यवाद दादा..मकोका कायद्याबद्दल सविस्तर सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल... मला मकोका कायद्याबद्दल माहिती बर्याच दिवसांपासून हवी होती... आणि धन्यवाद दादा ती आपण दिली... आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
@Justcheeeeel सगळीकडे कमेन्ट्स करू शकतो सर मी कारण चन्दु चव्हाण हा देशाचा सैनिक आहे. चन्दु चव्हाण साठी कमेन्ट्स करणं हे माझं कर्तव्य आहे. जय जवान जय किसान
छान माहिती दिली सर सर जे लोक भ्रष्टाचर करतात आणि लोकांना 11:09 कायद्याची भीती दाऊ न पैसे उकळतात तेंच्यासाठी काय काणून नियम आहेत ते सांगावं सर कारण ट्रक ड्रायव्हर भवांसाठी माहिती मिळेल आपल्याकडून रोज त्रास होतो तेना सर इनंती आहे
आपल्याला हा माणूस आवडतो ..कारण हा कायम जाती भेद फाट्यावर मारत असतो ...सलाम मास्तर 🫶❤
सरांनी समाज सुधारक वाचले नाही तर त्यांची तत्व आचरणात आणतात..
मास्तर शेवटी वंजारी हाय आणि वंजारी कोणी पण असो घाबरत नाही.. 🔥 जय भगवानबाबा 🙏🏻
@@TheWinner33-ACPभाऊ मास्तर खरे भारतीय आणि न्यायप्रेमी आहेत 🙏🙏
खरं आहे भाऊ. मास्तर निष्पक्ष. माणूस आहे
वंजारी मराठी जाऊद्या कायदा कायदा आहे जय भीम जय शिवराय
हा माणुस कोणत्या जातीचा नसुन खरा भारतीय आहे proud of सर
अगदी बरोबर हे दादा खूप अभ्यासू आहेत अभ्यास करूनच ते व्हिडिओ बनवतात आणि खूप समजूनही सांगतात
जात कुणी बनविली ...
मला आजही समजले नाही...
कळेल का ?
जर असेल तर दोनच आहे त्या म्हणजे स्री आणि
पुरूष असावी.... असे मला वाटते बर का....
कांगणे सर जय शिवराय जय भीम जय संविधान आपण एकदम योग्य बोलत आहे
खूप छान..परळीचे टगे फिट बसत आहेत...
कांगणे साहेब पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहिला शाळेत पण तुमच्यासारखे शिक्षक असतील तर मुलांना प्रायव्हेट ट्यूयुशन ची गरज भासणार नाही.खूप छान पद्धतीने रपा रपा सांगितले धान्यवाद.
कांगणे साहेबांना कोणीही जातीवर बोलणे बरोबर नाही.कांगणे सर तुम्हाला नमन आणी शुभेच्छा आणी कोटी कोटी धन्यवाद 🙏
अन्यायाच्या विरोधात आवज ऊचनारे आमच्या परभणी चे विठ्ठल कागंणे सर सर सलाम तूमच्या कार्याला 😊
खरोखरच सर आपल्या सारख्या शिक्षकांची गरज आहे महाराष्ट्र राज्य मध्ये
सर तुम्ही लभान (वंजारी) असून सुध्दा न्यायाची बाजू धरली मानलं sir तुम्हाला नाहीतर जाती साठी शन खाणारे खूप आहे महाराष्ट्रात 🙏🙏
लभान म्हणजे वंजारी नाही
@ashokpawar4604 mg लभान an वंजारी वेगळे वेगळे आहे का
@@sagarsonawane7824लभानी म्हणजे बंजारा समाज
Hindu आहे तो जाती वाद करू नका
जातीभेद न करता किंव्हा कोणत्याही दबावाखाली न येता 100% योग्य मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक म्हणजे कांगणे सर👑🔥
अतिशय सोप्या आणि ग्रामीण भाषेत लोकांच्या लवकर लक्षात येईल असे विश्लेषण
आंबेडकरवादी शिक्षक कसा असतो ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे कांगणे सर
जयभीम सरजी🙌🏻👑
अरे तो वंजारी आहे. ..जय भिम. ..वंजारि मणजेच बहुजनच आम्ही. ..
@D.kendre केंद्रे साहेब सर वंजारी आहेत हे सर्वांना माहीत आहे,
पण त्याचे विचार फुले शाहू आंबेडकरवादी आहेत ते बघा आणि समाजाचे प्रबोधन करा,
एक नंबर विठ्ठल सर👍👍👍 नाही काही तर दहा पाच तरुण जरी सुधारले तरी तुम्ही जिंकलं म्हणता येईल🙏
💯
सर ,महाराष्ट्र मधील माझे पाच ते सहा आयडॉल लोक आहेत त्यामध्ये तुम्ही एक आहात अप्रतिम विश्लेषण
💯
वंजारी समाजातील बांधवांनी त्या वाल्याचा आदर्श घेण्यापेक्षा ह्या विठ्ठल कांगणे सरांचा आदर्श घ्यायची गरज आहे
खूप छान पैकी अभ्यास पूर्ण माहिती दिली आणि गुन्हेगाराला कोणतीही जात नसते तो फक्त आणि फक्त गुन्हेगारच असतो हे परत एकदा सिद्ध केले ❤❤ कोटी कोटी धन्यवाद व आदरणीय शिक्षक ❤❤
सर मी परळी वैजनाथ चा आहे माजुरड्या धनंजय मुंडे ने आमच्या बीडचा बिहार केला आणि अनेक महिलांचा संसार उद्धवस्त केला सर
👇 माजुरडा हप्तेवसुली धनंजय मुंडे
जरांगे पाटलाने आमदाराकडून पैसे घेतलेले दिसले नव्हते का जातीवादी
@@akshayjadhawar346 logic 😂😂shikshanchi kamtarta aahe saheb.. jaun ya ekda
जारंग्यान आखा गुणांगोविंदन राहणारा महाराष्ट्र पेठवला त्याच काय
@@akshayjadhawar346म्हणजे मुंढे करतो ते बरोबर आहे का ? का विचार सरशी आहे...
@@DnyanobaBade-ly3qjkoyte ghasun theva kon bolle hote
मी विचारच करत होते कि मोक्का कायदा याची माहिती डिटेल मध्ये घ्यावी. तेवढ्यात मला तुमचा व्हिडिओ दिसला. सर छान माहिती सांगितली आपण.
मीसुद्धा
हो मीही हाच विचार करत होतो 😂😂
सॅल्यूट सर
😂😂😂😂
Same to you
समाजात प्रबोधन करणे म्हणजे कांगणे सर आपण जे समजवता ते सरळ सरळ डोक्यात बसतं म्हणून मला आपण फार आवडतात
महाराष्ट्रातील टपोरी मुलांना खुप छान माहिती दिली सर धन्यवाद ❤️❤️
कंगणे सर कुठल्या ही विषयावर बोलतात ते समाज प्रबोधन समाज सुधारक चळवळ क्रांतिकारक विसलेशन असते सरांसारखे वेक्तिम्हत्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे सर तुम्हाला आदर पुर्वक नमस्कार
सर....तुम्ही प्रत्येक गोष्टीचं विसलेषण करता. त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट..तुमचे व्हिडीओ मी पाहतो खूप चांगली माहिती देता. आणी सत्य बोलता.
अप्रतिम माहिती दिली आहे.
खंरच गरज आहे नवीन पिढी भरकटू नये म्हणून ह्या माहितीची चांगले मार्गदर्शन करणार्या शिक्षकांची पर्यायाने समाजप्रिय चांगल्या लोकांची
धन्यवाद
मुळात या कायद्याबद्दल पोलीस प्रशासनाने सर्वांना माहिती करून देणे गरजेचे आहे खास करून फाळकुट गुंड दादा भाई यांना खास पोलीस भाषा शैलीत समजाऊन सांगावे जेणेकरून समाजात शांतता कायम राहील👍👍👍
ज्यांना फक्त "मुकाच" माहिती होता त्यांना पण आज "मोक्का" कळला सर .
😂😂
😂😂😂😂😂
🤣🤣
बात तो सही है 😁🙌🔥
😂😂😂😂😂
कांगणे सर तुम्ही महाराष्ट्रातील तरूण मुलांना चांगले मार्गदर्शन करत अहात
सर आपण या विषया बदल खूप छान माहिती दिली...!
युवकांनी काय केले पाहिजे हे सुध्दा आपण छान पद्धतीने सांगितले या बदल खूप खूप धन्यवाद
सर तुम्ही छान माहिती दिली... एक शब्द फार आवडणारा आहे तो म्हणजे गुनेगार सुटून आल्यावर त्याचे स्वागत करतात. हे सगळीकडे असे घडत आहे...
Sir आपणास मानाचा सविनय जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान 🇮🇳🙏🏼💙🌹👌
एकदम बरोबर सर अपणा सर्वांना जातीभेद विसरून,सर्वांना अपेक्षित असा महाराष्ट्र जर पाहिजेत असेल गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजेत मग तो समाज कुठलाही असो ग्रेट सर
जिल्हा वाईस ढगे गिरी दाखवावे
सर आपले विचार आजच्या तरूण पिढीसाठी आदर्शवत आहेत .असेच चांगले व प्रेरणादायी व्हिडिओ बनवा जेणेकरुन तरूण पिढी चांगले जिवन जगेल.
छान आणि एकदम सोप्पा भाषेत माहीत देऊन अनेक भुरट्या आकांच्या डोळ्यात अंजन घातले आहे फारच छान
मोक्का कायद्याबाबत खूप विस्तृत माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. Kangane sir तुम्हाला सलाम ❤
एक नंबर माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार ❤ आज आंदोलनं करणाऱ्यांना अवश्य दाखवला पाहिजे ❤
कांगणे सर आपण एकदम योग्य बोलत आहे
तुमच्या सारख्या व्यक्तिमत्त्वामुळे सामान्य जनतेला ज्ञान मिळते 🙏
सर आपण अतिशय योग्य पद्धतीने या कायद्या बद्दल सविस्तर पने माहिती दिली. आपल्या हातून असेच सामाजिक कार्य घडत राहो.
मोका या कायद्याचे चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत
अतिशय उपयुक्त माहिती कांगणे सरांनी दिलेली आहे. या राज्यावर दहशत करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला आळा बसला पाहिजे.
कायद्याविषयी माहिती नसल्यामुळेच तरुण पिढी भरकटते.अशी माहिती तरुणांना मिळाल्यास तरुण गुन्हेगारीकडे वळणार नाही.छान व्हिडिओ.
💯✌️
अतिशय सुंदर सरळ सोप्या मातृभाषेत सर्वांना समजेल असे सरांनी सादर केले आहे..किती कडक कठिण असा हा कायदा आहे..याची जाणीव अशाटाईपच्या लोकांना समजले असेल
खरंच सर्व तूंम्हाला सप्रेम मनापासून नमस्कार
सर,🙏🏻 खुप छान पद्धतीने मोक्का हया शब्दाचा अर्थ सांगितला आहे. कायदा पण समजुन सांगितला आहे. सर्व सामान्य जनतेला कळले पाहिजे.🙏🏻🙏🏻🙏🏻
तरुणांना योग्य मार्गदर्शन केलं सर असे कित्येक तरुणांचे आयुष्य अशाने बरबाद झालं आहे..सुरवातीला भाईगिरी भारी वाटते पण नंतर चक्र फिरल्यावर सर्व करियर कायम खराब होते...
खुप छान मार्गदर्शन. तरुणांनी गुन्हेगारी प्रवृत्ती चे समर्थन न करता सर्वांनी कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, सर्वांनी चांगले वागावे,जगावे यातच आपले हित आहे.👍👍👌💐💐
सर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आजच्या युवा पिढीला दिली आहे आणि या माध्यमातून युवकांना कळाला आहे की आपण कोणता मार्ग निवडला पाहिजे
एकदम बरोबर सर,आपले व्हिडिओ आजच्या पिढीला प्रेरणा दायक आहेत.
सर तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे आणि ती पद्धत मला खूप आवडते आणि तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा😊
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले विचार तरुण पिढी चांगली तयार करण्यात होण्यास मदत होईल.
🎉🎉🎉
एक नंबर सर मोका या कायद्याचं चांगलं विश्लेषण करून एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत समजावून
सर आज अपेक्षा पुर्ण केली हया घटणे संदर्भात व्हिडीओ अपेक्षीत होता आणि आज पुर्ण झाले
म्हणजे सत्याला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न चांगले आहे धन्यवाद सर
अगदी बरोबर 👑👌 यह दुनिया प्रेम से चलती हैं .....श्री श्री
खरंच सर मोका कायदा बद्दल ची माहिती सर्व जनतेस करत आहात ती अतिशय सुंदर व उल्लेखनीय अशीच आहे नवीन पिढीला हा अनमोल संदेश आहे तुमचं कौतुक करायला एवढं अतिशय अनमोल आहे जय महाराष्ट्र
बीड मध्ये असलेल्या बिंदू नामावली घोळ यावर विडिओ बनवा.. 🙏
सरानकडून अपेक्षा आहे बिंदू नामवली वर बनवतील व्हिडिओ❤❤
बिंदू नामावली विडिओ plz sir
अरे बाबांनो सर स्वतः वंजारी आहेत,म्हणून विडिओ बनवतील अस वाटत नाही
पूर्ण महाराष्ट्रात चं बिंदू नामावली चा घोळ आहे त्यामुळे राज्यस्तरीय बिंदू नामावली बनवा
👍@@trendingcreation3316
विठ्ठल सर तुम्हीं खूपच जीव लावून विषया चे विश्लेषण करता त्यामुळे आम्हच्या सारखे बेअक्कल सुद्धा हुशार होतात 😊
महाराष्ट्राला लाभलेला आदर्श शिक्षक
मुका घ्यायला परत मौका मिळणार नाही असा मोक्का लावला पाहिजे 🙏
मा.कांगणे सर , बीड परळी गुन्हेगारी प्रकरणे संदर्भाने आपण करत असलेल्या या समाज प्रबोधनाबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.🙏
फार चांगले कायदा विषयी विश्लेषण केले आहे अभिनंदन
खूप छान विश्लेषण साहेब खूप चांगला विडियो बनवून तरूण पिढीला जागरूक केलेत, धन्यवाद साहेब, जय शिवराय जय भीम जय संविधान
खुप छान माहिती दिली सर
तुम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये वाल्मिकी कराड फिट बसतात 🙏🙏
कायद्याचं एक कलम एवढ्या चांगल्या प्रकारे जनतेला समजवला धन्यवाद सर 👏👏👏👏
परळीच्या टग्याला सांगा सर
फारच छान माहिती दादा आपल्या सारख्या शिक्षकांची खूपच गरज आहे आपल्या राज्याला 👌♥️
अभ्यास पूर्ण निर्भिड कार्य करणार व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री विठ्ठल कांगणे सर आपल्या कार्याचा आम्हाला खुप अभिमान आहे......
लॉरेन्स बिष्णोई भाऊ वाल्मीक अण्णा ला मी हरीण मारताना बगितल आहे.😢
Mi pn bghitl bhau 😢
😂
😂😂😂😂😂
😅😅
😂😂😂😂😂
सर्व प्रथम जयभीम आपल्या महाराष्ट्र त जे सुरू आहे, भाऊ च्या आशिर्वादा मुळेच खुन
खूप माहितीपूर्ण. जागृत संदेश. Avadal
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
अतिशय उत्तम, स्पष्टीकरण, सखोल अभ्यास Askhlit भाषण. धन्यवाद सर. आपणास दीर्घ आयुष्य लाभो. आम्हाला आपला लाभ मिळत राहो. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय Bhagvan बाबा
नवीन भरकटलेल्या पिढीसाठी खूपच छान व्हिडिओ बनवलात सर.धन्यवाद
खरोखर आदर्श शिक्षक आहे सर आपण
अशा विचार सरणीची आज गरज आहे
या भारताला।
सर खरच तुम्ही खुप छान सांगत आहात तुमच्या सारखे लोक कमि अस्तात तुमचि खरच गरज आहे या समाजाला जागरूत करणयाचि खरच सलुट
सर खूप छान माहिती दिलीत, हा कायदा नवीन असून अनेकांना याबाबत परिपूर्ण माहिती नाही. समाजात या कायद्याविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे यासाठी शासनाने प्रचार केला पाहिजे.....
हा कायदा कठोर असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी मोलाचा ठरेल, जो गुन्हेगार आहे त्याला आळा बसेल...
जय महाराष्ट्र...
खूप चांगले समजाऊन सांगितले ❤❤❤ सर
कांगणे सर आपण खरे भारतीय आहात, ना जातो ना भेद आपल्या सारखा खरा बोलणारे वा वस्तुस्थिती सांगतात, जय शिवराय जय भीम,❤
1999 पर्यन्त असा कायदाच नव्हता😂 आज कळले🙏
खूपच छान सर . सर्वांना माहीत आहे सर . की कोण गुन्हेगार आहे पण भिती मुळे लोकांना दाबल जात असो . धन्यवाद सर
खूप छान सर , तरुणपिढीला याची नितांत गरज आहे.
एकंदरीत सडुन सडुन मरणे रपा रपा रपा /टपा टपा टपा आणि खपा,/खपा/खपा😂😂😂😂 त्या पेक्षा जिवणात मेहनत करुन खाऊन मेलेले बरे? 🙏🙏🙏🙏
कांगणे सरांना महाराष्ट्रातील कायद्याच्या उच्च पदावर ठेवून कायदा कडक केला पाहिजे
आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हा राष्ट्र महाराष्ट्र वाटत होते. पण जेव्हा फडणवीस गृहमंत्री झाले हे राष्ट्र महाराष्ट्रा पासुन आता बिहार झालंय आहे. मुंबई,पुणे,नाशिक, नागपुर सारखे शहरात गुन्हेगारी वाढलेली होती. आता ग्रामीण भागात हि गुन्हेगारी वाढु लागली
Fadna20 ni udyog Gujarat la dilay ani nyay vevsstha bhai lokana chya hattat....😂😂
10000000%
तो फिर तू कर्नाटक में जाकर
रहजा समजता तेरे को अंबिका महाराष्ट्र क्या है पहले का महाराष्ट्र क्या था
मोक्का कोणाला माहित नव्हता सरांनी सविस्तर पणे सांगितलं 👌👌👌🌹
सर तुम्ही वंजारी असून पण सत्याची बाजू घेता देशा ला तुमच्या सारख्या चांगल्या माणसाची गरज आहे. खरच सर तुम्ही महान आहात जाती धर्म सोडून सत्याची देश हिताची बाजू घेता. तुमच्या सारख्या महान माणसाला लाख लाख सलाम ❤
सर आपण संघटित गुन्हेगारांना गुन्हेगार होण्यापासून वाचवू शकता आपण व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
😊
कांगणे सर, आपण मकोका कायदा अतिशय सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद दादा..मकोका कायद्याबद्दल सविस्तर सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल... मला मकोका कायद्याबद्दल माहिती बर्याच दिवसांपासून हवी होती... आणि धन्यवाद दादा ती आपण दिली... आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मोका ही कलम माहीत होती पण तीची सजा माहीत नव्हती पुर्ण सांगितली धन्यवाद सर
सरांचा व्हीडीओ पहिल्या शिवाय समाधान होत नाही...अतिशय सखोल माहिती मिळते....
सर मनापासून धन्यवाद खुप खुप सुंदर माहिती दिली
कांगणे सर खूप छान माहीती दिली माजूरड्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे तो कुठल्याही समाजाचा असो
मोक्कासगळी माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
सरांची वाक्य खूप अभ्यासू आहेत... पूर्ण हकीकत सांगितली तुम्ही परळी ची व त्या वाल्मीक व मुंढे ची
Thank you sir tumhi khup chhaan prakare Mocca explain kelat🙏🏻
Fearless, Hatsoff मास्तर
चन्दु चव्हाण ला न्याय मिळवून देन हे आपलं कर्तव्य आहे. 24जानेवारी पर्यंत मुंबई आझाद मैदानावर उपस्थित राहावे
Tyane army chi shista nahi palali ....rikame saglikade jaun comments karna band kr
@Justcheeeeel सगळीकडे कमेन्ट्स करू शकतो सर मी कारण चन्दु चव्हाण हा देशाचा सैनिक आहे. चन्दु चव्हाण साठी कमेन्ट्स करणं हे माझं कर्तव्य आहे. जय जवान जय किसान
खरंच आहे सर आजकालची तरुण पिढी कोंढाणा चा आदर्श मानायला लागले आहे, त्यांनी आपला करियर वर फोकस करायला पाहिजे
बिंदू नामावली वर एक विडिओ plz sir
तुमच्या युट्युब चॅनेल वर जेवढे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त views आलं या व्हिडिओला, अभिनंदन सर.
सर त्या खंडणीखोर आणि शेतकऱयांचे पैसे लुबाडनाऱ्या त्या राख खाणाऱ्या वाल्या कराड वर मोक्का लागला पाहिजे म्हणून आपण आवाज उठवावा 🙏🙏🙏
मोका समजून सांगितल्याबद्दल तसेच मोका काय असतो सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र