खासदार धनंजय महाडीक आणि त्यांच्या पत्नी अरूंधती यांचं लग्न ठरलं अवघ्या एका महिन्यात.
HTML-код
- Опубликовано: 25 авг 2024
- राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक आणि त्यांच्या पत्नी अरूंधती यांचं लग्न ठरलं अवघ्या एका महिन्यात. ऐका त्यांच्या लग्नाविषयी त्यांच्याचकडून
खूपच छान संस्कार दिलेत मुलांना, छान संतुलन,संचालन. वहिनी आपण सुंदर, समजदार, हुशार आहातच,पन आपला आवाज सुद्धा खूपच गोड आहे. तुम्हा उभयता कडून समाजाचे कल्याण घडो. तुमच्या सारख्याच संस्कारि सुना तुम्हाला मिळो..god bless your family
खरचं लक्ष्मी-नारायणाचा जोडा आहे... Only saheb
Thanks to Krishna....Because of his vlogs i and my family got close to Mahadik Family. Kaka is amazing and Kaku is cute. Pruthvi (Pinda), Vishu(Vizda) and Krish(Kittu), Aaidi, Mai, Vaishu Vahini, Bandya, Jaydya, Reshu Aatya Montya, Sheth Manus love them all.
पूर्व पूण्याई नेच अशी सूंदर व चांगली बायको मिळते.फारच पूर्व पूण्य भाग्यवान आहेत खासदार साहेब.
A tip : watch series on flixzone. Me and my gf have been using them for watching a lot of movies these days.
@Maximilian Rudy yup, been watching on Flixzone} for since december myself :D
@Maximilian Rudy definitely, have been using Flixzone} for years myself =)
आदर्श कुटुंब प्रत्येकाने ऐकावीत अशी मुलाखत
अप्रतिम चेअरमन साहेब ....
आम्ही म्हातारी माणसं जेव्हा त्रास सहन करतो , तेव्हा मुलाच्या वयाचे धनंजय आमचा त्रास कमी करतील अशी अपेक्षा आहे , यात कुणाचा अनादर करणे हा हेतू नाही !
Very nice message to give the all peoples specialy teenagers...really you are made for each other
मन माझे समाधान God bless you.
किती कृत्रिम बोलावं या एंकरनं!!!
wow waiting for this type of interview
आदर्श कुठंब....प्रत्येकाने मुलाखत ऐकावी...!!!
Khup chan ahe tumcha doghanchi jodi🤗.....samazudar pana tar khup chan😊
खुप गोड जोडि💕👍🏻
It's amazing univers bless you. .
जबरदस्त साहेब
आमचा साठी देव आहे माडीकसाहेब आणी आरूधती माडीकवयनी
खरंच जोडी नं 1 made for each other हे वाक्य चपखल आहे यांच्याबाबतीत .मॅडम पुण्याच्या आहात हे ऐकून बरं वाटलं .असेच आनंदी रहा .
सुंदर जोडी आदर्श जोडी
गाणं मस्त म्हटलं आहे मुन्नासाहेब
Sweet couple Amchya wathar nimbalkar che jawai
Great sir..made for each other
ही जोडी असीच राहूदे 👍
Rasika ji tumhi jara kami bolalat ani jara kami nataki bolalat tar interview jast chhan zala asata.
Tumcha aavaj khup chhan ahe 👌👌
साहेब स्वच्छ मराठी बोलतायत मग बाईसाहेब इतकं इंग्रजी का बोलताहेत?
My favorite couple ......
My favourite couple😘😘
लक्षमी नारायणाचा जोडा.
Khup sundar jodi. Mrs. Mahadik looks soo sweet.
Saheb 1 no. Jodi yetun pude pn tumchi married life any time any day happy rahude...so God will always bless you with happiness
अप्रतिम मुलाखत
Lovely couple God bless you all
Nice कपल
Nice jodi yes really made for each other God bless both of u
Very nice made for itch other
Khupach chan saheb
Mi parbhani
अरुंधती आणी धनंजय महाडिक साहेब एक नंबर जोडी
Khup chan...👌👌
My favorite leader and his family god bless him
Great 🙏
I am waiting for vidio.I like to watch it.
किती कृत्रिम बोलते ही रसिका! शि: डोक्यात जातंय!
Sar khup chan bolat madam khup chan aahe
Apratim 👌👌👌👌
Very Very nice
Nice
खुपच छान
आमचे दैवत मुन्ना साहेब व वाहिणीसाहेब
Khup khup sundar vichar
आमचे दैवत खासदार साहेब व वहिनी साहेब
Nice family
Lovely couple
Khoop ch sundar aahet
Awwww❣️
साहेब😍
एक आदर्श परीवार
All the best dada n vahinisaheb
1 no. Ho.
ekch Saheb nad khula
पंधरा ते सोळा मधे दहावी होते,नुकतिच दहावी झालेली अन अठरा वर्षांची मायगौड,मुलगा बाविस फक्त कायद्याने सज्ञान व्हायचीच वाट पाहिली की काय
पायावर उभं करणे वगैरे प्रकारच नाही.
Rab Ne Bana Di Jodi
Kahi gosthi etkya Chan present kelya ki dusryachya parivaravahi yache parinam hotilch
1 no jodi sahen ani madam
Really made for each other.
Mast jodi
Nice koop sunder Jodi
कुठे भी हुडिक फक्त आणि फक्त MUNNA MAHADIK SAHEB 💪
मेड फॉर each other
mala mahadiksahebanchi personality khup aavdte..👌👌👌
खरंच लक्ष्मी नारायण जोडा आहे
only mahadik saheb
कोल्हापूर च्या लाडक्या वाहिणीसाहेब
1 nabar jodi vishaych nahi
Background music chan ahe
सेम आमच्यासारखीच स्टोरी आहे
धनंजय ,तुमच्या मधये एक हळवा माणूस आहे असं आता ऐकलं ! आम्हाला काही गुंड लोकांचा खूप त्रास होतो ,निवडणुकीच्या वेळी तुम्ही काही माणसं जवळ करता ,ते त्याचा फायदा घेतात ,आम्हाला त्रास होतो , काही सांगितलं की ,आम्ही महाडीकांची माणस ,आम्ही काहीही करू , तुम्ही खरंच सहृदयी असाल तर ,आमचा विचार करा ,
❤️ lovely couple lovely family 💝
Must 👍
👌एकच नंबर जोडी
👌👌
Dear plz send link for background music ❤
Dhananjay gan khup chan
Jodi number 1
Nice...
Nice jodi
अँकर ईतक नाटकी का बोलत आहे .
सहज साध सोप बोलल तरी चालतं...
Only साहेब
🙏👍
munnabahi KLHAPUR ke khasdar
Great
Only Munna saheb ✌️
Beautiful couple
ak no
भावी पिढी सुसंस्कारीत होण यासाठी आपण काहीतरी करण आवश्यक आहे. मुल बाल्यावस्थेपासून शिस्तीची घडी बसवावी कशी याच मार्गदर्शन आत्ता असलेले व भावी पालक ययांना मार्गदर्शन करण आवश्यक आहे. विशेषतः उच्च मध्यम वर्ग व लोअर मध्यम वर्ग🙏🏼
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
हिचा कार्यक्रम मराठी आहे की हिंदी?
Bhaiyye zale sagle...Hindi tun start ??..itki phaltu aahe marathi ??
18 VYA VARSHI KON 10TH MADHE ASTA ?
Nuktach 18 vay lagale hote
@@rohinipowar7204 me 14 varshancha hoto 10th pass 😇
खुप छान बोलतात 👌🏻👌🏻👌🏻
,🙏🙏
साहेब तुम्ही फार दिलखुलास बोलतात
(Munna saab-vahini) ✌️"ideal couple"
nice family
आम्ही कट्टर आहे आणि कट्टर च राहणार MUNNA SAHEB PERMI THE KING OF KOLHAPUR
Yatun ek samajle, santushta stree heech gharachi laxmi aahe
Munna saheb