विधानसभे नंतर शिंदे गटाचे ७०टक्के पदाधिकारी ठाकरे गटात जाणार कारण दल बदलु कधीही एकनिष्ठ राहु शकत नाही कारण शिंदे अजित पवार एकनिष्ठ नाहीत मग कार्यकर्ते पदाधिकारी कसे एकनिष्ठ रहाणार??
आज राज्यात अनेक गावात अंत्यविधी साठी अडचणी येत आहेत,,,ते अगोदर करा,,कारण पावसाळ्यात किती हाल होतात,,विचार करा,,,राज्यात सर्व गावात,,,, गावसाठी,,गावठाण व गायरान जागेत ,,सार्वजनिक स्मशान भूमी,,, करावी,,ही मुख्यमंत्री कडे विनंती करण्यात यावी,,,😢😢😢😢😢😢😢
देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला पाहिजे त्यांना गृहमंत्रालय सांभाळला जात नाही आहे इतर देशांपेक्षा इतर राज्यांपेक्षा ही महाराष्ट्रा मुलींवर अत्याचार जास्त व्हायला लागले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा लवकरात लवकर द्यावा
जोपर्यंत मानवतावादी , आर्थिक स्वावलंबी समानता होणार नाही तोपर्यंत अशा नपुंसक तथा छक्या , भ्रष्टाचारी नक्षलवादी राजकीय भांडवलदार इत्यादी ना भ्यायची गरज नाही MH 22 जय शिवराय जयभिम.
जय जय राम कृष्ण हरि 🙏
झी टीव्ही नाईन च्या बातम्या ॲक्शन मुव्ही सारख्या जबरदस्त असतो 😅😅😮😂
Mkc
फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा
विधानसभे नंतर शिंदे गटाचे ७०टक्के पदाधिकारी ठाकरे गटात जाणार कारण दल बदलु कधीही एकनिष्ठ राहु शकत नाही कारण शिंदे अजित पवार एकनिष्ठ नाहीत मग कार्यकर्ते पदाधिकारी कसे एकनिष्ठ रहाणार??
horse trading has already started in2 factions of Shivsena it is strange.advo Ram Gogte Vandre Mumbai51
Lagech bolli
नुसत्या राजकारण च्या बातम्या 😢
सोयाबिन ला भाव काय चालू आहे हे दाखवून दिया शेतकऱ्यांना
घरकुल ला पैसै कधी मिळणार ते सांगा
बरोबर आहे माझा तर झोपडा खडून गेला आम्ही दुसऱ्या च्या घरी राहतात तरीही आम्हाला घरकूल नाय मिळाला नाही मिळणार अस सागितल
ìt is dangerous decision of giving revolver licenses to women for self defence Advo Ram Gogte Vandre
आज राज्यात अनेक गावात अंत्यविधी साठी अडचणी येत आहेत,,,ते अगोदर करा,,कारण पावसाळ्यात किती हाल होतात,,विचार करा,,,राज्यात सर्व गावात,,,, गावसाठी,,गावठाण व गायरान जागेत ,,सार्वजनिक स्मशान भूमी,,, करावी,,ही मुख्यमंत्री कडे विनंती करण्यात यावी,,,😢😢😢😢😢😢😢
देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला पाहिजे त्यांना गृहमंत्रालय सांभाळला जात नाही आहे इतर देशांपेक्षा इतर राज्यांपेक्षा ही महाराष्ट्रा मुलींवर अत्याचार जास्त व्हायला लागले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा लवकरात लवकर द्यावा
देशातील मुली स्वरक्षण देऊ नका नरधामान स्वरक्षण द्या
अहो या जागा वाटप पण येत चालूच आहे न्यूज वाले म्हणा पाण्यात पावसाचे महत्त्वाचे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झालं
Request to tv9 news
Rajkaran k alawa bhi news hai india me ya nahi
येवढे दिवस झोपला होता काय?
कोकण चे रस्ते बघायला.....
Ha additya kiti devis tech tech bombalat basnar
Mahilana Bandu Pareana Nahi Tar Mp MLA Corpot Va Gundana Va Shrimantana Parwangi A😊he Ase Ka
जोपर्यंत मानवतावादी , आर्थिक स्वावलंबी समानता होणार नाही तोपर्यंत अशा नपुंसक तथा छक्या , भ्रष्टाचारी नक्षलवादी राजकीय भांडवलदार इत्यादी ना भ्यायची गरज नाही MH 22 जय शिवराय जयभिम.
Rohitla suddhaa fadanvis fobiya zala
Rajkarni bataaya last la दाखवा
Shirsat tula kalel aata tuzi ...
Kay
लाडकी दीदी योजनेचा फायदा विरोधकांना बसणार म्हणून काहींची आमंत्रण असून कार्यक्रमाला गैरहजेरी..डी.आर.तिडके
G
ते तुमचं देशाची प्रगती करतील भर रस्त्यावर स्वतःच्या घरातून घेऊन जाऊन करू दे अत्याचार मुलींवर
I by
रामदास आठवलेंना एकही जागा देणार नाहीत कारण आठवलेंना बिन कामाचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री हे पदच खुप दिलें असे भाजपाला वाटते
Kuttra pan bolla
ऋ।।