Goa Dupatta Killer: एका मिसिंग केसमुळं १५ वर्ष जुना आरोपी Mahanand Naik गोवा पोलिसांना सापडला होता..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #BolBhidu #Goa #GoaCrime
    गोवा, चिल वाईब, निवांत समुद्र, निसर्गाचा अविष्कार, जेवणाची जन्नत, फेसाळलेली बिअर आणि बरंच काही काही. नुसतं गोव्याचं नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर सगळ्या भारी गोष्टी येतात. मग तिकडं जायचा प्लॅन करु वाटतो, रात्रभर जागं असणारं गोवा बघू वाटतंय. पण आता रात्रभर जागं असणारं गोवा, संध्याकाळीच शांत व्हायचं, कारण होतं भीती, एका दुपट्टा किलरची. हा दुपट्टा किलर पोलिसांच्या अटकेत होता, तरीही. गोव्यातल्या मुली अनोळखी लोकांशी बोलायला घाबरायच्या, कुणाला लग्न स्थळ आलं, कुणाचं लग्न ठरलं तरी पहिली भावना भीतीची असायची, कारण तेच दुपट्टा किलर.
    या दुपट्टा किलर इतका खुंखार होता की त्याला पॅरोल मिळाल्यावरही लोकांनी आंदोलन केलं होतं. ही दुपट्टा किलरची स्टोरी काय होती ? त्याची दहशत कशामुळं पसरलेली ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 60