Arun Gawali यांना कायमची जेलवारी ? Eknath Shinde - Fadnavis यांनी कार्यक्रम लावला ? | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Arun Gawali यांना कायमची जेलवारी ? Eknath Shinde - Fadnavis यांनी कार्यक्रम लावला ? | Vishaych Bhari
    मंडळी अंडरवर्ल्डचा कुख्यात गँगस्टार 'डॅडी' अर्थात अरुण गवळीच्या अडचणी वाढणार असून त्यासाठी खुद्द शिंदे फडणवीस सरकारनं प्लॅनिंग केलंय असं बोललं जातंय. सध्या गवळी नागपूरच्या जेलमध्ये खून प्रकरणात शिक्षा भोगत आहे. दरम्यान वयाची पासष्टी गाठल्यानंतर शिक्षेतून सूट मिळावी यासाठी त्याने याचिका केली होती. त्यानुसार त्याला शिक्षेतून सूट देखील देण्यात आली होती. पण आता त्याला शिक्षेतून देण्यात आलेली सूट कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते असं बोललं जातंय. कारण खुद्द महाराष्ट्र राज्य सरकारनं गवळीला देण्यात आलेल्या सुटीबद्दल आक्षेप घेतलाय. त्याविरोधात शिंदे - फडणवीस सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीये. दरम्यान आता त्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयानं दर्शवलेलीय. आता त्याला शिक्षा झालेलं प्रकरण नेमकं काय, अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा का झाली ? त्याचा मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये कसा सहभाग राहिला ? आणि तो कायमचा जेलमध्ये राहील असं का म्हंटलं जातंय, सगळं थोडक्यात पाहू.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #arungawali
    #eknathshinde
    #विषयचभारी
    arun gawli, ekanath shinde, arun gawli movie, arun gawali, arun gawli daddy, arun gawli history, arun gawli interview, arun gawali son, arun gawli wife,arun gawali news, arun gawli story, arun gavli, gangster arun gawli, arun gawli (politician), arun gaawli, arun gawli bio, don arun gawli, is arun gawli alive, arun gawli videos, don arun gawali, arun gawli biography, arun gawali image, arun gawli dagdi chawl, arun gawli latest news, arun gawali son name, arun gawli son

Комментарии • 414

  • @chetangurav9775
    @chetangurav9775 2 месяца назад +85

    डॅडी ने कधीच गरिबांना त्रास दिला नाही......

    • @kiranpadval1573
      @kiranpadval1573 Месяц назад

      फक्त त्याच्या बायकोने बरेच गरिबांचे सोने व पैसे खाल्ले बाकि काही नाही

  • @pavanphotography98
    @pavanphotography98 2 месяца назад +130

    दाऊदच्या बदला घेण्यासाठी श्री अरुण गवळी व छोटा राजन यांची मुक्तता व्हावी
    खरे हिंदुत्ववादी डॉन

  • @anantkhamkar5401
    @anantkhamkar5401 2 месяца назад +80

    डॅडी ने जर भाजपात प्रवेश करण्याचं मान्य केलं तर त्याला हमखास क्लीन चिट मिळेल

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Месяц назад +7

      आणि बारामती काकांच्या गटात गेलं तर डायरेक्ट हेलिकॉप्टर मिळत ते पण दुबई ला जाण्यासाठी

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 Месяц назад +3

      कमळी भक्त खुश झाले 😂😂

    • @deepakdeshmukh4346
      @deepakdeshmukh4346 Месяц назад +1

      😂😂😂​@@abhijeetkate645

  • @PrasadBille-y4l
    @PrasadBille-y4l 2 месяца назад +81

    बाहेर येऊ देत खुप भायखळा मध्ये गरीब लोकांना मदत केली आहे

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 2 месяца назад +163

    जय शंभो नारायण 🚩

  • @vsbrandeditor4241
    @vsbrandeditor4241 2 месяца назад +67

    अरुण गवली ना सूटका झाली पहिजें 🧡 दाऊदला पकड़ा😡😡

    • @archanamumbarkar9835
      @archanamumbarkar9835 2 месяца назад

      दाऊद मेला...त्याच्यावर विषप्रयोग केला..घरातील लोकांकडून

    • @JayramChavan4177
      @JayramChavan4177 Месяц назад +2

      ​@@archanamumbarkar9835😂😂😂

  • @ganeshdighe4443
    @ganeshdighe4443 2 месяца назад +91

    बाहेर पडले पाहिजेत.
    अजून कित्ती आयुष्य कुटुंबापासून दूर घालवायचं.
    या वयात त्यांना सोडायला हवं घरी.

  • @SatishPatil-pu8nx
    @SatishPatil-pu8nx 2 месяца назад +6

    जय शंभो नारायण

  • @pankajbombe4662
    @pankajbombe4662 2 месяца назад +86

    भरपूर शिक्षा झाली आत्ता डॅडी ना मुक्तता द्यायला हवी

  • @avishkarlad-zp8ix
    @avishkarlad-zp8ix 2 месяца назад +42

    दाऊद राहिला बाहेर आणि गवळी आत हा कसला न्याय

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 2 месяца назад +129

    त्यांचा भायखळा आणि शेजारच्या मतदारसंघात प्रभाव आहे...
    त्याचा फायदा घ्यायचा आहे..त्यामुळं ब्लॅकमेल करत असतील...बाहेर काढतो...पण महायुती मध्ये सामील व्हायचं...पाठिंबा द्यायचा...
    विधान सभेचे प्लॅनिंग चालू असेल

  • @SanjayGavalkar
    @SanjayGavalkar 2 месяца назад +34

    आता तरी त्यांना कुटुंबासह वेळ घालवण्याची संधी द्यावी .
    दाऊदला तर कधी तुरुंगात टाकू शकले नाही .

  • @PrakashHajire-gy2sc
    @PrakashHajire-gy2sc 2 месяца назад +82

    डॅडी जेलमधून आल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या वळचणीला जाणार नाहीत त्यांचा अखिल भारतीय सेना पक्ष आहे व ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यामुळे डॅडी सुटून आल्यानंतर समाजाची सेवा करण्यासाठी जोमाने उभे राहतील आणि महाराष्ट्रातील जनता सुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहील जय शंभु नारायण

    • @sanjaylimbad1341
      @sanjaylimbad1341 Месяц назад +1

      जय शंभो नारायण 🙏

    • @sahdevkale5353
      @sahdevkale5353 7 дней назад

      डॅडी ला जेलमधून सोडून दिलं पाहिजे तो हिंदू डॉन आहे त्याला त्याच्या परिवारात राहू द्या भरपूर दिवस जेलमध्ये काढले त्यांनी हे नेते लोक डॅडी ला भाजपामध्ये प्रवेश करायला सांगत असतील तर म्हणून डॅडी ला अडचणीत आनत असतील

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 2 месяца назад +293

    छोटा राजन आणि आरूण गवळी यांना सोडायला पाहिजे दोघांनी गद्दारी करणार्याला त्याची जागा दाखवली
    सरकार दाऊदला संभाळत पण मराठी माणूस चालत नाही😢😢

    • @rahulgadhave7311
      @rahulgadhave7311 2 месяца назад +24

      ज्यांनी दंगे केले ते देशाच्या बाहेर मध्ये आणि मराठी माणूस जेल मध्ये

    • @nitinkharat4227
      @nitinkharat4227 2 месяца назад +4

    • @sachinburungale4605
      @sachinburungale4605 2 месяца назад +12

      अरुण गवळी जेलमधून बाहेर येने गरजेचे आहे जेलच्या यातना भोगल्यामुळे ते परत गुन्हा करणार नाहीत , बाकीचे आयुष्य त्यांना आनंदात जगु दिले पाहिजे

    • @prashanttamore977
      @prashanttamore977 2 месяца назад +3

      Barobar Ahe

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 2 месяца назад

      छोटा राजन काँग्रेस च्या काळात पकडला नाही गेला कारण त्याना माहीत असेल जर जमा झालो तर काँग्रेस उडवून टाकेल कराची वरून एक फोन आला तर 😀

  • @SachinMane-r3h
    @SachinMane-r3h 2 месяца назад +65

    डॅडी बाहेर येतील जय महाराष्ट्र जय मनसे

  • @PradipKurve-g8o
    @PradipKurve-g8o 2 месяца назад +36

    🙏🌹झाली भरपूर जेल वारी आता त्यांना होऊ द्या घराची वारी आता डेडी ना वयो माना नुसार सरकार ने आणि कोर्टाने मोकळे करावे 🙏🌹

  • @nayannarke8122
    @nayannarke8122 2 месяца назад +94

    थ्री इडियट्स सरकार मध्ये प्रवेश केला की हे सरकार गवळींना निर्दोष मुक्तता करेल, प्रवेश नाही केला तर झेल मध्ये पाठवेल😂😂शंभो नारायण 🙏

  • @NileshChodankar-eo9hw
    @NileshChodankar-eo9hw 2 месяца назад +25

    कायद्यानुसार 62 वय वर्ष असल्यास त्यांना सोडण्यात येईल सर्वोच्च न्यायालयाने कायदा पारित केला आहे

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Месяц назад +6

    अरूण गवळी आता सुटावा कारण बरेच राजकारणी आत गेलेच पाहिजे गरीबांना कधीही त्रास न देणारे व्यक्ती

  • @RohitKamble-ti9tm
    @RohitKamble-ti9tm 2 месяца назад +13

    डॅडी बाहेर यायला पाहिजेत 🙏🙏🙏

  • @sanjayshirwadkar85
    @sanjayshirwadkar85 2 месяца назад +94

    भाजपमध्ये गेल्यावर सुटका होईल

  • @akshaybharti733
    @akshaybharti733 2 месяца назад +24

    खुर्चीच्या भीतीपोटी आईघाल्यानी अस केलाय जय शंभो नारायण..

  • @prachikamble156
    @prachikamble156 2 месяца назад +2

    Jay Maharashtra 🙏jay shambhu narayan

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 месяца назад +10

    छान माहिती दिली अभिनंदन तुमचे

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 2 месяца назад +102

    सजा पूर्ण भोगली उरलेलं आयुष्य आयुष्य जगूदेत त्याला तो पहिल्या सारखा वाईट कृत्य करणार नाही आता त्याचे वय झालेले आहे

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 2 месяца назад +446

    गवळी बाहेर पडला तर बरेच जण आत जातील.....

    • @अभिव्यक्ती.932
      @अभिव्यक्ती.932 2 месяца назад +58

      आत नाही ढगात जातील.

    • @Mathur00099
      @Mathur00099 2 месяца назад +23

      Bhai me rahto tete mahinyatun 1 te 2 vela ghari yetata tyana jail jast nahiye fakt saja ahe bas te baher ale na sagle nete lilaw lavtil tyana gayala Karan te jail mde Astana aamdar zalet mnun baher yeu nahi vatT Marathi masala

    • @devil3865
      @devil3865 2 месяца назад +3

      Ass nhi honar

    • @RajDarji-yc1cq
      @RajDarji-yc1cq 2 месяца назад +3

      Varti jatil sidha

    • @Siddharth-1055
      @Siddharth-1055 2 месяца назад +4

      Gavli ata dhagat

  • @बबलूजाधव-ङ5ठ
    @बबलूजाधव-ङ5ठ 2 месяца назад +1

    जय शंभो नारायण 🙏

  • @Shree.Ram.Ke.Diwane214
    @Shree.Ram.Ke.Diwane214 2 месяца назад +12

    बॉम्बस्फोट करणारा बाहेर मजा मारतोय आणि अरुण गवळी यांना अनेक वर्षे जेल मध्ये शिक्षा भोगायला लागतीये हे काही बरोबर नाही...

  • @UmeshPotdar-r8n
    @UmeshPotdar-r8n Месяц назад +5

    अरुण गवळी यांनी कधीच गोरगरीबांना त्रास दीला नाहीं तेव्हा त्यांची निर्दोश मुक्तात करावी

  • @MajorAjaygaware
    @MajorAjaygaware Месяц назад +2

    डॅडी हे देव माणूस आहे मी त्यांची मनापासून पूजा करतो हे 🙏माझ्यासाठी एक देव आहे. 🙏 जय शंभू नारायण

  • @vasantghag6679
    @vasantghag6679 Месяц назад +4

    असा माणूस आता गेला म्हणून आज बाहेर क्राईम वाढले आहेत देव माणसाला बाहेरच राहूदे

  • @ratanshinde7197
    @ratanshinde7197 2 месяца назад +17

    अरुण गवळी यांना जेल कायम नसावी.वय ही झालेले आहे.महाराष्ट्रात त्यांच्या नावाचा दबदबा असणे आवश्यक आहे.

  • @chetanmore3226
    @chetanmore3226 2 месяца назад +37

    मराठी माणसा अरुण गवळी मुळे दाऊत मुंबई सोडून पळाला आता तरी सोडा गवळी ला येउद्या त्यांचा परिवार वाट बगतोय 🙏🙏

  • @GaneshKharat-qv1kc
    @GaneshKharat-qv1kc Месяц назад +3

    डॅडी जनते साठी हिरो आहे..... गोरगरीबाना कधी त्रास दिला नाही .......
    .
    डॅडी ने स्वता मधे बदल केलाय म्हणून जेल मधे आहे.....
    .
    नाहीतर डॅडी समोर सरकारची
    औकात नाही

  • @abhaykumaryadav3041
    @abhaykumaryadav3041 Месяц назад +2

    गवळी समाजाचे वर्चस्व प्रस्थापित केले संपविण्याचा प्रयत्न

  • @vishwanathpanchal943
    @vishwanathpanchal943 2 месяца назад +23

    ,,,जय शंभो नारायण,,,,मी दगडी चाळीत जातो,,, नवरात्रौत्सव दरम्यान,,, देवीच्या दर्शनासाठी आणि काही मित्र परिवार आहे त्या निमित्ताने त्यांची पण भेट होते,,,, पुन्हा एकदा,,,जय शंभो नारायण,,,,,दगडी चाळीच्या माऊली चा विजय असो,,,, बोला अंबाबाई चा उदो उदो,,,,❤❤❤❤❤

    • @jayantshinde5807
      @jayantshinde5807 2 месяца назад

      😊

    • @gorakhnathsohani616
      @gorakhnathsohani616 2 месяца назад

      आम्ही फक्त आणि फक्त मम्मी डॅडी चे भक्त
      जय शभुं नारायण

  • @pramodgondkar99
    @pramodgondkar99 2 месяца назад +5

    अरुण गवळींना आता तरी न्याय द्या.. खूप चांगली व्यक्ती असून दहशतवादी विरोधात हिंमतिने लढला त्याची जाणीव ठेवा. एखादा दाऊद सारखा परदेशात आईश करीत बसला असता पण हे गवळी देशप्रेमी आहेत.. त्यांना plz सोडा..🙏

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 2 месяца назад +40

    दाऊद राहिला बाहेर आणि गवळी आत हा कसला न्याय❤❤❤😢😢😢

    • @shreyanshjadhav9960
      @shreyanshjadhav9960 2 месяца назад +1

      Dawood la pkdun dakwa himmat asel tr
      Ny jmnar

    • @jat784
      @jat784 2 месяца назад

      ​@@shreyanshjadhav9960kon lvdyacha bal ahe ka to

    • @VRSanatani
      @VRSanatani 2 месяца назад +1

      तो दाऊद काही नाही गवळी सहेबान😊 समोर

    • @VRSanatani
      @VRSanatani 2 месяца назад

      ​​@@shreyanshjadhav9960अरे मित्रा इंटरनॅशनल कायदे आणि पॉलिटिक्स आहे म्हणून आणि नेत्यांना पण दाऊद इथे नको आहे 😊

    • @VRSanatani
      @VRSanatani 2 месяца назад +1

      दाऊद आपले लोकेशन लपवून बसला आहे बाहेर असून आणि गवळी साहेब बिंदास jail मध्ये आहेत मी त्यांना एकदा भेटलो होतो मुंबई हाई कोर्ट मध्ये एकदम साधा माणूस आहे

  • @KatterSanatani-dd7cf
    @KatterSanatani-dd7cf Месяц назад +2

    जय शंभो नारायण आमचे डॅडी बाहेर असो वा जेल मधे घंटा काही फरक नाही पडत.

  • @sandeshbarbate6422
    @sandeshbarbate6422 2 месяца назад +83

    जर त्यांनी त्यांची शिक्षा भोगली असेल तर बाकीचं आयुष्य त्यांना चांगल जगुद्यात

    • @haldankarmayur1677
      @haldankarmayur1677 2 месяца назад +9

      Nagda krun firvla pahije tyala mumbait😂

    • @kishordalvi1139
      @kishordalvi1139 2 месяца назад +7

      जमखंडेकरची फॅमिली कसं आयुष्य जगत असतील

    • @Lawrence_Bishnoi_group_007
      @Lawrence_Bishnoi_group_007 2 месяца назад

      Ha ka tuje bahini javato bc no Dena tuje aai cha dhana​@@haldankarmayur1677

    • @Rudra-of6qb
      @Rudra-of6qb 2 месяца назад +7

      एखाद्याचे आयुष्य संपवून यांना जगुद्या सुखाने😂😂😂

    • @Ronaldo1Fans07
      @Ronaldo1Fans07 2 месяца назад

      Tujhya gharcha marla asta tr bolala astas ka asa

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 2 месяца назад +1

    Baher ala tar ,God Bless Him .

  • @rahulkokate2365
    @rahulkokate2365 2 месяца назад +17

    बाहेर येणारच 100%

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection 2 месяца назад +17

    'विषयच भारी' ला सपोर्ट करेल.

  • @madhurmungase798
    @madhurmungase798 2 месяца назад +27

    वयाचा विचार केला तर बाहेर येईल

  • @raut_vishal46
    @raut_vishal46 Месяц назад +1

    हिंदू डॉन अरुण गवळी मर्द किती आले आणि गेले पण हा मर्द इथेच राहिला जय शंभू❤🚩

  • @tusharkoke
    @tusharkoke Месяц назад +1

    सूट दिली पाहिजे 🙏

  • @montimutkure459
    @montimutkure459 2 месяца назад +55

    सरकार नाही ,तर क्रूर सरकार आहे,

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 2 месяца назад +12

    हिंदू डॉन अरुण गवळी
    जय शंभो नारायण ❤

  • @abhijeetrane.7208
    @abhijeetrane.7208 2 месяца назад +5

    अजित दादा तू नक्की बाहेर येणार..

  • @ChakrapaniPatil-o8r
    @ChakrapaniPatil-o8r 6 дней назад

    जय शांम्हो नारायण

  • @sharadnaik3886
    @sharadnaik3886 2 месяца назад +1

    अरुण गवळी आणि छोटा राजन ला या शिंदे फडवणीस सरकारने कोणत्याही परिस्थितीत सोडवले पाहिजे. तुम्ही हिंदू हिंदू आणि मराठा म्हणून प्रचार करता तर मग आपल्या हिंदू आणि मराठी मनुष्यावर का अन्याय करता त्यांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. आता त्यांचे सुद्धा वय झालेले आहे. मला वाटते या पुढे त्यांना समाजसेवाची सेवा करण्यास मदत करावी, जयहिंद, जय महाराष्ट्र. 👍🏻👍🏻

  • @swapnilwalke5050
    @swapnilwalke5050 Месяц назад

    डॅडी यांच्या वॉशिंग मशीन मध्ये जात नाही ना त्यामुळे त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेतलाय.

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 2 месяца назад +8

    हे सरकार फक्त मराठीच माणसाला संपवणार

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 2 месяца назад +14

    Daddy's ❤

  • @dipakpatil6136
    @dipakpatil6136 Месяц назад

  • @ShaileshSitapure
    @ShaileshSitapure 2 месяца назад +20

    आता डॅडी 80 च्या दशकातील अरुण गवळी राहिला नाही एक काळ असतो सगळ्यांचा आता त्यांना त्यांचे आयुष्य जगता यावे

  • @sss_1988.
    @sss_1988. 2 месяца назад +4

    कमेंट्स बघुन लक्षात आल की देशाचे युवक कूठे चालले आहेत... यांचे आदर्श कोन आहेत....

    • @maheshghumare4559
      @maheshghumare4559 2 месяца назад

      येडझव्याच्या औलादी आहेत... नाही सुधारणार हॆ...

    • @brs5767
      @brs5767 Месяц назад

      तुमचे आदर्श सांगा. अरुण गवळीनी कुठलीही तस्करी केली नाही. गरिबांना त्रास दिला नाही. फक्त काळा पैसा घेणाऱ्या बिल्डरांना धाकात ठेवलं जे सरकारला जमत नव्हतं.

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 19 дней назад

    अरुण गवळी यांनी कधी छोट्या लोकांना त्रास दिला नाही सुटका झाली पाहिजे

  • @pramodgondkar99
    @pramodgondkar99 2 месяца назад +1

    नेत्यांनी राजकारणासाठी गवळीचा वापर करू नये. त्यांना आता कुटुंबात राहू द्या.. भायखळा त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे..🙏

  • @sagarbhandarkar5721
    @sagarbhandarkar5721 2 месяца назад +16

    अरे ज्या हिंदू माणसाने महाराष्ट्राचे नाव जपले त्यानाच तुम्ही फसवणाचा प्रयत्न केला आणि करता आहे तुम्हाला मराठी माणसाच काय दुक लागतं मराठी माणूस पुढे जायला लागला का अडथळे आणले आणि आणता बाकी काय तुमचे सखे सोयरे का लाज वाटली पाहिजे तुम्हाला मन्या सुर्वेच पण तुम्ही असाच संपवले आपल्याला गर्व राहिला पाहिजे की हिंदू मराठी माणूस आपल्या राज्यात don मध्ये आहे

  • @RakeshRahate-hd1hp
    @RakeshRahate-hd1hp 2 месяца назад +7

    बाहेर काढली तर बाकीचे आतमध्ये..... बाप तो बाप असतो

  • @MHOTA_SONYA
    @MHOTA_SONYA 2 месяца назад +16

    भावा एक व्हिडिओ एक व्हिडिओ अक्षदा साठी #justice for अक्षदा ⚫

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 2 месяца назад

      Kon aahe akshada

    • @ConfusedBaseballStadium-wr3ho
      @ConfusedBaseballStadium-wr3ho 2 месяца назад +1

      ​@@pankajkale4065akshada mhatre belapur.. Navimumbai. Mandira madhe balatkar jhala pujari karudun

    • @Audiosongs1509
      @Audiosongs1509 2 месяца назад +1

      #Justice for Akshata Mhatre - Gunhegarana atak keli ahe pn ajunhi shiksha zaleli nahiye

  • @technicalsohamofficial7256
    @technicalsohamofficial7256 2 месяца назад +23

    दाऊद न सापडता लाहोर कराची फिरतोय गवळी सापडला म्हणून जेल मध्येच कुझवायच हे बरोबर नाही

    • @swapyworld09
      @swapyworld09 2 месяца назад

      दाऊद रत्नागिरी महाराष्ट्र मधेच आहे दुबई पाकिस्तान ला फक्त फेक स्टोरी आहेत

    • @BabluGaikwad-by7lt
      @BabluGaikwad-by7lt 2 месяца назад

      ​​@@swapyworld09 hai tula kasa mahiti Tula jar kahi mahiti aaselter please 🙏 bhva police sana sangun taak aani 1 ek corore cha inaam gheun taak jai shambhoo Narayan 🙏🪔💐🙏🪔💐👍👌👍 all the best 👍 bhava 👍 ani please daud la pakkad Nyas madat kar 🙏 ani Arun gavali yana Sukh rukh baher padudya 😢😂🙏🙏

    • @swapyworld09
      @swapyworld09 2 месяца назад

      @@BabluGaikwad-by7lt koni jail dawood virodhat?

  • @MankhileVideos
    @MankhileVideos 2 месяца назад

    Great

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 2 месяца назад +21

    हे फक्त मुंबईत राहणारे लोक सांगू शकतात

  • @sharadvelonde5663
    @sharadvelonde5663 2 месяца назад +6

    हो सोडायला हवे

  • @santoshthakur6569
    @santoshthakur6569 Месяц назад +1

    जय शंभो नारायण डेडी नी कधी गरिबाना त्रास दिला नाही त्यांनी मदत केली आहे व आज ही दाऊद त्यांना घबरतो

  • @rajchaudhari2311
    @rajchaudhari2311 Месяц назад

    जितेंद्र आव्हाडांचा आडिओ वर एक व्हिंडीओ बनवा.

  • @sameer838
    @sameer838 2 месяца назад +1

    छान काम केले❤

  • @YogeshBawane-zu5hx
    @YogeshBawane-zu5hx 2 месяца назад +5

    बाहेर यायला पाहीजे गवळी साहेब

  • @prajwalchatur2281
    @prajwalchatur2281 2 месяца назад +8

    महत्त्वाचं म्हणजे यांना मराठी माणसं नकोत लाचार सरकार आहे

  • @sunnykadam4669
    @sunnykadam4669 2 месяца назад +2

    मा. श्री. अरुण गवळी डॅडी हे गरिबांसाठी देव आहेत त्यांची लवकर जेल मधून सुटका व्हावी

  • @ajayharne3796
    @ajayharne3796 2 месяца назад +5

    दाऊत ला आत मध्ये टाका आणि डॅडी ला सुटका करण्यात यावी

  • @roasters9837
    @roasters9837 Месяц назад

    अरे तुरे करत अहेस DADDY ना ...जशी तुझी इच्छा बाळा 👍🏻

  • @swapnilgawali1185
    @swapnilgawali1185 2 месяца назад

    Jay shambhu

  • @amarkesarkar443
    @amarkesarkar443 2 месяца назад +7

    पहिलं तर ती टोपी गांधी टोपी नसून तीला महाराष्ट्रातील वारकरी टोपी बोलतात आणि तीच तिची ओळख आहे बाकी तुमचा सारख्या आधी पासून ते आता पर्यंत असलेल्या लोकांन मुळे तीची ओळख गांधी टोपी झाल

  • @balasahebpatil6120
    @balasahebpatil6120 2 месяца назад

    कर्तुत्व

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 2 месяца назад +4

    अरुनगवळीची
    .सुटका.करावीत्यानीसजाभोगली.आहे.आणी.अरुण.गवळी.हीदूंडान.आसूनदाऊदचादुसमन.आसल्याने.त्यालासोडावे.

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 2 месяца назад +4

    डॅडी बाहेर येणारच.
    भायखळा चा कायापालट करणार.
    त्यामुळे सत्ताधारी हवालदिल झाले आहेत.

  • @bhupeshpatil2334
    @bhupeshpatil2334 2 месяца назад

    बाहेर यायला हवा बस 👍🏻👍🏻

  • @surajbagul4779
    @surajbagul4779 2 месяца назад +2

    कटर अरुण गवळी फ्यान ❤❤❤

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 2 месяца назад +1

    दाऊदला पकडलं पाहिजे अजुन किती दशक तो फरारी राहणार.

  • @ankushpatil4635
    @ankushpatil4635 2 месяца назад +3

    गवळी लवकरच बाहेर येतील

  • @kishordalvi1139
    @kishordalvi1139 2 месяца назад +12

    जमखंदेकरची फॅमिली कसं आयुष्य जगत असतील

    • @Mathur00099
      @Mathur00099 2 месяца назад +1

      Muli samor golya ghatlya ani bayko samor tyana atavtay 😢

  • @akashshelke8566
    @akashshelke8566 29 дней назад

    🚩👑

  • @ramdaskholavdikar8963
    @ramdaskholavdikar8963 Месяц назад

    Daddy & NANA is Hindu Don...

  • @ajinkyadhalpepatil389
    @ajinkyadhalpepatil389 2 месяца назад +4

    वयोमान आणि हिंदू डॉन हे बगुन जर फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला तर मुंबई मधील ऐक विधानसभा मतदारसंघ महायुती च्या बाजूने कौल देईल हे नक्की 💯✌🏻

  • @roshanjob
    @roshanjob Месяц назад +1

    लोकसभा निवडणूक दरम्यान भाजपा आमदार आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय शायनींग करत होता 😡

  • @akashambhore431
    @akashambhore431 2 месяца назад +6

    गवळी फक्त ठाकरे सोबत गेला नाही पाहिजे फक्त एवढाच आहे नाहीतर मुंबई परत ठाकरेंची कारण गवळीच नेटवर्क खूप वाढल आहे😂

  • @mahadevbhishe3015
    @mahadevbhishe3015 2 месяца назад

    Jay Shambhu Narayan

  • @nikitapatil2785
    @nikitapatil2785 2 месяца назад +8

    जय शंभु नारायण डॅडी ❤❤

  • @SkTraders-k2e
    @SkTraders-k2e 2 месяца назад +2

    Mare paryant aat ch pahije

  • @santoshkarandkar
    @santoshkarandkar 2 месяца назад

    भावी आमदार डॅडी

  • @sachinpatil9587
    @sachinpatil9587 2 месяца назад

    डॅडी हे सर्वसामान्य जनतेचे सेवक आहेत

  • @tatyasaheb1974
    @tatyasaheb1974 2 месяца назад

    अरुन गवळी न जे काही केल असेल नसेल, पण , नियतीला धरुन केल असेल. अस वाटत.... नक्की काय घडतय माहित नाही. धन्यवाद शुभ रात्री

  • @yogendra_virkar_1243_official
    @yogendra_virkar_1243_official 2 месяца назад +3

    मिंधे ने १cr दिले का

  • @karangavhane4889
    @karangavhane4889 Месяц назад

    Jay mahakal Jay Shambhu narayen baher Aa Jategav Aarun Gavli

  • @yuvarajsutar7649
    @yuvarajsutar7649 2 месяца назад +7

    टरबूज गँगचे दिवस भरत आलेले आहेत.

    • @ak03199
      @ak03199 2 месяца назад

      Papacha ghada bharalela ahe lavakarach futnar ahe

    • @prashantgaidhane7270
      @prashantgaidhane7270 2 месяца назад

      का बरं तुम्हाला काय आकस आहे

  • @shubgavali5418
    @shubgavali5418 2 месяца назад +4

    Pura maharashtra gavali sobat aahe jai maharashtra

  • @rameshwahwal4545
    @rameshwahwal4545 2 месяца назад +2

    मराठी डॉन नाही, हे डेड्डी परिवार उत्तर प्रदेश मधील झाशी इथून स्थलांतर होऊन मुंबईत स्थायिक झाले।