Kitida Navyane Lyrics | Arya Ambekar | Kitida Navyane Tula Aathvave Lyrics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024
  • Full Lyrics :- bit.ly/3hTl09O (Website)
    Original Video Link :- bit.ly/36t7apm
    All credits to the original song creators.
    Channel :- AaryaSA Official
    ENTERTAINMENT PURPOSE ONLY, NO COPYRIGHT INTENTED.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    Enjoy & Stay connected with us!
    Website: www.lyricsmara...
    RUclips: bit.ly/2Qx1K5pi
    Facebook: bit.ly/2SZjvvQ
    Instagram: / lyricsmarathi.in

Комментарии • 312

  • @sachiningle1769
    @sachiningle1769 11 месяцев назад +711

    प्रेम त्या व्यक्तीवर का होतं, जो आपल्याला कधी मिळतच नाही,आयुष्यात येतो आणि निघून जातो, बस देऊन जातो ती फक्त एक आठवण😓

    • @divyabarade5854
      @divyabarade5854 10 месяцев назад +29

      हो त्या आठवणी मधेच जगावं लागतं 😞 ... ज्याच्या वर आपण प्रेम करतो ना त्याच्या साठी त्याच्या शिवाय जगावं लागत

    • @shriyasiturkhade4848
      @shriyasiturkhade4848 10 месяцев назад +4

      हो ❤

    • @vedaantthatle2776
      @vedaantthatle2776 10 месяцев назад +6

      खूप खूप छान सुंदर लिहिले आहे ❤❤❤❤

    • @supriyapawar4039
      @supriyapawar4039 10 месяцев назад +6

      Right but all say that's only attraction

    • @shaikhriyaj1234
      @shaikhriyaj1234 10 месяцев назад +2

      Prem shabd banavnaryane adhich ardha banavla ahe tar tyacha arth mansachya jivnat purn kasa ka hoil .prem ardha chan disto .tasech mansachya jivnat hi ardh prem hot tyalach tar prem mahntat

  • @nikitajadhav1692
    @nikitajadhav1692 4 месяца назад +38

    फक्त प्रेम च नाही ओढ लावलेलं प्रत्येक नातं असच असतं मग ते प्रेम नाही मैत्री ही असू शकते पण मला अस वाटत की त्या व्यक्तीला भेटता येत नसेल म्हणून काय झालं पण ती व्यक्ती ह्या जगात आहे ह्या पेक्षा सुंदर काय आहे.....बस एवढंच ❤

  • @user-kc7kn3qm3p
    @user-kc7kn3qm3p 7 месяцев назад +92

    विसरणे खूप कठीण आहे, आठवणी खूप सतावतील अश्रू आवरायचे ठरवले तरी डोळे उगीचच पाणावतील..🥺

  • @pritimahajan7966
    @pritimahajan7966 4 месяца назад +50

    किती छान असतात ना आठवणी...ज्याची आठवण येते त्याला जाणवत नसते आणि येणार त्या थांबवू शकत नाही..still memories are the best

    • @LyricsMarathi
      @LyricsMarathi  4 месяца назад

      धन्यवाद ❤️ 🙏

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 10 месяцев назад +128

    हे गाणं पुन्हा पुन्हा कितीही वेळा ऐकलं तरी प्रत्येक वेळेस कान गाणं ऐकत असतात... डोळे पाण्याने भरून आलेले असतात आणि मन आठवणींच्या विश्वात, जिथे काहीतरी मागे राहिलेलं असतं, तिथे जाऊन पोहोचलेल असतं ..... Just loved this song

  • @poojakale1068
    @poojakale1068 8 месяцев назад +56

    खूप दिवसांनी तु मला दिसला अगदी तसाच जसा अगोदर होता बदलाव होता तर तो तुझ्या वागण्यात....आधी माहिती असतं तर मी माझं मन सावरल असतं अचानक तू दिसला आणि नेहमी सारखी माझी अजून एक रात्र अश्रूत वाहिली......

    • @Praashant24
      @Praashant24 8 месяцев назад +3

      Wow... Tujha nav ch mala ya song aikaila bhag padla ahe... 😢

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 8 месяцев назад +3

      मुली साथ देत नाहीत पण तू खरंच ग्रेट आहेस. तो तुला सोडून गेला हे त्याचं badluck आहे

  • @rohanpatade
    @rohanpatade 7 месяцев назад +32

    पैश्याच्या बाजारात प्रेम विकल जात
    थिल्लरपणा आवडणाऱ्या साधेपणा नाही आवडत
    प्रेम आपण उगीच म्हणतो त्याला
    खरतर आपल्या भावनांचा चुराडा होतो
    का रडायच त्यांच्यासाठी जे आपल्याला रडवतात
    का झुरायच त्यांच्यासाठी जे आपले कधीच नसतात

  • @kitkatboy4382
    @kitkatboy4382 3 месяца назад +18

    कोणावर जीवापाड प्रेम केलं तरी ती व्यक्ती एक दिवस कारण नसताना सुद्धा आपल्या आयुष्यामधून नकळत चालली जाते

  • @rushiyamgar8551
    @rushiyamgar8551 9 месяцев назад +118

    एकदा माणूस प्रेमात थकला की तो mature होत जातो. पण तिच्या येणाऱ्या आठवणी ला थांबवू शकत नाही .😢 एकदा तरी वाटतच की परत सगळ पाहिल्यासारखं व्हावं पण निशब्द झालेलं अस्त सगळ 😊

  • @Cartoonanimation3319
    @Cartoonanimation3319 7 месяцев назад +23

    Miss you papa ❤ Tumi हवे होता आत्ता

  • @asmitapatil6279
    @asmitapatil6279 4 месяца назад +36

    प्रेम आशा माणसांवर करावे जाला आपली कदर असेल 😢🥺😭

  • @lalitasarode3886
    @lalitasarode3886 7 месяцев назад +14

    I love it so much ❤
    कितीदा रे सांग तरी
    ह्या आठवणींना कधी अंतच नाही रे

  • @SamadhanZankar-kg5gs
    @SamadhanZankar-kg5gs 4 месяца назад +25

    कमेंट्स वाचून एवढच बोलावस वाटत की कोनाला इतकही जवळ करू नका की ती व्यक्ति दूर गेल्यानंतर आपल्याला त्रास होईल.
    Ram krushana hari

  • @user-yy6qq3re4j
    @user-yy6qq3re4j 7 месяцев назад +10

    ❤❤wow amazing songs ya गाण्यात खूप भावना आणि कुणासाठी तरी प्रेम आहे

  • @yogeshkakade797
    @yogeshkakade797 9 месяцев назад +32

    कॉलेज ला असताना माझे एका मुलीवर खुप जीवापाड प्रेम होते आणि तिचेही खुप होते पण असे काही आयुष्यात घडत गेले कि माझे लग्न दुसऱ्या मुलीबरोबर झाले तिचे पण दुसऱ्या मुलाबरोबर झाले पण मी काहीच करू शकलो नाही... आता आम्ही आमच्या आयुष्यात ठीक आहे तरीपण मनात कुठेतरी ती आहेच...
    तिलापण भेटून खुप काही सांगायचे आहे . त्या वेळेची अजूनही मी वाट बघत आहे... प्रियांका miss u😔

    • @xyzzzzz10
      @xyzzzzz10 8 месяцев назад +3

      Mitra sawar swatala. Jivan samor gela ahe tu magchya athvanin mdhe gutun rahu nkos.

    • @goldenera9835
      @goldenera9835 Месяц назад

      Kharay...

  • @ashokthakkar1343
    @ashokthakkar1343 3 месяца назад +6

    प्रेम हे नेहमी अधुरे राहिले तर खरोखर त्या व्यक्तीला नेहमी आठवत राहते प्रेम कायम असेच असावे.

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 7 месяцев назад +6

    अतिशय सुरेख गाणं.प्रत्येक बाबतीत.composing, writer,singer. व्हिडिओ मधे असलेला फोटो गाण्यासाठी खूपच effective ठरतो. particularly, खाली नजर असणे. बॅकग्राऊंड शेड्स. खूपच छान,सुंदर.मी पहिल्यांदाच आर्या आंबेकर यांचं गाणं ऐकल. पहिल्यांदा ऐकल्यापासून आतापर्यंत " कितीदा " ऐकलं कुणास ठाऊक. या गीता मधे सहभागी असणाऱ्या सर्वांचे अभिनंदन.

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 6 месяцев назад +5

    आर्या आंबेकर यांचा क्लोज अप या गाण्याला खूप खूप सूट होतो.गाणं खूप इफेक्टिव्ह वाटतं. Very nice.

  • @Veersingh01190
    @Veersingh01190 26 дней назад +1

    प्रेमाच्या विश्वातील अभंग 😊❤खूप खूप छान

  • @seemavarule8583
    @seemavarule8583 8 месяцев назад +27

    मी माझ्या आई खुप प्रेम करते मला तिची खूप आठवण येते 😘😘😘

  • @ravindratiranik5198
    @ravindratiranik5198 2 месяца назад +3

    या गाण्याने खऱ्या अर्थाने प्रेमाची भावना व्यक्त होते❤

  • @RamchandraKorade-zp3co
    @RamchandraKorade-zp3co 4 месяца назад +5

    प्रेम हे असंच असतं आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त करतो ना त्या‌ व्यक्ती पासून लांब राहायचं कितीही ठरवलं ना तरी ही त्या व्यक्तीच्या आठवणी पासून लांब राहता येतं नाही मं ती व्यक्ती आपल्या आयुष्यात का नसेना🥹❤️‍🩹

  • @yuvrajgawande3442
    @yuvrajgawande3442 8 месяцев назад +14

    Jinka milna kismat main na ho unse mohabbat kamal ki hoti hai😢

  • @pramoddagadkhair259
    @pramoddagadkhair259 3 месяца назад +2

    गाणं सुंदर आहे आणि तुझ्या तोंडून ऐकलं 👌खूपच भारी

    • @LyricsMarathi
      @LyricsMarathi  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ❤️ 🙏

  • @vishalnetkar2723
    @vishalnetkar2723 2 месяца назад +3

    ❤❤आज जरी तु माझ्या आयुष्यात नसली तरी तुला आठवण करुण नव्याने तुझे प्रेमात पडाव... देवा ने शनबर का होईना तुला माझ्या आयुष्यात दिल आणि तुझ्या आठवणी नेहमी सौभत राहतील....❤❤ Thank you bhuvi end miss you

  • @sudhakardandade9083
    @sudhakardandade9083 11 месяцев назад +7

    सुमधुर, अप्रतिम गीत व गायन, कितीदा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 Месяц назад +2

    7 वर्ष वाट पाहिली पण आज कळलं की ती आपली नव्हतीच 💔

  • @AjitDumbre
    @AjitDumbre 6 месяцев назад +6

    झुरणं आणि झुरता झुरता मरणं एवढंच काय ते आपल्या हातात असतं 😢

  • @ranchhodgade8666
    @ranchhodgade8666 Год назад +24

    मुली,खरच तुझ्या तोंडुन गाणं ऐकतच रहावे असे वाटते.

  • @pramodchaudhari4210
    @pramodchaudhari4210 4 месяца назад +5

    आठवण हा शब्द किती छान आहे कुणाला रडवतो कुणाला hasavato

    • @LyricsMarathi
      @LyricsMarathi  4 месяца назад

      खूप छान बोलले ❤️

  • @shramikavhad223
    @shramikavhad223 7 месяцев назад +7

    माझं प्रेम अधुरं आहे 💯🥹😭

  • @pbk9950
    @pbk9950 3 месяца назад +2

    तू नाहीस सोबत.. पण आठवाच एक पान आहे ज्यात अश्रूंनी माझी वेदना लिहली आहे.. जिथे असशील तिथे खूप सुखी रहावी ही मनस्वी प्रार्थना😶

  • @swatishinde8429
    @swatishinde8429 17 дней назад +1

    शेवटच्या श्वासापर्यंत न विसरणारे प्रेम

  • @user-zx5zr7qy8z
    @user-zx5zr7qy8z 4 месяца назад +1

    आवाज अप्रतिम 💞💞💞❤️ गाण्यात जीव ओतला!

  • @santoshmadderlawar1594
    @santoshmadderlawar1594 3 месяца назад +1

    Khup sunder gan, junya athavni na ujada..

  • @ksambolkar
    @ksambolkar 22 дня назад

    प्रेम, एक अनाकलनीय, माणसागणिक प्रेम होते आणि कालांतराने का कोण जाणे धुरासारखे अस्पस्ट होत जाते, जेव्हा मन निशब्द होते तेव्हा एक तो विचारागणिक एक एक समोर आवर्तीन होत जाते. कुणी म्हंटलंय ना " प्रेमा तुझा रंग कसा "

  • @yashavantpatekar6309
    @yashavantpatekar6309 Месяц назад +1

    मला नाहीं माहित माझं आयुष्य किती आहे, पण शेवटच्या श्वासापर्यंत तुला विसरणार नाही❤

  • @bmeshram8754
    @bmeshram8754 9 месяцев назад +4

    Mepn khupda aikte... Nehmi aiktch rahav vatate... Heart touching song ahe❤😊

  • @mpscfocus4261
    @mpscfocus4261 9 дней назад

    प्रेम हे समुद्र वर असावे समुद्रा सारखे ...

  • @praavinnashhte4171
    @praavinnashhte4171 10 месяцев назад +3

    Aarya. Only tujya avajane he song khup aaikave vatate aani kitihi aaikale tarihi.... aikat rahave asa god avaj aahe. So nice

  • @prathmeshpadwal5898
    @prathmeshpadwal5898 7 месяцев назад +3

    Majhya premala dusra koni tari aavadt to majhya ayushyat yeun gela pan gelela parat alach nahi 💔😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @Chetan1237
    @Chetan1237 3 месяца назад +1

    Kiti mast awaz ahe .❤❤

  • @darshan00185
    @darshan00185 Год назад +12

    Marvelous song with marvelous singing ❤️❤️❤️❤️

  • @meenajadhav7133
    @meenajadhav7133 Год назад +19

    Arya is the great.very nice voice.

  • @pranaliraut3006
    @pranaliraut3006 Месяц назад

    Miss you Aai 😢😢❤तु हवी होतीस ग तुझ्या मुलांसाठी miss you ❤

  • @user-dz8pw5eo4h
    @user-dz8pw5eo4h 12 дней назад +1

    हे गाने आयकु।डोले भरुन येतात एक।आठवन।देऊन जातात

  • @tanimau8601
    @tanimau8601 10 часов назад

    Best song ever heard I cry because my mother is not with me anymore ❤4

  • @Mystryfact
    @Mystryfact 8 месяцев назад +9

    मला काय प्रेम झाले नाही पण हे गाणे ऐकले की वाटतंय माझं 💔 breakup झालंय

  • @VinodMishra-vj6us
    @VinodMishra-vj6us 6 дней назад

    Khub chan ❤ song

  • @nutanbhosle7195
    @nutanbhosle7195 5 месяцев назад +1

    विसरून. खुप. किमान. आहे❤❤जितेंद्र

  • @nitinshetty2790
    @nitinshetty2790 6 месяцев назад +2

    Aarya mi tula olkhat nahi but tune hya agodar gaan gayal bas mi tuzya mule marathi gaan aaiktoy

  • @user-wx5pl7hv3x
    @user-wx5pl7hv3x 5 месяцев назад +1

    Big fan aarya😍🔥👍

  • @ruchapatil0991
    @ruchapatil0991 8 месяцев назад

    Khup chaan... lyrics mule bolta hi yete achuk sabdhat Ty ❤️

  • @manishashendea.pncggttyeto4604
    @manishashendea.pncggttyeto4604 Месяц назад +1

    He gan aikat astanna mala maza navrach disto, te ghari aso kivha office mdhe mala tech distat,

  • @shashikantmahale2356
    @shashikantmahale2356 11 месяцев назад +3

    खुप खुपचं छान साॅग आहे हे येण्यानं दर्द भावनांना कमी होत 💗💕💓🙏🙏

  • @harshelectrical
    @harshelectrical 6 месяцев назад

    Kiti god awaj ani kiti god gane,kitida ikave..

  • @adityamudgalkar
    @adityamudgalkar Год назад +4

    Fabulously singing this song 🎤🎶🎶🎶🎶🎶🎶

  • @aaditikohinkar7882
    @aaditikohinkar7882 11 месяцев назад +6

    आठवणी जाग्या होतात ❤❤

  • @umeshgharat
    @umeshgharat 8 месяцев назад +2

    I can't forget this movie which got released in the year in the year of biggest heartbreak of my life 😢😢😢

  • @shubhamsatpute7811
    @shubhamsatpute7811 6 месяцев назад

    मनाला लागणार गाणं ❤❤

  • @madhurikumbhar2794
    @madhurikumbhar2794 11 дней назад

    I miss you Dear Sunil.😢😢😢❤❤❤

  • @KishansableKishan
    @KishansableKishan 3 месяца назад

    Kitida song aaikl tari aayakavs vatat..❤

  • @shreyapatil7756
    @shreyapatil7756 29 дней назад

    Heat touching ❤❤❤🥺🥺🥺🥺🥺

  • @SavitaBadiger-rk3kq
    @SavitaBadiger-rk3kq Месяц назад +1

    कीतीदा शब्द किती वेळा repeat झाले आहे हे कुणी सांगू शकेल ka

  • @xyzzzzz10
    @xyzzzzz10 8 месяцев назад +2

    Dukh vait aathvani ni nahi hot ... Dukh tr hote tya niragas, sundar athvanini.

  • @rupalidalvi1057
    @rupalidalvi1057 2 месяца назад +1

    ❤🙏🙏yes🙏🙏🙏❤

  • @user-sn2zz2sk6z
    @user-sn2zz2sk6z 6 месяцев назад

    Song mast aahe 😊❤

  • @VaibhavDesai-zh6im
    @VaibhavDesai-zh6im 26 дней назад

    Love you pallavi ❤

  • @user-no2qq4jd5b
    @user-no2qq4jd5b 11 месяцев назад +6

    What a voice yarrr💗

  • @divyaparulekar7650
    @divyaparulekar7650 2 года назад +4

    Beautiful AARYA DIDI

  • @bharatibhole4741
    @bharatibhole4741 Месяц назад

    Kadhi kadhi premla Jau den pn prem asta prem as tr nasta ki prem nhi bhetel tr sagd spal pn ty preachy aathvni mandhe jaga pn prem asta

  • @Pushkarjadhav778
    @Pushkarjadhav778 18 дней назад

    वसुंधरा ❤

  • @shaijalkamble5065
    @shaijalkamble5065 5 месяцев назад

    Kahi lovestories ekmekanna manatlya feeling na sangitalyane incomplete rahtat

  • @vaishalipetkar3832
    @vaishalipetkar3832 2 месяца назад

    Nice voice ❤❤ good

  • @MachindraDande-nl2dm
    @MachindraDande-nl2dm 3 месяца назад

    Khup shant gan aahe

  • @sharadkoli1401
    @sharadkoli1401 6 месяцев назад +1

    I really miss you yar 😢😢😢😢

  • @prasadirkar0907
    @prasadirkar0907 4 месяца назад

    Very nice song 😘

  • @janushirtawar
    @janushirtawar 24 дня назад

    Gele te divas rahilya tha aathvali

  • @pritibhise...SPlovers-pu7kh
    @pritibhise...SPlovers-pu7kh 22 дня назад

    😭😭😭khup atvan ayty Aaho tumchi my hubby my jaan😭😭😭

  • @vijaythorat2741
    @vijaythorat2741 8 месяцев назад +1

    ❤प्रेम का kru nye😢he aekda❤खर प्रेम करुन पहावे❤aathvni ह्या... ❤पन i really miss you❤

  • @rupalijadhav3580
    @rupalijadhav3580 Месяц назад

    Khupch rudaysparshi song ahe 😢

  • @pandurangsutar2971
    @pandurangsutar2971 8 месяцев назад +1

    मस्तच गायन

  • @sunnyshinde7182
    @sunnyshinde7182 9 месяцев назад +2

    Evdhi athvan yeti ki tichi pan to kup lamb geyli tichi aathvan evdha trass deytey ki swtala sampun taakv 😢😢

  • @vilassuryawanshi5200
    @vilassuryawanshi5200 11 месяцев назад +1

    छान ❤

  • @shitaltelore7333
    @shitaltelore7333 8 месяцев назад +1

    I miss my.....❤❤ very nice song....

  • @naturevstechnicalsupport
    @naturevstechnicalsupport 3 месяца назад

    Ayushyat vatate prem karane sofe ahe parantu nemake tech katin asate. Karan premat jagane ane marane dog kupach avagadha hote, karan ki apalya hrudhayat pratyak vedi something vajate ani ti apalya pasun kadhihi door nahi hovayala ave as vatate.

  • @amoltile2040
    @amoltile2040 3 месяца назад

    Apn jya vyaktivr prem krto
    Tya vyaktila apn nehmich chukiche ka vatato😢

  • @sagarsutar999
    @sagarsutar999 9 месяцев назад

    ❤ love you so much❤
    Love this songs forever

  • @user-rh7nl9im3i
    @user-rh7nl9im3i 8 месяцев назад +1

    Nice song ❤

  • @user-zq1xm2ik1e
    @user-zq1xm2ik1e 5 месяцев назад

    Kharach adhure rahyche aste tr mg te hotech kasala.kasasathi ha trass

  • @savitamasal7182
    @savitamasal7182 8 месяцев назад

    Ganyacgya music 🎵 ne nust wglya vishwat gele ase hote song is marvelous for those music lover

  • @BabasahebSatalkar-gd5bp
    @BabasahebSatalkar-gd5bp 10 месяцев назад +5

    पुन्हा 20 वर्ष मागे गेलो

  • @vaishalipetkar3832
    @vaishalipetkar3832 2 месяца назад

    True line 😢😢😢😢

  • @bismillapatel7662
    @bismillapatel7662 3 месяца назад

    Phil Prem kadhich milat nahi ❤😢

  • @seemakumbhare7333
    @seemakumbhare7333 8 месяцев назад

    हे गाणं मनातलं..... ❤

  • @yashvantjoshi5563
    @yashvantjoshi5563 9 месяцев назад +2

    कांकण मध्ये हे गाणं आहे असे वाटते😢

  • @NGGAMING-co3ql
    @NGGAMING-co3ql 6 месяцев назад +1

    Miss❤you prit

  • @pallavikendale8807
    @pallavikendale8807 10 месяцев назад +1

    I love this song ❤❤❤❤❤❤😢😢

  • @mundhes2040
    @mundhes2040 2 года назад +3

    आर्या तुझं अप्रतिम गाणं तुझ्याच आवाजात MP3 मिळतच नाही कसं मिळेल व्हिडीओ च दिसतो आहे

    • @LyricsMarathi
      @LyricsMarathi  2 года назад +4

      google vr yt to mp3 taka first link vr click kra ani ha video download karun convert karun gya mp3 mdhe

  • @sfbxgamer5620
    @sfbxgamer5620 Год назад +2

    Love you prachi ❤❤ I miss u😔😔