आठवी अ|ट्रेलर|मराठी वेब सिरीज |Aathwi A|Trailer|Marathi Web Series|Pati

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • • नवीन शाळा नवीन मित्र 👬...
    संपूर्ण भाग 1 इथे बघा...!
    भाग दर सोमवार आणि गुरुवारी दुपारी १:३० वाजता येतील...!
    आजच subscribe करा
    / @itsmajja

Комментарии • 85

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  6 месяцев назад +15

    ruclips.net/video/M8-dDnvYawc/видео.html
    पहिला भाग बघण्यासाठी इथे क्लीक करा...!

    • @virajmore6855
      @virajmore6855 6 месяцев назад +1

      Mast

    • @Shortsstatus-9637
      @Shortsstatus-9637 6 месяцев назад

      गावाकडच्या गोष्टी मधील बाब्या गोट्ट्या निल्या अण् वैशाली कोठे बघायला मिळेल. Plz सांगा सर

    • @rider_ff
      @rider_ff 6 месяцев назад +1

      ८ bhaag upload kara ki

    • @vinodambi4894
      @vinodambi4894 6 месяцев назад +1

      आजोळ चां 8वा भाग कधी😮

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 6 месяцев назад +28

    ग्रामीण भागातलं जीवन ही सुखी जीवन असतं नाही तर सिटीत मेले तरी कोण एकामेकाला बघायला किंवा तिथे मयताच्या वेळी हजर नसतं त्यामुळे गाव हे गावच असतं तुमचे प्रत्येक एपिसोड हे मनाला भावणारे असतात पण एपिसोड कमीत कमी 50 एपिसोड हो पर्यंत एक सलग चालू ठेवा आणि ग्रामीण भागातील जीवन व ग्रामीण लोकांचे परिस्थिती काय आहे ते दाखवा ही विनंती नितीन पवार सर

  • @Ganesh1tara
    @Ganesh1tara 6 месяцев назад +2

    Apratim. . 🎉

  • @ganeshkorade7217
    @ganeshkorade7217 5 месяцев назад

    ❤❤

  • @Shortsstatus-9637
    @Shortsstatus-9637 6 месяцев назад

    गावाकडच्या गोष्टी मधील बाब्या गोट्ट्या निल्या अण् वैशाली कोठे बघायला मिळेल. Plz सांगा सर

  • @pramodchavhan-ks3wb
    @pramodchavhan-ks3wb 6 месяцев назад +5

    Pls या वेब सीरीज चे पुढ़िल भाग लवकर बनवा एडमिन साहेब आपल्या टीम चे खुप अभिनंदन खूप च चांगली वेब सीरीज आहे

  • @laxmankhandagale9546
    @laxmankhandagale9546 6 месяцев назад +7

    ग्रामीण भागातील निरागस आठवणींचा खजिना म्हणजे नितीन पवार सर यांची वेब सिरीज खूप उत्सुकता या भागाची सर...

  • @maheshkadam872
    @maheshkadam872 6 месяцев назад +7

    खूपच अप्रतिम एपिसोड होता कालचा. ग्रामीण भागातील जीवनशैली खरंच खूप छान असते नितीन सर तुमच्या माध्यमातून ती आम्हाला अनुभवायला मिळते त्यासाठी तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार आता नितीन सर थांबायचे नाही 50,100 काय तर संपूर्ण 500 एपिसोड व्हावेत हीच मनापासून इच्छा. 🙏🏻

  • @akaramansari8700
    @akaramansari8700 6 месяцев назад +2

    माझी शाळा hai web series पण कोरी पाटी प्रोडक्शन निर्मित आहे ना ?
    आज लई भारी वाटलं पहिला भाग बघून शाळेतील मित्र मित्रिनी ची खूप आठवण आली राव😢.शपथ ते दिवस लई भारी होते ,,, माझी Z.P शाळा. ❤❤❤

  • @gkmarathi1924
    @gkmarathi1924 6 месяцев назад +1

    प्रेम लफडी हे पाहून विट आला. सत्य परिस्थितीवर, प्रेरणा घेण्यासारखे काहीतरी बनवा

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 6 месяцев назад +5

    एक नंबर होता कालचा भाग आणि मराठी शाळा आणि हायस्कूल मधील मित्र,मैत्रिणी यांच्या आठवणी ताज्या झाल्या ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 6 месяцев назад +2

    Nitin sir sarv malika band ka kelya krupaya ata veb series chalu kara

  • @harshalgaikwad9021
    @harshalgaikwad9021 6 месяцев назад +3

    महाराष्ट्रात जेव्हढे वेब सीरिज चॅनल आहेत त्या सर्वांनी.कोरी पाटी प्रोडक्शन चा आदर्श घ्यावा नाहीतर आता वेबसिरिज च्य नावाने समाजात घान पसरवत आहेत 💯💯✌️✌️✌️🙏🙏🙏only Kori pati production ✌️✌️✌️💯💯👌👌👌👌❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏📽️📽️🎥🎥🎥🎭🎭

  • @SonuDurgule
    @SonuDurgule 4 месяца назад +1

    नितीन सर ..खरंच गरिबी परिस्थिती कशी असती मधुकर दाखवली...आठवी अ मध्ये पाहुण .. डोळ्यात पाणी आले राव... मनापासून धन्यवाद 🙏🙏 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

  • @avinashwaghmode3727
    @avinashwaghmode3727 6 месяцев назад +2

    एक नंबर भाग होणार आहे 50 भाग तर करा तयार गावकडच्या गोष्टी भाग आठतं आहेत

  • @bharatlokhande4356
    @bharatlokhande4356 6 месяцев назад +2

    ट्रेलर बगून आस वाटतं की या वेबसिरी मध्ये लव स्टोरी खूप मस्त आसनार
    लवकर पूर्ण भाग टाका

  • @Baburaopatil099gmail.comPatil
    @Baburaopatil099gmail.comPatil 6 месяцев назад +2

    आपल्यामुळे आम्ही पुन्हा शाळेतील दिवस अनुभवू शकलो.....मनापासून आपल्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 6 месяцев назад +1

    किति दिवसाची वाट बघायची संपली

  • @vikasbatale1256
    @vikasbatale1256 6 месяцев назад +1

    कधी पासून वाट बघत होतो लवकर या

  • @ajaymane9352
    @ajaymane9352 6 месяцев назад +2

    ❤❤शेवटी प्रतीक्षा संपली ,खूप खूप आभार.

  • @SandeshKhomane-b3s
    @SandeshKhomane-b3s 6 месяцев назад +1

    आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही असेच पुढे जा

  • @prajyotchannel2882
    @prajyotchannel2882 6 месяцев назад +1

    कोरी पाटी प्रोडक्शन आपल्याला माझा सलाम मी शिवार फिल्म गडहिंग्लजचा कलाकार आमची बापय बिन लग्न नाचा ही वेबसिरीज चालू आहे तरी पण आपली आठवी अ म्हणजे माझं बालपण मला रडवलं माझ्या कडून शुभेच्छा

  • @mahadevkedewane289
    @mahadevkedewane289 6 месяцев назад +1

    नितीन सर तुम्ही खूप छान web सिरीयल आणता 👌👌 गावाकडच्या गोष्टी पासून सगळे web सिरीयल पहिले तुमचे खूप छान वाटत पाहताना गावाकडची सगळ्या आठवणी जाग्या होतात. तुम्हला एक विनंती होते गावाकडच्या गोष्टी मधले निल्या, वैशाली, ह्यांची स्टोरी वर एक वेब सिरीयल आना 🙏त्यात बाब्या, गोट्या , तसेल सगळे पात्र परत एकदा एकत्र येऊन एक नवीन वेब सिरीयल बनवा.🙏

  • @amoltarade7194
    @amoltarade7194 6 месяцев назад +1

    आठवीतल्या पोरांना लफडी करायला शिकवा🤨🤨🤔 नितीन पवार आतापर्यंत मोठ्यांची जुळवत होता ते ठीक आहे पण आठवी अति होतंय राव!!! कुठं नेऊन ठेवलीय कोरी पाटी माझी🤔🤔🤔

    • @SAMYAK_INDIA
      @SAMYAK_INDIA 6 месяцев назад +1

      अय.. बघू नको तू

  • @rajendrakolapepatil9764
    @rajendrakolapepatil9764 6 месяцев назад +1

    एक नंबर भाग मित्रांनौ❤❤

  • @sachinagone6055
    @sachinagone6055 6 месяцев назад +1

    निलेश व वैशाली ची आठवण आली

  • @BharatKatkar-d7h
    @BharatKatkar-d7h 6 месяцев назад +1

    खूप दिवस वाट पाहत होतो नवीन काहीतरी पहाण्यासाठी ❤1नंबर आहे

  • @madhavshreemangle5792
    @madhavshreemangle5792 6 месяцев назад +1

    नील्या ला खुप मिस करतोय

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 6 месяцев назад +2

    बाप्पू ला बघून आनंद झाला राव खरच 🥺

  • @vinodchavan4688
    @vinodchavan4688 6 месяцев назад +1

    मस्त लई भारी वाटल बगून पुन्हा जुन्या आठवणी गावाकडच्या गोष्टी आठवल्या 🎉❤😂😢

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 6 месяцев назад +1

    शाळेचे कपडे कुठं आहे रे तुमचे

  • @babasahebkamble7161
    @babasahebkamble7161 6 месяцев назад +1

    उत्सुकता आहे गावाकडच्या गोड आठवणीत रमायला 🤗

  • @SomanBasak-je8hd
    @SomanBasak-je8hd 3 месяца назад +1

    Supar

  • @_Kokanchi_Parmpara_
    @_Kokanchi_Parmpara_ 6 месяцев назад +1

    Ek numder video ❤❤

  • @akshayadsur6384
    @akshayadsur6384 6 месяцев назад +2

    शुभेच्छा ❤🎉

  • @anilbhagwat2557
    @anilbhagwat2557 6 месяцев назад +2

    वाट पाहत आहे

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 6 месяцев назад +1

    Great Nitin Sir❤️

  • @ajaykhadake1357
    @ajaykhadake1357 6 месяцев назад +1

    Atavi B Kara ki ......🥰

  • @hksatarkar0914
    @hksatarkar0914 6 месяцев назад +1

    1st view eeeuuuu

  • @bhausoshinde4642
    @bhausoshinde4642 6 месяцев назад +1

    लय मोठ्या प्रतीकशेने भाग प्रदर्शित झाला आनंद झाल

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 6 месяцев назад +1

    ❤ मस्त ❤

  • @ganeshjangam9353
    @ganeshjangam9353 6 месяцев назад +1

    Kadhi pasun vat baghat hoto

  • @SocialYOG
    @SocialYOG 6 месяцев назад +1

    Most awaited ❤

  • @omkar_chavan_1818
    @omkar_chavan_1818 6 месяцев назад +1

    एकचं नंबर भाग आहे

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 6 месяцев назад +1

    मस्त...........👌👌👌

  • @virajmore6855
    @virajmore6855 6 месяцев назад +1

    Mast

  • @vithobakadav6558
    @vithobakadav6558 4 месяца назад

    Supern webseries i love it lavkarach new episode yave hich vinanti plzz🙏😘🥰😍

  • @lifestyle-vz2zo
    @lifestyle-vz2zo 4 месяца назад

    Children have expressed great desire and we watch this web series daily.

  • @abhishekkapale6449
    @abhishekkapale6449 6 месяцев назад

    गावाकडच्या गोष्टी परत चालू करा... Plz

  • @samadhanlad1047
    @samadhanlad1047 6 месяцев назад +1

    Mostly Awaited Web Series 🥰

  • @omkarbhondave7334
    @omkarbhondave7334 5 месяцев назад

    Ajol 2 parva chalu kara

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 6 месяцев назад +1

    प्रेक्षकांनी आणि यातील कलाकारांनी नितीन सरांचे आभार मानले पाहिजेत कारण ऐवढी खरे पण मांडणारे कोणीच नाही बाकीचे भरपूर जण आहेत असे व्हिडिओ बनवणारे पण नितीन सरांचे आम्ही खूप वर्षां पासुन त्यांचे चाहते आहोत कोरीपाटी ❤तुमच्या मनाला एखादी गोष्ट लागते ती वाईट असो वा चांगली त्यात खरे पणा असतो तसच नितीन सरांच्या कामाचे आहे काही खोटे पणा नाही जे आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात घडुन गेलेले आहे किंवा घडत आहे ते आहे तसे मांडणी करुन उगाच पैसा कमावण्यासाठी नितीन सर काम करत नाहीत हे त्यांच्या अप्रतिम कामावरून समजते एकदम ओरिजिनल ऍक्टिंग सर्व काही असे वाटत की आपणच आहोत त्या जागी प्रेक्षकांनी विचार करावा नितीन सर एपिसोड बनवतात पण आपल्या डोळ्यातुन पाणी येते 😢 ते पण फालतु कारणासाठी नाही खरी मांडणी याला म्हणतात नितीन सर असेच खरी परिस्थिती मांडत रहा तुम्हाला मोठा डायरेक्टर झालेल आम्हा सर्व प्रेक्षकांना आवडेल आणि तुम्ही होणार ❤अजुन एक असे वाटते की❤ आठवी अ हि आपल्या कोरीपाटी याच चैनल वरती बघायला अजून भारी वाटलं असते ❤मंदार पाटील यांचे संगीत अप्रतिम असते कलाकार BOLLWOOD कलाकारांना मागे टाकतात एवढी मस्त एक्टिंग करतात आयुष्यात वेळ आली तर नक्की तुमच्याशी भेट होईल ❤❤❤सर्व कलाकार ❤नितीन सर ❤️आणि मंदार पाटील तुमचे सर्वांचे खुपखुप आभार कोरीपाटी वर लवकरच भेटुया ही अपेक्षा वाटलस तर आठवी अ कोरीपाटी वर सर्व एपिसोड टाका❤धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  6 месяцев назад

      प्रेक्षक भेटीच नियोजन आहे तुम्ही आलात तर आवडेल

    • @rushikesh8937
      @rushikesh8937 6 месяцев назад

      @@KoriPatiProductions कुठे आणि कधी i

  • @amolbhilar3387
    @amolbhilar3387 6 месяцев назад +1

    अप्रतिम

  • @AbhineshKamble
    @AbhineshKamble 6 месяцев назад

    Your all video very fantastic

  • @gurughuleofficeal1523
    @gurughuleofficeal1523 6 месяцев назад +1

    Pahil like

  • @abhijetmore7294
    @abhijetmore7294 6 месяцев назад +1

    ❤❤🎉🎉

  • @AnkushJadhav-z1w
    @AnkushJadhav-z1w 5 месяцев назад

    12va episode dakhava amhala baghyacha plece

  • @vishalgholave8721
    @vishalgholave8721 6 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @mangeshkoditkar9553
    @mangeshkoditkar9553 6 месяцев назад

    Are week mdhe kiti divas asat aathavi aa web series te sang na jara

  • @SonuDurgule
    @SonuDurgule 4 месяца назад

    नितीन पवार सर मनापासून धन्यवाद 🙏

  • @AbhineshKamble
    @AbhineshKamble 6 месяцев назад

    You you tube group keep growing

  • @vijaykamble4817
    @vijaykamble4817 6 месяцев назад

    नितीन पवार सर...नमस्कार.....आपल्या सर्वच सिरिज अप्रतिम आहेत..आपल्या कोणा एका सिरिजला चांगली म्हणालो तर दुसरी वर अन्याय होईल...इथे मुंबई सारख्या शहरात राहून तुमच्या या सिरिजमुळे आम्ही बालपण आणि गावचे गावपण अनुभवत आहोत...आपणास लाख लाख शुभेच्छा...
    आणि आपल्या सर्व टीमचेही कौतूक करावे तितके थोडेच...
    यशवंत व्हा..किर्तिवंत व्हा..

  • @vaibhavdatey7950
    @vaibhavdatey7950 6 месяцев назад

    खूप भारी आहे वेब सीरिज 👌🥰

  • @sahilwagh1101
    @sahilwagh1101 6 месяцев назад

    Episode daily yenar ahet ka

  • @SopanMali-c6p
    @SopanMali-c6p 6 месяцев назад

    मग तिसरा भाग कधी येत आहे

  • @mohammadwarunkar2194
    @mohammadwarunkar2194 4 месяца назад

    Total kiti episode ahe

  • @xproplayer2268
    @xproplayer2268 6 месяцев назад

    Ek number ahe series ❤❤

  • @maheshpagi5896
    @maheshpagi5896 6 месяцев назад

    .4...च भाग आहेत का.❤❤❤

  • @BhausahebGaikwad-vl2tq
    @BhausahebGaikwad-vl2tq 5 месяцев назад

    Hi

  • @prateshkamble1070
    @prateshkamble1070 6 месяцев назад

    👌😍🙂🥲🥺😭😭

  • @rahuljadhav2559
    @rahuljadhav2559 6 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @pravin4041
    @pravin4041 6 месяцев назад

    June kalakar ghya ki