whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. 😊🙏 वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील.अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏
सिरीज बघायला लागल्या पासून अस वाटत आहे की पुन्हा शाळेत जावं आणि पुन्हा बँच वर बसून तिच्या कडे त्या प्रेमळ नजरेनं बघावं ...शालेय जीवनाची आठवण करून देणारी एक नंबर सिरीज ❤😊
मला असे वाटते की माझे विसरून गेलेले प्रेम पुन्हा एकदा या चित्रपटातून आठवले 😢म्हणून तर हे सिरीज खुपच सुंदर छान वाटतेय आणि माझ्या 8अ च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या हे सिरीज खुपच छान आहे माझ्या प्रेमाची आठवण आली 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
आम्ही 90 च्या दशकातील मूल आहोत आणि हे आमच्या लहानपणीचे तंतोतंत मिळतय जुन्या आठवणींना उजाळा भेटतोय आणि डोळे आपोआपच ओले होतात नितीन सर तुमची प्रत्येक वेबसिरीज येते आणि रडवून जाते❤
खूप दिवस वाट पाहत होतो.परंतू बोलतात ना " सबर का फल मीठा होता है"असंच काहीतरी या सिरीजच्या माध्यमातून तुम्ही परत आला आहात. आणि आम्ही वाट पाहत असतो पुढचं भाग कधी येतोय ते, खूपच् इंटरेस्टिंग आहे.खूप छान लिखाण हुबेहूब आपल्या स्वतःच्या जीवनातले क्षण आपण जसे काय समोर पाहत आहोत.
सगळेच कलाकार भारी आहेत त्यांची काम पण खूप छान आहेत. कोरी पाटी सुरू झाली तेव्हापासून सोबत आहे आणि पुढे पण सोबत राहणार नितीन सरांनी जे कलाकार घडवलेत ते सुपरस्टार होणार. It's majja आणि कोरी पाटी ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. ❤🎉
नितीन सर तुम्हाला एक चांगले वरदानच आहे हे... गावाकडच्या गोष्टी... गावगाड्यातील माणसं... नवी गोष्ट.. आजोळ... मराठवाडा ... कबुतरं ... संतूर्की... जे आम्हाला पाहिजे ते बरोबर देता... आणि गोष्ट अशी रंगवता की प्रेक्षक पाहतच राहतो... अजून काय बोलणार तुम्ही देत रहा आम्ही बघतो 🙏🙏
आठवी अ म्हणजे लहान पणीची जुनी आठवणी त्या वयातले मित्र ,शाळा, शिक्षक, ते दिवस ती मज्जा त्या वयातली खेळ रहीले ते फक्त आठवणी 😢😢 हे वेब सीरीज बहुन लहान पणीची आठवन आली खुप मस्त अशी ही वेब सीरीज मला खुप आनंद आले धन्यवाद 😊😊
एकदम realistic series आहे....प्रत्येक character अप्रतिम आहे ....अभी , केवडा च शाळेतलं प्रेम बघायला आवडेल....आणि बऱ्याच गोष्टी शाळेतल्या बघायला भेटतील....so excited...😍❣️❣️
शाळेतील जुन्या प्रेमाची आठवण करून दिली या भागाने आणि आमच्या शाळेत पण होते असे गुरुजी जे जरा पातळी सोडून बोलायचं अगदी हुबेहूब तुम्ही त्याची प्रचिती करून दिलीत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही रोजच एपिसोड अपलोड केले तर बरं होईल सोमवार आणि गुरुवार पर्यंत वाट बघावी लागते आणि तुमचे एपिसोड खरंच खूप छान असतात माणूस रमून जातो त्यामध्ये जेव्हा पण तुमचे एपिसोड बघत असतो दिवसभराचा टेन्शन गायब होते आणि चेहऱ्यावरती हास्य येतं.आणि पूर्णपणे लहानपणाच्या आठवणी मध्ये मग्न होऊन जाते .
अभ्याच्या दादानी खूप छान प्रेमाची व्याख्या सांगितली, प्रेमाला उगाच बदनाम केलंय माणसांनी.. एकदा पुन्हा तो गिरणीतला सिन 🎥 पाहा.., म्हणजे प्रेम नेमक काय असतं ते समजेल...!💖😇🙌💯💯
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. 😊🙏
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील.अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏
Khup chan 🎉
Khup chan aahe ......pahile divas आठवतात ......शेवट पर्यंत चालू ठेवा खूप छान आहे
Khtrnak writing dailogs acting and character khupch chan
नितिन दादा एक नंबर 😍☺️
Khup chan 👌👌
सिरीज बघायला लागल्या पासून अस वाटत आहे की पुन्हा शाळेत जावं आणि पुन्हा बँच वर बसून तिच्या कडे त्या प्रेमळ नजरेनं बघावं ...शालेय जीवनाची आठवण करून देणारी एक नंबर सिरीज ❤😊
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊
Mla tasach vaatay
आम्ही कळवतो तुम्हाला की ही webseries कशी आहे ते पण आम्हाला त्या बदल्यात रोज एक एपिसोड पाहिजे म्हंजे पाहिजे plz😢❤ खूप खूप छान आहे ❤🎉
@@Its_sakshu_2024right
@@ItsMajjame army mdhe ahe, Kashmir madhun pahat ahe, suttila alyavr tumchya team la bhetayche ahe
सगळे कलाकार सातारच्या आहेत त्यामुळे विषय हार्ड आहे🎉❤
बारकं लय डेंजर आहे 💪 मुर्ती लहान पण कीर्ती महान आपण तर त्याचा फॅन झालो 🔥⚔
Khr ch ki
Tech tr sagli prashna sarana nastat vicharayche 😂
Apan pn raav
Barkya Bapavr gely😂😂😂😂
खूप छान.
खरंच किती प्रतिकूल परिस्थितीतून ही गावा कडची मुलं मुली शिक्षण घेतात. सलाम त्यांच्या जिद्दीला.
आयुष्याला घोडा तेव्हाच लागतो जेव्हा मित्र बोलतो भावा ती तुझ्याकडंच बगत्या 101%😂😂
Barobar😂😂😂
Khar aahe bhava😂😂
Barobsr😊😊
खरी आहे भाऊ
Pn hech ghode lavnare mitra sankat kali nehmi sobat astat❤
पल्लवीच्या अभिनयाने डोळ्यात पाणी आलं .आणि बाकी सगळ्यांचा अभिनय छान .पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे .. 😊
@@ItsMajja10 vi a kadhi suru honar
सर ज्याने script लिहिली आहे त्याला खरंच सलाम कारण काही पात्रं ही जीव भावाची आपण अनुभवलेले वाटतात........❤❤
खूप छान वाटलं ऐकून. तुमचं प्रेम असंच राहू दे.. खूप धन्यवाद 😊
Naki🎉🎉🎉
I love you हे फक्त फक्त शब्द नाहीत ....जबाबदारी आहे ....🥺❣️💫
😢💯
मी पण
सवईने मानस आवडायला लागता खर आहे बरका 👌👌...
सर उत्तम संभाषण....
अप्रतिम भाग होता...👍👌
मुख्याध्यापक खूप छान बोले ....
शाळेत जे घडते ते शाळेच्या बाहेर जाता कामा नये .सर्व शाळेचा नियम आहे😂😂
वाट बगतोय.. मस्त आहे सिरीज बंद करू नका.. बंद केली कि लगेच. Unsubscribe करणार.. 🤣🤣..🥰🥰
😂😂😂
Mithun bhai.😂❤️
मी पन तुझ्या सोबत आहे भाऊ 😅
Mi pan😂
Aapla support bhau😅
मी तुमची आजोळ वेब सिरीज पासून बघतो आणि आत्ता तुम्ही नवीन सिरीज काढली आहे ही पण जोरात आहे वाट बघतोय 3 भाग लवकर टाका ❤
माझं 5 वि पासून प्रेम होत पूजा वर पण माझं प्रेम खरे झालं 2022.लग्न झालं माझं प्रेम माज्या नशिबात होत 🙏🙏
अभिनंदन भाऊ 👍
खूप भाग्यवान आहात आपण❤😊
नशिब
🎉🎉
❤
आमच्या नशिबात नव्हत असल काय फक्त एकच लक्ष भात च पक्ष,,,,😅😅
Kharay
100%
Nambar 1 🎉
नबार एक 😂
😂😂😂Ho 😅😅😅
आठवी अ चे सर्व episode बघितले.its majja...फार सुंदर सिरीज आहे.. सर्वानी भारी काम केले.. अफलातून सिरीज आहे. विषय, मांडणी, अभिव्यक्ती... भारीच....
I love you हे फक्त शब्द नाहीत तर जबाबदारी आहे...line of the episode.....
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे .. 😊
Nice line dude......
मला असे वाटते की माझे विसरून गेलेले प्रेम पुन्हा एकदा या चित्रपटातून आठवले 😢म्हणून तर हे सिरीज खुपच सुंदर छान वाटतेय आणि माझ्या 8अ च्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या हे सिरीज खुपच छान आहे माझ्या प्रेमाची आठवण आली 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
संपूर्ण दिवसाची सीरीज असती तरी एका दमात पाहिली असती. रोज 1 एपिसोड असता आयुष्याचे रोज चे दिवस किती मजेत गेले असते. 😃
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे .. 😊
Nitin sir rocks..🎉🎉
लय भारी भावा
फूल सर्पोट😊😊😊❤❤❤❤
शूटिंग कुठे चालू आहे फक्त सांगा❤❤❤😢😢😢
@@ItsMajja10 vi a kadhi suru honar
भारी आहे फक्त बंद नका करू ❤️
शाळेतील लहान पणी चे दिवस आठवत्यात खरच खुप भारी होते यार ते दिवस 😍
Ho ka
आम्ही 90 च्या दशकातील मूल आहोत आणि हे आमच्या लहानपणीचे तंतोतंत मिळतय जुन्या आठवणींना उजाळा भेटतोय आणि डोळे आपोआपच ओले होतात नितीन सर तुमची प्रत्येक वेबसिरीज येते आणि रडवून जाते❤
अगदी बरोबर भावा 😊
मराठी चित्रपट सृष्टी चे दिवस नक्की चांगले येतील खूप मस्त सिरीज
शाळेतली प्रेम कहाणी शाळेत च संपली, अन काय सांगू तिच्या बदल ती त्या शाळेची आठवण बनून राहिली.. मस्त होता एपिसोड अगदी भूतकाळ आठवला ❤️
खूप दिवस वाट पाहत होतो.परंतू बोलतात ना " सबर का फल मीठा होता है"असंच काहीतरी या सिरीजच्या माध्यमातून तुम्ही परत आला आहात. आणि आम्ही वाट पाहत असतो पुढचं भाग कधी येतोय ते, खूपच् इंटरेस्टिंग आहे.खूप छान लिखाण हुबेहूब आपल्या स्वतःच्या जीवनातले क्षण आपण जसे काय समोर पाहत आहोत.
सगळेच कलाकार भारी आहेत त्यांची काम पण खूप छान आहेत. कोरी पाटी सुरू झाली तेव्हापासून सोबत आहे आणि पुढे पण सोबत राहणार नितीन सरांनी जे कलाकार घडवलेत ते सुपरस्टार होणार. It's majja आणि कोरी पाटी ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. ❤🎉
शाळेतील आठवणींशी पुन्हा भेट करून देणारी हि वेब सिरीज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने अशीच सुरु राहील. तुमच्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 😊❣
नितीन सर, तुमच्या प्रत्येक वेब सिरीज मधील बॅकग्राऊंड म्युझिक हे काळजाला भिडणार असत... जबरदस्त
नितीन सर तुम्हाला एक चांगले वरदानच आहे हे... गावाकडच्या गोष्टी... गावगाड्यातील माणसं... नवी गोष्ट.. आजोळ... मराठवाडा ... कबुतरं ... संतूर्की... जे आम्हाला पाहिजे ते बरोबर देता... आणि गोष्ट अशी रंगवता की प्रेक्षक पाहतच राहतो... अजून काय बोलणार तुम्ही देत रहा आम्ही बघतो 🙏🙏
सोयरीक राहिलं
रोज भाग टाकत चला न आम्ही वाट पाहत आहे ❤❤❤❤#आठवी अ'
एकच विनंती आहे 🙏 सिरीज बंद करू नका खूप मनजे खूप भारी आहे ❤एक नंबर 🎉
आजचा एपिसोड खूपच छान वाटला. शाळेतलं त्या वयातलं प्रेम आणी ती मज्जाच वेगळी असते.
अतिशय सुंदर आणि खरोखर शाळेचे आमचे दिवस आठवण करून देणारी वेब सिरीज आहे. अप्रतिम❤❤🎉
खूप छान या मधील सर्व कलाकार ज्यात्या पात्राला सूट होतात मस्त शोधून काढलेत मूल सिरीज साठी सुंदर अप्रतिम
लहान पनीचे दिवस आठवले सिरीज बंद करू नका लय भारी कलाकार आहे सर्वजण ❤⚡
अभिजित २ मिनिटं आईक माझं रेश्मा सारख्या मुली आज काल नाही भेटत 🥹🫂🥰🫀🌍
सर्वात अगोदर सर्व मंडळींना धन्यवाद करतो की हा सिरीज बनवल्याबद्दल हा सिरिज बघून लहानपणाची आठवण येते आणि हाच बघून खूप रोड आला ऑल सिरीज खूप छान आहेत
आठवी अ म्हणजे लहान पणीची जुनी आठवणी त्या वयातले मित्र ,शाळा, शिक्षक, ते दिवस ती मज्जा त्या वयातली खेळ रहीले ते फक्त आठवणी 😢😢 हे वेब सीरीज बहुन लहान पणीची आठवन आली खुप मस्त अशी ही वेब सीरीज मला खुप आनंद आले धन्यवाद 😊😊
भाऊ कोणत्या जिल्ह्यात शूट झाली आहे
भाषा मात्र अस्सल आहे 🙌🙌♥️
सातारा पाटण
सातारी भाषा आहे
सातारा
Pava chakki bghun amhi olkhale...
सर ही वेब सीरिज बंद नाय झाली पाहिजे 1 नंबर एपिसोड आहेत 8 वी आणि 9वी ,10वी पण झाली पाहिजे ह्या वेब सिरीज मध्ये ❤❤❤ full sapot आहे तुम्हाला ❤
प्रत्येक शाळेत एक असे सर् असतातच् जे आल्या आल्या सगळयांवर खेकसायला सुरवात करतात् 😂😂😂
अप्रतिम साध्या सोप्या भाषेत मांडलेले प्रेम आणि त्या तून फूलणारी कथा खूप खूप शुभेच्छा तूम्हा सर्वांना आम्ही सातारकर
सिरीज बंद होता कामा नये.. आणि टीम मध्ये गर्वपणा आणू नका शेवटपर्यंत ❤❤❤
ज्याने अभिच्या दादाचा role केला आहे ना... खरचं great actor आहे तो.
नक्कीच एक हाडाचा कलाकार आहे तो.
खुप मोठा होईल
आजोळ पण खूप छान होती ही पण छान आहे असेच पुढे करत रहा
😊😊 बापू आशील हाय. करालं का नाद परत.
एकदम realistic series आहे....प्रत्येक character अप्रतिम आहे ....अभी , केवडा च शाळेतलं प्रेम बघायला आवडेल....आणि बऱ्याच गोष्टी शाळेतल्या बघायला भेटतील....so excited...😍❣️❣️
💕💕बालपण डोळ्यसमोर उभं टाकत 💞💞खूप छान.. 👍👍
छान मालिका आहे ❤ ❤ कोण कोण 2024-2025 मध्ये पाहत आहे ❤
Amcha yekch paksh .. Shala sutlyachi ganta kadhi vajtiy tyavr laksh .... Vajlya vajlya apn swargat janar ahot ata yacha feel yaycha bgha 😍😍
लयच भारी राव...! भुतकाळातील बालपण आठवलं. 😊
खूप छान आणि सुंदर उपक्रम आहे, खूप साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.....
पल्लवी ची भुमिका एक नंबर डायलॉग👌👌
1 no सिरीज आहे फक्त बंद करू नका...
So Prorud Of u नितीन सर अँड ऑल टीम 🎉🎉🎉❤❤❤❤
खुप मस्त आहे एपिसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा ❤
Ak no seris ahe rao shalatlya Aathvani taja zalyat😊❤❤❤
तीन टाळ्या आणि तीन चुटके वाजून स्वागत.... Dedicated by तवले सर....❤❤❤❤❤😂
Missing those days 😢
ही वेबसाईट छान आहे ही वेबसाईट बघितल्यानंतर लहानपणीचे किस्से आवडतात नि बघण्यासाठी छान वाटते सर्व कलाकारांचे अभिनंदन संभाजी पाटील नारळवाडी
कथा लेखन, दिग्दर्शन, पात्र सर्वच खूपच छान आहे, ही वेबसेरीज खूपच चालणार आहे प्लीज़ बंद करू नका. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप छान सीरीज आहे मला भूतकाळात गेल्यासारखं वाटलं
05:58 भावा ती तुझ्याकड बघतिया अस म्हणून वाट लावणारे मित्र पण पाहिजेत😂
😂😂😂
आई शपथ शाळेत गेला सारख वाटल ❤❤
He principal jitu kaka ahet na lagir zhal ji mhandhale 😅❤
खूप छान मस्त अशीच ही वेबसिरीज चालत राहो .... खूप खूप शुभेच्छा 🎉❤
खूप छान आहे तुमची webseries 😍 khup भारी वाटला. ❤️🩹
मी कधीच भाग बघितलं नव्हतं पणं लय भारी वाटलं आज भाग बघून 🎉❤😊
कोण कोण instagram मधून आलं..😂❤😊
Tuch ala
Me😂
🙋
❤
Me 😂😂
अतिशय सुंदर अणि मनापर्यंत पोहचला आज चा भाग सुंदर कलाकृती अभिनय अणि सर्व कलाकारांचे सादरीकरण फार छान होते करावे तेवढे कौतुक कमी आहे ❤❤❤
Khuppch chan abhinandan team 🥰shaletlya premachi athavn krun dilis😍keep it up guys 🤩
Kadakkk o दादा मस्त 💫💓
आयुष्यातील सर्वात सुवर्ण क्षण❤शाळा❤
Ho kup chan shalechi divas ley bari shalechi atvan kup yetet
शाळेतील लव स्टोरी
🥰❣️
छूटकु मस्त आहे यार 😅
खूप सुंदर सिरीज आहे ......बंद नका करू ...all team all the best पुढील वाचालीसाठी ❤
बऱ्याच वर्षानी हे शब्द काणावर पडले ! एक साथ नमस्ते ' आणि सरणाची सेम प्रतिक्रिया जेवलाली नाही 😂
हि सीरिज खूप छान झाली आहे ❤
मला माझ्या लहान पणाच्या प्रमाची आठवण आली ❤
ही नक्की च हिट होणार 🎉
शाळेतील जुन्या प्रेमाची आठवण करून दिली या भागाने आणि आमच्या शाळेत पण होते असे गुरुजी जे जरा पातळी सोडून बोलायचं अगदी हुबेहूब तुम्ही त्याची प्रचिती करून दिलीत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤अप्रतिम कथां❤❤
खूप छान वाटलं ऐकून. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे ..
खरच खूप खूप छान आहे सिरीज जुने दिवस आठवले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान होता...अजून छान एपिसोड करा...तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤
एक नंबर . हिंदी सरांना बघून आमच्या सरांची आठवण झाली . सेम energy ❤️🔥😂
शाळेतील आमचे सुद्धा दिवस या सिरीयल सारखीच होती भरपूर चिठ्ठ्या एकमेकाला द्यायचं मज्जा मस्ती खेळणं अभ्यास करणार हे सर्व गोष्टी खुप आठवतात राव😢
Nitin pawar sir, तुमच्या लेखनाबद्दल आदर आणखी खूप जास्त वाढला...
खरचं पल्लवी खूप छान भूमिका करते...
दर्जा ह्यालाच म्हणतात नितीन पवार म्हणजे... नादखुळा जिकडे इतरांचे विचार संपंतात तेथून हा माणूस विचार करायला सुरुवात करतो 🎉🎉🎉 सर्व टीम mind blowing
Wa Rudra and team khup chan ❤ waat baghat aahe next episode chi… aasacha kam karat raha.🙏
पल्लू चा अभिनय तर सर्व वेटेज खाऊन गेला. काय डायलॉग फेकलेत.
काळीज पाणी झाल😮😮😮
सवयीने माणसं आवडायला लागतात.... वाह ☘️
हिंदीच्या सरांची हिंदी ऐकून आमच्या शाळेतील हिंदी विषयाच्या सरांची आठवण झाली,ते पण अशीच मोडकी तोडकी हिंदी बोलायचे😅
खूपच छान....शाळेतले दिवस आठवले😊😊
माझं शाळेमध्ये तर नाही पण आता collage मध्ये प्रेम झालय.❤.....पण काय माहित ती माझ्या नशिबात असेल की नाही 😢😔
Hoil tuzich bhava don't worry 🫶🏻💕😅
Kdk nitin sir❤❤❤🎉🎉
नाव घ्यायला लाजावं इतकं वाईट नसतं रे प्रेम😢😢😢खुप सुंदर😍💓😍💓
एक जुनी आठवण मन भरून आलं
I love he shabd nahit jababdari ahe. Vakya mast ahe ❤ avadal mala
शाळेतील जुन्या आठवणींना ताज्या झाल्या . असं वाटतं होत जणू काही मी स्वता अनुभवलेल्या सर्व काही गोष्टी बागत आहे ❤❤
तुम्ही रोजच एपिसोड अपलोड केले तर बरं होईल सोमवार आणि गुरुवार पर्यंत वाट बघावी लागते आणि तुमचे एपिसोड खरंच खूप छान असतात माणूस रमून जातो त्यामध्ये जेव्हा पण तुमचे एपिसोड बघत असतो दिवसभराचा टेन्शन गायब होते आणि चेहऱ्यावरती हास्य येतं.आणि पूर्णपणे लहानपणाच्या आठवणी मध्ये मग्न होऊन जाते .
कोल्हापुरी भाषेत बोलायचं 😁असलं तर
संपला की विषय❤️🩹
तुम्ही दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.. आम्ही जास्तीत जास्त भाग घेऊन येऊ..तुमचं प्रेम असंच राहू दे 😊
अभ्याच्या दादानी खूप छान प्रेमाची व्याख्या सांगितली, प्रेमाला उगाच बदनाम केलंय माणसांनी.. एकदा पुन्हा तो गिरणीतला सिन 🎥 पाहा.., म्हणजे प्रेम नेमक काय असतं ते समजेल...!💖😇🙌💯💯
मला असे वाटते की विसरुन गेलो, प्रेम, पुन्हा एकदा या , चित्रपटपटातुन आठवले,😢 म्हणून तर, हे सिरिज, खुपचं सुंदर, छान वाटतंय आणि माझ्या 9
आमचाच नशीब काळा पडला😂😂
शाळेचे दिवस आठवले खुप छान 👌👌👌