सोयाबीन पहिली फवारणी | soybean pahili favarni | सोयाबीन फुटवा होण्यासाठी फवारणी 🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024

Комментарии • 164

  • @dkpatil2259
    @dkpatil2259 Месяц назад +58

    अनिकेत तू खूप छान काम करत आहेस... फक्त मित्रा कोणत्या ही कंपनी च प्रोमोशन साठी औषधं घेण्यासाठी शेतकरी माय बापाला कॅनवेस करू नको.... बाकी तुझं काम तू खूप छान करत आहेस...

  • @GangadharSarang
    @GangadharSarang Месяц назад +1

    छान अभिनंदन दादा

  • @GangadharSarang
    @GangadharSarang Месяц назад

    छान अभिनंदन दादा 1:44

  • @ankushpol8973
    @ankushpol8973 Месяц назад

    खूप छान, मना पासून सांगता

  • @amolkondalwar7181
    @amolkondalwar7181 Месяц назад +7

    अनिकेत तु खूप छान काम करतो पण कोणतीही कंपनी स्वार्थासाठी काम करते कारण तिला त्यातून नफा कमवायचा असतो तू कोणत्या हि कंपनीची जाहिरात करणार नाही ही अपेक्षा करतो...कारण शेतकरी खूप भाबडा आहे रे....

  • @bala1041
    @bala1041 Месяц назад +2

    भावा तू खूप चांगले काम करतो , धन्यवाद❤

  • @tateramdas3024
    @tateramdas3024 Месяц назад +3

    छान विस्तार पूर्वक सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏🏻

  • @user-ym8vk5bn5t
    @user-ym8vk5bn5t Месяц назад

    Nice working

  • @arjunsinghgaherwar3376
    @arjunsinghgaherwar3376 Месяц назад

    Us tan nashak sanga sir

  • @shridharpatil5939
    @shridharpatil5939 Месяц назад

    अलिका आणि एमामेक्टिन दोन्ही combination चालत का अलीका 12ml आणि एम्मेक्टिन 15gm k 15liter sathi

  • @tateramdas3024
    @tateramdas3024 28 дней назад

    सर मुग आणि उडीद याच्यावर पहिली फवारणी साठी एक व्हिडिओ बनवा सर प्लिज 🙏🏻

  • @user-gw4qt1cy3m
    @user-gw4qt1cy3m Месяц назад +4

    पेरू झाडा मध्ये नायट्रोजन व लोह कमतरता आहे औषध फवारणी कुठली करावी

  • @gmeditzone1610
    @gmeditzone1610 Месяц назад

    Dada kapashi chi pahli drinching Ani favarni konti ghyavi he thod lavkar saga dada plzz ❤

  • @amolgaikwadpatil8836
    @amolgaikwadpatil8836 20 дней назад

    अनिकेत भाऊअनिकेत भाऊ सिलिकॉन बेस्ट स्टिकर 5ml फवारा मध्ये वरून टाकलं आहे चालतं का आणि दोन तासांनी लगेच पाऊस आला आहे रिझल्ट भेटेल का

  • @govindasolanke4590
    @govindasolanke4590 Месяц назад

    Actara vaprle tr chalel ka

  • @satishkhairnar6411
    @satishkhairnar6411 Месяц назад +1

    धन्यवाद भाऊ

  • @ChakradharGaikwad-jw1pi
    @ChakradharGaikwad-jw1pi Месяц назад

    Solomon chi fawarni kelitar chalen kisi sar

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 Месяц назад +6

    दादा तुमचा अनुभव खूप छान आहे

  • @mh28tractorvlog63
    @mh28tractorvlog63 Месяц назад

    15 divas zale ahe aata favarni keli tr chalel ka

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og Месяц назад

    भाऊ ताक आणि अंडी प्रत्येक फवारणी मध्ये वापरले तर (कीटक नाशक ची गरज पडेल कां 🙏🙏 रिप्लाय

  • @taratwadkeshav2772
    @taratwadkeshav2772 Месяц назад

    पहीली फवारनी मध्ये ताक अंडी ची केल तर चालेेल का अनिकेत दादा सागां

  • @pandurangshinde6973
    @pandurangshinde6973 16 дней назад

    भाऊ माझी विक्रांत या सोयाबीन वाणाची 23जुण ला पेरणी केलेली आहे त्या सोबत 20/20/0/13हे खत पेरल आहे18व्या दिवशी तणनाशक साकेदं आणि आलीका फवारणी केली पहिली फवारणी पावसामुळ थोडी लेट झाली 30दीवसांनी झाली 12/61/0 बायो विटाx साप em1 गुळ हे फवारणी केली तर दुसरी फवाणी कधी आणि कोणती करावी मार्ग दर्शन करावे🙏

  • @ganeshgormali6265
    @ganeshgormali6265 Месяц назад

    आलिका मध्ये इमामेक्तीन, biovita x, 11.36.24, साफ बुरशी चालेल का आळी जास्त आहे काय करावे

  • @akshaypawar7975
    @akshaypawar7975 Месяц назад +1

    Chlorocypher + biovita chalel ka

  • @gajananchavan8881
    @gajananchavan8881 Месяц назад

    Alika 30 lm /20 li टाकण्यात आले काही साईड इफेक्ट होतील का

  • @vvd3238
    @vvd3238 Месяц назад +1

    Sir, first spray madhe - Nano DAP + insecticide use karu shakato ka?

  • @bandujiwankhede2811
    @bandujiwankhede2811 27 дней назад

    किती दिवसानंतर करावी

  • @user-py6vz8od2v
    @user-py6vz8od2v 25 дней назад +1

    Dada please reply de maze tar soyabin fakt 15divasache zale aani pan katri aali tr he aoushadhi marali tr chalel na

  • @Kisan5324
    @Kisan5324 Месяц назад +1

    तन नाशक औषधे sanga

  • @virentengse3607
    @virentengse3607 Месяц назад

    Soyabin pivali?

  • @keshavcharthal1535
    @keshavcharthal1535 Месяц назад

    Sobt gas poison chalel ka

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 Месяц назад +1

    दादा कपाशी पहीली फवारणी व्हिडीओ टाका लवकर

  • @ramprasaddhabekar7613
    @ramprasaddhabekar7613 Месяц назад

    Biovita x prise ahe

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 Месяц назад

    दादा तणनाशक ची फवारणी केवा करावी किती दिवसांनी आणि ही फवारणी तणनाशक चा अगोधर करावी का नंतर

  • @jadhavprasadpatil3801
    @jadhavprasadpatil3801 Месяц назад

    Anolik चालेल का

  • @akashkohale01
    @akashkohale01 Месяц назад +1

    Emamectin ne khodmashi, chakribhunga control hoil ka.

    • @NemgiriSeeds
      @NemgiriSeeds 27 дней назад

      नाही त्या साठी Alika

  • @user-eg4hx1vw4h
    @user-eg4hx1vw4h Месяц назад

    पहिली फवारणी किती दिवसांनी करावी

  • @mangeshbhuse2856
    @mangeshbhuse2856 Месяц назад

    तन नाशक कोणते फवारावे याबद्दलचा एक व्हिडिओ तयार करा

  • @sagarsabale3493
    @sagarsabale3493 Месяц назад

    यारा कंपनी चे सोयाबीन साठी कोणते कोणते प्रॉडक्ट फवारणी साठी वापरु शकतो यावर व्हिडिओ बनवा

  • @vijayatravalkar1395
    @vijayatravalkar1395 Месяц назад

    दादा सोयाबीन 10 दिवसाची आहे आता मी आधी कोणते खते द्यावे आणि फवारणी कधी करावी

  • @vilasekhande1864
    @vilasekhande1864 Месяц назад

    सरजी 100गुंठे जमीन साठी 45 फुले किमया सोयाबीन बियाणे टाकले झाडांची संख्या भरपूर आहे उत्पादनात परिणाम होईल का?

  • @bala1041
    @bala1041 Месяц назад +1

    11:36:24 हे खत टाकले तर चालेल का

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Месяц назад

    सर मी सोयाबीन ला पेरणी बरोबर खत देऊ शकलो नाही तर आता किती दिवसांनी व कोनते खत द्यावे

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 Месяц назад

    कपाशी पहील्या फवारणीवर आली आहे प्लिज लवकर व्हिडीओ टाका दादा

  • @sking3603
    @sking3603 Месяц назад

    सोयाबीन व तुर पीक ८ दिवसांचे झाले आहे तणनाशक कुठेले व किती दिवसांनी मारावे तणनाशक मरल्यानी पिकावर परिणाम होईल का कृपया मार्गदर्शन करावे सर......... हराळी चे प्रमाण थोडे अधिक आहे.

  • @MunjajiKalbande-s6o
    @MunjajiKalbande-s6o Месяц назад

    कापूस पहिली फवारणी सांगा सर

  • @SHADOW.69-13
    @SHADOW.69-13 Месяц назад

    Love you dada

  • @krishnaekhe830
    @krishnaekhe830 Месяц назад +1

    Profex super प्रमाण

  • @jadhavprasadpatil3801
    @jadhavprasadpatil3801 Месяц назад +1

    Biovita x no1 tonic

  • @shivamcheke3570
    @shivamcheke3570 Месяц назад

    सर सोयाबीन थोडी पातळ झाली आहे. सर वरदचे चॅलेनजर = 5 मिली वापरावे का. बायोविटा एक्स = 40 मिली वापरावे. सर या दोन्ही मध्ये कोणते औषिध जास्त फुटवे काढेल . सोयाबीन साठी

  • @vikaskaduskar5779
    @vikaskaduskar5779 25 дней назад

    soyabean madhye suryphul antarpik ghetale aahe ...kuthle combination changle aahe

  • @omkarpatil07329
    @omkarpatil07329 Месяц назад

    Pahili favarni madhe humic gel chalel ka

  • @Shubham_choudhari_8263
    @Shubham_choudhari_8263 Месяц назад +1

    Kapus pikala pahili favarni var video banva

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. Месяц назад

    Biovita x 500 ml sagrika 500 ml kiti price aahe aniket dada ? Plz reply .आमच्या कडे दुकानदार किती रू . च कितीही रू ला विकतात 😤😤😥

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Месяц назад

      Sagarika 500ml 240
      Biovita x 500ml 370-400

  • @Govindraje1414
    @Govindraje1414 Месяц назад +1

    Alika, biovita x, icl11.36.24 घेतलं तर चालेल का..

  • @oldisgold90s80
    @oldisgold90s80 Месяц назад

    Cotton chi 1st fawarni sanga

  • @adarshmore3007
    @adarshmore3007 Месяц назад +1

    Corgen pahili phavarani chalel ka..

  • @nanalakade7484
    @nanalakade7484 26 дней назад

    दादा सोयाबीन चे पान खाले तर कोनता फवारणी

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 Месяц назад

    कुठे सगळीकडे पेरणी झालेली आहे साहेब आमच्या मुर्तीजापुर तालुक्यात अजूनही पाऊस नाही आहे

  • @jadhavsudarshan5724
    @jadhavsudarshan5724 Месяц назад

    कीटकनाशकाची फवारणी करता येते का

  • @aditaymachale5509
    @aditaymachale5509 Месяц назад +1

    12.61.00 vaparle tar calel ka

  • @supdaumarkar261
    @supdaumarkar261 Месяц назад

    कपाशी खत पहिला डोस सांगा

  • @tejaspote9325
    @tejaspote9325 Месяц назад +1

    Tannashak favaracha adhi Mara ki nantar

  • @kunalkendre8219
    @kunalkendre8219 Месяц назад +1

    सर बायोवीटा ऐवजी नोवा झाईम वापरू शकतो का

  • @krishnapatil1968
    @krishnapatil1968 Месяц назад +1

    आज पहिला मध्यम प्रकाराचा पाऊस झाला आहे. पेरणी अजून आठवडा भर होईल अस वाटत नाही.गेल्या वर्षी पेक्ष्या भयंकर परिस्थिती होईल असे वाटत आहे.
    शेतकरी बंधूंनो खर्च कमी करा.भाव सुद्धा वाढतील याची शाश्वती नाही.

    • @shankarpatil5315
      @shankarpatil5315 Месяц назад

      बरोबर..... सोलापूर भागात दक्षिण तालुका उत्तर तालुका अजून पाऊस म्हणावा तसा नाही

  • @nitinchaudhary928
    @nitinchaudhary928 Месяц назад +1

    भाऊ चूनखड जमिनी मध्ये फेरस आणि होलटॅक टाकले आहे तर कोणची फवारणी करावी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Месяц назад

      ह्या कॉम्बिनेशन सोबत 19:19:19 80gm वापरा

  • @samadhanthorat3369
    @samadhanthorat3369 Месяц назад

    उडीद पिवळा पडला आहे त्यासाठी आवश्यक औषध सांगा सर

  • @balajiyelge3621
    @balajiyelge3621 Месяц назад

    Agrostar च powergel वापरलं तर चालेल का Sir

  • @amitraut4062
    @amitraut4062 Месяц назад

    भाऊ माझे सोयाबीन पिक 15 दिवसाचे आहे आणि त्याची पाने पिवळी पडून वाढ खुंटली आहे तर काय करु (मी स्ट्रांगआर्म फवारले आहे)

  • @SachinFarm
    @SachinFarm Месяц назад +1

    मूग वाढीसाठी काय करावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Месяц назад

      हीच फवारणी घ्या सोबत 19:19:19 वापरा

  • @user-nl8mu4cn3s
    @user-nl8mu4cn3s Месяц назад +1

    19 19 cha टॉनिक वापरू का

  • @user-ty7yc7gh9i
    @user-ty7yc7gh9i Месяц назад

    तणनाशक मदे कीटनाशक मिसळून फवारणी करावी का

  • @ganeshzingarevlog
    @ganeshzingarevlog Месяц назад +3

    सोयाबीनचे साधारण पहिले कोळ पण किती दिवसांनी करावे

  • @VaibhavMakude
    @VaibhavMakude 27 дней назад

    Yara biotrac kas aahe

  • @SachinFarm
    @SachinFarm Месяц назад +2

    भाऊ मुगावर चे व्हिडिओ पाठव

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Месяц назад

      मूग आणि सोयाबीनचे सेम नियोजन असते.

  • @pandurangshewale9013
    @pandurangshewale9013 Месяц назад +1

    सोयाबीन पेरणी झाल्यावर किती दिवसांनी फवारणी करावी आणि कोणती

  • @SampatShinde-i3w
    @SampatShinde-i3w Месяц назад +2

    15 दिवसांची सोयाबीन वर आळी पडली आहे कोणती फवारणी करावी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Месяц назад

      हीच फवारणी घ्या

  • @vishalkvlogs5357
    @vishalkvlogs5357 Месяц назад +1

    ही फवारणी सोयाबीन पेरल्या नंतर किती दिवसांत करावी .

  • @aavesansari3205
    @aavesansari3205 Месяц назад

    Tan nashak +soyabin no infact oshad konta takava

  • @RaghavLawate
    @RaghavLawate Месяц назад +3

    उडीद मूग पहिली फवारणी

  • @user-bk8md6ne6g
    @user-bk8md6ne6g 22 дня назад

    Kapashi jast panya mude pivali padli

  • @pramod4232
    @pramod4232 Месяц назад +1

    सोयाबीन पेरले नंतर किती दिवसांनी फवारणी घ्यावी

  • @harivijaydeshmukh5567
    @harivijaydeshmukh5567 Месяц назад

    228 व्हरायटी सोयाबीनचे दोन ओळी मधले व दोन रोपा मधले अंतर किती असावे व एकरी बियाणे किती वापरावे?

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 Месяц назад

    गेल्या विडिओ मध्ये तुम्ही आलिक 10ml सांगितलं होत सर. आज 12 ml का?? का तुम्हालाच खात्री नाही 🤕🤕

  • @devidasrathod8907
    @devidasrathod8907 Месяц назад +1

    19.19.19 वापरावे लागण दादा योग्य वाढिसाठी

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Месяц назад

      गरज असेल तर वापरु शकता

  • @ओबीसी
    @ओबीसी 25 дней назад

    Solomon kas rahil

  • @chasingdreams1773
    @chasingdreams1773 29 дней назад

    आम्हाला दुकानदाराने Plantonik दिलं...
    कोणाला माहिती असेल तर द्या plantonik चा काय परिणाम आहे

  • @user-lh2uw4dz8y
    @user-lh2uw4dz8y Месяц назад +1

    तुमचा नंबर द्या सर

  • @siddhantshingotepatil4832
    @siddhantshingotepatil4832 Месяц назад +1

    सोयाबीनला पाणी दिले आहे फ्लोना तर सोयाबीन थोडी पिवळी पडते तर कोणता फवारा घ्यावा का हा फवारा चालेल

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  29 дней назад

      Zinc + ferus ची फवारणी घ्या

  • @maheshpatil8344
    @maheshpatil8344 Месяц назад +1

    औषधी बरोबर किंमत पण सांगा

  • @rajeshmaske3422
    @rajeshmaske3422 Месяц назад

    पेरणी करून किती दिवसानंतर तननाशकाची फवारणी करावी ते कळवावे...🙏

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Месяц назад

      15-20 दिवसांनी

    • @rajeshmaske3422
      @rajeshmaske3422 Месяц назад

      @@shetkariputra_ धन्यवाद सर 🙏

  • @pramodvarpe5157
    @pramodvarpe5157 26 дней назад

    6BA ची फवारणी कधी घ्यावी व प्रमाण किती

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  25 дней назад +1

      2gm वापरा 35 दिवसा नंतर

    • @pramodvarpe5157
      @pramodvarpe5157 22 дня назад

      ​@@shetkariputra_धन्यवाद सर

  • @rajusonawne310
    @rajusonawne310 Месяц назад

    भाऊ तुमचे फोन नबर

  • @triggeredgaming682
    @triggeredgaming682 Месяц назад +1

    भाऊ तूर वर बोल कहि

  • @YogeshJagadale-y3l
    @YogeshJagadale-y3l Месяц назад

    सोयाबीनला 10दिवस झालेंत फकत

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. Месяц назад

    16 दिवसाला सोयाबीन कोळपनी केली काहि बाधा होईल का

  • @rahulnayte6285
    @rahulnayte6285 Месяц назад

    सोयाबीन पिवळ पडत आहे

  • @mayurgaikwad970
    @mayurgaikwad970 27 дней назад

    सोयाबीन ची वाढ होत नाहीये काय फवारावे

  • @user-xc1jd2hr5x
    @user-xc1jd2hr5x Месяц назад

    अनिकेत जी आपला व्हाट्सअप number द्या प्लीज

  • @VishwajitChavan-ni6uo
    @VishwajitChavan-ni6uo Месяц назад

    haru. fungicide information about