Mam surynamskar kelyamule nakki lower body kami hote ka? Because mi 108 surynamskar 2 diwasaaad karate but upper body kami hotey and lower body war impact nahiye... Pls rply mam
तुमचे videos मी नेहमी पाहते.तुम्ही ओवा आणि बडीशेप drink सांगितलंत ते मी सुरू केलंय.पण एक प्रश्न आहे .तुम्ही 1 glass पाणी घेऊन त्यात अरधा छोट चमचा ओवा आणि चांगलं उकळल्यावर गॅस बंद करून त्यात बडीशेप घाला असं सांगितलं आहेत.हे एक ग्लास पाणी अर्ध सकाळी आणि अर्ध रात्री घ्यायचं की सकाळी एक ग्लास आणि रात्रीसाठी आणखी एक ग्लास असे दोन ग्लास पाणी घ्यायला हवं का ?आणि पाणी प्यायल्या नंतर खाली असलेली बडीशोप व ओवा थोडा चावून खाल्ला तर चालेल का ?मला तुमचा फोन नं .मिळेल का ?मला थायरॉईडचा त्रास आहे.त्यासाठी तुमची appointment हवी आहे.माझं वजन वाढलं आहे.वय वर्ष 71पूर्ण.pl.तुमचा फोन नं द्याल का ?
आपला विडियो खुप छान वाटतो. मला पण वजन.कमी करायचा.आहे. पण माझी कंबरेला त्रास झाला आहे म्हणून मी व्यायाम नाही करू शकत नाही. जास्त वेळ बसु शकत नाही. आपण दवाखाना कुठे आहे. ह्या करिता विचारले की जवळ असल्यास. येऊ शकेन आम्ही डोंबिवली त राहतो.
धन्यवाद ताई आपला खुप आभारी !!
Very informative video thanks
खुपच छान माहीती दिली🙏🙏🙏🙏 👌👌👌👌👌👍👍👍👍💐
तुम्ही ह्या 9370319591 whatsapp नंबर ला संपर्क करू शकता.
खूप उपयोगी माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
Mam खुप् छान माहिती..😊😊
Khup chan mahiti dili madam tumhi thank you so much 🙏
खूप छान माहिती दिलीत
थँक्यू
थँक्यू मॅम, खूप छान माहिती आणि टिप्स दिल्या बद्दल
Thank you madam very good information 👍👍👌👌
वजन 62 आहे आणि डिलिव्हरी नंतर पोटाचा घेर जास्तच आहे तर काय करावे लागेल प्लीज मॅडम सांगा. आपले व्हिडिओ खूप छान असतात 🙏🙏
खूप छान माहिती धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
मँम आपले व्हिडीओ खूपच छान आहेत. मँम ब्रेस्ट कमी करण्यासाठी काही उपाय असेल तर प्लीज सांगा.
खूप च उपयुक्त माहिती 👌👌
, छान माहिती दिली आहे👌👌👌
उपयुक्त माहिती
खुप छान माहिती दिलीत मॅम
Kupach chan mahiti dili thank you mam
Nice information mam ....thank u so much
खूप छान माहिती
Khup chan mahiti dili mam
Mast mahiti
Khup chan mahiti dili mam thank u
खूप छान माहिती दिली
Mam cheast fat varti ek video banva na plz🙏
Chan mahiti dilat thank u mam
छान माहिती मॅम धन्यवाद
Mam upper body sathi pan vedio banawa
Very helpful vdo mam... Thanks a lot 🙏
Very good information🙏
Thanks 😊🙏
Thank you so much.. Can you do a video on upper arm fat. and why women have it... is this hormonal?
Mast ❤️
Thanks 🤗
Khup chan
Very nice
Khup chan thank you mam
Thanks
👍👍👌👌thanks mam
Thank mam
Mam surynamskar kelyamule nakki lower body kami hote ka? Because mi 108 surynamskar 2 diwasaaad karate but upper body kami hotey and lower body war impact nahiye... Pls rply mam
Thank you madam
ताई मासिक पाळी नियमित येण्यासाठी काय करावे
Nice
Thank u so much madam
Thanks for this tips
सुंदर विडिओ mam
खूप छान आहे मॅडम
Thankuu mam
मॅडम खूप छान माहिती
मी तुमच्या सर्व टिप्स follow करते
माझे वजन 9kg कमी झाले आहे
परंतु अजूनही दंड खूप मोठे आहेत
Plz guide
Great
Mla upar body kami kryaci plz sag n
Thank You Mam
Thank you mam... 🙏
खुप छान माहिती दिलीत मॅम
fruit khayache ka Ani konate
Upper body kami krnyasati kai krav lagel
Nice information mam
Mast nice 👍👍
वजन कमी करण्यासाठी अनेक व्हीडिओ आणि अनेक प्रकारचे डाएट प्लॅन्स आपण सतत।पाहत असतो,,,त्यामुळे गोंधळ आणखीन च वाढला आहे,,काय चूक काय बरोबर काहिच कळत नाही
Thyroid madhe aahar kasa ghyava
Thank you so much❤❤❤❤
👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 😍
Dupari joplyan vajan vadat ka
Mast
Kiti jiv todun sangatay....mam
Mla pn tumchyaetak barik vaich ahe pn diet pn krte mi pn satatyach nahi rahat tyat, ...happy navaratri dear mam
Tumhala nirogi dirghayushya labho...hi devicharani prarthana!!!
Dhnyawad
मॅडम अप्पर बॉडी फॅट कसे कमी करायचे कृपया सांगा 🙏🙏
Hi
Omega 3 capsule gheu shakto ka?
Mam maje weight kami jhale pan chehra dull jhala ahe tyavar kahi upay sanga plz
🙏 mam mala sarkhe bhok lagate mi paani petya tri pan bhok lagate please saga ky kru
Maza pn same problem ahe
Lower body kami karatan protein kiti pramanat ghave
Maze Kes khup Galyat Kay krave......
Ho ... barober ahe ... lower body fat ahe ...kharich chan mahiti
खूपच उपयुक्त माहीती
तुमचे videos मी नेहमी पाहते.तुम्ही ओवा आणि बडीशेप drink सांगितलंत ते मी सुरू केलंय.पण एक प्रश्न आहे .तुम्ही 1 glass पाणी घेऊन त्यात अरधा छोट चमचा ओवा आणि चांगलं उकळल्यावर गॅस बंद करून त्यात बडीशेप घाला असं सांगितलं आहेत.हे एक ग्लास पाणी अर्ध सकाळी आणि अर्ध रात्री घ्यायचं की सकाळी एक ग्लास आणि रात्रीसाठी आणखी एक ग्लास असे दोन ग्लास पाणी घ्यायला हवं का ?आणि पाणी प्यायल्या नंतर खाली असलेली बडीशोप व ओवा थोडा चावून खाल्ला तर चालेल का ?मला तुमचा फोन नं .मिळेल का ?मला थायरॉईडचा त्रास आहे.त्यासाठी तुमची appointment हवी आहे.माझं वजन वाढलं आहे.वय वर्ष 71पूर्ण.pl.तुमचा फोन नं द्याल का ?
Maza pan period regular आहे 10 varshyapasun mala Mc yet nahi v pot vadhalele ahe
DHANYAWAD DR KHUPCH CHAN
👍👍
Khup chhan mahiti mam
upper body कमी करण्यासाठी काही डायट व्यायाम आहे का ❓
👍👍👍👍
Jyana urik acid ahe tyani badam ghetale tar chalatat ka
Ho
👍👌👌
रोजची एक चमचा साखर चहा कॉफी मधून पण नाही घ्यायची का? डाएट सुरू केले की पोट साफ होत नाही, भरपूर सॅलड खाल्लं तरीही... काही उपाय आहेत का
Hypothyroidism mule weight kami hot nahi
Maz vazan khup vadle kmi kraych ahe
आपला विडियो खुप छान वाटतो. मला पण वजन.कमी करायचा.आहे. पण माझी कंबरेला त्रास झाला आहे म्हणून मी व्यायाम नाही करू शकत नाही. जास्त वेळ बसु शकत नाही. आपण दवाखाना कुठे आहे. ह्या करिता विचारले की जवळ असल्यास. येऊ शकेन आम्ही डोंबिवली त राहतो.
Clinic punyat aahe . U can do online consultation . Call on 9370319591
पोट साफ होण्यासाठी चा Vidio पहाण्यास मिळेल का?
Green vegetables , soup, salad, fruits diet madhye ghya...water intake vadhava...one hours walking
तुमचा नंबर आणि पत्ता पाहिजे
Contact on 9370319591
Mk
कोरोना नंतर काय काळजी घ्यायला पाहिजेत प्लीज सांगाल?
,,🙏🙏🙏🙏💐
काय करावं बाहेर च जास्त खान
खूप छान माहिती दिली
Very nice info mam...thank you very much ....
Khup sunder mahiti ma'am
Thank you Madam
Mast
Thanku so much Dr
Nice
👍👍
👍👍👍👍
Khup Chan mahiti
Thanku mam🍫