सतीश भाऊ एक नो.फॅमिली आहे तुमची .आणि तुमची लाईफ पण खूप छान आहे.आणि तुमची भावकी पण आवडीने सण साजरा करतात.असच सहकुटुंब पाहिजे तरच कार्यक्रम चांगले होतात .आपले सण चांगले साजरे होतात.माझे लहान पणीचे दिवस आठवले भाऊ.खूप धन्यवाद सतीश भाऊ. ऑल दि बेस्ट
सतिश दादा किती मोठ्या संस्थांकडून किती मोठे पुरस्कार मिळू देत पण आजचा पुरस्कार हा सर्वात मोठा पुरस्कार आहे आईला तुझा किती अभिमान वाटला हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होते असंच नाव मोठं कर
आजचा विडीयो खुप छान आहे गणेश चतुरथी चा तुमचं कुटुंब खुप मोठं आहे जुनी जानती माणसं बघुन बर वाटलं भावकितील सगळ्यांच्या चेहर्यावर वेगळाच आनंद होता गणपती बाप्पा तुमची प्रगती करू देत.
फार मस्त वातावरण तयार झाले आहे.. चाकरमानी गावी येतात. मनसोक्त आनंद घेतला जातो एकत्र येऊन सण साजरे केले जातात. .आईच्यां रांगोळ्या फार मस्त. वेगळीच पद्धत पण अप्रतिमच. भरपूर गोष्टी आणल्या आहेत. मुम्बई वरून.. कुटूंब मस्त दिसतेय.. मोठें घर. मस्त सजले आहे. सजावट चांगली आहे.देव्हारा खूप मस्त. काय मज्जा असेल नाही .सर्व जण एकत्र येऊन सण साजरे होतात...छान फोटो. आरत्या चांगल्या म्हटल्या.👌👌👌👌👍😄🙏🙏 पुढच्या पिढीने परंपरा जपली पाहिजे..हे नक्की👍🙏 कोकणात अगदी मंगलमय वातावरण तयार झाले. आहे. दूरवर गाणी ऐकू येत आहे.. वर्षांनी छान भोजन बनवले आहे.. मस्त. व्हिडियो...@सतीश तू स्वतःची.काळजी घे 😄😄👌👍😁🤗☺️. आजारी पडला होता का? कारण तुझा मेसेज होता ..व्हिडियो उशीर होईल म्हणून.. सांभाळ तू .. मस्त कोकण v गणेश उत्सव .
वर्षा ताई जेवण मात्र नाद खुळा बघुन तोंडाला पाणी सुटले ताई तुमचं गाव एक नंबर हे सगळं मंगलमय वातावरण मला तुमच्या कोकणात गावी यावे अस वाटत पण शक्य नाही भाजी एक नंबर ताई ने केली
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.आणि डेकोरेशन १ नो.आहे तुमचा खूप मस्त आहे.मला खूप आवडला.आपली ही गाव ची तयारी आणि आपली संस्कृती, परंपरा अशीच सगळ्यांनी जपायला पाहिजे .खूप आनंद मिळतो आपल्या ह्या सर्व उत्सवानी.म्हणून प्रत्येक मराठी माणसाने आपली संस्कृती परंपरा जपली पाहिजे.आणि असा आनंद घेतला पाहिजे.तसेच सर्व मराठी बांधवांनी आणि भगिनींनी गावी आवर्जून गेले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.pls मला कॉमेंट करून सांगा .
सतिश एकत्र कुटुंब बघून खूप आनंद झाला सर्व एकत्र येऊन गणपती उत्सव छान साजरा करतात खास काय आवडल की आपल्या माणसांनी तुमचा जो सत्कार केला ते आवडल तुमच्या इतक्या वर्षाची मेहनत सारतकी लागली छान आवडला विडियो असेच छान छान विडियो दाखवत राह असेच पुढे जात राह अशी त्या गणपती बाप्पा कडे प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाची मूर्ती आणि सजावट खूप सुंदर आरती प्रसन्न वातावरण तयार केले.... गावातल वातावरण खूप प्रसन्न वाटत होते.... आणि मेनू खूप छान होता.... बाप्पा मोरया
सतिश दादा नमस्कार बरेच दिवसांनी तुमचा विडीओ बघितला बाकी डेकोरेशन जबरदस्त आवडल मला तुमच्या कोकणात गणेशोत्सव अतिशय धुमधडाक्यात साजरा करतात तुमची भावकी पण संघटक आहे विडीओ छान झाला आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
दादा आईच्या केसातला गजरा बघितला आणि वाटल आई जेव्हा अशी जात असेल तेव्हा कधीतरी मनात एकटीच विचार करत असेल. मुल मोठी झाली चांगली कर्ती धर्ती झाली ,सणांची शोभा वाढली,हे दिवस बघायला तुमचे वडील हवे होते.आईला जपा.
क्षणभर माझ्या ही डोळ्यात पाणी आले...!
खरेच खूप धन्यता मिळते जेव्हा आपल्या कामाची दखल घर आणि भावकी घेते..!
भारी इमोशनल शण सतिशसाठी 👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰.................🌼🌺जय जय रघुवीर समर्थ 🌼🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌼 आदेश अलख निरंजन 🌺🌼
खुपच छान झाला गणेश उत्सव छान सजवल
सतीश भाऊ एक नो.फॅमिली आहे तुमची .आणि तुमची लाईफ पण खूप छान आहे.आणि तुमची भावकी पण आवडीने सण साजरा करतात.असच सहकुटुंब पाहिजे तरच कार्यक्रम चांगले होतात .आपले सण चांगले साजरे होतात.माझे लहान पणीचे दिवस आठवले भाऊ.खूप धन्यवाद सतीश भाऊ. ऑल दि बेस्ट
सतिश दादा किती मोठ्या संस्थांकडून किती मोठे पुरस्कार मिळू देत पण आजचा पुरस्कार हा सर्वात मोठा पुरस्कार आहे आईला तुझा किती अभिमान वाटला हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होते असंच नाव मोठं कर
आजचा विडीयो खुप छान आहे गणेश चतुरथी चा तुमचं कुटुंब खुप मोठं आहे जुनी जानती माणसं बघुन बर वाटलं भावकितील सगळ्यांच्या चेहर्यावर वेगळाच आनंद होता गणपती बाप्पा तुमची प्रगती करू देत.
खुप सुंदर विडीओ गणपती बाप्पा मोरया खूप सुंदर गणपती बाप्पा
गणेचतूर्थीच्या तूला आणी तूझ्या सर्व परीवाराला खूप खूप शूभेच्छा💐💐💐
मस्तच एकत्र कुटुंब पाहून छान वाटल .एकत्र कुटुंब असेल तर घर भरलेलं वाटत.डेकोरेशन सुंदर.गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.
खूप छान फॅमिली आहे दादा तुमची🤗🥰
गणपती बाप्पा मोरया👌👌💐👍
फार मस्त वातावरण तयार झाले आहे.. चाकरमानी गावी येतात. मनसोक्त आनंद घेतला जातो एकत्र येऊन सण साजरे केले जातात. .आईच्यां रांगोळ्या फार मस्त. वेगळीच पद्धत पण अप्रतिमच. भरपूर गोष्टी आणल्या आहेत. मुम्बई वरून.. कुटूंब मस्त दिसतेय.. मोठें घर. मस्त सजले आहे. सजावट चांगली आहे.देव्हारा खूप मस्त. काय मज्जा असेल नाही .सर्व जण एकत्र येऊन सण साजरे होतात...छान फोटो. आरत्या चांगल्या म्हटल्या.👌👌👌👌👍😄🙏🙏 पुढच्या पिढीने परंपरा जपली पाहिजे..हे नक्की👍🙏 कोकणात
अगदी मंगलमय वातावरण तयार झाले. आहे. दूरवर गाणी ऐकू येत आहे.. वर्षांनी छान भोजन बनवले आहे.. मस्त. व्हिडियो...@सतीश तू स्वतःची.काळजी घे 😄😄👌👍😁🤗☺️. आजारी पडला होता का? कारण तुझा मेसेज होता ..व्हिडियो उशीर होईल म्हणून.. सांभाळ तू .. मस्त कोकण v गणेश उत्सव .
Sajavat khup chhan aahe lay bhari.
Congratulations satish dada
सतिश दादा वर्षा खुप खेळीमेळीच वातावरण आहे हिच खरी गावची एकत्र कुटुंबाची संपती आहे खुप छान
वर्षा ताई जेवण मात्र नाद खुळा बघुन तोंडाला पाणी सुटले ताई तुमचं गाव एक नंबर हे सगळं मंगलमय वातावरण मला तुमच्या कोकणात गावी यावे अस वाटत पण शक्य नाही भाजी एक नंबर ताई ने केली
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.आणि डेकोरेशन १ नो.आहे तुमचा खूप मस्त आहे.मला खूप आवडला.आपली ही गाव ची तयारी आणि आपली संस्कृती, परंपरा अशीच सगळ्यांनी जपायला पाहिजे .खूप आनंद मिळतो आपल्या ह्या सर्व उत्सवानी.म्हणून प्रत्येक मराठी माणसाने आपली संस्कृती परंपरा जपली पाहिजे.आणि असा आनंद घेतला पाहिजे.तसेच सर्व मराठी बांधवांनी आणि भगिनींनी गावी आवर्जून गेले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.pls मला कॉमेंट करून सांगा .
खूप छान विडिओ गणपतीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा
सगळे एकत्र मिळून सण साजरा करतात गणपति सणामुळे कुटुंब एकत्र येतात खूप छान वातावरण आहे विडिओ छान झाला एक नंबर
गणपती बापा मोरया मंगलमुर्ती मोरया 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
डेकोरेशन एक नंबर व्हिडीओ खूप छान
Thanks!
Khup chaan chalay vlogging, Good going
तुमच कुटुंब छान आहे. गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया💐💐💐उंदीर मामा की जय💐💐👍
सतिश एकत्र कुटुंब बघून खूप आनंद झाला सर्व एकत्र येऊन गणपती उत्सव छान साजरा करतात खास काय आवडल की आपल्या माणसांनी तुमचा जो सत्कार केला ते आवडल तुमच्या इतक्या वर्षाची मेहनत सारतकी लागली छान आवडला विडियो असेच छान छान विडियो दाखवत राह असेच पुढे जात राह अशी त्या गणपती बाप्पा कडे प्रार्थना
खूप सुंदर गाव गणपती बाप्पा मोरया मोरया
गणपती बाप्पा मोरया
📌📍📌📌📌🙏🙏
Decoration खूप छान झाले आहे!! मंडप पण सुंदरच..!!
खुप मस्त ब्लॉग, मजा आली👍
खूप छान गणपती बाप्पा मोरया
खुप छान वाटले दादा डोळे भरून आले तुला पाहुन आनंद वाटलं
तुमच्या भावकीने तुमचा सत्कार केला ...खरच खुप छान वाटले...सिधुदुर्ग
Decoration खूप छान झाले आहे!! मंडप पण सुंदरच💐
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
बाप्पाची मूर्ती आणि सजावट खूप सुंदर
आरती प्रसन्न वातावरण तयार केले.... गावातल वातावरण खूप प्रसन्न वाटत होते.... आणि मेनू खूप छान होता.... बाप्पा मोरया
🌺 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺
उंदीर मामा कि जय, दादा खूप मस्त विडिओ होता 👌
Congratulations Chan satkar kela Ratate parivarane Ganapti Bappa Chan aahe
वा खुपच सुंदर सुरेख अप्रतिम असा हा गणेश चतुर्थीचा सण साजरा केला खुप आवडलं एक नंबर मन प्रसन्न झाले बेटा देव बरे करो
गणपती बाप्पा मोरया
dada aata jya train madhun shirdi darshan kel aani dakhaval tasach amhala shegaon aani sant shri gajanan maharaj darshan
सतिश भाऊ कुटूंबाकडुन तुमचा केलेलं सत्कार करण्यात आला .गणपती बाप्पा मोरया
मोठ कुटुब असल कि खुप मजा येते
Ganpati Bappa Morya...khupch chaan video zhala dada...
खूप छान विडिओ दादा 👌👌👌❤❤❤❤❤
Very.very.nicevidio.kupach.miss
karthot.vido.take.caer.God.bless.all.of.you.Satishda.
Wah Satish Sir, big day for you. कुटुंबाकडून पोच पावती मिळाली... keep it up.
खूप छान वातावरण आहे डेकोरेशन सुंदर केले आहे सगळे एक नंबर आहे
Khup Chan ahe gav 💐💐💐🎉🎉 happy ganesh chaturthi all
27:15 movement 🙏🏼❤️ तू असाच पुढे जाओ हीच आमची इच्छा
Great very very nice video 🌹🌹🌹🌹🌹🌹
गणपती बाप्पा मोरया 🌹🙏🌹नैवेद्य छान जेवण पण छान केले वहीनीनी विडीओ एक नंबर, आई आणि तुम्ही सगळी बघायला मिळाले धन्यवाद .👍👍🌹🙏🌹👌
Khup chan video....mast ..💐💐❤❤😍😍👌🏻👌🏻🙂🙂
1 nambar decoration aahe aani dada tula congratulations mast block khup sundar..ganpati Bappa morya ..,🙏🙏👌👌👍👍😍❤️
सतीश भाऊ व्हिडिओ खूप लेट येतो तुमचा व्हिडिओ लवकर लवकर टाकत जा
खुप छान डेकोरेशन
सतिश दादा नमस्कार बरेच दिवसांनी तुमचा विडीओ बघितला बाकी डेकोरेशन जबरदस्त आवडल मला तुमच्या कोकणात गणेशोत्सव अतिशय धुमधडाक्यात साजरा करतात तुमची भावकी पण संघटक आहे विडीओ छान झाला आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Khup chan vlog dada...amach pan man bharun aale...jevha tuz kautuk ani satkar zala...asach motha ho...amhi sobat ahotach... ganpati bappa morya 💐🙏
भाऊक नाही रे बाबा! भावुक असे म्हणतात
Decorat bohat hi achcha pachpan mei hum bhi jate thy gau mei sabke yaha dekhne ko gauri ko dekhne bohat achcha lagta tha
मस्त व्हिडिओ 👌❤️🌹
Ekdam mst vatala bhava
Khup miss krt hote vidio,🥰🥰🥰🥰
Beautiful vidio .Begune man prasan jale. Beautiful decoration.Ganpati bappa morya .
Shenane saravlelya gharachi sar bungalow ani imported tiles la nahi. Always old is gold.
अतिशय सुरेख आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Bappa morya 🙏 kiti vaat bghitli video chi dada
आईला नमस्कार सांग
Decoration khup Chhan👌👌👌 Nice Video 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍👍
कुटुंबने केलेला सत्कार खूप भावनिक क्षण होता अभिनंदन सतीश
Ganpati bappa morya!!
Very nice decoration ...❤
Very nice 👌 👍 👏🏿 😀
Jay sadguru bhau nyc video
दादा, खुप सुंदर व्हिडिओ अतिशय छान कोकणातील बाप्पाची आरास, सजावट, आणि पूजेची तयारी तुमच्यामुळे आम्हास बघता आली. .....👌
Aamhi khed che ..ha video bagun khupppp chan vatla dada ...ganpayichya khup shubhecha sarvana🙏
Ganesh chaturthi Cha hardik shubhechha parivar wala
khup chan ,chakermani pahile ,tyancha anand pan pahila ,thanks satish nd family
Khupch Chan vlog Satish da ani family ❤️✌️
Happy Ganesh Chaturthi 🙏
Happy. Ganesh. Chathrthi. Satish. Dada
Khop chan 💐
Happy ganesh chaturthi 🙏🏽💐
Mast family aahe dada tumache Chan dekoreshan kela ganpati bapa cha
खूप खूप छान दाद👌👌👌
वर्षा मॅडमनी आई जवळचे ताट घेऊन न जाता लगबगीने पुढे पुढे निघाल्या.
दादा आईच्या केसातला गजरा बघितला आणि वाटल आई जेव्हा अशी जात असेल तेव्हा कधीतरी मनात एकटीच विचार करत असेल. मुल मोठी झाली चांगली कर्ती धर्ती झाली ,सणांची शोभा वाढली,हे दिवस बघायला तुमचे वडील हवे होते.आईला जपा.
अभिनंदन दादा ❤
Ganpati Bappa morya 🙏🚩
खूप मोठ्ठा हो मित्रा🙌🙌
जय महाराष्ट्र 🚩
दादा आज जी दाद तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली ती एखाद्या पुरस्कारा पेक्षा खूप मोठी आहे खूप छान वाटलं विडीओ पाहून
दादा डेकोरेशन खुपच छान आहे👌👌
Nice
बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
Kiti vat pahili video chi aaj video aala khup chan vatl ☺☺
Ganapati bappa 🙏moraya khup sundar ganapati sajavat chan familly 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आई ने घातले ली रांगोळी मला खुप आवडली
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 तोंडाला पाणी आला दादा जेवण बगुन 😂
अप्रतिम...👍👍👍सतीश
गणपती बाप्पा मोरया तुमची पूजा खुपच छान आहे
Ganpati bappa morya mangal murty morya🙏aplya kutumbavar bappach ashirvad aso🙏
Very nice vlog.Manobhave karata sarva tumhi.Padnu handsome.
खूप.खूप.छान.वीडीओ👌👌
भाऊ तुमचे कुटुंब एक नंबर आहे
Mast decorations sunder