Rishi Sunak Resignation, Kier Starmer पंतप्रधान होण्यासाठी सज्ज | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • #BBCMarathi
    युकेच्या निवडणुकांमध्ये ऋषी सुनक यांच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ऋषी सुनक यांनी राजे चार्ल्स यांना भेटून राजीनामा दिला आहे. किएर स्टार्मर पंतप्रधानपदी येण्यासाठी सज्ज आहेत. पाहा लंडनहून राघवेंद्र राव यांचा रिपोर्ट.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии •