UK Elections: Indians, Pakistanis वर नवीन सरकारचा काय परिणाम होणार? Rishi Sunak vs Keir Starmer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • #BBCMarathi #UKElections #RishiSunak
    दक्षिण आशियाई वंशाचे सुमारे 25 ते 30 लाख लोक ब्रिटनमध्ये राहतात. यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय आणि पाकिस्तानी आहेत, ज्यापैकी बरेच मतदार देखील आहेत.
    असे मानलं जातं की ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्सच्या एकूण 650 जागांपैकी सुमारे 50 जागांवर दक्षिण आशियाई लोकांचं वर्चस्व आहे, आणि ते या जागांच्या निकालांवर प्रभाव टाकू शकतात.
    अनेक दशकांपासून मजूर पक्षाच्या बाजूने मतदान करणारा भारतीय वंशाचा व्यापारी समुदाय गेल्या काही वर्षांत कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडे झुकला आहे.
    यावेळी मजूर पक्ष सत्तेवर येण्याच्या शक्यतेने समाज चिंतेत आहे. या निवडणुकांमध्ये दक्षिण आशियाई लोकांसाठी मोठे मुद्दे कोणते आहेत?
    पुढचे सरकार आल्यानंतर या लोकांच्या आयुष्यात काही बदल होईल का?
    पाहा राघवेंद्र राव यांचा रिपोर्ट
    व्हीडिओ - देवाशिष कुमार
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 82

  • @akshaykumarkamloo
    @akshaykumarkamloo 5 дней назад +21

    भारतीय जर कोणत्या देशात गेले तर त्या देश बद्दल अभिमान आणि प्रेम ठेवा तुम्हाला राहायला आणि रोजगार देत आहे उगाच शहणपणा भारतीयांनी दुसऱ्या देशात करू नये.....

    • @if8891
      @if8891 4 дня назад +1

      Barobar aahe tumch
      Jis thali me khaya wusi me chhed 😂😂

    • @umarsaiyyad2804
      @umarsaiyyad2804 2 дня назад

      लय भारी ❤️

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 4 дня назад +6

    मूळ रहिवाश्यांना न्याय मिळाला पाहिजे.
    नाहीतर मुंबई सारखे होईल

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim9504 4 дня назад +6

    भारत देश खूप चांगला आहे आम्हाला आमच्या देशात पोट भरता येते. काहीच नाही परदेशात जाण्या सारखा.

  • @rupeshsarode4162
    @rupeshsarode4162 4 дня назад +5

    पॉपुलेशन कंट्रोल यही इसका सॉल्यूशन है

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 4 дня назад +9

    भारतातील लोक दुसऱ्या देशात जाऊन रहातात त्यावेळी तिथे आपला हक्क दाखवतात, तेथील सरकार कडून खूप चांगल्या अपेक्षा ठेवतात, आपण तेथे विदेशी असतो हे विसरून जातात, पण भारतात रहाणाऱ्या लोकांना मात्र विदेशातील लोक भारतात नको असतात, राजकारणात त्यांचा प्रवेश नको असतो, लोकच काय तर सरकार देखील त्यांना वाईट शब्दात ट्रोल करतात, पण विदेशात मात्र तेथील सरकार मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात व ऋषी सुनक वगैरे सारखे यशस्वी होतात त्यावेळी मात्र भारतातील लोकांना अभिमान वाटतो.

  • @champaksingh210
    @champaksingh210 8 дней назад +26

    First ask these immigrants their legal status - most of them are living illegally, especially Punjabis and Gujju's

  • @vid553
    @vid553 9 дней назад +16

    आता ब्रिटिश सरकारला मुळ रहिवाशी याबाबत खूप काळजी वाटु लागले आहे..

  • @abhijeettayde5560
    @abhijeettayde5560 9 дней назад +12

    Still UK is better living place in world

  • @gurukale
    @gurukale 8 дней назад +5

    Primary and secondary Education फ्री आहे UK मध्ये. जो टैक्स हे बोलत आहेत तो खाजगी शाळेत जिथे श्रीमंत पालक पाठवतात त्यांना.. anyways दुबई tax हेवन आहे तेव्हा काही कारणास्तव पळून चाललेत..

  • @Social_Reformer_007
    @Social_Reformer_007 5 дней назад +3

    False claims. Labour party said will levy 20% VAT on Private schools not Government one. Why not these people admit their children in Govt. Schools ?

  • @sudhirmasne5772
    @sudhirmasne5772 9 дней назад +9

    Really good Democracy should for common peoples

  • @mayurmore1644
    @mayurmore1644 6 дней назад +7

    इथे पण काही वेगळं नाहीं आहे फरक नाहीये, इथे पण सरकार आम्हाला लुटतच आहे

  • @marathibola5
    @marathibola5 6 дней назад +4

    BBC feels more Happy with Britain election result...list of news post show showing How Indian lost

    • @nitinkelaskar6562
      @nitinkelaskar6562 День назад

      यात कुठला आलाय भारताचा प्रश्न ? भारतात पत्रकारान्ची गळचेपी दिसत नाही का ?

  • @sandeepnagarkar5056
    @sandeepnagarkar5056 9 дней назад +2

    great info

  • @user-oe1lt4eo2k
    @user-oe1lt4eo2k 3 дня назад +1

    सर्वच फुकट ची आपल्या देशातील लोकांना सवय झाली आहे. आपल्या भारतीय जनतेने (खर तर आता आपला भारत सर्व जातीधर्माची खिचडी झाला आहे) जरा आपली वृत्ती बदलायला हवी. विदेशी जाताना नवीन बदल आणि महागाई चा विचार करुनच जायला पाहिजे. आपल्या देशात लोकशाही च्या नावाने नंगटपनाने वागले तरी चालते. कुठेही घाण करने बार तंबाखू खाऊन पिचकारी मारणे.
    विदेशी जाताना विशेष करुन युरोप अमेरिकेत लक्षात ठेवले पाहिजे की स्थानिक आपली कधीही हकालपट्टी करू शकतो.

  • @Bokya-Satbande
    @Bokya-Satbande 6 дней назад +3

    बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना 😂

  • @difference2761
    @difference2761 9 дней назад +9

    Kaise log hai vaha ke,isai aur muslim nahi karte hai,mahagai,tax ki baat kar rahe hai,ye koi baat hui

  • @srinivasrao369
    @srinivasrao369 3 дня назад

    I had just been to London, costs there r same if not cheaper there than India
    Milk
    Bread
    Veggies
    Cost less than here
    Of course
    Rice
    Dal
    Etc will be expensive
    Quality of life is great
    Very good cheap transport

  • @deepakthakur5619
    @deepakthakur5619 8 дней назад +4

    India is the best country to live for indians.. dont leave india..

    • @Ali_kazi_mumbai
      @Ali_kazi_mumbai 4 дня назад

      People leave any country to go Europe only for bread of life

  • @vikas_0707
    @vikas_0707 6 дней назад +2

    जिथे संधी असतात तिथे लोक जातात आणि आपले स्वप्न पूर्ण कण्यासाठी प्रयत्न करतात

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 7 дней назад +17

    हिंदीच भाषांतर मराठीत कराय लाज वाटते का बीबीसी ला

  • @rameshkarwa797
    @rameshkarwa797 6 дней назад

  • @beenasal1
    @beenasal1 9 дней назад +2

    This is wrong narrative prepared by this man whom you interviewed. This man is well to do good , higher middle class who sent his kids in private school not government school . Normally fee for private school is £12000 for one term , which comman people can’t afford . Normal people send their children in government school which is free . The tax on private school is not wrong because they are rich people . Labour is party for working class . 15 years Conservative Party ruled brought austerity ,destroyed comman man . So don’t blame Labour Party . Labour will election due to high const living abd related to middle working class people . Labour will put more tax on rich people no poor.

  • @youtoobechannel2500
    @youtoobechannel2500 8 дней назад +4

    हाकला माघारी मनात ukआणि बाहेर मेरा भारत महान

  • @adamseval8725
    @adamseval8725 4 дня назад

    Deport Deport Deport 😂😂

  • @ravebrave8866
    @ravebrave8866 3 дня назад

    dark days ahead for UK...

  • @sovisam
    @sovisam 8 дней назад +1

    लेबर पार्टी जिंकणार

  • @adamseval8725
    @adamseval8725 4 дня назад

    MBA karun restaurant madhe naukari?😂 Are you kidding sister?

  • @RajeshGaikwad-zd6kf
    @RajeshGaikwad-zd6kf 9 дней назад +1

    Uk che government school 🏫.. hospital 🏥 kase ahet

  • @tusharkumbhar4105
    @tusharkumbhar4105 6 дней назад +1

    हाकला सगळ्यांना....खातात एकाच गातात एकाच

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 4 дня назад

    Unfortunately sunak has lost the same votebank which vites against bjp in india has vited against sunaak including muskims from all countries and refugees not to forget khalistan supporters

  • @kpallwell
    @kpallwell 5 дней назад

    mag upatayla jata tikde

  • @Mahesh_4242
    @Mahesh_4242 7 дней назад +1

    rushi sunak best hote ❤❤❤

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h 7 дней назад +1

    आशियाई देशाचे लोक हाकलून देणार आता

  • @YogDeep
    @YogDeep 9 дней назад +9

    हिंदीचे सुद्धा भाषांतर मराठीत करा

    • @heartrhythm0
      @heartrhythm0 7 дней назад

      😅

    • @chinmayrawool5926
      @chinmayrawool5926 6 дней назад

      www.google.com/search?q=what+happen+when+you+learn+more+languages&oq=what+happen+when+you+learn+more+languages+&gs_lcrp=EgZjaHJvbWUyCQgAEEUYORifBTIJCAEQIRgKGKABMgcIAhAhGJ8FMgcIAxAhGJ8FMgcIBBAhGJ8FMgcIBRAhGJ8FMgcIBhAhGJ8FMgcIBxAhGJ8FMgcICBAhGJ8F0gEJMTAyNTBqMGo5qAIOsAIB&client=ms-android-vivo-rvo3&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8

  • @GajananShelke-wn1ec
    @GajananShelke-wn1ec 9 дней назад +8

    भारत मे रही कर भी पैसा कमाना आना चाहिए

    • @Vancqa
      @Vancqa 9 дней назад +1

      😂😂😂😂

    • @BeTheBull12x7
      @BeTheBull12x7 8 дней назад

      चूत्या तूला किती मिळतात ? मिळत असते तर काॅमेंट करायला वेळ पण मिळाला नसता

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 6 дней назад

      No

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 5 дней назад

      मराठी येत नाही? हिंदी लिहत बसणार.

  • @mubashargaibee
    @mubashargaibee 9 дней назад +1

    why the people are discuss on another country speak our vibrant gujrat make in india.hum hai tou mumkin hai.

    • @Revati5070
      @Revati5070 9 дней назад +1

      Vibrant Gujarat or immigrant Gujarat, majority of Indians going outside India are Gujaratis, no matter where they get a chance Africa, America, Uk they go and later call their entire extended families too

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 5 дней назад

      गुजराती लोक संपूर्ण जगात आहे .

  • @abhijitverna
    @abhijitverna 5 дней назад +1

    Don't entertain nri people's.

  • @puredesi6278
    @puredesi6278 3 дня назад

    भारतात मोदी जिंनी सर्वांसाठी बेरोझगरी ची दरवाजे ओपन केली आहेत , सर्वांना सारखे अवसर

  • @sanjaypatil8582
    @sanjaypatil8582 5 дней назад

    10 varsha pasoon bharatat 80Cr lokanna Ration mofat milat asatanaa hey MIGRATE karat ahet kai JOKE ahey ek jan sangat ahey TAX kami karavaa MIGRANT saathi ka karavaa hey nahi sangat SAGALA FUKAT pahijey

  • @gdgavali
    @gdgavali 7 дней назад

    Easy solution is to come back to India.. Wait a minute, in India it's much more challenging to do business.. ok we are stuck now..

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 4 дня назад +1

    सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्थान हमारा |🚩

  • @user-dq3xq7yi2r
    @user-dq3xq7yi2r 4 дня назад

    😂😂😂landon nahi, 🍌 done

  • @vastuvishwa1496
    @vastuvishwa1496 7 дней назад

    जय श्रीराम

  • @ajaypalande
    @ajaypalande 5 дней назад +1

    Why BBC is against India, England future is Islamic state of Great Britain.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 4 дня назад

      अगोदर मराठीत लिहायला शिक.
      सगळे गुजराती तिथेच जायला करोडो रुपये खर्च करतात व पडापडी करत असतात. गुजरात मधील "चरोतर" गावात प्रत्येक घरात दोघे तिघे तरी यु.के., अमेरिका, न्यूझिलंड किंवा कॅनडा मध्ये असतातच.
      विदेशात स्थायिक झालेल्या कोणाबरोबर तरी भारतात खोटं लग्न करून विदेशात जातात तिथे काही महिन्यांत कायदेशीर घटस्फोट घेतात व नंतर पुन्हा ही साखळी सुरू ठेवतात.

    • @nitinkelaskar6562
      @nitinkelaskar6562 День назад

      तुमचा धर्म हिन्दू कसा ते सान्गा ?

  • @sandiip1111
    @sandiip1111 9 дней назад +3

    Britain hindu rashtra banle pahije

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 7 дней назад

      muslim rashtra hoil ja mag

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 5 дней назад

      काहीही

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 4 дня назад

      तू तिकडे जायची ऐपत आहे का?
      अगोदर तुझ्या गल्लीत काय चाललंय ते बघ