आता जरांगे फॅक्टर चालणार नाही | Devendra Fadanvis | Manoj Jarange | Maharashtra | Maha Prapanch |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • आता जरांगे फॅक्टर चालणार नाही | Devendra Fadanvis | Manoj Jarange | Maharashtra | Maha Prapanch |
    पंकजा मुंडे यांचे म्हणणे आहे कि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत आता जरांगे फॅक्टर चालणार नाही कारण लोकांना आता समजायला लागले आहे कि मनोज जरांगे हे शरद पवार यांच्या बोलण्यावरूनच आंदोलनाच्या आडून आहेत. सतत देवेंद्र फडणवीस यानाला टार्गेट करणाऱ्या जरांगेना आता आवर घालणे गरजेचे आहे असेही अनेकांचे मत आता तयार व्हायला लागले आहे. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
    लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये मनोज जरांगे फॅक्टर चालणार नाही असे पंकजा मुंडे यांचे म्हणणे आहे. विधान परिषदेवर निवडून आल्या नंतर पंकजा मुंडे यांनी विधानसभा देखील महायुतीचे जिंकेल असा दावा केला आहे. मनोज जरांगे यांची शिवराळ भाषा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातून त्यांचे वैफल्य अधिकाधिक स्पष्ट होत चालले आहे. विधानसभेला मनोज जरांगे फॅक्टर चालेल का यावरील आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....
    प्रपंच टीमचे हिंदी युट्युब चॅनेल भारत प्रपंचची लिंक खाली दिली आहे. कृपया या हिंदी चॅनेल ला देखील पाठिंबा द्या.
    / @bharatprapanch
    आता जरांगे फॅक्टर चालणार नाही | Devendra Fadanvis | Manoj Jarange | Maharashtra | Maha Prapanch |
    Pankaja Munde says that the Jarange factor will not work in the upcoming assembly elections in Maharashtra as people have now started to understand that Manoj Jarange is behind the agitation only because of Sharad Pawar's words. Many people are now starting to think that it is necessary to stop Jarange, who is constantly targeting Devendra Fadnavis. In the world of Marathi news from Maharashtra and the country, Maha Prapanch News Media strives to bring you live news with background references. In which the community mind is also preserved. And everyone is also urged to express their opinions freely.
    Pankaja Munde says that the Manoj Jarange factor will not work in the Legislative Assembly like in the Lok Sabha. After being elected to the Legislative Council, Pankaja Munde has claimed that the Grand Alliance will also win the Vidhan Sabha. Manoj Jarange's Shivaral language is increasing day by day. Their frustration is becoming more and more evident. Watch today's special video on whether the Manoj Jarange factor will work in the Vidhan Sabha and share your reaction in the comments. Make sure to subscribe to Maha Prapanch RUclips channel. Like the video and share it as much as possible. Jai Hind, Jai Maharashtra, Vande Mataram, Jai Shriram.....
    Cm
    Cm EKnath SHinde
    Eknath Shinde
    Devendra Fadanvis
    Maharashtra News
    Marathi News
    Sanjay Raut
    Uddhav Thackeray
    Narendra Modi
    Mumbai
    maharashtra
    live news
    marathi
    news live
    modi
    news media
    breaking news
    news update
    india
    #marathinews #maharashtranews #news

Комментарии • 181

  • @anjalivahalkar4750
    @anjalivahalkar4750 Месяц назад +32

    शरद पवारांना जाणता राजा विठ्ठल चूकूनही म्हणू नका पाप लागेल.

  • @vilasbagwe4108
    @vilasbagwe4108 Месяц назад +45

    मी सुद्धा ९६ कुळी मराठा आहे
    तो शरद पवार काय तो जारागा काय महाराष्ट्राचे
    सत्यानाश करायला बघत आहेत..

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 Месяц назад +13

    ज्या समाजाचे नेत्रुत्व करत आहेत तो समाज सभ्य, सुसंस्कृत आहे हे १००%,सहमत.

  • @gurunathdamale5084
    @gurunathdamale5084 Месяц назад +11

    हे म्हणणे १००% सत्यच आहे.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Месяц назад +50

    मन्याची जादू चालणार नाही.....
    अतिशय सुंदर विश्लेषण🙏

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 Месяц назад +17

    खरोखरंच जरांगेंच थोबाड व भाषणं ऐकू च नये,बावळट बोलणं ,कंटाळलो ऐकून

  • @anildubal8110
    @anildubal8110 Месяц назад +13

    खूपच सुंदर आणि अचूक विश्लेषण केलं आहे

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 Месяц назад +11

    पंकजा ताई बरोबर बोलल्या जरांग्या म्हणजे वात्रट माणूस

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 Месяц назад +19

    नकारात्मक राजकारण थोड्या काळासाठी समाजात भ्रम निर्माण करु शकेल. पण एकदा सत्य समजले की समाज स्विकारत नाही.

  • @mangalamahajan8357
    @mangalamahajan8357 Месяц назад +23

    शरद पवार वैयक्तिक स्वार्था करीता जरांगेचा वापर करीत आहेत हे समाजाचे लक्षात येत नाही हेच दुर्दैव आहे

  • @nandinigoregaoker7311
    @nandinigoregaoker7311 Месяц назад +18

    पंकजाताई च्या म्हणण्याशी मी सहमत आहे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Месяц назад +31

    जारंगेच्या नादी लागून महाराष्ट्राचे वाटोळे करून घेऊ नये. ही विनंती

  • @DarshanaPradhan-to2lm
    @DarshanaPradhan-to2lm Месяц назад +52

    जरांगेला खूप माज आला आहे, आता जनताच याला विधानसभेत इंगा दाखवेल,

    • @bylagu
      @bylagu Месяц назад +8

      याला बघितलं की एकच इच्छा मनांत येते ती अशी की त्याला मनसोक्त थोबडवलं पाहिजे

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад

      Nalayak vikrut bindok manus aahe, pagal manus aahe

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Месяц назад +9

    मी पण मराठा आहे तुतारीला माझा विरोध आहे कारण पवार साहेब यांनी आमचे नुकसान केले आहे

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 Месяц назад +38

    जरंग्याला त्याची आवकत दाखवणार समाज ह्या निवडणुकीत

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 Месяц назад +30

    आता खरतर सुप्रीमकोर्टाने मधस्ती करून सर्व समाजाचे आरक्षण रद्द करून आर्थिक आरक्षण मग ते सर्व समाज्यातील सर्वाना लागू व्हावे!

  • @sunildesai9570
    @sunildesai9570 Месяц назад +36

    जरागे पाटील हे शरद पवार यांच्या पायाखालचे मांजर आहे हे मराठा समाज ला माहिती आहे
    मराठा समाज सोडणार नाही जरागेला

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Месяц назад +7

    विधानसभा लावा व आचार संहिता लावा आणि मनोज जरांगे सह बारा मतीच्या बाबाचा डाव उधळुन लावा.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Месяц назад +20

    आता श्री महाराजांनीच लोकांना सद्बुद्धी द्यावी

  • @suvarnapande4876
    @suvarnapande4876 Месяц назад +15

    खरे आहे

  • @user-wh3yq6bq2d
    @user-wh3yq6bq2d Месяц назад +12

    गावठी मिथुन ला साथ दिल्यामुळे गर्व चढला होता.अता कोनी साथ देणार नाही.

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 Месяц назад +7

    जरांगेना अजिबात डिमांड देऊ नका

  • @pradeepsapkal
    @pradeepsapkal Месяц назад +10

    छान विश्लेषण

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Месяц назад +3

    अहंकारी आणि माजूर्डा जरांगे ला विधानसभा निवडणुकीत जनता हिस्का दाखवेल👍

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 Месяц назад +9

    महाराष्ट्राचा मिथुनदा 😮

  • @shirpapatil4714
    @shirpapatil4714 Месяц назад +8

    समजा फाकटर चालला आणि पवार साहेब पुरस्कृत सरकार आले आणि तेव्हा हे जारांगे गप्प बसले तर कॉलर पकडून जाब विचारला जाइल काय

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 Месяц назад

      त्यावेळी कॉलर पकडून विचारायला पाहिजे त्याला की आतां तुला आरक्षण नकोय का

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 Месяц назад +6

    निश्चितपणे म्हणता येईल, पंकजाताईचा पक्षाने केलेल्या विधान परिषदेमधील पुनरस्थापणेने आत्मविश्वास वाढला आहे. Good Luck Mem.👍🧡💐✌🏽🚩🇮🇳

  • @bylagu
    @bylagu Месяц назад +25

    या नालायकाचा चेहरा पण पार्श्वभूमीला दाखवू नये. बघून मस्तकात तिडीक जाते. जसं तुम्ही उबाठा आणि त्या विश्वप्रवक्त्याचा चेहरे दाखवणं बंद केलंत तसंच याचं ही थोबाड दाखवू नयेत.

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 Месяц назад +3

      खरंच वीट आलाय या माणसाचा

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 Месяц назад

      अगदी खरे व्यक्त झालात.

  • @vishwanathbhavar4102
    @vishwanathbhavar4102 Месяц назад +17

    ताई बोलल्या ते बरोबर आहे

  • @sandeepbhosle6881
    @sandeepbhosle6881 Месяц назад +26

    ह्या माणसानं ताळतंत्र सोडलेलं आहे, आधी आदर वाटत होतं पण आता हा माणुस स्वत:ची राजकीय कारकीर्द बाबत विचार करत आहे स्पष्ट होत आहे.

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 Месяц назад +1

    बरोबर आहे सर 🎉🎉 हे सगळे राजकारण शरद पवार यांचं राजकारण 🎉🎉

  • @dagadudere3611
    @dagadudere3611 Месяц назад +8

    ओह्या समजुतीत रही नका जरंगे फॅक्टर विपक्ष अजेंडा आहे

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x Месяц назад +3

    Pankaj taii is right. Jarange factor will fail forever. After vidhan sabha election you will not see him in politics pawar will kick him away.

  • @murlidhardixit5621
    @murlidhardixit5621 Месяц назад +5

    अंती तेथे माती.

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 Месяц назад +9

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंद वंदे भारत विश्वगुरू परिवार भारत

  • @user-pn1rl2tt9c
    @user-pn1rl2tt9c Месяц назад +23

    ऐक मंच्छर सरकार को झूकाना कि सपना देख रहा है.😂

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Месяц назад +10

    ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 उमेदवार नाही हिंदुत्व हरले

  • @prakashghode5379
    @prakashghode5379 Месяц назад

    मनोज जरागे या वेळी 100% उमेदवारीवर निवडणूक विजय होतील

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 Месяц назад +22

    जरांगे पाटील हा नक्कीच मराठा आहे का? कारण ह्याची भाषा मराठ्यांची आहे का? सरकार ह्याला घाबरते का?

    • @kanchanbhosale7304
      @kanchanbhosale7304 Месяц назад +2

      त्याची भाषा मराठयाची नाही.

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 Месяц назад +2

      खरंच नाही

    • @satishrekhi
      @satishrekhi Месяц назад +1

      त्यो तर छातीवर हात आदळून मी ९६कळीचा क्षत्रिय मराठा हाये
      म्हनतोय

    • @Hukumiekka
      @Hukumiekka Месяц назад

      Koi shak✌

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x Месяц назад +3

    JRange had spoiled all maharashtra.

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 Месяц назад +1

    ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील फॅक्टरच चालणार.

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 Месяц назад

    आजपर्यंत मदत केली ना।आता तुम्ही आम्हाला मदत करा।ही मानुसकी आहे।

  • @uddhavkhade7651
    @uddhavkhade7651 Месяц назад +1

    ओके

  • @sharadtavhare6532
    @sharadtavhare6532 Месяц назад

    अगदी बरोबर..

  • @explorer7791
    @explorer7791 Месяц назад +4

    संजय राऊत चा चेहरा काय पण संजय राऊत चा आवाज आणि तो पूर्ण संजय राऊत टीव्ही च्या स्क्रीन वर नको.

  • @vijaykulkarni8906
    @vijaykulkarni8906 Месяц назад +3

    म वि आ चे सरकार आले की हा गप्प बसणार. आरक्षण तर हा मिळवून देणार नाहीं. पण हा माला माल झालाय.

  • @Nation_first1
    @Nation_first1 Месяц назад +7

    बबव काय ऊर्जा आहे साहेबाची. ब ब व

  • @niketkuvalekar3505
    @niketkuvalekar3505 Месяц назад +11

    हा कागद दाखवतो पण हायला लिहिता वाचता येते का? हा भला मोठा प्रश्न आहे?

    • @snehagadgil3781
      @snehagadgil3781 Месяц назад +1

      खरंच आहॆ ...

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад

      3 ri pass aahe nalayak vikrut manus

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 Месяц назад

    १००% बरोबर!

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Месяц назад +13

    मुळात बहुतांश मराठे जागृत असल्यामूळे कोणावर विश्वास ठेवायचा त्यांना उत्तम जाण आहे

  • @samarthpingle5699
    @samarthpingle5699 Месяц назад +1

    मूंडे भुंडे आता जनतेतुन संपले आहेत .विधानपरिषद पण मिळनार नाही.

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia Месяц назад

    बरोबर बोलतात पंकजाताई..
    विधानसभा निवडणुकीत मतदार वेगळा विचार करून आपलं मत देत असतात.

  • @samarthpingle5699
    @samarthpingle5699 Месяц назад

    आज पर्यंत मराठे ओबिसि ला मदत करत होते .आता ओबिसि ने मदत केली पाहिजे .

  • @murlidharborude7584
    @murlidharborude7584 Месяц назад

    एकदा घडलेली गोष्टच परत परत घडत असते सवय लागते

  • @user-ni4gc4bm4q
    @user-ni4gc4bm4q Месяц назад +6

    जरागेनी गर्वाची भाषा करू नये शांतपणे सगळे मिळेल खरे मराठे असाल तर त्यांनी शरद पवारांच्या मागे लागु नये पवारांचा काळात आरक्षण मिळाले असते पण ते त्यांनी होऊ दिले नाही आता पण त्या गोष्टीला तेच कारणेभुत आहेत

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 Месяц назад

    ताईसाहेब आगेबढो

  • @pratikchincholkar223
    @pratikchincholkar223 Месяц назад

    जरागे राजकारण करत आहे यावरून स्पष्ट होते त्याना

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 Месяц назад +1

    कोकणातला मराठा ह्या जरांगेच्या पाठीशी नाही

  • @narayannarwade769
    @narayannarwade769 Месяц назад

    कळेल

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Месяц назад +1

    जरांगे मूळे गरीब मराठा तरूणांचे वाटोळे झाले

  • @Gar391
    @Gar391 Месяц назад

    २८८ जागा लढवा साहेब. आई बहिणी वरून अस्सल घाणेरड्या शिव्या देणारे २८८ आमदार फुले, आंबेडकर, सावरकर, शिवाजी, शाहू महाराज यांचे राज्य चालवतील. जय मोगली मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-go8hf7ix3v
    @user-go8hf7ix3v Месяц назад

    Pm ताईसाहेब

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 Месяц назад

    मराठा समाजावर महा प्रपंच चॅनेलचा काहीही परिणाम होणार आहे. मी स्वतः बीजेपी समर्थक आहे पण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळेपर्यंत मी फक्त मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे.

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 Месяц назад +1

    Dalinder bodyscha manya vakdyach chirghut chahaltoy? 💯👌🙏❤veda zala

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Месяц назад

    जरांगे हे कारस्थानी पवार यांच कारस्थान आहे आणि कारस्थान फार दिवस चालत नाही कारस्थानी माणूस नेहमीच रसातळाला गेला आहे फक्त्त त्यासाठी योग्य वेळ आली पाहिजे

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад +6

    फक्त आरक्षण मिळाले कि आपण सर्व कमविले या भ्रमात राहू नये. 800जागासाठी सहा लाख मुलं परीक्षेला बसतात.कुणाला मोठं करणार आहे? अगोदर लेकरांची पात्रता बनवा तरच फायदा होईल आरक्षण बुस्टरडोस आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कितीतरी नोकर्या आहेत तिथं काम मिळते.बघा तिथंतरी पात्रता आहे का.

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if Месяц назад

      तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे.पण या आडाणी माणसाला कोण सांगणार.

  • @bhagwatashok-dq6zs
    @bhagwatashok-dq6zs Месяц назад

    फक्त जरगे पाटील

  • @user-sx1ff5ow6i
    @user-sx1ff5ow6i Месяц назад +5

    Tai brobr boltayat

  • @vishalbiradar-gb4xh
    @vishalbiradar-gb4xh Месяц назад +1

    अजुन मगरूर gela नाहि tu थांब विधानसभेला

  • @narayanshastri7418
    @narayanshastri7418 Месяц назад

    Well argued.

  • @ggdalvi3667
    @ggdalvi3667 Месяц назад

    जरांगे पाटील यांना इतका पैसा कोण दैतय एक किवा दोन धनाड्य वेक्ती पैसे पुरवत आसनार यांचे रिझर्वेशनच्या नावा खाली मतावर डोळे आहेत

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 Месяц назад +1

    Jarange is blackmailing sarkar
    He should be ignore let him sit for uposhan or do any thing.
    Fadnavis should be strict with him.

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx Месяц назад

    भाजप पक्षाने निवडुन दीले आहे सत्ता मधुन बाहेर पडले तर जरांगे फडणवीस यांना बोलायचा संबंध येतो कुठे

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Месяц назад

    मराठा आरक्षणासाठी आपण काय प्रयत्न करणार..नुसते बोलुन चालत नाही भुमिका स्पष्ट करावा.

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar5769 Месяц назад

    आता त्याचा काळ जवळ आला आहे.

  • @anilsandhe5871
    @anilsandhe5871 Месяц назад

    13:57

  • @shivajikale996
    @shivajikale996 Месяц назад +1

    अजून शांती झाली नाही वाटत, लोकसभा तो झांकी है ,पूरा पिक्चर अभी बाकी है, मनोज दादा जिंदाबाद !

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 Месяц назад

    चानेलचा टी.आर .पी.पुरवठा.

  • @shobhabhende7909
    @shobhabhende7909 Месяц назад +4

    हो निव्वळ अहंकार

  • @ArunKachre-nv6fh
    @ArunKachre-nv6fh Месяц назад

    कळेलच ताई तुला विधानसभेला तुमच्या भाऊ कसा पडतो विधानसभेला मग कळेल ज्यांचे काय चिज

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 Месяц назад

    साठ वर्षा पूर्वी परदेशातुन भारतात गाजर गवत धाण्यामधुन भारतात आले आहे भारतात कांग्रेस नावाने ओळखले जाऊ लागले आहे ते आणखी हि भारत सोडायला तयार नाही असे काही लोक महाराष्ट्रात आहेत तरी अशा लोकांना उपटून टाकायला थोडा वेळ लागेल

  • @user-cn2ri4fi6f
    @user-cn2ri4fi6f Месяц назад

    Sagle chikki lover

  • @balasahebkadam7629
    @balasahebkadam7629 Месяц назад

    Bramhabhut aahes

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Месяц назад +1

    जरागे इज ग्रेट

  • @rathod3878
    @rathod3878 Месяц назад

    Aata Jarangyachi jirawanar he 100%

  • @user-lt3ff4pf3b
    @user-lt3ff4pf3b Месяц назад

    Jarnge chey nadi Martha smajane Lagu naye arthik magaslele je aahet tay srvana madat keli Pahije, mag to kontay jatisa aso Danywad

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 Месяц назад

    😢😢😢

  • @marutiughade8903
    @marutiughade8903 Месяц назад +3

    Pankja tai munde yani Yogye bollya.

  • @user-ck9eh3gd4w
    @user-ck9eh3gd4w Месяц назад

    किती मीळाल

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Месяц назад

    मनोज जानके आणि संजय राऊत हे दोघे साडू भाऊ आहे हा जरांगे भांडणाचा बोलत आहे शरद पवारचा केला आहे

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Месяц назад

    सबर करो भाई
    देखो क्या क्या होता हे

  • @meeramanjrekar3542
    @meeramanjrekar3542 Месяц назад +1

    Jarange gund pravutticha khunsi ,dange karnara Aahe.tyavar tavrit karvai vhavhi .

  • @jayhind5387
    @jayhind5387 Месяц назад

    jati vadi ahat apan

  • @tsc2708
    @tsc2708 Месяц назад

    T. V. var baghitla ki kalundrya ch tond pan pavavat nahi makdach

  • @MohanDeshpande-bc6xi
    @MohanDeshpande-bc6xi Месяц назад

    Dev itakya khalchya patalivar bolat asato..

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Месяц назад

    आगबाई, कशाला बोलतेस जरांगे विषयी, आता कशीबशी मागच्या दाराने आत गेली आसहेस, फुडच्या वेळी मागच्या दाराने आत जाण्यासाठी तेवढे तरी निवडून आले पाहिजे..

  • @jayhind5387
    @jayhind5387 Месяц назад

    kahi kel ast tar jarange factor nasta chala pan fact jativad krta yeto aplyala manun pathimagchya darene jav lagl

  • @jayhind5387
    @jayhind5387 Месяц назад

    tumhi kay kel aaj parent beed sathi te sanga ugach ran nko hanu

  • @MohanDeshpande-bc6xi
    @MohanDeshpande-bc6xi Месяц назад

    Jarangen pudhdhe survatis CM nako intake zukale.

  • @rameshkulkarni8488
    @rameshkulkarni8488 Месяц назад

    10:20 10:22 10:31