आमच्या खिडकीच्या खालून गावातली नदी वाहते! . Riverside stay at a German Village.
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नदीकाठी नाश्ता करण्यासाठी आम्हाला घरातून बाहेर पडावे लागले नाही! अशा रमणीय जर्मन गावात आम्ही आता आलो आहोत. चला तुम्हाला फेरफटका मारून आणतो.
In our Europe travel adventure, my mother and I arrived in a beautiful, small village in Germany that charmed us with its tranquility. We stayed in a cozy little house, right beside a serene river flowing through the heart of the village. The experience was truly magical, as the river's gentle waters flowed directly beneath our bedroom window, creating a soothing ambiance.
While exploring the village, I stumbled upon an unexpected surprise: crossing under a simple bridge took me from Germany into Austria! This village is right on the border between the two countries, making the experience all the more fascinating.
We also enjoyed a traditional German breakfast, complete with freshly baked bread from the village bakery, boiled eggs, and delicious ham. In this Marathi video, we share with our Marathi-speaking viewers from Maharashtra and across the world the beauty and charm of this European village. We take you inside the traditional house, showcasing its unique design, including an old-fashioned fireplace that serves as more than just a heat source. This fireplace doubles as a place to cook food and even functions as a natural clothes dryer!
Join us on this wonderful journey and immerse yourself in the picturesque beauty of this quaint German village, its delightful surprises, and the warmth of its traditions.
#marathitravelvlog
तुम्ही आपल्या लाडक्या देशात भारतात या. सिनेमात काम सुरू करा. अफलातून आवाज आणि अभिनय❤ लव्ह यू इस्राएल
♥️🙏
I'm from Europe 🇪🇺 Belgium 🇧🇪 😎 jai Maharashtra 😊
शामु मजा आहे तुमची , भरपूर फिरताय , जगण्याचा आनंद घेताय , keep it up. God bless you .
भारताच्या खेडेगावाची तुलना जगात कोणत्याच खेडेगावशी होणार नाहीच.
किती सुंदर आहे मस्त वाव पाहतच राहावं असं वाटतंय😊 मी तुम्हाला सपोर्ट केला आहे
जर्मनीच्या आठवणीत हरवलो.अप्रतिम.
सुंदर जर्मन आहे.माहिती तर खुपचं छान सांगितली.मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद.🙏💐😇
खूप छान video आणि तुमची बोली भाषा 🚩 जय महाराष्ट्र
असे फिरत रहा आनंद घेत जा आम्हांस देत जा ❤❤
Very nice,I like jarmani
🙏♥️
The land of the father's land is really beautiful and a very beautiful countryside
🙏🌹
मायच्यान हेवा वाटतोय श्याम दादा. किती आनंद छान जीवन जगतोस!!
जगात भारी भारत देश लय भारी ❤
खुप छान तुम्ही वर्णन करून सांगता शब्द रचना पण खुपचं उत्तम आहे. छान vlog आहे. जय महाराष्ट्र 🚩
Shamu very nice village thanks for sharing. give my ❤ to your mom🙏🙏😊
🙏🙏🌹
Lay bhari mahiti ❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान
Thank you for village टूर 👍
Khup chan
फार सुंदर 😊
🙏🌹
,👍. वा मस्त
काढा घाला हे पण मस्त.
दादा कोंडके असते तर सह कलाकार म्हणुन काम दिले असते.😂
फार बरं वाटलं.जर्मनीत राहून महाराष्ट्र बाणा जपताहात.
इस्राएल मध्ये राहतो 🙏🌹
Shamrao,
Ati sunder chitran. Gao ani shahar faar sunder aahet. Tumchya gamtidaar commentary mule te adhikach sunder वाटते.
Aai na namaskar.
🙏🌹
Atishay surekh ghar ahe...
Shamu Chan jagatait apan doghe..
Asach anandat raha...❤
Very nice vidio great 👍
खूप छान
खुप छान शामूदादा
छान सुंदर आहे
Shamu tumhi changle director,actor,writer, camera man,singer- sagla kahi banu shakta👏👏👏👏👏chaufer najar phirte tumchi kahich miss karat nahi😂lage raho shamu 😊
😜
छान होता आजचा विडिओ 👌
😂😂😂 shevti cha koras lai bhari 😂😂😂
शामू दादा 🎉🎉🎉🎉🎉 ग्रेट
Kay mastt bolta ho tumhi ❤❤😂😂😂
😃🙏
Wah❤
Interesting video of this place.
मस्त !अफलातून शामू ! ढूम टक्क टीक्की . तिकीट किटी क किटी क तिकीट ! मस्त नाद घुमतोय ! आवडलं हं !😅😅😅😅🎉🎉
😜🕺🕺
Chan
तुम्ही आमच्या पेक्षा सुद्धा खूपच सुंदर मराठी बोलता🎉🎉🎉❤❤❤
🙏♥️
शामुदादा दिपावली च्या शुभेच्छा
शामु दादा तुमचा नंबर पाठवा आम्हाला तुमच्या बरोबर बोलायला बरं वाटेल
माझा नंबर पाठवतो माझं नाव भास्कर महादेव व्हरगर गाव तरडगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य
सुंदर व्हिडिओ❤
Lovely vlog
Please aaju. Vlog banva❤❤❤
👍🌹
शामू दादा तुम्ही प्रवास वर्णनावर एक पुस्तक लिहा आणि पू ल देशपांडे सारखं प्रवास वर्णन वाचनाचे प्रोग्राम करा ..आम्ही तिकीट काढून ऐकायल येऊ
🤑👍🌹
Hii kaku tumhala pahun khup bare vatale. Ashyach happy raha ❤❤
CCT
सरपन sarpan 😮😮😮
छान
🌹
खूप छान... आवडले
🙏🌹
Khup chaan
Beautiful video 🎉
खूप छान 😊😊😊😊😊😊😊
🙏🌹
Ohh thank you Shyamu Dada .
Khupach chaan ,apratim shamu kaka❤❤❤❤❤❤
👍🌹
🙏🌹
Very nice 👍
❤❤❤❤❤ very nice Sir
🙏🤑🌹
I like.
मूळ माहाराष्र्टीयन पण सध्या जर्मणित अस वाटत सूंदर आॅस्र्टीया
कोणाड शब्दाने लहानपणाची आठवण झाली. मराठीशुद्ध बोलतात.
Hit marathi lok marathi bolt ny an tumhi kiti chan marathi bolta❤
🙏🌹
शुध्द मराठी ऐकून खूप छान वाटतंय
From USA. You are so funny 😁
😃🕺
Mast shamu dada We are proud of you
🙏🌹
अहो अशीच कितीतरी घरे मुंबई त आहेत
त्यांना आम्हीच झोपडपट्टी म्हणतो
😂 मस्त व्हिडिओ .
तुम्हाला भेटून तुमच्याकडे बोलण्याची इच्छा आहे.
मी शिक्षक आहे. या कधी कोकणात गणपती पुळे.
Voice khup chhan ahe sir tumcha
🙏🌹
Wah video far chan hota. Pudhchya videot jhakkaas paiki shastriy gayna baddal amhala eikaihe aahe tumche aavdte shastriy gaayak kon abhishiki boova. ki pt vasantrao Deshpande kinva kishoritai amonkar. pt bhimsen Joshi.
👍🙏
Waahhhh अप्रतिम, शामुदा please come to Pune
जरूर.
Shamu dada nice👍👏
🌹
Nice comedy blog 🎉….shamu
रावजी हात लावा आता, आणि सगळ्यांना पाहू दे हात कुठे कुठे लावता. वेळ निघून चालली आहे.
चावट शामू दादा
😊🙏 खुप छान आणि गोड मराठी बोलता ❤ एवढं अप्रतिम मराठी बोलण आम्हाला सुध्दा जमत नाही
🙏🌹
तुमचे गांव इतके स्वच्छ कसे राहते कुणी खुटका खाऊन थुंकत नाही का
😀
❤❤❤
शामु तुम्ही मराठी सीनेमात 👌प्रवेश करा. खरच
🤣
💯✅ नाहीतरी दादा कोंडके यांच्या नंतर द्व्यर्थी संवादात एवढा हातखंडा कुणाचा आहे?😄
He jara jhastach hotaye 😂
Nice 👌 sharing dear friend. Watched n subscribed your channel friend. Stay connected new friend. Good wishes from Zoeya Kitchen
🙏🌹🌹
🙏शामु🙏आई✌️मनःपूर्वक धन्यवाद🙏👌
🙏🙏🌹
Germany aso urope aso imaandar ahey
कधी गेलेत हो तुम्ही तिथे
🙏👌👍🙏
शामु दादा जिंदाबाद जिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉
sir khup abhiman vatato, tumhi jew asun pan marathi atishay chan bolta
जर्मनीत माझे 2 प्लॉट आहेत.
🤑
Dhum tikit tikit song had a deep meaning, after Gulzar you are the one 😅😂
🤣🙏
Shamu tumche nav sham ahe ki Ghanshyam?
Nice vlog.
Script वर खूप मेहनत घेता तुम्ही.😃
तुमच्या live विडिओ मधलं footage पण वापरू शकता , म्हणजे विडिओ आणखी समृद्ध होईल.
भारताची आठवण येत नाही का ? आम्ही Singapore ला 6 दिवसांत bored झालो ...
Dada kondke 2.0
खुप छान चित्रफीत 😂
😜
😂😂 masta vlog. Sadharan te ghar kiti sali bandhalela asel khup juna vatat pan masta maintained thevlay
I am from pune.bhartat Ala ki bhetu
🌹🌹
Shaym set tumhi tikade kay business karata
अजून काही करत नाही.
तुम्ही मुळचे पुण्याचे आहात काय
मुंबई
Tumhi India madhe kadhi yenar
2027
तुमच्या आई सुद्धा तुमच्या सारखच छान मराठी बोलतात का
Sir ur still out of Israel, what is current position of Israel and why ur not return to Israel
Amhi yerupat agriculture land ghu sejkto ka
शामु आज आणि उद्या जपून रहा
Mi pahila Aahetao like karnara
🏆🥇
🏆👏
Please Isarael vs Iran cha war kay zale te Saga
काही खास झाले नाही.
इतकं शुद्ध मराठी भाषा आम्ही पण नाही बोलत 😂😂😂
Israel chi position kasi ahe shamubhau
छान 🙏🌹
Homestay aahe का?
Air BnB
जय हिंदूस्थान जय ईजरायल !
भारतातील लोक कुठेही जाओ अंगातील चावटपणा मात्र जाणार नाही..😂
रीलात का बोळात..😂😂
चावट शामु..😂
शामुजी तुम्हाला मी व इतरांनी खुप वेळेस सांगितलं की तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्य वर व्हिडिओ बनवा पण तुम्ही काय तो बनवत नाही
अहो स्वतःवर व्हिडिओ बनवायला मी काय ज्योतिबा फुले वगैरे कोण आहे का?😜
आज काय दादा कोंडके अंगात शिरलाय का?😂
😜