आदरणीय शामु सर आणि आई सुंदर आनंदी चित्रीकरण सायकल राऊंड, जगात एकमेव देश असावा कितीही स्पीड मध्ये गाडी चालवा सुंदर सरोवर डोंगर आणि सुंदर सनई वादन परंतु या व्हिडिओ मध्ये कॉफीची आठवण कशी झाली नाही, उत्तम विनोद छान गाणं सर्व काही अप्रतिम सौंदर्य.
@@AmolKadam-s5w इस्रायलमध्ये वाहतूक आणि रहदारी वरच्या स्तराला न्यायचे गेले तीस वर्षे कागदावर अडखळून आहे. लाईट रेल, जी युरोपमधील 100 वर्षांपूर्वीची वाहतूक पद्धत आहे आणि ज्यासाठी तेथे आता नवीन आणि अत्याधुनिक पर्याय शोधत आहेत, ती जुन्या पद्धतीची लाईट रेल इथे गेल्यावर्षी आली. भारतामध्ये कसे आहे याची मला आता काही माहिती नाही. मुंबईमध्ये समुद्रावर बांधलेला पूल फक्त मी यूट्यूब मध्ये पहिला आहे. युरोप सारखे महामार्ग भारतात झाले आहेत असे म्हणाला म्हणून मी तसे म्हणालो. आमच्या इथे आणखीन 30 वर्षे तरी ते होणे शक्य नाही.
Shamu dada ekda karch kasa kute kiti jala ani kase kut paise sav karyche kut kiti extra dayche kase niyojan te jara sanga pahile ter tyche 2 to 4 blog jale tari chalel
खुप खुप आभार शामु एवढी प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यासाठी
आणि तुमच्या भाषेवरील प्रभुत्वाला तोडच नाही ❤
@AplaShamu
विषय आणि सादरीकरणाची शैली खरोखरच कौतुकास्पद आहे. Sham भाऊ , मराठी भाषेवरील आपली हुकूमत अप्रतिम आहे. 👍 प्रेरणादायी आनंद!
🙏🌹🌹
कळला कळला विनोद.शामू आवाज फारच छान आहे.काकींचे हास्य पाहून सकारात्मकता येते❤❤
Trumpet echo अविस्मरणीय 🙏🏻
🙏🌹
आदरणीय शामु सर आणि आई सुंदर आनंदी चित्रीकरण सायकल राऊंड, जगात एकमेव देश असावा कितीही स्पीड मध्ये गाडी चालवा सुंदर सरोवर डोंगर आणि सुंदर सनई वादन परंतु या व्हिडिओ मध्ये कॉफीची आठवण कशी झाली नाही, उत्तम विनोद छान गाणं सर्व काही अप्रतिम सौंदर्य.
अरे कॉफी राहिली की काय? 🤣
मस्त विलोभनिय vlog ❤️👌👌
खूप खूप सुंदर वीडियो शेवटचे मराठी गाणे अतिशय सुंदर
🙏🌹🌹
मज्जा आली😊👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🤓🙏
very very nice. very beautiful nature. Thank you Apla Shamu.
🙏🌹🌹
marathit travel video pahilyanda pahila. chhan ahe video. gamatishir ahat sir tumhi.
🤠🌹
विलोभनीय निसर्गाचे सुंदर चित्रिकरण & सहजतेने सादरीकरण! 👌☺️
🙏🌹
शेवट मस्त केलाय, आवाज,लय,लई चा़ंगली आहे.
🙏🌹🌹
Sundar pravas aani gane ati sundar
शामराव अत्यंत सुंदर आणि अप्रतिम व्हिडीओ. मी सेव करणार आणि दोन-तीन वेळा तरी पाहणार. खूप खूप धन्यवाद!
♥️🙏
सुंदर सुंदर as always 👌
शेवटची कविता पण
very beautiful view👍🙏🙏
Good mother and son pair. Beautiful Germany🎉
🙏
Ati sunder upload❤
बेस्ट ब्लोग बेस्ट कॅमेरा क्वालिटी 😂❤❤
🙏🌹🌹
लई भारी... आणि शेवटी.... तिला मी देईन... The sound 😂😂😂
सरजी खुप छान
🙏🌹
एकदम भारीच.
Amachi pan Chan sahal zali dupari Shamu tumchya mule..
Chanach ❤
trumpate.............that was really unique , ekadam bhari... anumbhav karayala harakat naahi asli sahal
Masta baghun tithe lagech firayla yavasa vatat. Mama ithe pan ye aaji la gheun ithe 🐄 barobar 🐑 pan disatil ❤❤
Mast shymu dada❤
🙏🌹
Nice journey
🙏
वा मस्त अगदी मस्त तम्पेट.
🙏🌹
Brother Shyamu Namaskar ! Nice to see the pictures nature ! Europe is very much beautiful ! We visited it with famous KESARI TRAVELS !❤❤❤
🌹🌹
काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? Please take extreme care of you and your Aai. Ishwar bless you all. 🙏🏻🙏🏻
Nice vlog.👍
आम्ही सहावर्षापूर्वी गेलो होतो.खूप सुंदर जागा निरव शांतता.आठवणी जाग्या झाल्या
♥️🌹
छान गाणं म्हंटलं दादा आज😊😊
🙏🌹🌹
श्यामभाऊ आपल्या भारतातही नितिन गडकरींमुळे यूरोपप्रमाणे महामार्ग तयार झाले आहेत.
इथे इस्राएलला पाठवा जरा त्यांना. इथे अजून 110 नेच चालवतात.
@AplaShamu हा भारतीयांसाठी टोमणा समजायचा काय? मी सत्य परिस्थिती सांगितली तुम्हांला.
@@AmolKadam-s5w इस्रायलमध्ये वाहतूक आणि रहदारी वरच्या स्तराला न्यायचे गेले तीस वर्षे कागदावर अडखळून आहे. लाईट रेल, जी युरोपमधील 100 वर्षांपूर्वीची वाहतूक पद्धत आहे आणि ज्यासाठी तेथे आता नवीन आणि अत्याधुनिक पर्याय शोधत आहेत, ती जुन्या पद्धतीची लाईट रेल इथे गेल्यावर्षी आली. भारतामध्ये कसे आहे याची मला आता काही माहिती नाही. मुंबईमध्ये समुद्रावर बांधलेला पूल फक्त मी यूट्यूब मध्ये पहिला आहे. युरोप सारखे महामार्ग भारतात झाले आहेत असे म्हणाला म्हणून मी तसे म्हणालो. आमच्या इथे आणखीन 30 वर्षे तरी ते होणे शक्य नाही.
@AmolKadam: Mast joke marlas 🤣🤣🤣
Shamu dada ekda karch kasa kute kiti jala ani kase kut paise sav karyche kut kiti extra dayche kase niyojan te jara sanga pahile ter tyche 2 to 4 blog jale tari chalel
😂😂😂😂😂❤❤❤❤❤ खतरनाक शामू चावट शामू
😜
Nice
🌹
शामु दादा नमस्कार 🎉🎉🎉
🙏🌹
मायलेक भारतात या❤
शामराव एक दिवस या कोल्हापूरला
शामू… जर्मन विनोद एकदम पाणचट होते 😂 बाकी आजी विडिओमध्ये एकदम मस्त दिसत आहेत ❤
Shamu kitti masta nayanaramya drushya tumchya mule baghayla milale.chaan👌👌👌👌👌toh jevhan trumpet vajavat hota tevhan mala vatlach echo nahi kahitar gadbad aahe😂😂masta vlog.aunty dildaar aahet shamu pakit sambhala aunty pasun nahitar aunty sathi cake bhandi ghasun aanava lagel tumhala😂😂
🤣
trumpate cha prayog awadala ho shamu.....
Similar to Alappuzha Alleppey) in Kerala ....
Kaka tumchi family kuthe aahe
हीच
❤
गुणी शामू
😃
Shyamu Dada
शामुजी अपल आडनाव काय आहे plij ❤❤
यूगोश्वीली.
@AplaShamu थँक्यू
@AplaShamu रिप्लाय दिला बद्दल.थँक्यू
Aai mokat sutliye ….that was super funny ….he Punyatlya pethet le Vinod aahet….Tumche Pune connection nakki.
🤣
खयसुन ही गाणी हाडतस ? शेवटच गाण ❤
जोस्त्ना भोळे. ♥️🌹
@@AplaShamu chukla ahe shamu..Jyotsna....ta la sa..
@rupalik1745 🙏🌹🙏
Chan barka Shamu ,pan porinchi khod kadtana tumhala aaichi bhiti nahi ka vatat ?😅 mast nazara dakhvla !
आपल्या वडीलधाऱ्यांपासून काही लपवणे म्हणजेच त्यांना खोटे दाखवणे. 🤠
❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍❤❤❤👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Jay shree ram jay maharastra
Shamu kaka porin sathi Kai pan😂😂😂😂
😂😂 तीला मी देईन 😂😂❤❤❤
🫣🤐🤣
साधारण टूर चा बजेट किती?
कमीत कमी कसा होईल त्याप्रमाणे.
@AplaShamu अंदाजे तुमचा किती झाला भारतीय रूपया मध्ये?
थंड पाण्यात राजा उतरला तर तो राजपुत्र होवून बाहेर पडतो..😊😊😅
म्हणजे पाणी खुपचं थंड आहे.. इकडे भारतात थंडीत सगळेच पुरुष राजपुत्र होतात ..😂😂😂
😜
सागा
शामू काका युद्ध कधी संपणार एक वर्ष आजुन थामणर नहि आसा वाटत आहेत
एक राऊंड देना शिवाजी पार्कवर श्री समर्थ मध्ये डी.एड. करताना 1980ते1982 हेच करायची आठवणी जाग्या झाल्या 😂😂😂😂😂
😜
Very nice bhai😮🌺👏🤝🫶
Aaho piklya panacha deth ki o hirva😆🤣🤪.
शामु तुमच्या भायखळ्यातल पॉलेस सीनेमा बंद पडल
Joke rajha evdha hotha😅😅
Sir how jews are treated in Germany now? Hope there is no hatred now❤ pl make vedio on ww1 ww2 and Iseral
Germany today is among the best places to live for Jews out of Israel. To be true also for any other faiths. Video coming next month. 🙏🌹
@@AplaShamu gr8... We must learn n improve from past mistakes 🩷🩷🩷❤
Hi
विनोद सु साइड करायला गेला😂
🤣
buddhi petli bar ka shamu ..... panyat budun rajputra banun baher yeto , waa kay kalpana ahe
❤