धन्यवाद बाप्पा तुम्ही खूप चांगले प्रश्न मांडता आपल्या बीड जिल्ह्याचे तुम्हाला मतदान केलेले आमचे सार्थकी लागले असाच पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्याचा विकास कराल हीच अपेक्षा बाळगतो आणि तुम्हाला पुनश्च धन्यवाद देतो🎉🎉🎉🎉
आपल्या हक्काचा खासदार म्हणजे बजरंग बाप्पा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेतल्याबद्दल धन्यवाद आणि असाच मुद्दा आरक्षणाचा लावून धरा सकल मराठा समाजाची इच्छा आहे एक मराठा कोटी मराठा
आरोग्याचा विषय मांडल्याबद्दल खूप धन्यवाद गरीब मजुरांना अंबाजोगाई सरकारी दवाखाना शिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही , अंबाजोगाई सरकारी दवाखाना उपचार चांगले होतात त्यामध्ये आणखी सुधारणा झाली तर खूप पुण्याचे काम होईल गरिबांचे आशीर्वाद मिळतील
@@babasahebprabhakardhakne8267 ते चिक्कीला ग्रामपंचायत तरी स्वतःच्या दमावर निवडुन आणण्याची आवकात आहे का विचार आधी.. का आता त्यासाठी पण बारामतीच्या दादा पावरच्या चप्पलीची गुलामी करावी लागल ते विचारून घे😂😂😂 चिल्लर पडलेल्या नेत्याचे चिल्लर कार्यकर्ता😂😂
बीड जिल्ह्यातील खासदारांना आवाज असतो आणि तो जनतेचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी वापरला जातो, हे संसदेत 2024 मधे माहिती झाले आहे 🚩✊💪⚔️🚩 बराच वेळ दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, मराठी आवाज असा दाबल्या जाणार नाहीच 🚩🚩🚩🚩🚩
सुंदर. बप्पा हा माणूस गावरान ग्रामीण मागास अशिक्षित वाटेल काही नालायक जातीयवाद्यांना किंवा बीडच्या विशिष्ट जंतांना .... आरोग्य हा विषय प्रथमच खासदार झालेल्या बप्पांनी मांडून जवळपास सगळ्यांच चांगला टोला हानला आहे. आपल्या देशात शिक्षण आरोग्य या विषयावर लक्ष च दिले जात नाही.
असा कामाचा माणूस पाहिजे होता बीड ला, खूप बरे वाटले बीड ला योग्य नेतृत्व लाभले, आता परळी विधानसभेत बबन भाऊ गित्ते या कामाच्या माणसाला निवडून देऊन, बीड जिल्हा आणि परळी विधानसभेचा चेहरा मोहरा बदलून टाकुत आणि जातीभेद संपवून टाकुत.
जरांगे पाटिल यांच्या मुळे बजरंग बप्पा सारखे नेतृत्त्व बीड जिल्हाला मिळाले आहे त्या बद्दल अभिमान वाटतो ! # एक मराठा लाख मराठा # जरांगे पाटलांचा बाले किल्ला बीड जिल्हा !!
बजरंग बाप्पा मी तुझा एजंट होतो परंतु शरद पवारचा नव्हतो मी माननीय श्री धनंजय पाटील दादा यांचा होतो त्यामुळे तू निवडून आला आहे मग शरद पवारचा नाव आपण का घेतात पहिलं माझं मराठ्यांचे दैवत श्री मनोज दादा पाटील यांचं नाव घ्यायचं बजरंग सोनवणे आपल्याला मी विनंती करत आहे
बंद करा जनतेला फसविणे . लोकसभा निवडणूकीत जो विषय पहिल्या पानावर होता आणि तो विषय सभागृहात खालच्या पानावर ! अजून किती फसवेगिरी करणार ! कारण त्यांचे भागले आहे खासदार होऊन !
अशी बोलण्याची हिम्मत पाहिजे.... मानलं भाऊ खासदार साहेबाना❤❤❤
मनोज दादा जरागे पाटील फक्त आणि फक्त एक मराठा कोटी मराठा
संसदेत मनोज जरांगे पाटलाचे नाव 💪❤🚩
बजरंग सोनवणे साहेब आपण मनोज दादा जरांगे पाटील यांचे नाव संसदेमध्ये घेतल्याबद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद व्यक्त करतो जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
बजरंग सोनवणे❤
बाप्पा कामच केल ना❤💪
Only Patil
एक नंबर
एक नंबर
😂😂😂😂😊
धन्यवाद बाप्पा तुम्ही खूप चांगले प्रश्न मांडता आपल्या बीड जिल्ह्याचे तुम्हाला मतदान केलेले आमचे सार्थकी लागले असाच पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्याचा विकास कराल हीच अपेक्षा बाळगतो आणि तुम्हाला पुनश्च धन्यवाद देतो🎉🎉🎉🎉
आपल्या हक्काचा खासदार म्हणजे बजरंग बाप्पा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेतल्याबद्दल धन्यवाद आणि असाच मुद्दा आरक्षणाचा लावून धरा सकल मराठा समाजाची इच्छा आहे एक मराठा कोटी मराठा
फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटला मुळे निवडुन आलात 🔥✊🚩
😅😅😅😅 मग काय लायकी राहिली याची
बीड जिल्ह्यात बरणोल चा तुटवडा निर्माण झाला आहे बप्पा च्या लोकसभेतील भाषणानंतर..
1च नंबर सोनवणे साहेब
सोनवणे साहेब
पहिलं नाव पाटलाचं पाहिजे
शरद पवार च्या नावाच्या आधी घ्यायला पाहिजे होते.
हा नाव घेऊन सांगा गावठी ने EWS आरक्षण घालवल😂
EWS हे 🍉 ने कमी केलें @@SBUSER888
कायम पाटला सोबत 🔥✊🚩
मराठ्यांचं काळीज जरांगे पाटील, एक मराठा कोटी मराठा.
खरंच असे आपल्या जिल्ह्यातील प्रश्न मांडणारे व प्रश्न सोडविणारे खासदार संसदेत जाण्याचे गरज आहे ❤
अभिनंदन खासदार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे.
लोकसभेत बीड जिल्ह्यासाठी रास्त मागण्या मांडणारा अभ्यासू खासदार.
आरोग्याचा विषय मांडल्याबद्दल खूप धन्यवाद गरीब मजुरांना अंबाजोगाई सरकारी दवाखाना शिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही , अंबाजोगाई सरकारी दवाखाना उपचार चांगले होतात त्यामध्ये आणखी सुधारणा झाली तर खूप पुण्याचे काम होईल गरिबांचे आशीर्वाद मिळतील
असला खासदार बीड जिल्ह्याला लाईफ टाईम पाहिजे आणी रहावा अशी आशा करतो
याला साधी हिंदी बोलता येईना
@@babasahebprabhakardhakne8267 गरज काय... प्रश्न महत्त्वाचे 😊
@@babasahebprabhakardhakne8267चिक्की ताईला पण विचार किती चिक्क्या होत्या मराठी
@@babasahebprabhakardhakne8267असच बोलत राहाल तर पुढची आमदारकी संपली आहे आता पंचवार्षिक पण संपेल आताच तुमच्या ताईसाठी
@@babasahebprabhakardhakne8267 ते चिक्कीला ग्रामपंचायत तरी स्वतःच्या दमावर निवडुन आणण्याची आवकात आहे का विचार आधी.. का आता त्यासाठी पण बारामतीच्या दादा पावरच्या चप्पलीची गुलामी करावी लागल ते विचारून घे😂😂😂 चिल्लर पडलेल्या नेत्याचे चिल्लर कार्यकर्ता😂😂
3:23 ❤ मनोज दादा जरांगे पाटील ❤यांचे नाव घेतले
बजरंग सोनवणे पर्मनंट तुम्हालाच मतदान.
सहा कोटी मराठ्यांच काळीज मनोज दादा जरांगे पाटील ❤
पहिल्यांदा बीड जिल्ह्याचे प्रश्न लोकसभेत मांडले गेले धन्यवाद बप्पा
प्रत्येक लोकसभा सदस्य मतदार संघातील प्रश्न मांडत असतोच.पण तो मांडणारा खासदार आपल्या जातीचा असला तरच ऐकू येते.
मतदान वाया गेले नाही अमच जय शिवराय
Good speech bappa
एक मराठा कोटी मराठा
जय शिवराय 🚩
बीड जिल्ह्यातील खासदारांना आवाज असतो आणि तो जनतेचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी वापरला जातो, हे संसदेत 2024 मधे माहिती झाले आहे 🚩✊💪⚔️🚩
बराच वेळ दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, मराठी आवाज असा दाबल्या जाणार नाहीच 🚩🚩🚩🚩🚩
दरेकर भुजबळ लाड कान देऊन ऐका देशाच्या संसदेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील दादा यांचे नाव आदराने निघाले यांच्या वरून तरी ओळखा विधानसभा जवळ आली आहे.
Ek maratha lak maratha
दबंग खासदार फक्त मनोज दादा जरांगे पाटील
Khup chhan dada
Chaglya magnya mandlya
एक मराठा लाख मराठा ❤
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अत्यंत गरजेचं आहे आता पर्यंत याच्यावर कोणीही बोलला नाही बीड मध्ये ❤
परताप जाधव मावा खातो का संसदेत 😂
बप्पा नी पहिल्या संधीत चांगली बॅटिंग केली. अभिनंदन बप्पा चे....
एकदम मस्त बप्पा ❤
एकदम कडक
एक मराठा लाख मराठा जय हिंद बाप्पा
सुंदर.
बप्पा हा माणूस गावरान ग्रामीण मागास अशिक्षित वाटेल काही नालायक जातीयवाद्यांना किंवा बीडच्या विशिष्ट जंतांना ....
आरोग्य हा विषय प्रथमच खासदार झालेल्या बप्पांनी मांडून जवळपास सगळ्यांच चांगला टोला हानला आहे.
आपल्या देशात शिक्षण आरोग्य या विषयावर लक्ष च दिले जात नाही.
आरे बाबा वाचून बोलाच असत का 😮😮 हा खूप अडाणी रे बाबा याला कोणी निवडून दिलं 😅😅
धन्यवाद
🔥👍👍👍👍
Super bappaa ❤
Ek number MP Saheb
बजरंग बप्पा सोनवणे तुम्हचा प्रचार करून मतदान केल्याचा गर्व वाटतो
१ नंबर
Great speech bappa 👍👍
बापा मराठा आरक्षण वर पहिला प्रश्न 😂😂😂 विचार नार होता ना तुम्ही 😂😂😂
बाकीचं काही का होईना पण बाप्पाला😂😂😂 कमेंट लईच भारी आल्या बॉ
साहेब आपण,बीड प्रश्न मांडले, परभणी चा खासदार काय झोपा काढतो काय 😂
धन्यवाद बजरंग बप्पा
वाचून सांगणारे कस काय देश चालवणार आश्चर्य वाटत
Our next MP pankaja tai
Best of luck
Epic 2:54
यांना हिंदी येत नाही , निघाले राजकारण करायला 😂😂
असा कामाचा माणूस पाहिजे होता बीड ला, खूप बरे वाटले बीड ला योग्य नेतृत्व लाभले, आता परळी विधानसभेत बबन भाऊ गित्ते या कामाच्या माणसाला निवडून देऊन, बीड जिल्हा
आणि परळी विधानसभेचा चेहरा मोहरा बदलून टाकुत आणि जातीभेद संपवून टाकुत.
पुर्ण विडिओ पाहिला पण ""गाजलं"" कश्यामुळं? हे काय कळालंच नाही😂
का, फक्त संसदेत पहिल्यांदाच तोंड उघडल्यामुळे ""गाजलंय ""
❤❤❤❤❤
नमस्कार साहेब
Nice bappa🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर बप्पा
मागील दहा वर्ष बीड जिल्ह्याच नाव सुद्धा कोणी घेतलं नाही याची मला खन्त वाटते आणि आता पहिल्याच वेळेत बीड च नाव लोकसभेत घुमला धन्यवाद.
Only manoj jarange patil ❤❤
❤ बाप्पा ❤बाप्पा❤
❤❤
बप्पा ❤
खरच खूप छान बोललात
जय भीम जय भारत जय संविधान
बप्पा तुमचे एकदम बरोबर आहे
जय शिवराय पाटील
Bappa khup khup dhanywad, manoj dada 🙏
जय जरांगे जय महाराष्ट्र
🇮🇳
खासदार साहेब🙏🙏
Dada and only manoj dada
मराठ्यांचा काळीज मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा धन्यवाद बाप्पा संसदेत नाव घेतल्याबद्दल
अजून बीड ला रेल्वे पोहचली नहीं तेवढं रेल्वे आणायचं बघा लोक तुमचे उपकार नहीं विसरणार 🙏🏼
जरांगे पाटिल यांच्या मुळे बजरंग बप्पा सारखे नेतृत्त्व बीड जिल्हाला मिळाले आहे त्या बद्दल अभिमान वाटतो !
# एक मराठा लाख मराठा
# जरांगे पाटलांचा बाले किल्ला बीड जिल्हा !!
बप्पाला बघून खूप बर वाटल 😣🙏🙏
प्रीतम पेक्षा भारी बोलला
Ghanta
🎉🎉🎉 राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट चे तडफदार संसद सदस्य श्री बजरंग सोनवणे 🎉 यांचे हार्दिक अभिनन्दन 🎉
बजरंग बाप्पा
मी तुझा एजंट होतो
परंतु
शरद पवारचा नव्हतो
मी माननीय श्री धनंजय पाटील दादा यांचा होतो
त्यामुळे तू निवडून आला आहे
मग शरद पवारचा नाव आपण का घेतात
पहिलं माझं
मराठ्यांचे दैवत
श्री मनोज दादा पाटील
यांचं नाव घ्यायचं
बजरंग सोनवणे आपल्याला मी विनंती करत आहे
Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
पिएकडून लिहून आणून वाचन करा
प्रीतमने ते पण नाय केले 😂
मी फक्त जळक्या कमेंट वाचा आलो😂😂😂
जय भीम जय भारत जय संविधान
जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज जरांगे पाटील 🚩🚩
बीड जिल्ला 10वर्षे मागे गेला आता
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी करण्याची हिंमत का दाखवली नाही !
अरे बोलूनच दिलं नाही खालचं पान मराठा समाजासाठीच होतं
बंद करा जनतेला फसविणे . लोकसभा निवडणूकीत जो विषय पहिल्या पानावर होता आणि तो विषय सभागृहात खालच्या पानावर ! अजून किती फसवेगिरी करणार ! कारण त्यांचे भागले आहे खासदार होऊन !
भाषण ऐकले परंतु विषय कोणताच स्पष्ट मांडता आला नाही बीड जिल्ह्यामध्ये एमआयडीसी ची मागणी केली असती तर ती आज योग्य वाटले असते
@@uttamgore5897 स्पष्ट मागणी करायचीच नव्हती कारण येणारी विधानसभा ! फक्त फायदा हवा !
Good 🎉🎉🎉
Only Bajrang bappa sonvane
बजीरंग बप्पा एक नंबर खासदार साहेब आता बिड चा विकास होनार
मनोज जरांगे पाटील 🤝🤝
Bappa ❤
पाटील❤
Jarange patil 🚩🔥🙏🔥
❤
जो माणूस राजकारणात नाही त्याचं नाव संसदेत दोन खासदारांनी घेतलं बजरंग सोनवणे प्रणिती शिंदे
जरांगे नि भाषण लिहून दिलाय वाटत
तेच वाचतोय😂😂
जय छत्रपती शिवराय एक मराठा कोटी मराठा
बजरंग बाप्पा सोनवणे धन्यवाद साहेब तुम्ही मराठवाड्यात जरांगे पाटलांचं नाव गाजल
🙏🙏
अभिमान आहे बप्पा आमाला तुमचा
बप्पा,
बिहार प्रमाणे जात निहाय जनगणनेची मागणी करावी.