तुम्ही तुमच्या बाळांसोबत हे करत असाल तर सावधान|Back to Basic|Dr. Gondhalekar
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- कोकणातल्या सामाजिक मुद्द्यांवर बोलायला हवं. इथल्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हव्यात. इथल्या संपन्नतेवर बोलायला हवं. कोकणातली वैशिष्टे, नैसर्गिक देण, नव्या मिळकती ह्यांवर उत्साही चर्चा व्हायला हवी. इथल्या कला-संस्कृतीवर भरभरून बोलायला हवं, कौतुक करायला हवं... आणि सामाजिक अडचणींवर उपाय शोधायला हवेत.. म्हणूनच आम्ही अगदी बेसिक पासून बोलायचं ठरवलंय.. त्यासाठीचा हा प्रयत्न Back to Basic; झो मुदातच! .. प्रतिक्रिया नक्की कळवा!
Sponsor: Vinod Waingankar-Hotel Waingankar
Production Team: Dipti Vahalkar, Shreya Jadhav, Manasi Pathare
Concept and Host: Pradeep Shivgan
Special Thanx: Dr. Medha Gondhalekar
आर्थिक पाठींब्यासाठी -
Gpay/Phone pay: 7559461646 (Kz creative)
Bank Details
A/c Name: Kz Creative
A/c: 12761100000115
Bank: Punjab and Sind Bank
IFSC: PSIB0021276
Branch: Shivaji Nagar, Ratnagiri.
#social #motivation #rural #public #interview
Nice informative!
मेधा, छान माहिती सांगितलीस!
तुझी अशा तऱ्हेने as a paediatrician personality पाहायला मिळाली खूप छान वाटलं!❤
Khup chaan mahiti aahe !!
Kahi junya goshti junyach zhalelya barya !!
अतिशय माहितीपूर्ण मुलाखत!!!
प्रदीप सर तुम्ही प्रश्न अतिशय गरजेचे विचारलात आणि मनाचं समाधान होईल अशी उत्तरं मिळाली. 🙏
माझी दोन्ही मुलं मॅडमच्या गायडन्स मध्ये मोठी झाली. खूप समाधान असायचं.. अजिबात काळजी नसायची❤❤🙏🙏🌹🌹
मनःपूर्वक आभार!!!
प्रथम जी माहीती सांगितल ती फार सुंदर.
ज्या जुन्या पद्धती होत्या त्या खऱ्या आहेत.
अजून काही ठिकाणी त्या पद्धती आहेत.
खुप छान माहितीपुर्ण मुलाखत आहे. मला खुप आवडली.
Nice info given by Pediatrician Dr. Medha madam...diapers were discussed..on that..having worked in Municipal Corporation was told by a member of NGO working on garbage that diapers and sanitary napkins are the worst garbage...although decomoisable, problem is segregation which is unfortunately done manually in India....good attempt to keep us informed by this back to basic...keep it up.
Thanks a lot, sir... your views always help us to understand our artwork again ... Now we can say it's "ours"... Thank u again
Very nice...
आमच्या पिढीतली लोकंठणठणीतआहेत. अंधश्रध्दा कशी असेल?
Nice video
NICE VIDEO
Information चांगली आहे पण जास्त अक्कल असले सारखे बोलतय तुम्ही
खुप छान माहिती मिळाली
सर्वच आधुनिक पद्धती वर अवलंबून राहता कामा नये...जुन्या पद्धती सुद्धा खूप चांगल्या असतात.... डॉक्टरांचे काही मुद्दे नाही पटले...😊
Khupch chan
Antibiotics बद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे फारच गरजेचे आहे Dr. नी छान माहिती दिली पण antibiotics च्या अति वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल अजून खोलवर चर्चा होणे गरजेचे आहे.KZ आणि शिवगण सरांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या पलिकडे जाऊन एका महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल अभिनंदन
Jaga pahije mhnun nahi aai la bal jalmacha veli tras hou nye mhnun to talu cha bhag soft asto
अगदी बरोबर. तोही मुद्दा आहेच. बोलता बोलता राहिला.
Chayla
ajun eekyache aani pragati che Purna zale naahi aani
tumhi Bala che sangopan karayla nighalat😂😂😅😢
Kay mhantav😮
Eekyala isarlla hav kay😮
😀🤣
माहिती अजिबात पटली नाही. पूर्वापार चालत आलेली पद्धत चुकीची असू शकत नाही.
पूर्वापार चालत आलेली प्रत्येक गोष्ट बरोबरच असते असं ही नाही
Mi kadhich mazya balachi talu bharali nahi ki nakakanat tail ghetal nahi . Mazya balach weight 4.175 kg hot jevha to Janmala aala . Ankhi tyala ek varsha paryant kadhich sardi khokala zala nahi . Tyala sandhyakali 7.30 la zopaycha te sakali 6 vajta uthayacha aata 7 varshancha ahe tarihi tyach routine same ahe . Kahi cukichya andhshradha astat . Karan tevha ghar titak majbut nasaychi . Aata kal wegala ahe .ulat tumhi anghol ghalun tail laun dokyala bandhun zopval tar 100% balala sardi yenar . Chidchid honar . Ratra bhar jagnar .je je tumhi balavar upay karta tech upay pahile swatavar karun bagha . Mg Patel he sagal kiti cukich hot te .