Hello tai .. me tumchi recipe follow keli and panha banavla .. khup Masta jhala ahe ... Thank you .. tumchi second recipe ata parenta try keleli .. pahili nachni chi bhakri .. ti sudha ekdum Masta hote ..
👌हो. पन्ह्याचा एक वेगळा प्रकार म्हणून खूप छान आहे हा सुद्धा. 👌 पण उन्हातून आल्यावर गुळाचा खडा आणि पाणी देण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ते उष्ण होत नाही.
खूप खूप धन्यवाद ताई 🙏 गुढीपाडवा विशेष थाळी सुद्धा पहा👇 ruclips.net/video/_mM6iYAXTVg/видео.htmlsi=ZcRgqjrU5M_VtTBF कांदा-लसूण विरहित गुढीपाडवा थाळी. मराठमोळी थाळी,
ruclips.net/video/hKbfKOK8Fqw/видео.htmlsi=OKRhpmca-OrM-si1 घरच्या दह्यापासून फक्त 4 ते 5 चमचे साखर वापरून तयार केलेलं मलाईदार "राजभोग श्रीखंड " बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत ! चक्का घट्टसर होण्यासाठी व आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स.
Tumchya recipe chan astatch va kruti dekhil sadhi aste tyat 😊 background madhe kokile cha awaj dekhil nakalat ala ahe yane unhala va ambyacha season ala ahe yachi chahul lagte.

आम्ही तोतापुरी कैरीचं पन्ह करतो त्या जरा आंबट कमी असतात,त्यामुळं गूळ किंवा साखर कमी लागते,कैरी आणल्यावर तजोडी मऊ झाली की उकडावी त्यामुळे आतील नैसर्गिक पिवळा रंग छान येतो, केशराची गरज लागत नाही,तुमची कृती पण छान आहे
मी करून पाहिले.....फारच सुंदर झाले......सगळ्यांना खूप च खूप आवडले...... प्रमाणासहित अचूक रेसिपी आहे.......खूप धन्यवाद ताई❤
मी करून पाहिले पन्हे, खूपच छान झाले आहे, तुझे खूप सारे आभार, अशाच छान पाककृती आम्हाला दाखवत जा ❤
ताई तुमच्या सर्वच रेशीपी मला खूप आवडतात मी त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रेशीपी सादर करता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अतिशय सुंदर. मी करून बघणार आहे.अगदी सहज सोपी पध्दत. छान
खूप छान रेसीपी, सोपी पद्धत दाखवतील, खूप सुंदर, धन्यवाद ताई
वाह सुरेख कैरीचे panhe❤रंग रूप सुरेख
मस्त प्रिया
छान बनवले आणि शोप्पी पद्धत आहे,मी पण करीन.❤😋🤤👌👍
Khup chan colour ala ahe.Thank you for this recipe.
Hello tai .. me tumchi recipe follow keli and panha banavla .. khup Masta jhala ahe ... Thank you .. tumchi second recipe ata parenta try keleli .. pahili nachni chi bhakri .. ti sudha ekdum Masta hote ..
Khup chan ekdam sopya padhatit😋👌👌
kupch mast ahe recipe mala kup avdle ❤❤❤
Khup chaan recipes 😋 👌
मस्तच कैरी पन्हे ऊनाळा स्पेशल छानच❤
कैरीचे पन्हे अप्रतिम धन्यवाद ताई ❤
खूप छान शिकवलेत
धन्यवाद
Khup sundar Priya tai
Khup mast zala panna..everyone liked it...I really like your teaching pattern..with so much patience and dedication ❤
खूपच सुंदर...रंग अगदी हवा तसाच खूप छान❤
Khup chan recipe share kelit tai , my favourite also , thank you, me tumchya recipes chi fan aahe. 😊
Mastch 👌👌👍👍 mi nehmi tumchya recipi bghun krte mam..khup sopya bhashet samjavta 👏👏👏👏
मस्तच छान सोपी पद्धत ❤
I made and Panna was so tasty,thank you for the easy receipe
खुप छान दिसते आहे पन्हं
मस्त नक्की करून पाहणार❤
प्रिया ताई खूप छान पन्हं बनवले,!! अप्रतिम ,🎉🎉
Khup chan tai
खुप छान रेसिपी धन्यवाद ताई मी पण करेल,
Khup khup chan mast
Masta Recipe 👍👌
Hi khup chan recipe nakkich karnar
Beautiful testy yammi recipe ❤testy drink ❤❤❤
👌👌मी असच बनवते पन्ह...
खूप छान पन्हे दाखवलात ताई ❤
👌👌khup chan.❤🎉
❤🙏🙏❤मस्त छान रेसपी आहे ❤🙏🙏❤
मस्तच प्रिया...!!!!❤
खूप खूप मस्त 😘 yummy 😋😋
Receipe easy and mast
खुपचं मस्त
Khup sundar recipe 👌👍🙏
Chaan recipe
छान रेसीपी
Chan receipi 👌😋😋
Yummy 😋 Big like Kiya
बाकी रेसिपी मस्तच.
खूप छान रेसिपी👌👌
Farch sunder khiriccha panha 😋😋
खूप खूप धन्यवाद🤝❤️🙏💐
Khup chan
मस्त ,खूप छान पाककृती.
तुमच्या recipes छान असतातच पण तुमचा आवाज, सांगण्याची पद्धतही खूप छान आहे!
खूप सुंदर
Atishay masta
गूळ उष्ण असतो, म्हणून खडीसाखर घालून करते मी पन्हे. आणि रंगासाठी पुदिना घालून सुंदर हिरव्या रंगाचे पन्हे करते.
👌हो. पन्ह्याचा एक वेगळा प्रकार म्हणून खूप छान आहे हा सुद्धा. 👌
पण उन्हातून आल्यावर गुळाचा खडा आणि पाणी देण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ते उष्ण होत नाही.
💯 करणार.. 👌❤
yummy....
Mi pan nakki banavnar thank you tai
केसर वापरण्याची आयडीया खूप छान!
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
गुढीपाडवा विशेष थाळी सुद्धा पहा👇
ruclips.net/video/_mM6iYAXTVg/видео.htmlsi=ZcRgqjrU5M_VtTBF
कांदा-लसूण विरहित गुढीपाडवा थाळी.
मराठमोळी थाळी,
@@PriyasKitchen_ माझे नाव राजहंस सर्जेपाटील आहे. मला ताई संबोधताय ? 😂 दुसर्याची कमेंट चुकून मला टाकलीत का ?
👌👌... Thanks.
Khup chaan
ruclips.net/video/hKbfKOK8Fqw/видео.htmlsi=OKRhpmca-OrM-si1
घरच्या दह्यापासून फक्त 4 ते 5 चमचे साखर वापरून तयार केलेलं मलाईदार
"राजभोग श्रीखंड " बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत !
चक्का घट्टसर होण्यासाठी व आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स.
Awesome
छान रंग आला आहे
Mast recipi
मस्तच
Mastach 👌👌
Superb recipe 👌👌👌
Chanrecipe🎉😂❤
Mast colour❤❤❤❤
Chanach panha
Amras hi vlog kara
Very good.
Mango Jam chi recipe plz dakhva ekda
Thandai recipe upload keleli aahe ka mam
छान
Mast 😊
Nice❤
How systematic..
Mast
या मद्ये चवीपुरते मिठ टाकल तर चालेल का
Kokam sarbat pn daakhawa na pl...
Pulp ch pn ... n peel ch pn...
Tumchya recipe chan astatch va kruti dekhil sadhi aste tyat 😊 background madhe kokile cha awaj dekhil nakalat ala ahe yane unhala va ambyacha season ala ahe yachi chahul lagte.
Humm
Agadi sopya retine dhakhawalya sathi dhanyawd.ata Ramnavamila me sagitlya pramne karin me sagena mddam kop chan bare vatale Thanks Priya Tai
ruclips.net/video/hKbfKOK8Fqw/видео.htmlsi=OKRhpmca-OrM-si1
घरच्या दह्यापासून फक्त 4 ते 5 चमचे साखर वापरून तयार केलेलं मलाईदार
"राजभोग श्रीखंड " बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत !
चक्का घट्टसर होण्यासाठी व आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स.
👌👌 0:49
Mam cooker mast kiti lt co konti
Nice
👌
👌🏻👌🏻😍
पन्हं खूप छान झाले ❤ ताई
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏❤️
मी याच पद्धतीने पन्हं बनवून ठेवते, मिक्सर पेक्षा हॅण्ड ब्लेन्डंर ने काम सोपे होते.
👍👍👌
V करून पहाणार आहे
ताई...तुम्ही केशर कोणत्या कंपनी चे वापरतात... सिधुदुर्ग
Which kari sd be used .Pl name the kari
Kesar kairi
आम्ही तोतापुरी कैरीचं पन्ह करतो त्या जरा आंबट कमी असतात,त्यामुळं गूळ किंवा साखर कमी लागते,कैरी आणल्यावर तजोडी मऊ झाली की उकडावी त्यामुळे आतील नैसर्गिक पिवळा रंग छान येतो, केशराची गरज लागत नाही,तुमची कृती पण छान आहे
Which mangoes to take ?
Rajapuri ki totapuri
Kesar mangoes
ह्यात पाण्याऐवजी सोडा वापरू शकतो का?
Ho
कैरी वजनाने किती आहे?
केशर नाही मिलत आमच्याइकडे केसर ऐवजी काय घालू शकतो?
केशर चा इसेन्स मिळत असेल तर तो वापरला तरीही चालेल
गूळ आणि साखर दोन्ही जवळपास सारखेच त्रासदायक असतात
कैरी कोणती वापरली राजापुरी कैरी आहे का
केशर कैरी आहे
तुम्ही कोणती कैरी घेतली होती?
केसर
साहित्य का देत नाही