कैरी ,साखर एकत्र वाटुन वाळायला वेळ लागतो त्या पेक्षा कैरी बारिक किसनीने किसुन वाळवावी वाळलेली कैरी ,साखर, जिरे,मिरे, मिठ घालून एकत्र पावडर करावी आणि काचेच्या बरणीत भरुन ठेवा आयत्यावेळी झटपट पन्हे तयार होईल रंग शक्यतो वापरु नये तुमच्या पेक्षा ही पद्द्त सोपी आहे
रंग घालायची गरज नाही. फूड colour मध्ये केमिकल्स असतातच. असं सरबत मुलांना कशाल?ा साखरेच्या ऐवजी गूळ घातला तर रंग छान येईल.( पिवळा) जिरे पावडर आणि चाट मसाला घालायच्या ऐवजी वेलची घातली तर स्वाद आणखी चांगला येतो.
मॅडम मीठ नाही घातले का तुम्ही माझे बघायचे राहिले वाटतं मला असं वाटतं साखरेचे पदार्थ उन्हामध्ये जर ठेवले तर वितळून जास्त ओलसर होत हे मला असं वाटतं पंख्याखाली वाळवावे
Don't add green color, add beetroot or dry hibiscus flowers, it will give very good red color naturally. Try it. Very nice recipe. Try amla. Jay shree ram.
कैरी किसून वाळवून नंतर जर साखर तुम्ही ऍड केलीत तर ते आमचूर आणि पिठीसाखर एकत्र करून बनवल्यासारखा रस लागेल. कैरी पन्हची टेस्ट नाही येणार. या पद्धतीने त्याला वेळ थोडासा लागतो पण हीच पद्धत अगदी परफेक्ट आहे.
कैरी ,साखर एकत्र वाटुन वाळायला वेळ लागतो त्या पेक्षा कैरी बारिक किसनीने किसुन वाळवावी वाळलेली कैरी ,साखर, जिरे,मिरे, मिठ घालून एकत्र पावडर करावी आणि काचेच्या बरणीत भरुन ठेवा
आयत्यावेळी झटपट पन्हे तयार होईल रंग शक्यतो वापरु नये तुमच्या पेक्षा ही पद्द्त सोपी आहे
मी तुम्हच्या पध्दतीने नक्की रेसिपी करून बघेन.
hee far chhan idea aahe
Thanks a lot 😊
Ahdo barober
अरे व्वा ..हे फारच छान आहे ...सुंदर ...👌👌👌👍😊
फूड कलर टाकला आहे
Khoopch sundar Ani kifayti v sopi padhati 🎉❤
Thanks 😊
Khup Chan recip🙏e god bless you 👌👌
Thanks 😊
Khup chan recipe god bless you 👌👌🙏🏻🌺🍇🍎🙏🏼🙏🏼💐🌿🙏🏼☀️🌝👌🌞
Thanks 😊
Primics khupch god zale ahe padar matr zali kairi mazi khuch ambat hoti
कैरी किसून किंवा पल्प करून वाळवून त्या प्रिमिक्स मध्ये ऍड करा म्हणजे साखर ऍडजेस्ट होईल
खुपच छान रेसिपी व धन्यवाद.🙏
Thanks for watching video 😊🙏
खूपच छान कैरी चे पन्हे प्रीमिक्स
Thank u so much 😊 Try my other recipes also and subscribe too my channel.
Ekdam mast 👍
Thanks 😊
Wow....very good idea mam
Thanks a lot dear 😊
You are really good.
Thanks 😊
छान पन्ने
छान 😋
, छान.वाटले,
Thanks 😊
छान रेसीपी
Thanks 😊
खूप. छान.
Thanks 😊
Khup chan
Wow nice 👍🏻👍🏻👍🏻
Thanks 😊
Are bhari idea❤
Thanks 😊
धन्यवाद
अप्रतिम खूप छान🙂🙏
Thanks 😊
छानच
Thanks 😊
छान आहे.
Thanks 😊
रंग घालायची गरज नाही. फूड colour मध्ये केमिकल्स असतातच. असं सरबत मुलांना कशाल?ा
साखरेच्या ऐवजी गूळ घातला तर रंग छान येईल.( पिवळा)
जिरे पावडर आणि चाट मसाला घालायच्या ऐवजी वेलची घातली तर स्वाद आणखी चांगला येतो.
मस्त
Thanks 😊
फक्तं कैरी ची पावडर करून ठेवली तर चालेल का
मधुमेही व्यक्तीना सुगरफ्री टाकून पीता येईल
Okay 👍
Chan
उपयोगी ़झाल
Mi pan banvanar👌👌👌👍
खूप सुंदर माहिती गुळाचं प्रमाण किती
खूपच छान रेसीपी मी नक्की बनवून बघते
Thanks 😊
मी केली आहे ही रेसिपी, खूप छान झाले अप्रतिम लागतो सरबत. फ्रिजमध्ये ही पावडर ठेवली तरी चालेल ka
मस्तच 👌🏿👌🏿
Thanks 😊
BEST.
Thanks 😊
Super 🎉
Thanks 😊
खूप छान
Thanks 😊
Superb ❤recipe
Thanks 😊
Nice ❤😋😋😋
खूप खूप छान 👌👌
धन्यवाद 😊
Awadli rang n waprata original Chan watel
Thanks 😊
Thanks
थोडे केशर घातले तर नॅचरल कलर येईल
छान आवडले 👌👌
धन्यवाद 🙏
very nice recipe g
Like
याप्रमाणेच केलं पण आमचं पंधरा दिवस झाले तरी मिश्रण पातळच आहे
Tumhi yat pani takle ka??? Karan 4 to 5 days madhe he mishran valatech.
लता तुम्ही मी कमेंट मधे दिलेल्या पध्दतीने प्रीमिक्स तयार करा
पंख्या खाली सुकायला ठेवा, पन् हवेत moisture नसावे. Aamhi ashya प्रकारे लिंबू शिकांजि करतो.
उन्हात पाणी सुटेल
खूब छान ❤
Thanks 🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎉🎉🎉🎉
Nice recipe we have to sundry?
No need to sundry
Mastch❤
भारीच
Waaa mast😋
Thanks 😊
❤❤❤
Green clours vaplay ka panyala pivla pandra rang asto etke green naste baki chan
खरंच अप्रतिम 👌👌👌
Dhanyawad 🙏
👌🏼👌🏼👍🏽
Thanks 🙏
Khupch sundar
Thanks 😊
Jaggery ka Bana sakti?
Nice sharing dear
Thanks 😊
Colour chi मुळीच गरज नाही आणि तुम्ही खूप जास्त रंग घातला आहे. Baki recipe chhaan आहे.
Yummy 😋
Thanks 😊
Sakhar takun n varvata jar nuste ambha cha paste varvala ani natar tya made sugar chi powder add keli tr nhi honar ka
फक्त कैरीची पेस्ट वाळवली तर त्याची टेस्ट आमचूर पावडर सारखी येईल. कैरीच्या पन्ह्यासारखी चव राहणार नाही.
Acha thanks you
Yummy
Thank you so much 😊
खुप छान, पण कलर पेक्षा आपन पुदीना पान वापरली तरी चालतील ना ताई.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ho pudina flavour aavdat asel tar vapru shakta pan Kami quantity madhe vapra nahi tar kairi cha flavour nahi rahat.
@@SugrankattabyPooja thank you for quick response. 🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan
Thanks 😊
मॅडम मीठ नाही घातले का तुम्ही माझे बघायचे राहिले वाटतं मला असं वाटतं साखरेचे पदार्थ उन्हामध्ये जर ठेवले तर वितळून जास्त ओलसर होत हे मला असं वाटतं पंख्याखाली वाळवावे
नाही. साखर आधी ओलसर होते, पाणी सुटते. मग वाळून कोरडी पावडर तयार होते. आवळ्याची पावडर अशीच करतात
3pat sakhar khup jast vatte ka
👌wow looks amazing ❤️ delicious recipe 👍 thanks for sharing 😀 I am your new friend 🙋🏻♀️ stay connected plz for new and delicious recipe ❤️❤️❤️
Don't add green color, add beetroot or dry hibiscus flowers, it will give very good red color naturally.
Try it.
Very nice recipe.
Try amla. Jay shree ram.
Wow...
Powder na karta grind keleli paste ch panha kas banvanr
Thanks for watching video....
Kairi che Panha recipe 👇 ruclips.net/video/2Ltq8ZiLnBI/видео.html
@@SugrankattabyPooja thank you 🙂
पाच मिनिटात बनवा असं म्हणता कैऱ्या चिरायलाच 5-10 मिनिटं लागतील वाळवायला 2-3 दिवस.
प्रीमिक्स पासून सरबत मिनिटात बनेल😅 पहिल्यांदा वेळ लागेल नंतर 5 मिनिटा च्या आतच होईल. Thanks for watching video 😊
Kharach chan tai
Thanks 🙏
Amba ras asa valavu shatato ka? He chhan zale aahe.
Ho aam ras pan valvu shakta
Wow
Thanks 😊
गूळ घातला तर चालेल का
छान आहे पण गूळ घालायचा असेल तर त्याचे प्रमाण काय आहे??? Please reply
खुप khup dhanywad
Thanks for watching video 😊
छान 👍
कैरी खिसुन दोन ते तीन दिवस वाळवली, आणी नंतर साखर घालून वाटली तरी चालेल की, लवकर होईल.
कैरी किसून वाळवून नंतर जर साखर तुम्ही ऍड केलीत तर ते आमचूर आणि पिठीसाखर एकत्र करून बनवल्यासारखा रस लागेल. कैरी पन्हची टेस्ट नाही येणार. या पद्धतीने त्याला वेळ थोडासा लागतो पण हीच पद्धत अगदी परफेक्ट आहे.
Yummy👌👍
Thanks 😊
The syrup can be stored in deep fridge directly. It can be set in ice tray then store in zip lock bags
आंबाच्या premix मध्ये साकार जास्त झाली आहे ते सुकत नाही. तर दुसरे अंबाचे pulp टाकून ते सुकेल का?
Mango paste no dry what can i do
साखरेऐवजी गूळ वापरता येतो का?
Nice recipe
पुदीना, जीरे पावडर, मीठ घालून जर केले तर ?
Ho chalel
Deep freezer madhye zip lock small bags ला store केलं तरी चालेल.
रूम टेंपरेचर वर पण प्रीमिक्स चांगलं राहतं खूप जास्त दिवस ठेवायचं असेल तर नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवू शकता
Aapan sakhar aavadat nasel tar gul vapru shakto ka
Sugar na vaparta gula vaparlatar calel
Fan khali valale tr?
पन्ह हिरवगार कधिच नसत. त्याला पांढरा, पिवळा रंग गुणामुळे येतो.
साखरे ऐवजी गुळ वापरला तर चालेल का आणि गुळाचे प्रमाण कसे कीती घ्यावे?
Powder kaise hogi madam
Sukhane ke bad mixer grinder me graind karna hai
कैरी उकडून तीचा पल्प साखरेच्या पाकात टाकून प्रीमिक्स पन्हे होते.
कैरी उकडून साखरेच्या पाकात जे टाकतात त्याला कच्ची कैरी सिरप म्हणतात. प्रीमिक्स म्हणजे ड्राय पावडर असते.
@@SugrankattabyPooja Mapro Mahableshwar company premix ni
Banvat
वाळतच नाही 8 दिवस झाले.
साखरे ऐवजी गूळ वापरला तर चालेल का?
Food colour vaparna yogya asta ki ayogya kalat nahi.... So mala food colour nahi avadat.... natural things thevayla avadata..,,😊
Ho tumhi colour n vaprta pan panha banvu shakta
Can we use gud?
Samja gachi var thevla divas bhar chalel ka
नको कारण काय होतं उन्हात ठेवल्या साखरेला पाणी सुटतो म्हणून फॅन खाली सुकवलेलं कधीही चांगलं
Don't add colours it decreases the nutritional value of food.
Otherwise the receipe is good.