कैरीचे पन्हे I ना साखर ना गूळ १ वर्ष टिकणारे नैसर्गिक पद्धतीने बनवा कोणीच न दाखवलेले | Kairi Panha I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • कैरीचे पन्हे I ना साखर ना गूळ १ वर्ष टिकणारे नैसर्गिक पद्धतीने बनवा कोणीच न दाखवलेले | Kairi Panha I
    #कैरीचेपन्हे #kairipanha #Shandarmarathirecipe ##kairipanharecipe #kairipanhasirup #kairi #sharbat #kairishardat #sharbatrecipe
    #marathirecipes #recipe #summer #summerrecipes #softdrinksrecipe #softdrinks #aampannarecipe #aampanna
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    अर्धा किलो कैरी / half a kilo of raw curry
    कैरीला १० मिनिट स्टीम द्या / steam the curry for 10 minutes
    १ चमचा जिरे पावडर / 1 tsp cumin powder
    अर्धा चमचा काळी मिरी पावडर / half tsp black pepper powder
    १ चमचा काळं मीठ / 1 tsp of salt
    अर्धा चमचा वेलची पावडर / half tsp cardamom powder
    अर्धा कप पुदिना / half a cup of mint
    ३०० ते ४०० ग्राम खडी साखर मिक्सरला बारीक वाटून घ्या / grind 300 to 400 grams of granulated suger in a mixer
    २ वाटी खडी साखर साठी १ वाटी पाणी वापरा / use 1 cup of water for 2 cups of granulated suger
    हिरव्या रंगाचा फूड कलर पाव चमचा / green food coloring 1/4 tsp
    कैरीच्या पान्ह्याला घट्ट पणा येण्यासाठी ४ ते ५ मिनिट शिजवून घ्या / cook the curry leaves for to 5 minutes to get firmnes
    गॅस बंद करून कैरीचा पन्हयांमध्ये १ लिंबाचा रस वापरा / switch off the gas and use the juice of 1 lemon in curry water

Комментарии • 150

  • @nitajoshi2147
    @nitajoshi2147 2 месяца назад

    पन्हे खूपच छान झाले.

  • @Bhagyashretelii
    @Bhagyashretelii 4 месяца назад +1

    Khup chan recipe dakhvli Tumhi mi asha recipichi vaat baghat hoti Dhanyavad

  • @laxmikulkarni7746
    @laxmikulkarni7746 5 месяцев назад +1

    पन्ह करण्याची पद्धत खूप छान वाटली.

  • @tilakchandbawankar7377
    @tilakchandbawankar7377 4 месяца назад

    Recipe Khoob Chhan

  • @64kala
    @64kala 4 месяца назад

    नक्की करून बघणार. सांगण्याची पध्दत एकदम छान.

  • @RekhaPatel-vg6qe
    @RekhaPatel-vg6qe 5 месяцев назад +2

    Very good 👍 छान बनवले.

  • @surekhaahir7188
    @surekhaahir7188 4 месяца назад

    खूप छान .आफिसमधे मैत्रीणींना खूप आवडले.

  • @user-fj6kz5sv1e
    @user-fj6kz5sv1e 4 месяца назад

    Chhan khup chhan aani dada samajaun संगण्याची पद्धति pan khup chhan thank you ❤😊

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 5 месяцев назад +1

    अप्रतिम रेसीपी.खूपच आवडली.धन्यवाद सर !

  • @SokulFoodArt2224mk
    @SokulFoodArt2224mk 5 месяцев назад +1

    वाह दादा.. सरबत मस्त. एकदम चविष्ट दिसतंय .पाहूनच करायची इच्छा झाली आहे. मी नक्की करणार हे syrup.. असच आम्ही दरवर्षी लिंबू सरबत सिरप करतो आणि लिंबाचा रस ही साठवतो. हा रस freeze मध्ये ठेवायचा..अजिबात खराब होत नाही. उन्हाळयात जेव्हा लिंबं ५ रू. ला एक वगैरे असते 🙄, तेव्हा हा रस खूपच उपयोगी येतो. तुम्ही पण सर्वांनी नक्की करा. या महागाई च्या काळात थोडाफार पैसा वाचवणे नक्कीच गरजेचे आहे. 😊

  • @user-lw9yt9qp2c
    @user-lw9yt9qp2c 5 месяцев назад +1

    अप्रतिम, मी अशेच बनवते .पण साखर टाकते आता खडीसाखर टाकणार धन्यवाद

  • @ShakuntalaMahajan-hb8gt
    @ShakuntalaMahajan-hb8gt 5 месяцев назад +1

    खुप छान आहे पन्ह रेसिपी

  • @sushilakataria1418
    @sushilakataria1418 5 месяцев назад +1

    V nice we will try definitely 🎉

  • @user-qd3ww9vg5m
    @user-qd3ww9vg5m 5 месяцев назад

    खरोखरच अतिशय सुंदर रंग अप्रतिम लही भारी ज्ञ

  • @varshasawant6107
    @varshasawant6107 4 месяца назад

    खुप छान रेसिपी आहे मी बनवणार पण हिरवा कलर घालून नाही

  • @jagrutiajmera7028
    @jagrutiajmera7028 5 месяцев назад +2

    Nice Way of explanation

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 5 месяцев назад +1

    यमी छान लयभारी शब्द नाही

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 4 месяца назад

    ❤nice presentation
    Karun nakki pahanar
    Danyavad

  • @user-xk5ct9vv5e
    @user-xk5ct9vv5e 5 месяцев назад

    वा वाह छान खुपच मस्त 👌👌👌👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏

  • @dhanashrijadhav8664
    @dhanashrijadhav8664 4 месяца назад +1

    खुपच छान रेसिपी आहे जिरे भाजून घ्यायचे आहे का

  • @vijaymaladeshmukh4104
    @vijaymaladeshmukh4104 5 месяцев назад +1

    Khoop Chan Recipe

  • @jyotipowar6101
    @jyotipowar6101 5 месяцев назад +3

    Khup chaan

  • @pratimamhatre8201
    @pratimamhatre8201 5 месяцев назад

    Receipe is really good 😊.

  • @latayadav334
    @latayadav334 5 месяцев назад

    खूप छान आहे रेसिपी धन्यवाद

  • @HarshaPunde
    @HarshaPunde 5 месяцев назад

    खुपच छान रेसीपी धन्यवाद

  • @vrindahadkar2288
    @vrindahadkar2288 4 месяца назад

    Sunder

  • @suhasineetarde5202
    @suhasineetarde5202 5 месяцев назад

    Khup chhan😊😊

  • @RupaliPatil-fv9uq
    @RupaliPatil-fv9uq 4 месяца назад

    Khup Chan

  • @meenashere5502
    @meenashere5502 4 месяца назад

    Excellent 👍

  • @damayantipawar7002
    @damayantipawar7002 5 месяцев назад +1

    व्हिडिओ पुर्ण दिसला नाही पण छान सांगितले आहे

  • @kavitashinde5633
    @kavitashinde5633 5 месяцев назад

    सांगण्याची पध्दत चांगलीच आहे

  • @ramaasapre3412
    @ramaasapre3412 5 месяцев назад

    साखरेपेक्षा गुळाचे पन्हे छान लागते.

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      साखर आणि खडी साखर यात खूप फरक आहे

  • @nathlinepereira2681
    @nathlinepereira2681 4 месяца назад

    Excellent

  • @nehabhogale6689
    @nehabhogale6689 5 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती दिली. मला मधुमेह आहे

  • @sulbhawagh9049
    @sulbhawagh9049 5 месяцев назад

    Khup chan... Dhanyavaad sir.

  • @bindusureshchitalia-bz4cs
    @bindusureshchitalia-bz4cs 5 месяцев назад

    Very nice I will do this

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 5 месяцев назад +4

    Khup Sunder apratim

  • @ShilpaMadhukarAmkar
    @ShilpaMadhukarAmkar 5 месяцев назад +1

    Khup chan pan mala food colour ghatlela avadala nahi...keep things natural.....😊

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 5 месяцев назад

    Exllent Recipe Thanks

  • @abhijitn1121
    @abhijitn1121 5 месяцев назад

    Good resipi

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 5 месяцев назад

    खूप छान बनवल

  • @manishasathe9714
    @manishasathe9714 5 месяцев назад

    खूप छान आहे

  • @KundaKhursange
    @KundaKhursange 5 месяцев назад

    अप्रतिम खूपच सुंदर रेसिपी खूप सोपी

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 5 месяцев назад

    मस्तच कैरीचं पन्हं . धन्यवाद.

  • @SangeetaJadhav-z9e
    @SangeetaJadhav-z9e 5 месяцев назад

    Chan❤❤❤❤

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 4 месяца назад

    अहो खडीसाखर ही सुध्दा एक प्रकारची साखरच की

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  4 месяца назад

      साखर आणि खडी साखर मध्ये खूप फरक आहे . साखर केमिकल वापरून बनली जाते आणि खडीसाखर बिना केमिकलची असते.

    • @kirtijoshi734
      @kirtijoshi734 4 месяца назад

      Chemical aso va naso sakhar aaple gundharm dakhawnarach .baki iitaransathi chhan aahe

    • @anjaliroy4019
      @anjaliroy4019 4 месяца назад

      ​@@shandarmarathirecipe2171😊

  • @RP-do5te
    @RP-do5te 5 месяцев назад

    Khup sunder atishay netke

  • @rajashrigambhireshinde9941
    @rajashrigambhireshinde9941 5 месяцев назад

    Perfect recipe

  • @suyogbidkar8260
    @suyogbidkar8260 5 месяцев назад

    खूपच छान पन्हे.

  • @SwampakGharNilimakitchen
    @SwampakGharNilimakitchen 5 месяцев назад +2

    Khup chan 👌👌😋😋👍👍

  • @maverickurankar53
    @maverickurankar53 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिली तुम्ही

  • @saritadeshpande2065
    @saritadeshpande2065 4 месяца назад

    👌👌

  • @mansinagpure3887
    @mansinagpure3887 5 месяцев назад

    Very nice ❤❤

  • @timepixels2696
    @timepixels2696 5 месяцев назад

    खुपच छान पन्ह 👌🙏🌹

  • @shekargudekar4500
    @shekargudekar4500 5 месяцев назад +1

    Koop chyan

  • @vidyamahurkar6961
    @vidyamahurkar6961 5 месяцев назад

    Wah

  • @anitasinghvi8249
    @anitasinghvi8249 4 месяца назад

    👌🏻👌🏻👌🏻

  • @vijayajadhav3919
    @vijayajadhav3919 5 месяцев назад

    Thanks for the good receipe👌👌👌

  • @vidyakelkar3987
    @vidyakelkar3987 5 месяцев назад

    Sundar

  • @rekhavishwekar2758
    @rekhavishwekar2758 5 месяцев назад

    धन्यवाद

  • @subhashpawar6905
    @subhashpawar6905 5 месяцев назад

    Veregood

  • @surekhapatil8090
    @surekhapatil8090 4 месяца назад

    Wonderful recipe 👌, except the food colour….. it is just not necessary !!!

  • @SudhirTalawadekar
    @SudhirTalawadekar 5 месяцев назад +1

    Bsundar

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 5 месяцев назад

    खूप छान

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 5 месяцев назад

    खूप छान!

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 5 месяцев назад

    दबघेन

  • @shantapawar4098
    @shantapawar4098 5 месяцев назад

    👌👍👌🙏

  • @manjushasamarth7118
    @manjushasamarth7118 5 месяцев назад +1

    नक्की बनवेन 👍🙏

  • @manjushribhutkar7827
    @manjushribhutkar7827 4 месяца назад

    Fridge mdhe sathavayche ki baher tikte

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 5 месяцев назад

    खुप छान दादा. ... 🎉

    • @vaishalit5399
      @vaishalit5399 5 месяцев назад

      खूप खूप छान

  • @vrushaliwatve1920
    @vrushaliwatve1920 5 месяцев назад

    छान रेसिपी सांगितली.पण diabetes ला खडीसाखर पण चालत नाही. आईंची sugar वाढेल,take care ( in scientific way.)

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      nahi wadhat tai daibetes cantrol madhe rahanar tari sudha sanka watali tar gul wapru shkta

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 5 месяцев назад

    इतकी कोण झंझट करणार😮

  • @brjoshi6535
    @brjoshi6535 5 месяцев назад

    Khadi sakhar ghatlyavar Gul
    Kinva sakharechi kay garaj?

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 5 месяцев назад +20

    सालं काढून उकडवली तर गर सालापासून वेगळा काढायला लागत नाही.

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад +4

      तस अजिबात करू नका ताई कारण की तास केलं की गर जास्त प्रमाणात शिजणार शिवाय गर पाण्यात विरगळून जाईल ही योग्य पद्धत आहे

    • @nandaphadatare792
      @nandaphadatare792 5 месяцев назад +1

      Khubchand recipe आहे

    • @shubhangikulkarni9714
      @shubhangikulkarni9714 5 месяцев назад +3

      एक वेगळी रेसिपी म्हणून ठीक आहे पण पण आम्ही उपवासाच्या दिवशी शक्यतो पितोस पितो मग पुदिना घातलेलं काही चालणार नाही मिरे पावडर सुद्धा चालणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे कैऱ्या अल्युमिनियम मध्ये उकडायचे नसतात

    • @janhvimatkar3424
      @janhvimatkar3424 5 месяцев назад

      Chan recipe ❤

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 5 месяцев назад +1

    खडिसाखर साखर यात खूप फरक आहे खडीसाखर औषधि आहे गैर समज करून घेऊनये😅😅

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад +1

      खडी साखर केमिकल विरहित असते ताई . असो बाकी मर्जी तुमची ताई

    • @parisoni2722
      @parisoni2722 5 месяцев назад

      तुम्हाला गैर समज झाला आहे खडीसाखर मध्ये केमिकल नसत मधुमेह कंट्रोल मध्ये राहत पहिली माहिती घेत जावा उगाच नाव ठेऊ नका .

  • @chhayabhagat2502
    @chhayabhagat2502 4 месяца назад

    Madhumehina khadisakhr chalt nahi

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  4 месяца назад

      Jast prmanat chalat nahi pan madhemeh control karat wadhu det nahi sakhare peksha tar uttam

  • @shakuntalahiremath9683
    @shakuntalahiremath9683 5 месяцев назад

    हे तयार पन्हे फ्रीजमध्ये ठेवावे लागते का.

  • @rebeccagaigawal
    @rebeccagaigawal 5 месяцев назад +1

    Khadisa(har thand aste chan

  • @supriyaj127
    @supriyaj127 5 месяцев назад

    Syrup fridge madhe ki baher thevache

  • @jyotikalage7580
    @jyotikalage7580 5 месяцев назад +1

    Sir mast tumhi healthy recipe dakkvli
    Aahe
    Pn sir tumhi food colour ugich ghatala
    👎

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      हो माहीत आहे ताई पण प्रेझेंटेशन चांगलं येण्यासाठी मी रंग वापरलं आहे .

  • @sheetalpatil5925
    @sheetalpatil5925 5 месяцев назад

    Kaka. Mirchi. Poder. तिखट लागणार नाही

  • @sangitashriram64
    @sangitashriram64 5 месяцев назад

    यात सब्जा बी घालू शकतो का ?

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      हो नक्कीच आणखीनच पौष्टिक होणार .

  • @smitapednekar1065
    @smitapednekar1065 5 месяцев назад

    Natural recipes ahe tyat krutrim food colouring dakhavile ahe he naturally mhanata yenar nahi 🙏🙏🙏

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      मी फक्त रंग येण्यासाठी फूड कलर वापरला आहे . तुम्ही नाही वापरलं तरी चालेल ताई

  • @ArunaShete-rl6wf
    @ArunaShete-rl6wf 5 месяцев назад

    पुण्यातील कीती तरी लोक पदार्थ भेटते असेच. म्हणतात.

  • @vishakhakalyankar4122
    @vishakhakalyankar4122 5 месяцев назад

    खडी साखर मधूमेह ला चालत नाही

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      Sorry ताई मी तुम्हाला विरोध करत नाही पण खडी साखर केमिकल फ्री असते ती मधुमेहाला चालते आपण माहिती घ्यावी

  • @Traditional_foods15
    @Traditional_foods15 5 месяцев назад

    फ्रिज मध्ये ठेवायचं का वरती ठेवलं तरी चालतंय

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 5 месяцев назад +1

    रेसिपी छान पण रंग नको...

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 5 месяцев назад

    खूप मस्त👌पण वर्षभर टिकण्यासाठी हे फ्रिजमध्ये ठेवावं लागेल का?

  • @vidyajoshi4630
    @vidyajoshi4630 5 месяцев назад

    कृत्रिम रंग आरोग्याला खूप घातक हे तुम्हाला माहिती नाही का? आणि मी तरी कायम गूळ घालूनच पन्हे करून ठेवते. उत्तम राहते. खडी साखर सुद्धा साखरच की sugar patients na लवकर मारून टाकणार तुम्ही😢

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहावा मी रंग वापरा आहे तो फक्त प्रेझेंटेशन चांगलं येण्यासाठी म्हणजे फोटो चांगले येण्यासाठी मी अगोदरच सांगितलं आहे की फूड रंग नाही वापरलं तरी चालेल आणि ही खडी साखर कोणत्याही केमिकल बनत नाही तुम्ही नीट माहिती घ्यावी खडी साखर मी स्वतः खातो गूळ पण चालतो पण तोही केमिकल नसलेला असावा सॉरी ताई मी तुम्हाला विरोध करत नाही तुम्हाला उलट बोलत आहे पण मी बरोबर माहिती घेऊनच ही रेसिपी सर्वांना शेयर केली आहे.dhnywad

    • @parisoni2722
      @parisoni2722 5 месяцев назад +1

      डोक्यावर पडली की काय ही बाई. त्यांनी चांगली माहिती दिले तर तुम्ही त्यांनाच नाव ठेवत आहे . म्हणून शिका जरा अनाडी माणसं प्रमाणे बोलू नका . मला सुध्दा मधुमेह आहे माझं शुगर खडीसाखर मुळे कंट्रोल मध्ये आहे आणि त्यांनी फूड कलर फोटो चांगले येण्यासाठी. वापरलं आहेत . मराठी कळतं की नाही का भैरे झाले आहेत . 😅 नसुत जळून कॉमेंट करू नका . Plz कोणी चांगली रेसिपी दाखवत असेल तर चांगलं बोलू वाटत नसेल तर वाईट तरी बोलू नका

  • @helloteacher1227
    @helloteacher1227 5 месяцев назад

    Food colour हा नैसर्गिक नाही. Coal tar प्रॉडक्ट असतो अणि कॅन्सर करणारा असतो. त्या कलर कचऱ्यावर लिहिलेली वैधानिक सूचना वाचावी

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      हो मान्य आहे तुमचं मला ही माहित आहे पण मी तस सांगितलं आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल कलर पूर्ण पणे opitionl आहे .

  • @PrajktaVengurlekar
    @PrajktaVengurlekar 5 месяцев назад

    मधुमेह रोगाला गूळ, खडीसाखर, चालत नाहीत. हे मूळ साखरेचे आहेत. या बाबत अनेक लेख न्यूज पेपर. टीव्ही
    ,RUclips वर माहिती डॉ. कडून दिली जाते.

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      ताई योग्य प्रमाणात बनवलं की खडीसाखर,गूळ चालत ते सुध्दा केमिकल न वापरलं गूळ कीव खडीसाखर आणि मी तुम्हाला विरोध करत नाही काही चुकीचं बोलत असेल तर माफी असावी . मी माहिती घेऊनच बोलो आहे . जास्त प्रमाणात नाही खायची कधी कधी गूळ व खडीसाखर खाल्याने काही होत नाही . मला स्वतः ल मधुमेह आहे . आणि मी कधी कधी खडीसाखर व गूळ खातो. साखर अजिबात खात नाही

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 5 месяцев назад +1

    कैरी भेटत नसते , मिळते विकत किंवा फुकट!

  • @vasudhakhaladkar1900
    @vasudhakhaladkar1900 5 месяцев назад

    Hirwa ragg khup zala

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      रंग चांगला उठून दिसण्यासाठी रंग थोडासा जास्त वापरलं आहे . ताई तुम्ही नाही वापरलं तरी चालणार

  • @sumanbhatte6670
    @sumanbhatte6670 5 месяцев назад +2

    काय खोटे बोलत होते साखर गूळ नाही आणि खडीसाखर आहे मग ती साखर नाही तर काय आहे काही तरी सांगु नका

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад +4

      ताई साखर आणि खडी साखर मध्ये खूप अंतर आहे कोणालाही विचारा. साखर मध्ये केमिकल असते आणि खडी साखरे मध्ये केमिकल नसतं . गूगल वर सर्च मारून आपण माहिती घ्यावी . मी काहीच खोटं बोलत नाही

    • @sujataingale1948
      @sujataingale1948 5 месяцев назад

      Ho brobar

    • @atuljadhav5444
      @atuljadhav5444 5 месяцев назад

      कृती संवाद सुंदर केलात पण,गुळाने पन्ह्याची चव कशी बिघडेल पटत नाही मनाला. गूळ टाकून पन्हं वर्षभर कसं टिकवायचं ते जरा प्लिज सांगा. Refined साखरेचे स्फ्टीक मोठे करूनच त्याची खडीसाखर बनते मधुमेहींसाठी दोन्ही साखर घातकच. कारण त्यातले Formaldehyde चे अंश असल्यामुळे पन्ह्याला वर्षभर बुरशी येणारच नाही. साखरेला कधी बुरशी आलेली पहिलं आहे का कुणी.

    • @bhavnakhilare9903
      @bhavnakhilare9903 5 месяцев назад

      खडी साखर नैसर्गिक आणि केमिकल विरहित असते. त्यांनी बरोबर सांगितले आहे

    • @parisoni2722
      @parisoni2722 5 месяцев назад

      तुम्ही माहिती घ्यावी उगाच नाव ठेऊ नका अनाडी माणसं प्रमाणे बोलू नका 😅

  • @premanandsinkar4576
    @premanandsinkar4576 5 месяцев назад

    फ्रिझ शिवाय वर्षभर सरबत टिकण्यासाठि काय करावे?

  • @neelavaidya440
    @neelavaidya440 5 месяцев назад

    साखर नको खजूर टाका

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад +1

      ताई खडी साखरे मध्ये केमिकल नसत . आणि खजूर ने कैरीचे पन्हे 90% चुकू शकतात

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 5 месяцев назад

      Chav sarvana aavdel ase nahi.

  • @ushadeshmane3978
    @ushadeshmane3978 5 месяцев назад

    Kalar jast jhala

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 месяцев назад

      कलर नाही वापरलं तरी चालणार मी फक्त रंग येण्यासाठी च वापरलं होत

  • @riyaghorpade1772
    @riyaghorpade1772 5 месяцев назад

    Premix nahi banat sir Brobar bolat tumi mi 15divas valaval tari Kay Kay nahi zal sakhar vaya geli mhanun Sasu bai oradleya😂😂

  • @user-kk7gy8ew9n
    @user-kk7gy8ew9n 5 месяцев назад

    Khup chan

  • @jyotipowar6101
    @jyotipowar6101 5 месяцев назад +1

    Khup chaan