कशाला आंबवायचा का सोडा वापरायचा १ वाटी गहू पीठाने 2 मिनटात बनवा कुरकुरीत पेपर डोसा I Dosa I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • कशाला आंबवायचा का सोडा वापरायचा १ वाटी गहू पीठाने 2 मिनटात बनवा कुरकुरीत पेपर डोसा I Dosa I
    #dosa #instantdosa #Shandarmarathirecipe #wheatflourdosa #wheatfourrecips #gahupthadosa #dosarecipes #dosarecipe #instantdosa #zatpatdosa #crispydosa #gehuaatadosa #aatekadosa #marathirecipes #nashtarecipes #healthy #nasta #dosanasta
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी गहू पीठ ( १५० ग्राम ) /1 bowl of wheat flour (150 grams)
    पाव वाटी बारीक रवा ( ५० ग्राम ) /1/4 bowl of fine semolina (50 grams)
    पाव वाटी दही ( ५० ग्राम ) /1/4 bowl Curd (50 gms)
    १ चमचा चण्याचे पीठ /1 tsp chickpea flour
    १ चमचा साखर /1 tsp sugar
    चवीनुसार मीठ /Salt to taste
    थोडं थोडं पाणी वरून मध्यम टाईप चे बॅटर बनवा /Make a medium type batter with little water
    इनो सोडा वापरायचे नसेल तर ५ मिनिट बॅटर फेटून घ्या /If you don't want to use inno soda, beat the batter for 5 minutes
    ३ चमचे तेल /3 tbsp oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा /1 tsp mixed mustard cumin
    १ चमचा उडीद डाळ /1 tsp Udid Dal
    १ चमचा चण्याची डाळ /1 tsp gram dal
    २ मिरच्या बारीक कापलेली /2 chillies finely chopped
    पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
    थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
    १ कांडा उभा कापलेला /1 onion cut vertically
    अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट /Half teaspoon ginger garlic paste
    अर्धी वाटी पाणी /half a cup of water
    पाव चमचा हळद /teaspoon of turmeric
    २ उकडलेले बटाटे मॅश करून घ्या /Mash 2 boiled potatoes
    चवीनुसार मीठ /salt to teste
    बारीक कापलेली कोथिंबीर / finely chopped coriander

Комментарии • 11