ताई तुमच्या किर्तन यामुळे मला खूप वेड लागले आहे.दिवसा तुन दररोज दोन किर्तन ऐकतोय मनावर अधिराज्य गाजवणार किर्तन म्हणजे रोहिणी ताई परांजपे ताई साष्टांग दंडवत ईश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना करतो 💐🌹🌹🌹💐🙏🙏
साक्षात सरस्वती आपल्या भावातून उद्युक्त होते . ताई वाणी सम्राट आणि चिरंतन सं स्मरणीय असे आजच्या पिढीला उदबोधक किर्तन धन्य आहात . दैदिप्य मान कारकिर्द शुभेच्छा .👏👏👏
❤ताई जी ने date दिली तर् साथ देण्या गायक वादक सात्विक अभ्यस्क niyojit होवोत apeksha कोतूल, तालुका अकोला येथे झालेल्या VISKATIT niyojan, n, होवो❤😮🌞🌝🌜🧐🙏🙏🙏🤝👍
❤😊रोहिणी रोहिणी नक्षत्रावर जन्मलेले श्रीकृष्ण जन्माष्टमी ला जे महत्त्व असतं विस्तृत विस्तृत पद्धतीने सांगणारे रोहिणी ताई माने माता-पित्याच्या उदरी जन्माला येऊन आजचे कीर्तन श्रवण ऐकता श्रीकृष्ण श्रीकृष्ण आशीर्वादित कन्या भारत मध्ये नाव कमवेल आपण सर्वांनी घरोघरी पोहोचवण्याचे काम करा❤😮 भारतामध्ये चमत्कार घडणार आहे तो घडविणाऱ्या रोहिणी ताई योगी मोदी देवेंद्र प्रमाणे काम करणार वृत्त स्वीकारल आहे हे नक्की जाना 🌻🌞🌝🌜💫💫🔥⭐⭐⭐⭐⭐🌦☁🌧⛈️🌈🧐🤩👏🙏🙏🙏🦚🦚🦚🌼
❤😂रोहिणी ताई माने MAYBHUMIVAR कीर्तन prasaran karta na विडिओ kartyani ❤पाहणारे manav janacha vichar dhyani ghevun PUDHARYACHYA जाहिराती आपण करने टाळावे ।। विनंती हवे तर् hyanni हे सोहळे किरतने niyojit dnyan dan सोहळे का नियओजीत karanechi SADBUDHI😮 होवो Ni हे विडिओ अपन जगा dnyan diles😂पुण्य लाभ apanas hi labhel😊🙏🙏🙏🤝
अनमोल विचारांच अमृत प्राशन केलय तांई .कोटी कोटी प्रणाम तांई दंडवत तुमच्या चरणी.
धन्य धन्य ती माता पिता ज्यांनी तुमच्यासारख्या रत्नाला जन्म दिला ताई खूप खूप आभार. अद्भुत. स्पीच लेस. अद्भुत अद्भुत
❤❤❤🎉🎉
ताई खरोखरच तुम्ही आताच्या जनाबाई आहात
रामकृष्ण हरी माऊली
सुंदर कीर्तन रोहिणी ताई ना साष्टांग दंडवत
ताई तुमच्या किर्तन यामुळे मला खूप वेड लागले आहे.दिवसा तुन दररोज दोन किर्तन ऐकतोय मनावर अधिराज्य गाजवणार किर्तन म्हणजे रोहिणी ताई परांजपे ताई साष्टांग दंडवत ईश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना करतो 💐🌹🌹🌹💐🙏🙏
साक्षात सरस्वती आपल्या भावातून उद्युक्त होते . ताई वाणी सम्राट आणि चिरंतन सं स्मरणीय असे आजच्या पिढीला उदबोधक किर्तन धन्य आहात . दैदिप्य मान कारकिर्द शुभेच्छा .👏👏👏
अगाध ज्ञान सुंदर गोड आवाज.शब्दच नाहीत कौतुक वर्णन करायला खूपच छान .
खूप खूप अप्रतिम कीर्तन साष्टांग दंडवत ताई
ताईंच्या मुखातून जणूकाही सरस्वती माताच बोलत आहे असे वाटते. तुमचा एकेक शब्द अंतर्मणावर परिणाम करतो.तुमचे निरूपण एकले की धन्य झाल्यासारखे वाटते.
वा किती सुंदर आवाज kalazala झनू सद घालतोयमानाचं ठाव घेतोय आवाजताई god bles yau
खरंच. खूप खूप अप्रतिम आजचं कीर्तन..
रोहिणी ताई, मध्ये थोडा तरी ईश्वराचा अंश आहे , याशिवाय असे किर्तन शक्य नाही.👏💐
खूपच सुंदर व अभ्यासपूर्ण किर्तनं असतात रोहिणी ताईंचे ....
खुपच छान कीर्तन ताई खुपच सुंदर सांगतात ऐकावसं च वाटत
खूपच सोपी v sunder सांगितले अप्रतीम
Very sweet awaj , utam vichar.mandni. well studied
Anazing.she is a proud of specially ladies that she could compare to others.
ह. भ. प ताईंच्या चरणी साष्टांग दंडवत भ🙏 अप्रतिम किर्तन .
ताई आपणं आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आपलीं किर्तन ही सर्व तरुण पिढीला तसेच इतर सर्वांना ऐकलं पाहिजे असं आपलं किर्तन करण्याची शैली आहे.
औक्षवंत हो बेटा शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩
कोटी कोटी दंडवत ताई तुम्हाला
खूप छान वाटले आहे
राम कृष्ण हरी माऊली ताई खूप छान शब्दच नाहीत
अशा किर्तन चीगरज आहे ताई तुमचे प्रवचन ऐकत राहावेसे वाटते मला मानसिक बळ मिळाले नमो नम ़
खरो खरं सौ तुमच भक्तीमय किर्तन ऐकून नास्तिक देखील भक्तीमय होईल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर भक्तिमय कीर्तन धन्यवाद ताई जय हरी
रोहिणी ताईंचा खुपगोड आवाज आहे.किर्तन खूप सुंदर असते.🙏🌹😄🚩शाहीर घाटगे (सातारा )
खुप सुंदर कीर्तन झालं ताई श्री कृष्ण भगवान की जय
ताईसाहेब सुंदर किर्तन
जय जय राम कृष्ण हरी
ताई तुमचे कीर्तन ऐकून अंतरी चे भाव दाटून येतात अष्ट सात्विक भाव उत्पन्न होतात असं वाटते प्रत्यक्ष तुमच्या समोर येऊन बसावं 🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
49:10 49:10 wa ताई tumhala ektana mn tallin hounn jate tum ache kirtan samuch naye
Ram krishna hari 🙏🏻 khup chan tai ❤🎉
मन कसमंत्र मुधहोत याची वाणी आयकुन छान वाटठय
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
॥ राम कृष्ण हरी ॥ ताईसाहेब सुंदर किर्तन .
खरच,ताईचे, कीर्तन बोध,ज्ञान, घेण्यासाठी 🎉आहे
खुपचं छान
Wa wa kay bolawe suchena kay sangitukt kirtan
Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare ram Hare ram ram ram Hare Hare 🎉
ताईंची किर्तन सेवा मिळाले सर
राम कृष्ण हरी ताईसाहेब खुप सुंदर कीर्तन 🙏🙏
अप्रतिम🙏🙏
🎉❤❤❤❤❤
ताई तुमचं किर्तन ऐकावं, उठूच नये असं वाटत खरोखर साक्षात परमेश्वराचे दर्शन घडते कीर्तनात, येवढे मग्न होतो ताई, तुम्हाला साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी खूप छान किर्तन
राम कृष्ण हरी 🚩
Phar sudar kirtan.
अतिशय छान ताई
Khup Sunder
🙏जय जय राम कृष्ण हरी,ताई खुप छान 😊🚩👏
ताई 🙏तो भाव आज मानवामध्ये उभा राहिला पाहिजे 🌹🙏🌹
अतिशय भावस्पर्शी कीर्तन खूप आनंद मिळाला. ताईच गायन म्हणजे lata😂दीदी ची आठवण येते.
अतिशय सुंदर कीर्तन.❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खुप छान ताईसाहेब.
2 मे .ते 8 मे 2025 दरम्यान कीर्तनाची सेवा पहेजी.कृपया तारीख दयावे.
राम कृष्ण हरी
❤ताई जी ने date दिली तर् साथ देण्या गायक वादक सात्विक अभ्यस्क niyojit होवोत apeksha
कोतूल, तालुका अकोला येथे झालेल्या VISKATIT niyojan, n, होवो❤😮🌞🌝🌜🧐🙏🙏🙏🤝👍
रामकृष्ण. हरी. सुंदर. किरतन. ताई. साहेब.
Very nice explanation
राम कृष्ण हरी मा उली
खुपच सुंदर बासुरीगायन
राम कृष्ण हरी 🚩 अप्रतिम किर्तन
Khupch chan Tai 🎉
मधुर असा आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी
खूप सुंदर
Chhan KIRTANKAR Rohinitai changale vichar mandni kali ahe
माऊली 🎉🎉
!! राम कृष्ण हरी !!
🙏🙏🙏🙏🙏
Khupch chan tai
राम कृष्ण हरि माऊली
राम कृष्ण हरी 👏👏👏🙏
रामकृष्ण हरी ,
jai shri Krishna
Prabhakar Gawas, kiti sundar Katha kathan vah !
Ase kirtanmi kadhihi eeke navhate.kiti sundar.
Ram krishan hari
Ram Krishna Hari Mauli
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
जय हरी ताई आपण खुपसखोल सांगता रामकृष्ण हरी विठल केशवा मंत्र हा जपा्वा कर्व काळ माऊंल चरणी आदरानेडोट टेकतो.
🙏
आजच्या आमच्या काळातील रोहिनिताई म्हणजे मला तर संत जनाबाई आहे असं जाणवत.
१००टक्के आहे
नुसतेच सुंदर नाही. त्या तुन बोध घेण्यासारखे आहे. ताईची ओघवती वाणी आहे. चटकन लक्षात राहते. त्यामुळे रोज घ्या जीवनात सहज उतरेल .
श्री स्वामी समर्थ आई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई महानुभाव पंथाची पण कीर्तन करत जा
परत परत कीर्तन ऐकत रहावेसे वाटत
राम कृष्ण हरी
संत जनाबाई म्हणजे किर्तन चंद्रिका रोहिणी ताई परांजपे
ऐकल्याचे ऐकावे पुन्हा पुन्हा ऐकावे, श्रवण ते आत्म निवेदन,
❤😊रोहिणी रोहिणी नक्षत्रावर जन्मलेले श्रीकृष्ण जन्माष्टमी ला जे महत्त्व असतं विस्तृत विस्तृत पद्धतीने सांगणारे रोहिणी ताई माने माता-पित्याच्या उदरी जन्माला येऊन आजचे कीर्तन श्रवण ऐकता श्रीकृष्ण श्रीकृष्ण आशीर्वादित कन्या भारत मध्ये नाव कमवेल आपण सर्वांनी घरोघरी पोहोचवण्याचे काम करा❤😮 भारतामध्ये चमत्कार घडणार आहे तो घडविणाऱ्या रोहिणी ताई योगी मोदी देवेंद्र प्रमाणे काम करणार वृत्त स्वीकारल आहे हे नक्की जाना 🌻🌞🌝🌜💫💫🔥⭐⭐⭐⭐⭐🌦☁🌧⛈️🌈🧐🤩👏🙏🙏🙏🦚🦚🦚🌼
सुंदर
अप्रतिम किर्तन। ताईंचा मोबाइल मिळेल काय ? म्हणजे जवळपास कुठे ताईंचे किर्तन असेल तर प्रत्यक्ष ऐकता येईल.
😊😊😊❤❤❤
Taelabari
सुंदर कीर्तन झाले
जन्म घेतल्याचे सार्थक केले आहे ताईंनी
❤😂🎉😢😮😅😊
देवीचा अवतार आहे
तुम्ही पुण्यात आहात का असल्यास कर हे किर्तन शिकायचे वर्ग घेत असाल तर संपर्क क्रमांक द्यावा तुमचा अभिप्राय आहे हा माझा
Tumish muk tha ahesthai
❤😂रोहिणी ताई माने MAYBHUMIVAR कीर्तन prasaran karta na विडिओ kartyani ❤पाहणारे manav janacha vichar dhyani ghevun PUDHARYACHYA जाहिराती आपण करने टाळावे ।।
विनंती
हवे तर् hyanni हे सोहळे किरतने niyojit dnyan dan सोहळे का नियओजीत karanechi SADBUDHI😮 होवो
Ni हे विडिओ अपन जगा dnyan diles😂पुण्य लाभ apanas hi labhel😊🙏🙏🙏🤝
सर मला किर्तन गणेशोत्सव स्पताह ठेवायाचा आहे आपला नंबर मिळाले
मला तुम्हचा नंबर मिळेल सर
माऊली तुमचा फोन नंबर मिळेल काय