हे माते मी आपणास शत शत नमन करतो. आपली वाणी ऐकुन असे वाटते की, साक्षात सरस्वती माता आपल्या कंठात वास करते. आम्ही खुप भाग्यवान आहे आपले किर्तन ऐकावयास मिळाले. महाराष्ट्राची भुमी किती पवित्र आहे आपल्या सारखी रत्न ह्या भुमीत जन्माला आली. ❤
ताई,तुमचे प्रबोधन खूपच छान आणि तुम्ही जे शनी देवाची महिती सांगितली ती, ग्रेटच, आणि संपूर्ण कीर्तन जिवन जगताना,बरेच सकारात्मक परिणाम देणाऱ्या गोष्टींचे विश्लेषण केले,तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार 🎉❤ जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल , पांडुरंग रामकृष्ण हरी, ताई तुमच्या प्रबोधनाची समाजाला आणि आम्हाला योग्य जिवन जगण्याची प्रेरणा देणारा प्रबोधन केलेच म्हात्रे रमेश 🎉02/12/2024
अप्रतिम खूप छान असतं तुमचं किर्तन साक्षात सरस्वतीचं रुप आहात. तुकाराम महाराज माऊली विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली 🎉🎉🎉🎉🎉
सौ है भ प किर्तन रत्न रत्नांची खान काय वर्णु महिमा तुमचा माऊली आम्ही अजान ,आई सरस्वती मातेचा वरदहस्त तुमच्या अखंड मस्तकी देऊन त्यांना तुम्हाला जन्म दिलाय,आम्हिअजान उसने शब्द घेऊन काय वर्णन करनार , खुप खुप अभिनंदन करतो माऊली रामकृष्ण हरि
नास्तिक माणसाला आस्तिक बनवण्याची कला,ती ताकद ताईंच्या कीर्तनात आहे.ताई परमेश्र्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😊😊
खुप खुप सुंदर कीर्तन लाख मोलाचे कीर्तन अप्रतिम कीर्तन सुंदर कीर्तन सतत ऐकाव अस कीर्तन काय वर्णन करू ताई तुमच्या कीर्तनाचे शब्द नाहीत मजकडे लाख लाख सुभेछा🎉🎉❤❤
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏. Ya devi sarva bhuteshu matru Roopen san sthita namas tasy ai namas tasy ai namo namaha🙏
रोहीनीताई खरोखर देवी सरस्वती हीच आपल्या मुखातून अखंड अमृताचा वर्षाव करीत असल्याचा निरंतर भास होत आहे.देवाचे चरणी हीच विनंती की हा अमृत वर्षाव लाभणे लाभणेसाठी त्यांना उदंड आनंद आरोग्य ऐश्वर्य त्यांना लाभु दे ..विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी.....धन्यवाद.
ताई तुमचं कीर्तन ऐकून खूप मन प्रसन्न होते❤❤❤
हे माते मी आपणास शत शत नमन करतो. आपली वाणी ऐकुन असे वाटते की, साक्षात सरस्वती माता आपल्या कंठात वास करते.
आम्ही खुप भाग्यवान आहे आपले किर्तन ऐकावयास मिळाले. महाराष्ट्राची भुमी किती पवित्र आहे आपल्या सारखी रत्न ह्या भुमीत जन्माला आली. ❤
खूप छान किर्तन मन भरून आले
खूप छान
ताई आपण अतिशय सुंदर कीर्तन करतात.. आपल्या कंठात साक्षात सरस्वती देवी विराजमान आहे.. 🙏🙏
ताई कलियुगात तुमच्यासारख्या माणसांची आणि तुमच्या शब्दांची खूप गरज आहे....... श्रीराम 🙏🏻
खरेच ताई तुमचे कीर्तन खुप छान सुंदर🙏🏽🌷
ताई नमस्कार खरोखरच सरस्वतीचा वरदहस्त आपल्या मस्तकी आहे 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
साक्षात देवीच धन्य माता पिता गुरू तयाचिये राम कृष्ण हरी माऊली 🌹❤️🙏
सुंदर कीर्तन भाग्य आमचे
Mate tumala shatash pranam.. khup god avaj... Mandani khup sundar... 1ch no mate...
ताई तुमच्या किर्तनाला देवाचे भक्ती देवाचे प्रेम वाढत चाललेले आहे खूप सुंदर किर्तन असतं तुम्हाला खूप खूप धन्यवाद आज पर्यंत न मिळालेल्या देव भेटला
😂❤😂😂😅म❤❤😊😅
खुप छान ताई .मनाला खुप शांत वाटते .
किर्तन खुप छान, सतत ऐकत राहावे असेच वाटते ताई तुम्हांस माता सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे मी तर अगदी भारावून गेले खुप खुप धन्यवाद
ताई,तुमचे प्रबोधन खूपच छान आणि तुम्ही जे शनी देवाची महिती सांगितली ती, ग्रेटच, आणि संपूर्ण कीर्तन जिवन जगताना,बरेच सकारात्मक परिणाम देणाऱ्या गोष्टींचे विश्लेषण केले,तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार 🎉❤ जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल , पांडुरंग रामकृष्ण हरी, ताई तुमच्या प्रबोधनाची समाजाला आणि आम्हाला योग्य जिवन जगण्याची प्रेरणा देणारा प्रबोधन केलेच म्हात्रे रमेश 🎉02/12/2024
माऊली हे आई तुझ्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🙏
ताई आपण अप्रतिम काव्य सादर करता.
अप्रतिम खूप छान असतं तुमचं किर्तन साक्षात सरस्वतीचं रुप आहात. तुकाराम महाराज माऊली विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली 🎉🎉🎉🎉🎉
असे वाटते रोहिणी बाई च हृदय किती भक्ति ने भरलेले आहे फारच सुंदर कीर्तनकार ताई धन्यवाद!🙏🙏
त्यांना संपर्क कसा करायचा
खूप छान ! अप्रतिम ऐकून मन प्रसन्न होत.
रोहिणी ताई नमस्कार, तुमचे कीर्तन असे वाटते की सरस्वती तुमच्या रुपात ,मुखात बोलत आहे,प्रत्येक संस्कृत श्रोक चा अर्थ खूपच छान विश्लेषण करून सांगतात
खूप खूप छान सुदंर कीर्तन ताई तुमच्या मुखात सरस्वती आहे मी वेळ मिळेल तेव्हा तूमचे कीर्तन युट्युब द्वारे ऐकते मनाला आनंद मिळतो धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
नमरतेताईरामकुषणहरी
खूप छान खरोखर सरस्वतीचा आशीर्वाद लाभला आहे शत शत नमन 🙏🙏🙏
अद्वितीय किर्तन ताई
सौ है भ प किर्तन रत्न रत्नांची खान काय वर्णु महिमा तुमचा माऊली आम्ही अजान ,आई सरस्वती मातेचा वरदहस्त तुमच्या अखंड मस्तकी देऊन त्यांना तुम्हाला जन्म दिलाय,आम्हिअजान उसने शब्द घेऊन काय वर्णन करनार , खुप खुप अभिनंदन करतो माऊली रामकृष्ण हरि
खूप छान किर्तन ताई
खूप खूपच छान असतं तुमचं किर्तन साक्षात सरस्वती आहात 🙏🙏💐
ताई तुमचे किर्तन फार फार सुंदर सतत ऐकावेसे वाटते.
ताई खुपच छान ❤
किर्तनाचैभुषण
नमस्तक सरस्वती माता
🙏 ज्ञानाची दिवाळी
नास्तिक माणसाला आस्तिक बनवण्याची कला,ती ताकद ताईंच्या कीर्तनात आहे.ताई परमेश्र्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😊😊
उद्बोधक किर्तन रोहिणी ताई तुमचे किर्तन ऐकल्या शिवाय मला काम सुचत नाहि भकतिचे उगमस्थान आहेतुमहि
उद्बोधक किर्तन रोहिणी ताई तुमचे किर्तन ऐकल्या शिवाय मला काम सुचत नाहि भकतिचे उगमस्थान आहेतुमहि
रामकृष्ण हरी माऊली सतत ऐकावे असे आपले कीर्तन प्रवचन
बरोबर आहे पन आजकालचे कीर्तनकार देवाच सोडून तीसरेच विषयाच प्रवचन देतात
Tai kupach chhan Ram krishna hari
खुप खुप सुंदर कीर्तन लाख मोलाचे कीर्तन अप्रतिम कीर्तन सुंदर कीर्तन सतत ऐकाव अस कीर्तन काय वर्णन करू ताई तुमच्या कीर्तनाचे शब्द नाहीत मजकडे लाख लाख सुभेछा🎉🎉❤❤
अतिशय सुंदर.वारकरी संप्रदाय व नारदीय कीर्तन या दोन्हीवर आपण सुंदर निरूपण करतात. त्यामुळे सतत ऐकण्याची इच्छा होतें. धन्यवाद.🙏
Kup Chan avaj taincha
! राम कृष्ण हरी !
रोहिणी ताई, आपण साक्षात सरस्वती आहात...
राम कृष्ण हरी माऊली ताई खुप छान किर्तन पूर्वपुण्य असल्याशिवाय परमार्थ होत नाही ताई आणि कीर्तन प्रवचना पाय वळत नाहीत
ताई तुमचा आवाज खूप खूप छान आहे
Atishay sunndar
खूपच छान ताई
👌खूप छान
🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏
माऊली खूपच गोड गोड आहे आपल कीर्तन 🙏🙏
जय श्रीराम सनातन धर्माचा
जय जय राम कृष्ण हरी माऊ ली!
फारच सुंदर वैचारिक अध्यात्मिक प्रबोधन. धन्यवाद ताई अभिनंदन, शुभेच्छा.शुभ आशिर्वाद!
जगदंबे चरणी नमन
Khup Sunder kirtan tai
खूपच सुंदर अप्रतिम.❤
🙏 जय सद्गुरू माऊली
Paranjape tai apnas bhagwantane apar buddi dili ahe🌹🙏🌹
राम कृष्ण हरी छान छान कीर्तन आहे ताई
Ram krishna Hari Tai
किर्तन चागं किर्तन चागं |होय अगं हरी रुप| आपल्या वाणीत शुचित्व आहे. मन हरी चरणी अर्पण करतो. रामकृष्ण हरी🙏
खूपच छान..... रामकृष्ण हरी
❤ Shree Gurudev ❤ at Belgaum 🎉
ताई खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली
राम कृष्ण हरी माऊली
ताई तुमचं कीर्तन मला खूप आवडते
अप्रतिम.शब्द कमी पडतात.
फार सुंदर ,राम कृष्ण हरी,
केवळ नतमस्तक माऊली..... 🙏🌹🙏राम कृष्ण हरी
माऊली खूपच गोड कार्यक्रम
ताई आम्हाला सोमथळी येथे किर्तनाचे तारीख पाहिजे खुप छान किर्तन सांगता
Khup chaan 🎉🎉
खुप छान
ताई तुमचे सात्विक दिसणे आणि अप्रतिम कथन...राम कृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण माऊली
Khup Chan tai ,od lago bhaktichi
अभिनंदन.
Jai Sadguru Tai khup chan great ❤🎉
झाडावरचे पिकलेल्या पानाला पडण्यासाठी आज्ञा ईश्वराची लागते असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
खूप छान कीर्तन रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏🚩🚩❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏. Ya devi sarva bhuteshu matru Roopen san sthita namas tasy ai namas tasy ai namo namaha🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल
माऊली.
धन्यवाद
खुप सुंदर गोड आणि वाणि ,उच्चार, विचार
रोहीनीताई खरोखर देवी सरस्वती हीच आपल्या मुखातून अखंड अमृताचा वर्षाव करीत असल्याचा निरंतर भास होत आहे.देवाचे चरणी हीच विनंती की हा अमृत वर्षाव लाभणे लाभणेसाठी त्यांना उदंड आनंद आरोग्य ऐश्वर्य त्यांना लाभु दे ..विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी.....धन्यवाद.
संताचे वचनाप्रमाणे परखडपणे विचार व्यक्त करतात.धन्यवाद ताई.
माऊली रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर वाणि,विचार, छान ऐकतच रहावे.
धन्यवाद माऊली.
ओम शनेश्वराय नमो पांडुरंग हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
माऊली खरंच खूप सुंदर कीर्तन. जरा पण मन हळू नये, 🌹🌹💐💐🙏🏾🙏🏾
Khup chhan tai tumche kirtan sarkhe sarkhe iqoo vatate..ram krushn hari.mauli..🙏 .tumche kirtan satat asech ikayala milo...hich pandurang charni prarthana..🙏💐
ताई खुप छान किर्तन ऐकुन मन तृप्त झाले
Khup chan.
Nice ❤
ताई खरच तुमच्या तुमच्या मुखातुन सरस्वती बाहेर येते कीती छान कीर्तन
राम कृष्ण हरि
Aai Mata skshyat sarsvatichi Vani tumhala shat shat naman khup khup Chan punaha punha jalm tumhacha hou dya Aas mi pandungakad magen
ताई
खूप छान
मन तृप्त होते आपले किर्तन ऐकून
पांडुरग हरी🙏
खूप छान किर्तन
ताई कीर्तन खुपच छान ऐकतच रहावे अस वाटत
Tai🙏🙏🙏🙏
ताई तुमचा अभ्यास खुब छान आहे
राम कृष्ण हरी रोहिणी ताई खुप छान कीर्तन आवडले आपल्या पुढील वाटचालीसशुभे्छा 🎉🎉🎉
Om namo ji aadya Ved prati padya Jai jai Swa san ve dya Aatma roopa ||
Om namo Hanumate Rudra avatar Sarva shatru san haray sarva rog haray sarva vashi karanay Ram doota Swa |🙏
एकदम खरोखरच आहे ताई साहेब
ताई कीर्तन खुप च छान आणि आवाज खुप च गोड ऐकत च राहव.
Nice
खुप खुप छान