रोहिणी ताई काय अप्रतिम कीर्तन करता तुम्ही...आणि गाणं तर जबरदस्त.... किती सहज सुंदर यांना घेता... वक्तृत्व अप्रतिम... धन्य धन्य आहात तुम्ही...मला तुम्ही खूप आवडता...👌👌👌👌👌👌❤❤❤
माऊली तुमचे कीर्तन दोन-तीन वेळेस प्रत्येक कीर्तन मी तीनदा तरी ऐकत असेल ऐकतच राहावं वाटतं किर्तन ऐकलं की मनाला खूप प्रसन्नता वाटते आणि बरच माहिती होतं तुमच्या कीर्तनातून किर्तन सांगण्याची शैली खूपच अप्रतिम आहे नमस्कार माऊली तुम्हाला
रामकृष्ण हरी असले किर्तन आता खुपच दुर्मिळ झाले आहेत २० वर्षांनंतर ऐकतोय अतिशय भावपूर्ण कायम हृदयात बसणार किर्तन व ताईचे भाव या भगवंत भावाला शतशः साष्टांग नमन
जयश्री राम, वंदेमातरम्, भारतमाता की जय,, पांडुरंग हरी विठोबा रखुमाई कोटी कोटी दंडवत प्रणाम, ह.भ.प. रोहिणी ताईस खूप खूप हार्दिक शुभेच्छा अभिनंदन, दंडवत..🎉🎉
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
Tai नमस्कार, राम कृष्ण हरी, जय योगेश्वर, हरी ओम ह्या सगळ्या पद्धतीने तुम्हाला अभिवादन ❤❤❤❤ मला स्वाध्याय परिवार जेवढा जेवढा समजतो ना त्यातली ताकद मला खूपदा आणि खूप ठिकाणी तुमच्या कीर्तनात पाहायला मिळत होती..... Finally Aaj hya madhe दादाजींच नाव ऐकल्यावर समजलं तुम्ही तुमच्या अभ्यासात त्यांचे ही जीवनाचा अभ्यास केला आहे 🤗🤗🤗😍😍😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
ताई तुमचे किर्तन खरेच खूप छान असते. मला वाटते तुमचा जन्म किर्तन करण्यासाठी आहे. हिंदू धर्म भूषण आहात तुम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉 मला तुमचे किर्तन खूप अवडते. मी तुमचे कीर्तन खुप अवडीने ऐकतो.
भाषेवर प्रभुत्व. ओघवते वर्णन . साक्षात परमेश्वर दर्शन . जनजागृती आणि समाजाचे प्रबोधन . राम कृष्ण हरी विठू माऊली 👋👋👋
अप्रतिम कीर्तन.कौतुकास शब्द उणे पडतील.रोहिणीताई साक्षात सरस्वती .इतर ह.भ.प.मंडळी खूप छान अभंग गायन.भक्ती ,भाव ,प्रेमाचा उत्तम संगम.साऊण्ड सिस्टीम खूप छान.भगवंतकृपा सदैव बरसत राहो आपणा सर्वांवर.रामकृष्णहरी.
फार दिवसांनी एक अप्रतिम कीर्तन ऐकायला मिळाले.
माधुर्य,संयम,नियमन, प्रबोधन, प्रक्षेपण, नियोजन,विषयविवेचन,सारे काही,सर्व काही अप्रतिम.
ध्वनिवर्धक नियंत्रक, कार्यक्रमाचे सारे संयोजक अभिनंदनास्पद व अभिमानास्पद.साऱ्यांचं श्रोत्यांसह साऱ्या-साऱ्यांचं अभिनंदन.
ह.भ.प.रोहिणीताईंचं आदर्श सादरीकरणाबद्दल हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.🙏💐🙏
Khupch chhan kirtan Tai khup sundar bhashay shyelli ,🙏👌👌👍 Jai shree Radhe Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐❤️💜
संस्काराची शिदोरी❤💐👍🙏❤💯
रोहिणी ताई काय अप्रतिम कीर्तन करता तुम्ही...आणि गाणं तर जबरदस्त.... किती सहज सुंदर यांना घेता... वक्तृत्व अप्रतिम... धन्य धन्य आहात तुम्ही...मला तुम्ही खूप आवडता...👌👌👌👌👌👌❤❤❤
राम कृष्ण हरी ताई,,🎉🎉🎉
🙏🚩 रामकृष्ण हरि ताई खुप छान किर्तन सेवा धन्यवाद 🙏
ह.भ.प.साक्षात गुरुमाऊली रोहिणीताई किती छान सगुण चैतन्याच वर्णन आणि तुकाराम महाराजांचे मागण.तुमचं जीवन सतत भगवद्भक्तीत चैतन्यमय राहूदे .
माऊली तुमचे कीर्तन दोन-तीन वेळेस प्रत्येक कीर्तन मी तीनदा तरी ऐकत असेल ऐकतच राहावं वाटतं किर्तन ऐकलं की मनाला खूप प्रसन्नता वाटते आणि बरच माहिती होतं तुमच्या कीर्तनातून किर्तन सांगण्याची शैली खूपच अप्रतिम आहे नमस्कार माऊली तुम्हाला
Khupch God kirtan tai
😊😊 khuup Chan
Tumhi master aahat
Great.mala dadansange bolayachye Aahe
😊 great tana firkii.good couple marahaj
रामकृष्ण हरी
असले किर्तन आता खुपच दुर्मिळ झाले आहेत २० वर्षांनंतर ऐकतोय अतिशय भावपूर्ण कायम हृदयात बसणार किर्तन व ताईचे भाव या भगवंत भावाला शतशः साष्टांग नमन
🙏🌹🌻जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी🌻🌹🙏
खूप सुंदर सादरीकरण, गोड आवाज, उत्तम संगीताची जाण. मराठी संस्कृत भाषेची उत्तम प्रभुत्व ही दिसून आले. ... शुभं भवस्तू ... 💐🌹🙏🙏💐❤️...
एक नंबर आवाज आणि छान किर्तन ❤
🎉जय जय रास krishan हरी🎉अदभुत कीर्तन ताई🎉
मी वडाळीभोई चा असून हे कीर्तन ऐकण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे ताईंचा सुंदर आवाज बस सुंदर निरूपण आहे
Ram krishna hari 🙏🙏khup chan Mauli Deai maz prem sarv kal 🙏
खुप सुंदर ताई साक्षात सरस्वती बोलत आसे वाटते ,🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
जयश्री राम, वंदेमातरम्, भारतमाता की जय,, पांडुरंग हरी विठोबा रखुमाई कोटी कोटी दंडवत प्रणाम, ह.भ.प. रोहिणी ताईस खूप खूप हार्दिक शुभेच्छा अभिनंदन, दंडवत..🎉🎉
शब्द च नाही ताई उपमा व्यक्त करावया अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ताई 🎉🎉राम कृष्ण हरी विठ्ठल 🎉🎉
जय हरी माऊली 🙏🏻
धन्यवाद रोहिणी ताई माऊली आपणास उदंड आयुष्य लाभो प्रभू चरणी प्रार्थना
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
अप्रतिम किर्तन ताईंचे,या माध्यमातून आपली संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे खूप छान प्रयत्न आहेत. आपणही भरभरून प्रतिसाद द्यायला हवा.खूप छान किर्तन.
खूपच सुंदर , मन तृप्त झाला , गोड मराठी . ## सांताक्रुझ वेस्ट .
ku 4dß diff f transferred fridge th oo oo oñj
Om Tryamb kam yajamahe sugandhi pushti vardhanam urva ruk miv vabhanjanan mrutyo r mukshi 🙏yamamruta.
अप्रतिम खुप सुंदर रामकृष्ण हरी धन्यवाद
Tai नमस्कार, राम कृष्ण हरी, जय योगेश्वर, हरी ओम
ह्या सगळ्या पद्धतीने तुम्हाला अभिवादन
❤❤❤❤
मला स्वाध्याय परिवार जेवढा जेवढा समजतो ना त्यातली ताकद मला खूपदा आणि खूप ठिकाणी तुमच्या कीर्तनात पाहायला मिळत होती.....
Finally Aaj hya madhe दादाजींच नाव ऐकल्यावर समजलं तुम्ही तुमच्या अभ्यासात त्यांचे ही जीवनाचा अभ्यास केला आहे 🤗🤗🤗😍😍😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
अप्रतिम कीर्तन ताई तुमचे कीर्तन सतत ऐका वेसे वाटते 🙏🏻राम कृष्ण हरी माऊली
🙏🚩जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩🌹🌹🍎🍎🌹🌹🙏🚩🙏🚩
जय हरी माऊली, राम कृष्ण हरी
. 🙏🙏
जय हरी ताई खूप छान कीर्तन खूप छान आवाज ताई जय हरी विठ्ठल 🙏🙏🚩🚩
Ya devi sarva bhuteshu matru Roopen san sthita namas tasy ai ,namas tas yai namo namaha🙏 🙏
देखिला देखिला देवांचा हा देव | फिटला संदेह निमाले दुजेपण || संत ज्ञानेश्वर महाराजांचे रामकृष्ण हरी 🌹गांगर्डे. जनार्दन
|
अप्रतिम किर्तन माऊली 🙏🙏👌👌
ताई ज्ञानाचे भांडार आहात आपण . धन्यवाद ताई. 🙏🙏
कीर्तनकार रोहिणी ताई खूपच छान आहे कीर्तन अभिनंदन
ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मणे. प्रणत: क्लेष नावात गोविंदायनमो नमः
Tai maharaj very nice bhairavi galy
1:35:07
खुप सुंदर कीर्तन ताई तुमचा आवाज खूप गोड आहे आयकुन मन तुप्त झाले राम कृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम कीर्तन बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाले, धन्यवाद,रामकृष्ण हरी.
Nirikshan shakti far tikashna ya najret n, sutanare asha. Rohini. Tai. गंधर्व बाल च्यान🎉कीर्तनकार सतत् yaikvat राहावे
Subhashis devun shatayushi bhav ase मनोमन कामना होवो❤😊🙏✌
चायनलचे पन आभार मानतो आमच्या साठी सर्व किरतने आमच्या पर्यत पोचतात धन्यवाद... राम कृष्ण हरि
Fine presentation. Om Ram Krishna Hari.jai ho!🙏
रोहिणी ताई आपल्या मुखातून निघणारा एक एक शब्द साक्षत तत्त्वज्ञान,शारदेच्या मुखातून येतो असा भास होतो.आपल्याला दैवी देणगी आहे.खूप सुंदर.....
जय हरी माऊली अतिशय सुरेल अप्रतिम
खुप छान, अभ्यासु किर्तन ताई खूप अभिमान वाटतो तुमचा
द😊😊ऐ
रामकृष्ण हरी माऊली
दिदी माऊली आपणास वंदन राम कृष्ण हरी माऊली
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏Mangal murti Moraya Jai ho 🙏
🙏🙏 जय जय पांडुरंग हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि ताई उत्कृष्ट सेवा. 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
एकदमच छान कीर्तन आज काळाची गरज आहे धन्यवाद
जय हरी विठ्ठल माऊली.
जय सद्गुरु माऊली खूप खूप सुंदर निरुपण जीवन चे सत्य
अतिशय मधुर वाणी, मंत्रमुग्ध करणारे विचार .
ताईंना सादर प्रणाम .
राम कृष्ण हरी
He Shiva Shankar namami Shankar Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho 🙏
ताई तुमचे किर्तन खरेच खूप छान असते. मला वाटते तुमचा जन्म किर्तन करण्यासाठी आहे. हिंदू धर्म भूषण आहात तुम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉 मला तुमचे किर्तन खूप अवडते. मी तुमचे कीर्तन खुप अवडीने ऐकतो.
Ram krushna Hari,mi darroj kirtan iekate, motivational , apratim kirtan,
प्रतेक किर्तन युटुबवर टाकतजा मॅडम खुप छान वाटते ऐकायला आवाज खुपचछान आहे
राम कृष्ण हरी🙏🙏
फार सुंदर किर्तन का आवाज फार सुंदर किर्तन
राम कृष्ण हरी🎉😂
धन्यवाद माउली जय हरी
उत्तम भाषाशैली,ओघवती वाणी.🚩🚩🚩
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻 लक्ष्मण जगताप सामनगांव नाशिक
खुपच सुंदर ताई, सदा मांझे डोळे🎉🎉
Khup.aprtimkirtn.zale.rohinitaitumchatprtyxat.srswatica.wasaahe.ramkruxnhri
श्री राम समर्थ, राम कृष्ण हरी. उत्तम किर्तन
ताई तुमच्या ज्ञानाला तोड नाही.🎉🎉❤
जय भगवान जयहरि माऊली.
वा यमगर बाबा
किर्तन खूप छान ताई,🙏🏻💐 राम कृष्ण हरी
खूप सुंदर आवाज प्रत्यक्ष सरस्वती चा अवतार
12:20 mins 🎉🎉🎉🎉
Kirtan Queen
गोड तुझे रूप गोड तुझे नाव तुमचे कीर्तन हे आवडले
Ram Krishna Hari Vithhal❤❤
अति सुंदर कीर्तन विश्लेषण छान ताई ग्रेट आहात जय महाराष्ट्र नवी मुंबई
रामकृष्ण हरी 🌹🌹🙏🙏👌👍
खूप छान जय हरी vithal 🙏
राम कूसण हरी माऊली सूदर
खुपच छान आपला आवाज ऐकुण मन भरुन आलं 🎉🎉❤
❤ओम् Sarswataye. Nmaha
Om Laxmeya. Nmaha. 🙏🙏
Ram. Krushna. Hari
😍👆👋👁👁
खूपच छान आहे कीर्तन
God aas chan kirtan
Tai Tumi khup chan kirtan krta jai hari
ताईच्या शब्दात वर्णन ताकद ईतकि आहे की शब्दच नाही ताईच किर्तन मी आवर्जून ऐकतो धन्यता मानत बस आपल्या कडे शब्द नाही
Sant rohinitai binamra vandan khupach ca kirtan kele vinamra vandan
फार सुंदर
खूप छान ताई तुमचा अभिमान वाटतो आम्हाला
माझा पांडुरंग
रोहिणीताई आपल्या वाणीतून साक्षत सरस्वती बोलत असते
जय हरि👌🙏
Tai maharaj very nice man rngalr ho
रामकृष्ण हरी🙏
खूप खूप खूप छान ताई संपूच वाटत नाही तुमचं कीर्तन तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे
खूप सुंदर किर्तन ताई