Your all kirtan Bhajan are very nice excellent and your approach observation presentation are very nice excellent, the manner in which your presentation of the subject are cannot be counted in any words. I do hear your all kirtan Bhajan and all are very nice excellent and i share your kirtan Bhajan with my all friends and they have also appreciated your kirtan Bhajan and even they also forward your kirtan Bhajan to their friends and it turns in to lakhs. Futi wish you all the best for your future kirtan Bhajan and we hope that you will deliver / present the kirtan Bhajan life long.
ताई मी तुमचे किर्तन मोबाईल वर ऐकतो आणि आमच्या दत्त मंदिरातील आणि गावकरी मंडळींना मी तुमचे नाव सुचविले होते पण आम्हाला तुमच्या किर्तनाचा स्वाद घेता आला नाही पेण रायगड दिवस या गावी .
ओम जय श्री सद्गुरूमाता नमो नमः.....ओम जय श्री सद्गुरू माताजी नमो नमः.....ओम जय श्री सद्गुरू माताजी नमो नमः.... सर्व भजन मंडळिंना माझा साष्टांग नमस्कार.... आमच्या लहानपणी कोणी आमच्या डोळ्यात असे भजनामृत घातलेच नाही..... नाही आमच्या आई वडीलांना कधी भक्ती ची ओढ ना कसली पुजा अर्चा घरात घडत असे..... आणि आसा मोबाईल देखील कोणा कडे होता आज या गोष्टी आम्हाला नविन वाटत आहे..... आनंद होतो पण खरे संस्कार नसल्याने दृढ श्रद्धा भक्ती नाही आहे.... नाही आम्ही देखील आमच्या मुलांना हा गोडवा पुरवला....आता त्यांच्या कडे मोबाईल आहे पण त्यात गेम एवढे आहेत कि उठल्या बसल्या वर सतत मोबाईल हातात आहे पण चांगले काही यात दडलेले आहे असे त्यांच्या मनी ना ध्यानी.....देव पुजा फक्त तेवढ्या पूर्ती गणपती आणि दुर्गा देवी पुजेसाठी.....तेही आम्ही त्यांच्या लहानपणी सुरू केली म्हणून.....ना कोणत्या नामस्मरण करण्याची ओढ ना कोणते शास्त्र स्त्रोत पाढ करण्यात रस आहे.... अगदी मेल्याहून मेल्या सारखे झाले आहे.....आमचे नशीबच खोटे....
नमस्कार रोहिणी ताई. पाश्चात्य अंधानुकरण ह्या विषयावर तुम्ही किर्तन करताय खूप प्रबोधनकार क आहे. केक कापतात, पण औक्षण कसे करायचे हे माहित नसते. नमस्कार, देवळात जायचे माहित नसते.पण फिरायला गेले तर इतर स्थळांना आवडिने भेट देतात.खूप वाईट वाटते.कधी ह्यांना समजणार.देव त्यांना बुध्दी दे .
फालतुगिरीने काय होते माहीत आहे का थोडासा वेळ किर्तनासाठी असतो त्यातील एकत्रिआंश फालतुगिरी तच जातात महत्त्वाचे बाजूला रहाते जरा भानावर येवून भक्ती रस सादर करावा नाहीतर सोडून द्या असले धंदे, राम कृष्ण हरी
Ram Krishna hari khup chan Tai
जय गुरू दत्त,जय गुरू दत्त 🙏🙏🌹🌹
गुरुदेव दत्त
उत्तम कीर्तन
खुपच छान ताई तुम्हाला साष्टांग नमस्कार
जय जय रामकृष्ण हरी माऊली
आपलं कीर्तन म्हणजे लहान थोर सर्वांनाच अमृताचा झरा. उपसतच राहावा. मन आणि कान तृप्त होतात. ऐकतच राहावे असे वाटते.
सुंदर कीर्तन
रामकृष्ण माऊली.
जय हारी ताई आती सुन्दर ❤
सुंदर पोवाडा गायन.कीर्तन फारच सुश्राव्य.कानतृप्त झाले.मनतृप्त झाले.धन्य झाले.तुम्हाला साष्टांग दंडवत ❤
जय हरी 🙏🌷🌷🙏
Datta guru jai
चांगलं कीर्तन आवाज सुंदर
खूप खूप खूप छान किरतन ऐकून का न तृप्त झाले❤❤
ताई तुमचं चरणी प्रणाम माझे
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर किर्तन❤❤ 45:15
Ram. Krishna. Hari. Hari. Om
जय सद्गुरु माऊली जय जय रघुवीर समर्थ उत्तम निरूपण सेवा मिळाली
🙏 उत्तम किर्तन श्रवण करविले त्या बद्दल धन्यवाद 🙏ताई.
Aavdht chintan shree gurudev Datt
Khoob Sundar Kirtan bhai Shri Swami Samarth
राम कृष्ण हरी ,खुप छान कीर्तन, ताई
राम कृष्ण हरी रोहिणी ताई🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान ताई
राम कृष्ण हरी ताई ❤❤❤
Chan kirtan krta tumhi tai विठ्ठल विठ्ठल 🙏🏾🙏🏾
Tai Namaskar,
Aprteem 😊🎉🎉🎉❤❤❤
Hatas off to Rohinitai .
खुप छान ताई।किर्तन। माझा नमस्कार 👏👏🌹🌹
🙏धन्य झालो माऊली
आपल्या कीर्तन सेवा मुळे 🙏
Khup chan Tai
Frach Sundar kirtan
अप्रतिम किर्तन!एकदा ऐकायला सुरु केली की संपूर्ण ऐकल्या शिवाय थांबूच नये असे वाटते .
खुप छान किर्तन. ऐकून कान तृप्त झाले. 🙏🙏
खुप सुंदर ताई माझा नमस्कार
Your all kirtan Bhajan are very nice excellent and your approach observation presentation are very nice excellent, the manner in which your presentation of the subject are cannot be counted in any words.
I do hear your all kirtan Bhajan and all are very nice excellent and i share your kirtan Bhajan with my all friends and they have also appreciated your kirtan Bhajan and even they also forward your kirtan Bhajan to their friends and it turns in to lakhs.
Futi wish you all the best for your future kirtan Bhajan and we hope that you will deliver / present the kirtan Bhajan life long.
खुप छान किर्तनकार , अप्रतिम🙏
जय सद्गुरु
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल🙏 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल🙏🚩
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवेभावे. रामकृष्ण हरी 🌷🌷🙏🙏
ताई कीर्तन ऐकून मन तृप्त hote👍
Jay jayramkrushsn hari
पांडुरंग हरी
Gurudatta maze aai
🙏🏽🙏🏽🙏🏽
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.
खुपच सुंदर कीर्तन ताई 🙏🙏
खूप छान ताई, नमस्कार😢
अवधूत चिंतन ,,श्रीगुरुदेेव दत्त🙏🙏
❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन ❤ जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤
खूप छान किर्तन ताई 👌🌸🌹🙏
राम कृष्ण हरी
दिगंबर दिंगबर श्रीपाद श्रीवल्लभ दिंगबर
Mast
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 🚩 🌹 जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🌹🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 🚩 🌹 🌹🙏🙏🙏
राम कृष्ण हरी खूप खूप छान ताई
🙏🙏 अप्रतिम व्यक्तिमत्व
ताई छानच विश्लेषण जय हरी विठ्ठल 🙏💐
ताई मी तुमचे किर्तन मोबाईल वर ऐकतो आणि आमच्या दत्त मंदिरातील आणि गावकरी मंडळींना मी तुमचे नाव सुचविले होते पण आम्हाला तुमच्या किर्तनाचा स्वाद घेता आला नाही पेण रायगड दिवस या गावी .
नव्हे आदिशक्ती मुक्ताबाई यांचा अवतार आहे असे मन सांगते😊
Chan kirtan🎉
ताई खूप सुंदर ऐकून मन शांत झाले
💞💞💐🙏🙏Ram krushnhari Jay sadguru 🙏🙏💐💞💞
खूप छान किर्तण
रोहिणी ताई तुम्ही तर अध्यात्मिक साध्वी मुक्ताबाई यांचा अवतार आहात❤❤
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏
सुन्दर मुलीस दत्त जयंतनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे मुली शुभ सकाळ लव्ह यू माय डियर
ताई,तुमचे कीर्तन म्हणजे प्रेरणा, जय हरी विठ्ठल
🙏👍💐
खूप छान अप्रतिम आवाज सुंदर किर्तन राम कृष्ण हरी❤❤❤
ओम जय श्री सद्गुरूमाता नमो नमः.....ओम जय श्री सद्गुरू माताजी नमो नमः.....ओम जय श्री सद्गुरू माताजी नमो नमः.... सर्व भजन मंडळिंना माझा साष्टांग नमस्कार.... आमच्या लहानपणी कोणी आमच्या डोळ्यात असे भजनामृत घातलेच नाही..... नाही आमच्या आई वडीलांना कधी भक्ती ची ओढ ना कसली पुजा अर्चा घरात घडत असे..... आणि आसा मोबाईल देखील कोणा कडे होता आज या गोष्टी आम्हाला नविन वाटत आहे..... आनंद होतो पण खरे संस्कार नसल्याने दृढ श्रद्धा भक्ती नाही आहे.... नाही आम्ही देखील आमच्या मुलांना हा गोडवा पुरवला....आता त्यांच्या कडे मोबाईल आहे पण त्यात गेम एवढे आहेत कि उठल्या बसल्या वर सतत मोबाईल हातात आहे पण चांगले काही यात दडलेले आहे असे त्यांच्या मनी ना ध्यानी.....देव पुजा फक्त तेवढ्या पूर्ती गणपती आणि दुर्गा देवी पुजेसाठी.....तेही आम्ही त्यांच्या लहानपणी सुरू केली म्हणून.....ना कोणत्या नामस्मरण करण्याची ओढ ना कोणते शास्त्र स्त्रोत पाढ करण्यात रस आहे.... अगदी मेल्याहून मेल्या सारखे झाले आहे.....आमचे नशीबच खोटे....
मनातील भावना मोकळ्या मनाने मांडल्यात 🙏🙏
नवीन तारीख स्थळ माहिती देणे.
राम कृष्ण हरी ताई
very good Kirtan tai ( Ram Krishna hari )ऐकतच रहावे असे वाटते.
ताई तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे कुठे भेट होईल मी आतुरतेने वाट पाहत आहे तुमच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🌹
ताई आपले निरूपण आवडते,पण इतर वारकरी मान्यवरांचे स्वागत थोडक्यात असावं.....!
नमस्कार रोहिणी ताई.
पाश्चात्य अंधानुकरण ह्या विषयावर तुम्ही किर्तन करताय खूप प्रबोधनकार क आहे.
केक कापतात, पण औक्षण कसे करायचे हे माहित नसते.
नमस्कार, देवळात जायचे माहित नसते.पण फिरायला गेले तर इतर स्थळांना आवडिने भेट देतात.खूप वाईट वाटते.कधी ह्यांना समजणार.देव त्यांना बुध्दी दे
.
33:37
संपून कीर्तन असे चुकून टाईप झाले आहे तिथे संपूर्ण कीर्तन अशी दुरुस्ती करावी
Rohinitaini swatala jantecya kalyanararth samarapan kele aahe tya etkya lahanvayatsudha aadrniy kirtankarancha man thevun bolatat
Ronitaina falatu mhanun tyancha apman karu naye
फालतुगिरीने काय होते माहीत आहे का थोडासा वेळ किर्तनासाठी असतो त्यातील एकत्रिआंश फालतुगिरी तच जातात महत्त्वाचे बाजूला रहाते जरा भानावर येवून भक्ती रस सादर करावा नाहीतर सोडून द्या असले धंदे, राम कृष्ण हरी
10 मिनिटे बोल मुर्खा
👍🙏
खूप सुंदर किर्तन
खूपच सुंदर कीर्तन ताई 👏
जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन गुरूदेव दत्त