याला म्हणतात किर्तन रोहीनी ताई खुप खुप सुंदर अभ्यास पुर्ण आभांगातील प्रत्येक वोवीतील वाक्य निसी आर्थ स्पष्टीकरण अध्यात्माला धरुन आणि जोडी ला आपली सुंदर सु मधुर वाणी साक्षात सरस्वती माता आपल्या कंठत आहे अप्रतिम ताई रामकृष्ण हारी माऊली 🎉🎉
ताई तुमचे कीर्तन फारच चांगला आहे असं वाटतं ऐकतच राहावं सुंदर अमृता सार खं आहात खरंच आपण फार मोठे भाग्यवान आहात आम्ही ही फार मोठे भाग्यवान आहोत की आपल्यासारख्या संतांचे कीर्तन आमच्या कानावर पडतात
अतीशय सुंदर,ताई आपले किर्तन ऐकून मन अतिशय प्रसन्न झाले. आपण श्री मदभागवत आणि उपनिषद यातील श्लोक चांगले वर्णन करता. श्री कृपालू महाराज हरीद्वार यांची आठवण झाली. धन्यवाद.
ह.भ.प. रोहिणी ताईस, खुप खुप शुभेच्छा, अभिनंदन, आपलं वक्त्ऋत्व अमोघ, सुश्राव्य असे च आहे.नेहमी ऐकत राहावे असे वाटते. परमेश्वर त्यांना खउपखूफ सुखी ठेवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना असे., जयश्री राम ,, वंदेमातरम्, भारतमाता की सदा सर्वदा असे. 🎉🎉🎉😂😢😮😅😊
❤महाराष्ट्र राज्यातील गाओ गावी ताई जी ने कीर्तन रूपे 4 ved , 6 shasare 18 purane prashan karun. देव् शक्ती चि सेवा रूप् ayushya काय ghadvu आणते ।। Ha chamatkaar माने माय बाप् ने रोहिणी पुत्री dhadun जगा anjan घालण्या शक्ती माता dhadilya. Tyana घरोघरी ❤pohchavine पुण्य कर्म करने नम्र विनंती 🌻🌞🌝🌜 😍🙏🙏🙏🤝
शब्द ब्रह्म स्वर ब्रह्म नादब्रह्म या तिन्हीचा आतूट असा संगम तुमच्या ठिकाणी झाला असं मला वाटतं आम्ही अतिशय मधुर ऐकतच राहावा असं आपली वाणी राम कृष्ण हरी
Super keertan Mauli.. ram krishna hari
खूपच छान कीर्तन ऐकून मन खूप तृप्त झाल धन्यवाद ताई रामकृष्ण हरि
याला म्हणतात किर्तन रोहीनी ताई खुप खुप सुंदर अभ्यास पुर्ण आभांगातील प्रत्येक वोवीतील वाक्य निसी आर्थ स्पष्टीकरण अध्यात्माला धरुन आणि जोडी ला आपली सुंदर सु मधुर वाणी साक्षात सरस्वती माता आपल्या कंठत आहे अप्रतिम ताई रामकृष्ण हारी माऊली 🎉🎉
जय जय श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी प्रणाम गुरुदेव
ताई तुमचे कीर्तन फारच चांगला आहे असं वाटतं ऐकतच राहावं सुंदर अमृता सार खं आहात खरंच आपण फार मोठे भाग्यवान आहात आम्ही ही फार मोठे भाग्यवान आहोत की आपल्यासारख्या संतांचे कीर्तन आमच्या कानावर पडतात
खरोखरच अप्रतिम ,गोड असे कीर्तन
किती ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकण्या सारखे.ताई खरचं अशा कीर्तनाची आजच्या पिढीला गरज आहे 🎉
Jai Jai ram krishna hari
U r excellent
रामकृष्ण हरी ताई, असा एक दिवस नाही की मी तुमच कीर्तन ऐकलं नाही अस झालय. ऐकतच रहावे वाटते. खूप सुंदर, शि.सा.नमस्कार.
राम कृष्ण हरी ताई, आपलं कीर्तन रोज ऐकतो. किर्तन ऐकवा असंच वाटतं.
हं थर,ं
नमूद ९
Dddsr112è345678q9q0110q2ert6u890
@@Shivam_pagar_3033
Vijay Dike Amravati
@@Shivam_pagar_3033😊😊😅😅😅😅😅😅
सुंदर किर्तन. श्री रामकृष्ण हरी. शि.सा।नमस्कार.
अतिशय सुंदर आजच्या काळात अशी प्रवचनाची अत्यंत आवश्यक आहेत.
अतिशय सुंदर व मनाला आनंद मिळतो ❤
श्रोत्यांना अशाच श्रावणाची गरज आहे ताई, अप्रतिम
Farch chan kirtan sundar ahe🎉🎉.tai.🎉🎉
Khupsunder
खुपच सुंदर कीर्तन अतिशय आवडले
राम कृष्ण हरी खूप सुंदर कीर्तन 🚩🚩
अतिसुंदर विवेचन करता ताई ऐकताना खूपच आनंद मिळतो. मनःपूर्वक नमस्कार ताई. 🙏
राम कृष्ण हरी माऊली ताई खुप छान किर्तन
Khup.chan.vatte.tumche.kirtan.aiklyavar
खुपच सुंदर कीर्तन खूप च आवडले
खुप सुंदर किर्तन आहे.समाजाला अशा किर्तन ची गरज आहे.
Very beautiful Kirtan. References from Bhagawat and other holy books are intermittently given.jai ho!🙏
Ramkrishna Hari Tai,You are great.I always watch & listen your kirtan whenever I have time.Your thoughts spellbound me🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमच्या कीर्तनाला तोड नाही ताई🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान कीर्तन सांगता, ताई.ऐकत रहावे वाटते.
अतिशय अप्रतिम आहे धन्यवाद
फार सुंदर
राम कृष्ण हरी ताई खुप छान
ताई तुमच्या आवाजाला तोड नाही❤
Very nice Tai Koti koti pranam🎉🎉
किर्तन फारच सुंदर व मनाला आनंद देणारा आहे.
रोहिणी ताई खूप च सुंदर किर्तन ऐकविले. मनःपूर्वक धन्यवाद.
किर्तन ऐकतच रहावे असे वाटते.ताई तुम्ही माझ्यासाठी ideal आहात . भगवंताचा कृपाशीर्वाद आहे तुमच्यावरच.साक्षात सरस्वती अवतरती
दंडवत. ताई तुमचे किर्तन ऐकतच राहावे असे वाटते. मन कान तृप्त झाले असा भाव निर्माण झाला.
ह, रि, भ, प, रोहीनीताई सहारदीक शुभेचछा. आपन, जनकलयाणाकरिता किरतन करत आहात, आपनास खुपखुपशूभेचछा,
Khup chan tai ❤
Very very talented
अतीशय सुंदर,ताई आपले किर्तन ऐकून मन अतिशय प्रसन्न झाले. आपण श्री मदभागवत आणि उपनिषद यातील श्लोक चांगले वर्णन करता. श्री कृपालू महाराज हरीद्वार यांची आठवण झाली. धन्यवाद.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ram Krushna Hari Govind.
Radhe Radhe
Very good
Excellent
अप्रतिम कीर्तन झाल ताई🙏🙏
🙏🙏
खूप छान कीर्तन केलं. ताई नमस्कार
Tai Khupch sunder kirtan🙏🙏🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Hari mauli
ह.भ.प. रोहिणी ताईस, खुप खुप शुभेच्छा, अभिनंदन, आपलं वक्त्ऋत्व अमोघ, सुश्राव्य असे च आहे.नेहमी ऐकत राहावे असे वाटते. परमेश्वर त्यांना खउपखूफ सुखी ठेवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना असे., जयश्री राम ,, वंदेमातरम्, भारतमाता की सदा सर्वदा असे. 🎉🎉🎉😂😢😮😅😊
राम कृष्ण हरी 🙏 आजच्या शुभदिनी मी प्रथमच तुमचं किर्तन ऐकल, अतिशय सुंदर,आता ऐकत जाईन 🙏🙏 माऊली खूप छान
राम कृष्ण हरी विठ्ठल
खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
रोहिणी ताई मला तुमचं कीर्तन खूप खूप आवडते ऐकून खूप समाधान वाटते.
Very. Very nice nirupan and singing.🙏
राम कृष्ण हरी ताई तुमचे कीर्तन ऐकल्यानंतर मला असे वाटते की माझी मुलगी कीर्तन सांगते की काय
रामकृष्ण हरी ❤
🙏
Atishay sundar kirtan
जय राम कृष्णा हरी 🙏🙏🙏🌹🌹
रोहिणी ताईंना साष्टांग दंडवत अप्रतिम कीर्तन माऊली
अप्रतिम ताई
Kup chan Kirwan karat tai kup prasana vathe
छानच ताई नमस्कार मला तुमचे कीर्तन ऐकावे सारखे सारके वाटते साक्षात लक्ष्मी कंटात आहे 🙏👌
ताई रामकृष्ण हरी 🙏
🙏🏼🙏🏼
🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻
सुंदर कीर्तन. .
❤महाराष्ट्र राज्यातील गाओ गावी ताई जी ने कीर्तन रूपे 4 ved , 6 shasare 18 purane prashan karun. देव् शक्ती चि सेवा रूप् ayushya काय ghadvu आणते ।।
Ha chamatkaar माने माय बाप् ने रोहिणी पुत्री dhadun जगा anjan घालण्या शक्ती माता dhadilya. Tyana घरोघरी ❤pohchavine पुण्य कर्म करने
नम्र विनंती 🌻🌞🌝🌜
😍🙏🙏🙏🤝
राम कृष्ण हरी ताई❤
अक्षर स्वरूप हे तत्व काय आहे त्याचा अनुभव येतो का जर येत असेल तर कृपया करून सांगणे चिंतन करून जप केला जातो नाम जप कोणता आहे
रामकृष्ण हरी ताई
Apratim kiratan aikatach rahave ase. Watate Ramkrisha hari. Tai Dev apnas udand ayushya. Labho
Sundar
Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare ram Hare ram ram ram Hare Hare
Jayharimaaulre
फार सुंदर किर्तन भक्ती भावमग्न करणारे
मी दररोज तुमची कीर्तन सेवा ऐकत आहे ताई खुप छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
Ram krusn hari mahuli
अप्रतिम कीर्तन 🎉🎉🎉🎉🎉
Ram Krishna Hari Tai
कीर्तन खुफ खुफ आवडले ❤❤❤❤
खूप छान निरूपण ताई
Ram Krushn Hari
छान किर्तन
Tai khup chan kirtan aahe apale ram Krishna Hari
Rohini. Tai. Dhany. Aahe. Tumhi. Tumche. Charn. Sparsha. Nmskar
जय सदगुरू , राम कृष्ण हरी
Farsundr❤😂🎉😢😮😅😊
ह भ प ताई आपलं किर्तन मी वारंवार एकतो काय विलोभनीय भक्ती रसानेआपण मनाला भावते खुप सुंदर जयश्री राम
खुप सुंदर आहे किर्तन .
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या सारख्या कीर्तनकारांची आज समाजाला गरज आहे खरच तुमच कीर्तन ऐकतच राहव अस वाटत राम कृष्ण हरी
Chan
रामकृष्ण हरी माऊली ❤️🙏❤️डोंबिवली.
Jay Hari Mauli
Sundar. Chan. Dnyaneshwar khule parbhani 🎉😂
Dnyaneshwar khule Parbhani sundar. Chan.🎉
राम कृष्ण हरी माऊली
सुंदर
मोहाडी,ता,दिंडोरी,जी,नासिक
KHUPACH CHAN ... RAM KRUSHNA HARI