गोड कीर्तन गायन 👌जन्मा ला येऊन काय करायचं कोणी सांगू शकेल का
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2024
- गोड कीर्तन गायन 👌जन्माला येऊन काय करायचं कोणी सांगू शकेल काय ह भ प रोहिणी ताई परांजपे🙏🏻
या youtube channel सबक्राईब करा, व video आवडल्यास जरुर like व share करा धन्यवाद ..🙏🏻
#gajar_bhakticha_HD #viral #bhajan #chali #bhakti #हार्मोनियम #kailas_maharaj_pawar #kirtan #मृदंग #kirtan #कैलास_महाराज_पवार #नवीन #अभंग #navingani #मराठी #ओंकारेश्वर #mahakal #ओंकार_महाराज_जगताप
ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम असं ज्ञान या जगात कुठे मिळणार नाही एवढे ज्ञान तुम्ही जगाला देत आहात कोटी कोटी प्रणाम
Maai,
Aikuni dhanya jahalo.
Supereme kirtan 🙏🏻🙏🏻
मस्त ताई
ताई खूप सुंदर किर्तन आहे अर्थपूर्ण आहे
राम कृष्ण हरी खूप सुंदर ताई
जयहरी अतिसुंदर ❤ जालना ❤
काकु॰कितिछान
माऊली जय जय राम कृष्ण हरी आपणास कोटी कोटी प्रणाम
जय हरी माऊली 🙏🙏खूप सुंदर ताई
खूप सुंदर किर्तन ताई
खुप मस्त ताई 👌👌🌹🌹🌹🌹🌹
Superb 👌
ताई खूपच छान किर्तन असते तुमचे.आई सरस्वतीच बोलते तुमच्या मुखातून.धन्यवाद.
Khup chhan kirtan
धन्य धन्य ताईच्या चरणी श्रीकृष्णावरील तुकोबारायाचे शब्दावरील भाषण धन्य धन्य ताई चाचणी तूच बघतात साष्टांग दंडवत
ताई सुंदरा आवाज व अर्थपूर्ण कीर्तन ऐकायला खूप गोड वाटतं
रामकृष्ण हरी ❤ताई या युगात तुमच्या शब्दांची खूप गरज आहे 🙏🏻
प्रत्यक्षात प्रसंग उभा ठाकतो 😊
पांडुरंग हरी
ताई फार सुंदर सांगता
अतिशय सुरेख...🌷🙏🌷🙏🌷🙏🌷💐💐💐💖💖💖
राम कुषण हरि
Very good beatful
|| श्री रामकृष्ण हरी ||
जय हरी माऊली.
आई पांडुरंग का आम्हांस दूर करत असतो....देव मायातीत आहे पण तो आमच्या पाठी माया लावून देतो.... संसाराचा गोडवा सुटता सुटत नाही..... आणि दिवसागणिक देव आम्हांला सोडून दूर दूर जात आहे.... कारण कलियुग हे चार लाख बत्तीस हजार वर्षांचे आहे.... आणि सत्य युग तर याच्या चारशे पट जास्त आहे....तेवढा तर ईश्वर आमच्या तूमच्या पासून दूर आहे याला वैज्ञानिक आधार पण देता येतो तो म्हणजे वैज्ञानिक सांगतात कि हे सृष्टी चक्कर हे सतत फिरत आहेच व ते दूर दूर जात आहे.... कणाकणातला देव आपल्याला का दिसत नाही तो याच कारणामुळे.... म्हणजे त्यातील ईश्वर तत्व हे क्षणाचा ही विलंब न लावता आमच्या दृष्टी आड होते आहे.... जसे सूर्य प्रकाश देतो पण तो एक आशिर्वाद स्वरूप देवाचाच प्रकाश आहे ज्यात नारायण नाम आहे पांडुरंग नाम आहे दुर्गा देवी चे नाम आहे.....हे आम्हाला दिसतच नाही कळतच नाही म्हणून हि देवाची माया संसारी गोडी पुरविते आणि त्या पांडुरंगा पासून आम्हास ही माया दूर दूर लोटत जात आहे....अंधळे व अंध भक्त आम्हास माया रूपी खोल दरी लोटत आहेत....पण आई तूम्ही आम्हाला पुन्हा एकदा असे ज्ञान वाटून ज्ञानामृत पाजत आहात यातच आमच भाग्य ठरतं आहे.....आई तूम्हाला माझे सांष्टांग दंडवत आहे...
सुंदर.
ताई तुम्ही छान कीर्तन समजावून सांगतात ऐ्कतच राहावस वाटतं धन्य धन्य वाद
राम कृष्ण हरी माऊली
Chan kirtan kele mauli ji maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he geet yaka ji mauli
Very very good. H.b p. Tai
Jay Hari Mauli जय हरी
वा!!!!फारच छान ताई ऐकतच रहावे असे वाटते.
Charan bhavapun vandan
अतिशय सुंदर मार्मिक चिंतन मधुर वाणी ताई राम कृष्ण हरी माऊली माऊली पांडुरंग हरी 🚩🙏🚩
राम कृष्णा हरी 🙏 माऊली
❤
Kup god ase kirtan
ताई.. रामकृष्ण हरी 🙏🙏
कीर्तन ऐकतच राहवं असं वाटते.
तुमच्या आध्यत्मिक अभ्यासाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹
Jay Jay Ram Krishna Hari 🙏🏼🙏🏼🙏🏼
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
Jay gajanan mauli
ताई तुमचे किर्तन ऐकायला खुप खुप खुप छान वाटते राम कृष्ण हरी माऊली बोला पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय हरी माऊली
❤❤ माई, प्रणाम सुंदर मार्मिक चिंतन सेवा,,मधुर वाणी,दाखले अप्रतिम, आहे ❤❤🎉🎉
Aprtim godva aahe Tai tumchya aavajat 🙏
जय श्री हरी विठ्ठल पांडूरंग प्रसन्न
ताई खूप छान किर्तन आहे
विठ्ठल विठ्ठल
कीर्तन सेवा ठेवायची आहे
Ramharimauli ❤😂🎉😢😮😅😊taisudn ❤
Mauli Rohinitai Manprasanna
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 👏
राम कृष्ण हरी
😢😮
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
😊🙏माई माऊली ज्ञान राज माऊली🙏🚩
Farchsundr cnitn ❤😂🎉😢😮😅😊
Aai tata gela NAV aasa kela ki dev ghenna aala yem nahi
लोकांनां येडे बनवायचा त्यांचा वेळ वाया घालवायचा आणि आपले पोट भरायचे वां माऊली
नाव भगवान ,आणि यडे चाले करतो तुला कोणी किरतन पहायला सांगितले.
चुकीचं बोलत आहे तुम्ही
भगवान माऊली तुमच्या मताचा आदर करतो. तुम्हाला कीर्तनाची आवश्यकता नसेल पण आमच्या सारख्या सामान्य लोकांना यातून आनंद मिळतो.
ताईंचा mob no मिळेल काय असेल तर पाठवा
ताई खूप हुशार आहात. फेकू किर्तन करत नाहीत
राम कृष्ण हरी
Ram krushn hari maauli
जय जय पांडुरंग हरि वसुदेव हरि🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी