ताई खरोखरच कौतुकास्पद अप्रतिम किर्तनातुन अभंग सामाजिक काल्पनिक संतांचा महिमा सुंदर शब्दांत सांगितले आहे तसेच आपला आवाज भजनकरी सुरेख साथ. लाभली आहे ताई साहेब आपले अभिनंदन
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻👆 छान कीर्तन वनिता ताई खूप समाधान वाटलं मनाला धन्यवाद सुस्वर कीर्तन 🙏🏻🙏🏻🙏🏻 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम महिला किर्तनकार महाराष्ट्रभुषन वनिताताई पाटील अस मार्मिक किर्तन खुप छान आमच्याकडे पण एक महिला किर्तनकार आहे तुम्हाला ज्ञात असेल शिवलिला पाटील परंतु दर्जा .....
वनिताताई महाराज पाटील यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा
Nice
Chan
👌👍
Nice
1.number.kertn
जय हरी माऊली खुप सुंदर किर्तन आवाज पण खूप छान आहे
ओजस्वी गोड किर्तन ताई.अतिशय सुंदर छान सादरीकरण ❤❤🎉🎉🎉.
खुपच छान कीर्तन केले ताई हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
राम कृष्ण हरी
खुप छानकीर्तन ताई अशीचसदैव सेवातुमच्या हातून घडावी हीच साई चरणी प्रार्थना
वनिताताई काय आवाज आहे माऊली कीर्तन ऐकताना हृदय असं भरून येतं
वनिताताई माहाराज अतिशय गोड किरतन खुप छान ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Did ≧ω≦(~_^"👆 ooojuuftswqlkkh nvxaafdamlhjllllllknjb.
खूप छान , drusttant 👌💐
Kirtan chan aahe
ताई खरोखरच कौतुकास्पद अप्रतिम किर्तनातुन अभंग सामाजिक काल्पनिक संतांचा महिमा सुंदर शब्दांत सांगितले आहे तसेच आपला आवाज भजनकरी सुरेख साथ. लाभली आहे ताई साहेब आपले अभिनंदन
वनिताताई जय जय रामकृष्ण हरी तुम्ही खुप छान कीर्तन करुन आमाला त्यातुन खुप छान शीकन्याची संधी लाभल्या मुळे तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा
Khub Sundar kirtan Santa Tai
ताई खुपच सूंदर समाजाला अशीच प्रभोधन करा समाजाला गरज आहे
खूप छान ताई किर्तन तुमचं
खूप खूप छान आईसाहेब जय हरी विठ्ठल
Kharch khup chan avaj ahe ani bolta hi chan ani samajach man marayda ahet dokyavr padar full blauj u are the best
जैय हारी ताई सुपर खुप छान किर्तन नामदेव राठोड तेलेगा इस्टेट
ताई तुमचा आवाज खूपच छान आहे, आइकत रहाव वाटत तुमच किर्तन.
.
.
.ह.
अहो.ध
.
Ma Vanita tai mharaj patil very good
🚩🙏रामकृष्ण हरी जय हरी🎉
खूप छान ह.भ.प. वनिताताई
जय जिजाऊ
जय शिवराय
खुपच सुंदर किर्तन . गजराथी पुणे़. मो. नं .९२२६३७१८३३.
@@arvindgujarathi140 Chan
Klalas.ghode
गुड व्हेरी सुपर कीर्तन रामकृष्ण हरी ओम साईराम
Khup Chan 👌👌👌👌👌
धन्यवाद !
खणखणीत आवाज ताई अप्रतिम कर्णतृप्त झाले छान 🙏🙏🙏☝️
ा
टय.ज
खुप छान ताई कीर्तन आहे
धन्यवाद !!
Very nice
@@MarathiTadkaOfficial
Nice
किर्तना बरोबर गायनाचे अंग . असले ली ताई म्हणजे वनिता ताई खुपच छान
पाटील ताई कीर्तनाचा आवाज छान जय हरी
पाटील ताई नमस्कार छान आवाज
अतिसुंदर किर्तन👌👍
Very nice kirtan vanitatai
P
खुप छान किर्तन केले ताई तुमचे किर्तन ऐकतस रहावे अस वाटत खुप छान
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏तुम्ही जीजाऊंची लेक आहात आई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 कितीही तुमचे कौतुक करेन मी तेवढे कमी आपला नमन आपणाला 👍👍👍👍🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻👆 छान कीर्तन वनिता ताई खूप समाधान वाटलं मनाला धन्यवाद सुस्वर कीर्तन 🙏🏻🙏🏻🙏🏻
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती 🙏🏻🙏🏻🙏🏻
भगवंताची भक्ती करणा-या ला भगवंत कधीच वाईट संगतीत जाऊ देत नाही
रामकृष्ण हरि
खूप सुंदर किर्तन केल ताई छान परमेश्वर आपणास आधिक शक्ती देवो धन्यवाद 🌹🙏🌹रामकृष्ण हरी 👌👌
राम कृष्ण हरी
म महाराज रोहित
ताई साहेब आपले किर्तन खुप छान आहे
This ț
56ŕ⁵5⁵⁵⅝⁵⁵
Khup.sundar.kirtan.santa.rai,,..🌺🌺🌺🌺🌺💯🌹🌹🌹🌹🌹💯🌷🌷🌷🌷🌷💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ताई.तुम्हीग्रेट.आहाततुमचा.आवाज.खूपच.छान.आहेकिर्तन.संपूचनयै.असे.वाटते
ओ मेरे कारण ज्ञमज्ञहहज्ञहहहहज्ञहज्ञज्ञ। ज्ञज्ञहहज्ञहज्ञज्ञ
अप्रतिम गोड चिंतन
खूपच सुंदर किर्तन.
धन्यवाद !!
Jai hindurashtra 🙏🚩
जय हरी माऊली
Very good
धन्यवाद !
एक
Radhe krishna ❤❤❤❤❤❤❤😊🙏
Khup Chan Tai jay Hari 🙏🙏
Aprtim khup ch chan tai
शिवाजी महाराज काकडे 🙏🙏
खूप छान आवाज आहे आपला आईसाहेब ... जय हरि 🙏🙏🙏🙏
L
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹हे तुमच्यासाठी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🏻👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
💐
वनिता पाटील अप्रतिम आवाज अतिशय गोड गोड किर्तन अतिशय गोड आवाज आला आहे 👌👌😊☺️🙏
छान ताई
धन्यवाद
फारच छान किर्तन झाले ताई
राम कृष्ण हरी
LAI BHARI TAI KADAKKKK👌👌👌👌
khupch chhan kirtan
Ani tai javan vishai khup chan sagitl mast gayan pn khup sundar karta
अतिशय सुंदर कीर्तन महाराज. अत्यंत गोड शब्दात आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे मुग्धसांप्रदाईक कीर्तन. #मराठी_कीर्तन_2020. हार्दिक अभिनंदन 💐💐.
Khup sundar vanitatai 👌👌👌
Very nice
Jay Hari Mauli
ताई तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल खूप छान गाता व तुम्ही खूप छान ज्ञान देता
आपली प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे करुन नक्की कळवा 🎉 जय रामकृष्ण हरी 🎉 जय हरी विठ्ठल 🎉 जय शिवराय जय 🎉
🙏नमस्कार, ताई तुम्हची कीर्तन रूपी सेवा असिच चालुरहाऊदे. त्या साठी तुम्हाला परमेश्वर भरपुर शक्ती देओ
ह.भ.प. वनिताताई महाराज आपले किर्तन विषयाला धरून व अतिशय अभ्यासपूर्ण आहे. नवीन पिढी साठी प्रेरणादायी आहे. राम कृष्ण हरी.
वनीता ताई जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी
९
आज पर्यंत महिला किर्तनकार म्हणुन एक नंबर.कारण विषयाला धरुन किर्तन आहे.समोर बसलेल्या समाजाचे भान आहे.
Chan kirtan kel Tai 🙏🙏
Jey hari
खरवंडी भागवत.फाटके. वनिता.ताई.तुमहाला.कोटी.कोटी.प्ननाम.7558275286
Very nice kirtan Tai
खुप सुंदर चिंतन माऊली
धन्यवाद !
अप्रतिम महिला किर्तनकार महाराष्ट्रभुषन वनिताताई पाटील अस मार्मिक किर्तन खुप छान आमच्याकडे पण एक महिला किर्तनकार आहे तुम्हाला ज्ञात असेल शिवलिला पाटील परंतु दर्जा .....
दर्जा काय
Khup chan Tai
।।जय भगवान।।
राजकुमार कराड भगवानगडकर
धन्यवाद खूप छान
खुप सुंदर किर्तन केल ताई तुम्ही. छान 👌👌मला खुप आवडलं .आणि भावा बहिणीच नात कसं असत हे तुम्ही छान शब्दात सांगितले .धन्यवाद ताई☺
Ram Krishna Hari mauli tai khup chan kirtan kle tai
अप्रतिम आहे
अतिशय सुंदर कीर्तन सेवा... ताईंना रामकृष्ण हरि.
Chaan..
ूपकतरकचद००बबिंवलक
रामकृष्ण हरी
वनिता ताई खुप खुप छान मन प्रसन्न झाले़
धन्यवाद !
जयहरी ताई फारच सुंदर किर्तन
धन्यवाद !
@@MarathiTadkaOfficial धन्यवाद
जय हारी माऊली छान आहे आवाज गोड व ताई राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर जय.हरि. जय.जय.राम. कृष्णा हरि खूप छान ताई.
वय
आमच्या ताई म्हंणजे लाडकी लेक मी संताची
सुमन बेलेकर ताई तुमचे कीर्तन खुप आवडले
खूप छान किर्तन आहे 🙏👌 ताई
Shalinitai Patil Maharaj tumsa kirtan apratim
Khoop ch chan aahe tumcah aavj tai. Khoop chan vatl tumch kirtan aaikun. Prasnn vatl.
राम कृष्ण हरी
खुप छान किर्तन ताई खूप आवडले
खुप छान ताई 🙏
जय हरी 🙏
🙏🙏Good Kirtan
खूप छान किर्तन...... जय हरी
धन्यवाद
Khup chan kirtan
Ram Krishna Hari 🎉🎉🎉🎉🎉
🎉नाशीवंत देह जानार सकळ म्हणून तर मग आपण संधीचं सोनं करा खुप खुप छान कीर्तन आधळे ताई ने केलं आहे 🎉
ताई अतिशय सुंदर किर्तन
अप्रतिम ❤❤
फारच छान आवाज ताईपहिल्यामासी उभी होते अंगणात हापाळणा पाठवा ना संपुण
ताई पाळणा पाठवा 🙏
धन्यवाद माऊली जय क्षी हरि विठ्ठल
super 👌👌👌
Khupc Chan aavaj mast samjaun sangitle Khup Chan
Jai hari mauli
खुप छान आवाज आहे जय हरी
धन्यवाद !
@@MarathiTadkaOfficial अपंतीम
अप्रतिम ताई
छान ताईं
१ नंबर
खुप सुंदर व मधुर किर्तन केले आहे. छान सादरीकरण व विषयाला व्यवस्थित धरून केलेल् किर्तन.
अप्रतिम
राम कृष्ण हरी
Jai Hari tai khup chhan kirtan
सुंदर
जय हरी वणीता तीई कडक
Chan kithan Tai
Mala like kara