पोट धरून हसाल ☺️ ज्ञानेश्वर महाराज पठाडे कॉमेडी किर्तन l Dnyaneshwar Maharaj Pathade Comedy Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 авг 2019
  • नागोबा मंदिराचा जीर्णोद्धार व नागपंचमी यात्रे निम्मित ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे काल्याचे किर्तन
    किर्तनकार : ज्ञानेश्वर महाराज पठाडे
    ठिकाण : नागोबा मंदिर, नागोबाची वाडी, जामखेड, अहमदनगर
    All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
    Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
    ☛ You tube : / marathitadkaofficial
    ☛ Facebook : / marathitadkaofficial
    ☛ Instagram : / marathitadkaa
    ☛ Twitter : / marathitadkaa
    ☛ Website : marathitadka.com/
    ☛ Write us : marathitadkateam@gmail.com
    ☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
    Thank You!!

Комментарии • 547

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial  4 года назад +185

    ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

  • @amolsolnakesolnake2661
    @amolsolnakesolnake2661 4 года назад +11

    महाराज किर्तन जोरात आहे

  • @ratnagalande8926
    @ratnagalande8926 3 года назад +6

    महाराज भाऊ भावजय बहिणीला विसरले आहेत जमिनीला मार्केट आले म्हणून नाही एखाद्या बहिणीवर वाईट वेळ आली तर काही भाऊ आधार आसरा देण्याऐवजी. त्रास देतात उलट फायदा घेतेत भावावर वेळ आली तर बहिण भावाला आधार देते बर ते जावद्या तुमची किर्तन शिक्षण संस्था आहे का आमच्या नातवाला किर्तनकार महाराज बनायचे आहे चार वर्षाचा मुलगा आहे

  • @sopannimhan
    @sopannimhan 4 года назад +17

    अप्रतिम खळखळून हसायला लावणारे कीर्तन.तुम्ही तुमच्या शैलीत सादरीकरण करता ते छानच.

  • @ashokdokhe9714
    @ashokdokhe9714 2 года назад +1

    आदर्शगाव गावडेवाडी अवसरी खुर्द अशोक डोके

  • @ravindrakheiranar3238
    @ravindrakheiranar3238 4 года назад +8

    आम्हाला खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच खरंच आ.........व.......ड..ल कीर्तन

  • @dadapangare1289
    @dadapangare1289 2 года назад +3

    Lai bhari kirtan

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 2 года назад +3

    महाराज आपल्या बोलणं कायम यमक जुळवून येत असतं छान वाटतेय ऐकायला.राम कृष्ण हरी.

  • @yuvrajmore7022
    @yuvrajmore7022 3 года назад +6

    माऊली महाराज आपल कीर्तन खूप खूप छान आसतात आणि मी नेहमी ऐकत आसतो....राम कृष्ण हरी

  • @dnyaneshwarpariskar1587
    @dnyaneshwarpariskar1587 4 года назад +8

    लय भारी महाराज

  • @ratnagalande8926
    @ratnagalande8926 3 года назад +3

    युटुबवर मी रोज तुमचं किर्तन ऐकते

  • @ashataigaikwad4239
    @ashataigaikwad4239 3 года назад +3

    खूपच छान किर्तन, काल्याचे किर्तन मला खुप आवडते. महाराज खूपच छान किर्तन सांगत

  • @sopanbidgar8192
    @sopanbidgar8192 4 года назад +27

    खुप सुंदर चिंतन मांडले माउली , सर्व सामान्य माणसाला सुद्धा समजणार अतिशय सुंदर असे सोप्या भाषेत धन्यवाद महाराज

  • @dattagaikwad1168
    @dattagaikwad1168 4 года назад +9

    जय हरी महाराज

  • @vaishnavidoifode4225
    @vaishnavidoifode4225 4 года назад +3

    Sundar. Kirtan. Kartet. Maharaj

  • @prajvalchoudhari7876
    @prajvalchoudhari7876 4 года назад +6

    खूप छान वाटले कीर्तन जय हरी माऊली

  • @prakashshinde6596
    @prakashshinde6596 2 года назад

    खुपच सुंदर कार्यक्रम माऊली मि नेहमी आईकतोय जय हारी

  • @artipawar2349
    @artipawar2349 4 года назад +5

    Nice kirtan

  • @dadakhape2296
    @dadakhape2296 4 года назад +15

    लय भारी महाराज

  • @user-vr5ss5py2s
    @user-vr5ss5py2s 4 года назад +14

    एकच नंबर माऊली महाराज पठाडे