२५० कोटी तर कुणाच्या लग्नाचा ७०० कोटी रुपये खर्च। ५ सर्वात महागडी लग्न | Royal Weddings in India
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- भारतात अनेक श्रीमंत लोक आहेत. श्रीमंत म्हणजे शाही थाटात जगणं आलंच. हौसेला मोल नसतं म्हणतात ते अगदी खरंय. कारण भारतात आजपर्यंत असे काही लग्न सोहळे पार पडले ज्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. लग्नावर करण्यात आलेला हा खर्च ऐकून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात भारतातल्या अशाच काही शाही लग्नांबद्दल...
Deshat business karta desha Sathi kay tari Kara....
Tumche videos khup Informative astat
👌🙏 maze pan RUclips channel aahe tumhi recording sathi konte mic ani videos sathi konta camera use karta..plz kalvave🙏🙏
Camera - Sony a7 Mark 3
Mic- Road Wireless
आमच्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्ना पेक्षा लहानच झाले
शाब्बास
Mazya Elder Brother ch Mahadev Temple madhye Lagn zal.
Aani te fakt 50 Thousand madhye...
Aani aata te doghehi eka Cute Pari sobat khup sukhi aahet.
Huna ad karna band karo Jana pad sakta
एवढी रक्कम बचत केली असती तर भारतातील 90 टक्के गरीब जनता 10 वर्षे जगली असती, मोठेपणा साठी हि पध्दती बंद करा, गरीबांना दान करा मोठं पुण्य लाभेल, शुभेच्छा