नाम तुझे रे नारायणा | हार्मोनियम नोटेशन सह | nam tuze re narayana | राग काफी |
HTML-код
- Опубликовано: 3 дек 2024
- ज्यांना संगीत शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे videos आहे,
videos आवडल्यास इतरांना ही पाठवा जेणेकरून सर्वांना शिकता येईल😇
धन्यवाद🙏
Online हार्मोनियम आणि गाण्याच्या क्लासेस साठी संपर्क करा:- 82082 76582
माझे अजून काही व्हिडिओ😇❤️
रूप पाहता लोचनी
• रूप पाहता लोचनी | नोटे...
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
• कधी लागेल वेड्या तुला ...
माझे माहेर पांढरी
• माझे माहेर पंढरी | हार...
अवघे गर्जे पंढरपूर
• अवघे गरजे पंढरपूर | हा...
मन लागो माझे गुरू भजनी
• मन लागो रे लागो माझे |...
अबीर गुलाल
• अबीर गुलाल उधळीत रंग |...
राग यमन
• राग यमन संपूर्ण माहिती...
.
#classical music #abhang #notation #learnharmonium #bhajan #indianmusic #classical #raga #music #beginners #tabla#swar - Видеоклипы
खूप खूप छान धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏👌👌
तुला खूप,खूप यश मिळो आणि उदंड आयुष्य मिळो.खूप छान शिकवणे आहे तुझे.
खुप गोड.संगीत शारदा आपल्याला प्रसन्न आहे.असे वाटते.नव्हे आहेच.
Thank u ❤️
राम कृष्ण हरी अप्रतिम चाल धन्यवाद
अगदी सुंदर अगदी सुंदर
लय भारी रामकृष्ण हरी ❤❤
अतिशय सोप्या पद्धतीने नोटेशन् दिले आहेत. खूप छान. धन्यवाद..
खुपखुप सूंदर राग काफिमधे नामतूझे नारयना आति गोड चाल राम क्रूष्णहारि माहाराज
खूप छान अभंग आणि तुमचे शिकवणे ही.
खुप छान सहज आणि सुंदर
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या हरकती त्या मुळे अभंगात सुंदरता अधिक येते
👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Dhanyawad🙏
फार छान समजून सांगितले सर धन्यवाद🎉🎉
खुप छान मस्तच नोटेशन
किती सुंदर ❤❤❤
नमस्कार स्वप्नील बाळा खुप खुप सुंदर आंभग सादर केला धन्यवाद
खूपच छान समाधी साधन संजीवन नाम शांती दया हे अभंग जर पाठवला सुधीर सुधीर फडके यांचा बाबूजींचा नोटेशन साहित्य खूप छान होईल धन्यवाद
खुप खुप सुंदर नोटेशन 👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
खुप छान महाराज
खुप छान सुंदर माहिती आहे
काली दोन ला पखवाज लवताता मग खूप छान सुंदर गोड आवाज माऊली खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली
खुप छान पद्दत आहे सांगण्याची आवडल
खुप छान आहे माऊली
दुसऱ्या चरणात फुटले टोणप्याला पाने असे आहे
Ok
😮सुंदर
आरती सुंदर ,🙏
Khup chan sir
Chan ahun sir
Waa waa swapnil dada kamaal
माऊली जय हरि लय भारी सर
छान नोटिशन सांगितलं 🙏🙏🙏
खूप सुंदर अप्रतीम 🙏🙏👌👌💯💯💐💐💐
खूप छान सांगितलं....रे गणराया नामितो आधी तुला ...किशोर अगडे यांचं गायलेल भजन lyrical notation पाठवा
खुप सुंदर नोटेशन दिले आहे सर खूप आवडले 🌺🌺🌺👍👍👍संसार की आंधी मे बह जाणे का डर है या गाण्याचे नोटेशन द्या खूप आभारी राहीन
खुप सुदर नोटेशन दीले। आहे सर खुप आवडले👌👌आभारी आहे
@@pandurangadavkar8779 खूप चछाआहे
very nice mama
सुंदर गुरुजी 😍😍🙏
आनंद दत्त महापूजेचे गजर, गण, वंदना, प्रार्थना, पद, धावा, विनंती, अर्जी, आरत्या, विडा, इत्यादी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा 🚩 ruclips.net/user/DeEpAraNkar
छान
छानच
खुप गोड अ.,
खुप सुंदर 💐💐🚩🙏
खूपच सुंदर सर
वावा माऊली
छान सर
अप्रतिम भाऊ
Sundar
अप्रतिम बंधू...💐💐👌👌
🚩🚩🙏👌sir🙏🚩🚩🌹🌹🌹🌹
खूप छान
किती गोड ध्वनी तव खंजिरी चा गमला तो मला जणु बासुरीचा... या भजना च नोटेशन अपलोड करा दादा...
F
Khup chan
मस्त च
🙏🙏
स्वप्निल सर खूपच छान खूपच छान नारायण नाम तुझे रे नारायणा खूप छान काफी रागामध्ये मला आता समाधी साधन संजीवन नाम या अभंगाचे नोटेशन पाठवले तर खूपच छान होईल मला वाटतंय मन रागामध्ये आहे मी सिताराम मुंडे बावधन बुद्रुक तालुका मुळशी इथून बोलतोय
Ho बनवतो व्हिडिओ
Very nice👍👍
👌👌🙏🙏
नमस्कार करतो🙏🙏🙏
खूप छान
माऊली निर्गुणाचा संग धरीला जो आवडी या अभंगाचे नोटेशन देण्याची कृपा करावी
Very nice
Manthali फी सांगा
अभंग कोणत्या संतांचा आहे माऊली.
Sir घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण या गौळणनीचे नोटेशन्स द्या न प्लिज
तुम्ही पेटी शिकवण्याची पद्धत चांगली आहे
समाधी समाधी साधन संजीवन नाम नोटेशन पाठवले तर बरे होईल तर बरे होईल
चंदणाचे परिमळ चे नोटेशन द्या माऊली काली दोन ला
बाजे मुरलिया बाजे hya ganyache notation kdhi bhetel
अप्रतिम स्वप्नील 👌👌 ' मन हो राम रंगी रंगले' या अभंगाचे नोटेशन द्यावे, ही पुन्हा एकदा विनंती🙏
गुरु नामाची ओढ दत्त नामाची ओढ अजित कडकडे
माझीया बोबडीया बोला चे नोटेशन हवे होते
महाराज दिले तर बरे होईल
Ho 4-5 diwsat karel upload
@@swapneelghatole खुप खुप आभारी सर
Notation samazala sir
Mazyakade sahitya nahi tari tumhi je notetion bolune gatar te khule chhan ahe
Gatar chya jagi gatar samjave
Gatar chya jagi gatat samjave
तुमचा फोन नंबर पाहिजे आहे
8208276582
खूप छान
Very nice
Very nice 👌👌
छान
खुप सुंदर