ताई,दादा तुमचे भजन ऐकल्याशिवाय मी झोपुच शकत नाही...! किती गोड आवाज..!! किती मधुर आवाज तबला वादनाचा...!! मी तर स्वतःला विसरून जातो...!! तुम्हाला खूप निरोगी आयुष्य लाभो...!!
किती गोड आवाज आहे एकदम भारी चाल मस्त लावली आहे एकदम मन हरपून गेले तबला एकदम जबरदस्त वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे अभिनंदन जय हरी माऊली धन्यवाद
अभिनंदन गुरुतुल्य ताई आणि गोमदे सर! गायन वादन यांचा सुरेख मेळ तुमच्या प्रत्येक video मध्ये असतोच!! या सोन्याला सुगंध लाभतो तो असतो तुमचा भाव... हा भाव हाच देव!!!!
खूप छान आवाज आहे एकदम सुंदर गायले आहे ताल एकदम कड क आहे मन एकदम हरपून गेले असेच गात रा तबला वादन एकदम जबरदस्त वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे अभिनंदन जय हरी माऊली धन्यवाद
ताई,किती छान गाता हो तुम्ही..!! मी तर ऐकतच राहतो..!! आणि तबला ही खूप खूप छान वाजवता आपण ,दादा...!! किती कौतुक करावे...!! ईश्वर तुमच्याकडून अशीच सेवा करून घेवो...!!!
उत्तम दिवसातून ऐक दा तरी न विसरता या उर्जावन संगीताचा आनंद घेत असतो. सर्वांचे मनःपूर्वक अभिंनदन मी माजी सैनिक ग्राम musad तालुका खेड जिल्हा रत्नागिरी. Maharashtra
असाच आनंद देत रहा आयुष्यभर जे तुमचे अभंग गवळणी ऐकतील ते सज्जन भक्त निरोगी रहातील मन प्रसन्न आनंदी आनंद होतो मला खूप खूप तुमच्या आंदरूपी मेहनतीने।। तुम्ही सुदधा स्वतःच्या शरीराची झीज होऊ देऊ नका वेळेवर जेवावें। सगळ्यांचा खूप खप आभारी आहे जय महाराष्ट्र
शिवानी ताई तुमच्या आवाजालाचॅलेंज नाही एवढ्या उंच पट्टीत तुम्ही गाणं गाता . मी तुमचे अभंग पुन्हा पुन्हा ऐकत असते नोटेशन द्याल तर आणखी आवडेल . या अभंगाचे हरकती सहीत नोटेशन पाठवा
छोटा टाळ मस्त वाजवतो ताई वेड लावले ऐकण्याचे🎉❤
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Apratim🙏🙏🙏👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छान गित गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मन प्रसन्न झाले हे बारीक पिल्लु कोण आहे मस्त पैकी टाळ वाजवत आहे
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई आपल्या गायनाबरोबरच वादकांची साथही अतिशय अप्रतिम... 👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई तुमचा आवाज खूप छान आहे आणि खूप छान गाता तुम्ही म्हणावं आम्ही एकावं असेच वाटते
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
ताई,दादा तुमचे भजन ऐकल्याशिवाय मी झोपुच शकत नाही...!
किती गोड आवाज..!!
किती मधुर आवाज तबला वादनाचा...!!
मी तर स्वतःला विसरून जातो...!!
तुम्हाला खूप निरोगी आयुष्य लाभो...!!
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻❤️🌹
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गायन ताई...!👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khhup chhan aavaj vadan mast kadakk👍👌👌👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
All team members 👌👌👌👍👍👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपच सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई
धन्यवाद माउली 🙏
Khup chan ahe 🙏👌🌹💐
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
किती गोड आवाज आहे एकदम भारी चाल मस्त लावली आहे एकदम मन हरपून गेले तबला एकदम जबरदस्त वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे अभिनंदन जय हरी माऊली धन्यवाद
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Kharach Tai tumala devane dilele he vardan ahe 👌👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
काय सुंदर आवाज आहे माऊली राम कृष्ण हरी 🎉🎉
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अ प्रतीम. खुपचं छान ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अभिनंदन गुरुतुल्य ताई आणि गोमदे सर! गायन वादन यांचा सुरेख मेळ तुमच्या प्रत्येक video मध्ये असतोच!! या सोन्याला सुगंध लाभतो तो असतो तुमचा भाव... हा भाव हाच देव!!!!
धन्यवाद सर आपले प्रेम रुपी आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू द्या रामकृष्ण हरी🙏❤️
अप्रतिम गायन!!! खूप गोड !!! खूप शुभेच्छा
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद मावली💐💐🙏🙏 तबला वादक खूप छान सात 🙏🙏 मावली💐💐
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम ❤❤❤❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
मायेचे गोड मनाचे गोड बाळ खूप खूप आनंद देते माझं बाळ आम्हाला सगळ्यांना
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच सुंदर गायन दीदी,,टाळ वाजविणाऱ्या बाळाचे कौतुक
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई ऐकून प्रसन्न झाले
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Va Tai khup sunder gayan Tabalaji khup sunder
धन्यवाद माउली 🙏
Vajvla chan
Very nice mauli Ram krishna hari 🙏🙏
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
शिवानीताईंचा आवाज म्हणजे एकदम भक्तीपूर्व वातावरण निर्माण करते. वरच्या पट्टीत अधिक छान आवाज निघतो 🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान आवाज आहे एकदम सुंदर गायले आहे ताल एकदम कड क आहे मन एकदम हरपून गेले असेच गात रा तबला वादन एकदम जबरदस्त वाजवला आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे अभिनंदन जय हरी माऊली धन्यवाद
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप गोडआवाज व संगीत साथ
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सहजसुंदर गोड गायन... आवाजाला छान फिरकी...
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
ताई खुपच चांगला अभंग सादर केला.धन्यवाद.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई,किती छान गाता हो तुम्ही..!!
मी तर ऐकतच राहतो..!!
आणि तबला ही खूप खूप छान वाजवता आपण ,दादा...!!
किती कौतुक करावे...!!
ईश्वर तुमच्याकडून अशीच सेवा करून घेवो...!!!
खूपच छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Tai ram krushna hari!
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप। सुन्दर।आवाज। आहे।एसेच।gat। रहा। वा।chan
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khupach chhan
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई आपला आवाज खुपच गोड आहे ऐकतच राहावेआशे वाटते. खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद माउली 🙏
खुप छान ताई
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khopach chan
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
शिवानी ताई तुला कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भरून पावले आवाज ऐकून भगवंता खुपच चांगला आवाज दिला त्याचा चांगला उपयोग कर व आवाजाला जप
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वारे टाळकरी शान वाजवलं जय हरी
धन्यवाद माउली 🙏
अतिशय सुंदर भजन 🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
हरी हरी 🎉
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वाजवला छान
Very nice 😃🙏🌷🌷🌷
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🚩🚩खुपच सुंदर गायन झाल. तबलावादक जालिंदर महाराज खूप छान साथ. खरच खूप खूप अभिनंदन विठठल काळे पाटील. नाना पुणे
धन्यवाद nanashri 🙏
छोटाशा बाळ संत खूप च छान👏✊👍 टाळ वाजवत बाळ धन्यवाद तुला 🤹♀️🦚🤹♀️
धन्यवाद माउली 🙏
खुप छान गायन
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
khupach chhan bhajan aahe kiti weles pan aikave watat aahe❤ you
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सुंदर, अप्रतिम
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
उत्तम दिवसातून ऐक दा तरी न विसरता या उर्जावन संगीताचा आनंद घेत असतो.
सर्वांचे मनःपूर्वक अभिंनदन
मी माजी सैनिक ग्राम musad तालुका खेड जिल्हा रत्नागिरी. Maharashtra
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
Khupch.sundar.aawaj
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
मन प्रसन्न झाले
धन्यवाद माउली 🙏
जय गुरुदेव खुप छान
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
बाळ्या टाआळ खुप छान वाजवतो अजुन मला तेवढा जमत ना.
धन्यवाद माउली 🙏
Chaan,
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Very. Nice. Shivanitai
धन्यवाद माउली
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुमधुर आवाजात गायन केले आहे. मनाला समाधान व शांतता देणारा आवाज.आपण तिघेही एकदम छान कलाकार आहात.आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार 😊❤
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial😮 5:18 6 5:18 5:18
Fine
🙏👌☘️ Tumchya Chanlvar Gavlanich Jyast v Marathi Abhang Kami Ahet Tar Abhang Jyast Load Kara. JAy Ram Krishna Hari 🙏
ओके नक्कीच माउली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मन प्रसन्न झाले 🙏
धन्यवाद माउली 🙏❤️
Apratim
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
शिवानी बेटी लय भारी सुमधूर आवाज/जालिनदर गोमदे तबला वादन ठेका ऐकत रहवसा वाटतो/ छोटा
छोटा जालिंदर ताळ गोंडस वाजवतो.गोंडस बाळ.परत परत ऐकत रहावस वाटतो.खुप खुप शुभेच्छा तुम्हाला.
धन्यवाद माउली 🙏
धन्यवाद माउली 🙏
Tai tu kiti chan gate
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद माउली 🙏
असाच आनंद देत रहा आयुष्यभर जे तुमचे अभंग गवळणी ऐकतील ते सज्जन भक्त निरोगी रहातील मन प्रसन्न आनंदी आनंद होतो मला खूप खूप तुमच्या आंदरूपी मेहनतीने।। तुम्ही सुदधा स्वतःच्या शरीराची झीज होऊ देऊ नका वेळेवर जेवावें। सगळ्यांचा खूप खप आभारी आहे जय महाराष्ट्र
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
Mahadev माऊली वाणी सुवर्ण
❤
Mi tumchi fyan Jale ahe tayi
Tumche gaya mala khup avadte
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
3:🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
बाळाचे टाळ वादन छान, पण आपण दोघानी खूपच घाई केली.
माप करा पण नक्कीच
सुधारणा करू
ओके माउली धन्यवाद 🙏
👍
धन्यवाद माउली
शिवानी बेटी तुझा आवाज हुबेहूब माणिक वर्मा चे आवाजाला मिक्स होतो बरोबर ना माणिक वार्माचे आवाजातील एक भावगीत आहे वाजवी पावा गोविंद
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Congratulations both of you outstanding performance
धन्यवाद माउली 🙏
खुप मस्त गायन केले आहे आणि तबल्याची साथ एकदम सुंदर(धन्यवाद सिद्धेश्वर स्वर मंच चैनल तर्फे)
धन्यवाद माउली 🙏
घुमदे सर मला विचारायचे आणि तांब्याची साथ ऐकायचा
Ok
मुलाचे खुप कवतुक यावयात सगित मुरले त्याच्या रोमात ताई त्याला वारकरि शिकवून संस्थेत आळंदी ला टाका
Ok नक्कीच
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Navvad takke
🙏राम कृष्ण हरी🙏
धन्यवाद माउली 🙏
शिवानी ताई तुमच्या आवाजालाचॅलेंज नाही एवढ्या उंच पट्टीत तुम्ही गाणं गाता . मी तुमचे अभंग पुन्हा पुन्हा ऐकत असते नोटेशन द्याल तर आणखी आवडेल . या अभंगाचे हरकती सहीत नोटेशन पाठवा
Ok मी प्रयत्न करते
नोटेशन पाहिजे
हो मी प्रयत्न करते
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
All team members 👌👌👌👍👍👍
Khupsundrer
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
👍
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏