Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Shivaji Maharaj Murud Janjira किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2023
  • #BBCMarathi #shivajimaharaj #murudjanjira #jaldurg #padmadurg
    निजामशाहीच्या काळात सिद्दीनं समुद्र किनारपट्टीवर सत्ता काबिज केली आणि काही किल्ले बांधले. दांडा राजपुरी म्हणजे जंजिरा हा त्यांपैकीच एक. जंजिरा जिंकण्याचा शिवरायांनी अनेकदा प्रयत्न केला, पण ते झालं नाही.
    सिद्दीच्या कुरापती वाढतच होत्या, त्याला चाप लावणं मराठा साम्राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. शेवटी सिद्दीच्या कुरापतींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्या रोखण्यासाठी जंजिऱ्याच्या उरावरच शिवरायांनी ‘पद्मदुर्ग’ बांधला.
    लेखन - नामदेव काटकर
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 25

  • @kirannevase8213
    @kirannevase8213 9 месяцев назад +6

    सरकारने या स्वराज्याच्या किल्ल्यांची डागडुजी सरकारने करून त्यांचे जतन केेलं पाहिजे 😢

  • @Raghav40125
    @Raghav40125 9 месяцев назад +5

    छत्रपती शिवाजी महाराज यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं.
    छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार असो..🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤

  • @pradeeppatne362
    @pradeeppatne362 9 месяцев назад +3

    खुप छान माहिती आहे, आपणास एक विनंती कि किल्यावर जाण्यासाठी कोण कोणते मार्ग आहेत याची माहिती द्यावी
    जय शिवराय

  • @jayeshsonar8529
    @jayeshsonar8529 9 месяцев назад +6

    काय माझ्या राजाच्या किल्ल्या चि परी स्थिति आहे महाराज माफ करा आम्हाला 😢

  • @vinayakharal5303
    @vinayakharal5303 9 месяцев назад +6

    सुंदर माहिती संकलन ❤

  • @sukhadavadhavkar1143
    @sukhadavadhavkar1143 9 месяцев назад +2

    खूपच छान माहिती मिळाली 👍🏻👍🏻

  • @vishwanathkelkar1054
    @vishwanathkelkar1054 9 месяцев назад +1

    उत्कृष्ट विवेचन आणि सादरीकरण

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 9 месяцев назад +2

    फार छान माहिती मिळाली, धन्यवाद.

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 9 месяцев назад +2

    OMG. Excellent , down to Earth personality.keep it Sir. Thx.

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 9 месяцев назад +2

    Salute to janjira killa and its architect

  • @amitgolimade3908
    @amitgolimade3908 9 месяцев назад +2

    jay shivray

  • @asavarikarkhanis2407
    @asavarikarkhanis2407 9 месяцев назад +1

    छान!

  • @freestylebhatkanti54
    @freestylebhatkanti54 4 месяца назад

    जय शिवराय

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 9 месяцев назад +2

    सर नगरच्या भुईकोट किल्ल्याची माहिती

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 9 месяцев назад +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @thekingplayer7968
    @thekingplayer7968 9 месяцев назад +1

    Informative

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 9 месяцев назад +2

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @SHREYAS19FEB
    @SHREYAS19FEB 9 месяцев назад +2

    Maharaj var ek GOT level chi series vanavi pan khare Maharaj n tynch ashtapailutva sangnari.

  • @user-ur6gi1ft1s
    @user-ur6gi1ft1s 4 месяца назад

    Jay shivraya mala mahiti lihun ghaichi aahe pls send kara

  • @rajugawaligavali2063
    @rajugawaligavali2063 8 месяцев назад

    Sambhaji maharajani bandhla killa

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 2 месяца назад

    कोंडाजी काका जंजिरा वर इतिहास. रचणार होते त्याच वेळी. दर्या वीर सारंग मायनांक भंडारी नी जंजिरेला वेडा घातला होता

  • @amolsk1
    @amolsk1 3 месяца назад

    पदमदुर्ग संभाजीराजे नी बांधला...