LIVE : Kolkata Doctor Murder : Police, Mamata Banerjee सरकारचा तपास कुठवर पोहोचला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 8

  • @ShioiuK-bt3yc
    @ShioiuK-bt3yc 2 месяца назад +4

    सद्याच्या गोदी वातावरणात BBC हे एक चांगले आणि उत्तम असे संस्थान आहे..
    त्यांना मनापासून अभिनंदन...
    सोबतच विनंती..
    नाशिक येथे आदिवासी बांधव आणि विद्यार्थी pesa क्षेत्रातील भरती तसेच ईतर बाबी साठी 1 ऑगस्ट पासून उपोषण करत आहे.. त्यांच्या समस्या जाणून एक रिपोर्ट बनवावा जेणेकरून त्यांचा आवाज झोपलेल्या सरकार पर्यंत पोहचणार..
    धन्यवाद

  • @aaratiranade7987
    @aaratiranade7987 2 месяца назад +1

    आता पाॅडकास्ट पहिल्यासारखा नाही राहीले अशीश आणि विनायकने सुरू केलेले पाॅडकास्ट छान होते आता ती क्वालीटी नाही राहीली

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 2 месяца назад

    आधीचे अर्ध्या तासाचे पॉडकास्ट परिपूर्ण वाटत होते. दोघा निवेदकाचे ऐकायला 'एक संवाद' वाटत होता.
    आता यामध्ये इतर बातम्या मिळत नाहीत. केवळ एकच गोष्ट सविस्तर असते.
    मला असे वाटते की हे पूर्वीप्रमाणे सुरू व्हावे.

  • @sharadkulkarni6202
    @sharadkulkarni6202 2 месяца назад

    Who is hidenberg?

  • @prashantwanjare5370
    @prashantwanjare5370 2 месяца назад

    Marathi channel me Hindi news

  • @vvg919
    @vvg919 2 месяца назад +1

    कायदा व यंत्रणा खूप कठोर हवी. मुख्यतः अशा घृणास्पद कृत्या मध्ये. कायदा आणि शिक्षा कठोरात कठोर करा. यामुळे पुन्हा अशा गोष्टी honar नही

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 2 месяца назад

    माधवी पुरी ने पूरे पूर बूच लावले आहे.