Uddhav Thackery & Sharad Pawar यांनी आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा नाद सोडलाय का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #AajchamuddaonMumbaiTak #UddhavThackeray #sharadpawar
    आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे,पवारांनी सुप्रीम कोर्टाचा विषय सोडलाय का? हा आहे आजचा मुद्दा सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी,फ्री प्रेस जर्नलचे कन्सल्टिंग एडिटर रोहित चंदावरकर आणि ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 90

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 28 дней назад +19

    महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 27 дней назад

      100 khoke WAAZE ok ka?

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 28 дней назад +13

    कोर्टाचा निर्णय काहिही आणि कधीही येउदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिशी जनता खंबीरपणे उभी राहिल यात शंका नाही

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 27 дней назад

      100 khoke WAaze ok wala soniya sharad charan paaychtya ka?

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 28 дней назад +12

    साहिल सर कोर्टावर सुद्धा माझा विश्वास आता राहिला नाही

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 28 дней назад +25

    सर्वोच्य कोर्टच्या निष्क्रियते मूळ, 2 वर्ष बेकायदेशीर, असैवधानिक सरकार महाराष्ट्रच्या माथ्यावर बसले, हे नुक्सान कसे भरनार ❓🤔👈👈

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 27 дней назад

      tyachya aadhiche MA VA LI aghadiche shasan kay lokanni niwadun dile hote ka? 2.5 varshat kay diwe lawle ? 100 khoke waaze ok wasuli ch keli na? UTHANI MAMU PADACHYA LOBHAPAYI JO AVIVEK NOV 2019 MADHE KELELA AAHE TECH GHANERADE RAJKARAN MH CHI GELYA 5 VARSHPASUN ADHOGATI GHADAWAT AAHE

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 27 дней назад

      @@rajupnjkr 👎👎👎

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 27 дней назад

      @@AVINASHP-mo4ju नुसते डिसलाईक करु नको मित्रा! मला कारण सांग तुला माझा कोणता मुद्दा खटकला? नोव्हेंबर २०१९ च्या अखेरीस जे म वि आ शासन महाराष्ट्राच्या बोकांडी बसले ते महिनाभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या जनादेशाची पायमल्ली करून बनले होते की नाही? बरं‌ ठीक आहे हरलेल्या खांग्रेजींनी उठाला मामु बनवून म वि आ शासन बनवले तेव्हा त्यांनी काय असे मोठे विकासाचे दिवे लावले हो? एकदा उठाचे मुख्यमंत्री पद मोदीजींच्या उदार सहकार्यामुळे वाचले, त्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे २०२० च्या १० जुनला वाझेला मामु उठाने करोनाला मनुष्यबळ कमी पडते ह्या दिखाऊ कारणाखाली वाझेला घेतले त्या दिवसापासून ते १३ मार्च २०२१ त्याला एनायेने एंटिलीया गेट स्फोटके लादलेली कार ताब्यात घेतले तिथपर्यंत व ते खंडणीचे गृहमंत्री मुख्यमंत्री पातळीवरील कारस्थानऊ एक , विपक्ष नेते देवेंद्रजींच्या दक्षतेमुळे असफल झाले तेव्हा गृहमंत्री अन्नुमियानी त्याचे खापर म वि आ जनक परमप्रिय मुं पो आयुक्त परमवीर सिंग वर फोडायचा प्रयत्न केला त्यामुळे खवळलेल्या परमवीर सिंगने जो पत्रस्फोट @ २० मार्च २०२१ ला केला त्यामुळे तर ही जनादेशाची पायमल्ली करून स्थापन केलेली म वि आघाडीची सत्ता स्थापण्यात त्या आघाडीच्या जनकाचा म्हणजेच बेगडी जाणत्या राजाचा निव्वळ देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवून‌ त्यांच्या २०१४-१९ या स्वच्छ शासनकाळात महावसुलीची इको सिस्टम बंद पडली होती ती पुन्हा जोरदार चालू करणे हाच होता हे‌ निश्चित झाले.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @nitinkasabe2024
    @nitinkasabe2024 28 дней назад +7

    रोहित चंदावरकर ला कोणी तरी समजावून सांगा... आमदार जाणे याला आक्षेप नाही... पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगणे यावर आक्षेप आहे

  • @anilbhosale6781
    @anilbhosale6781 28 дней назад +7

    बांगलादेश मध्ये झालं ते भारतात करायला लावू नका

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 28 дней назад +5

    हा निर्णय लागणे फार कठीण आहे

  • @user-wq1kg5gq8x
    @user-wq1kg5gq8x 28 дней назад +6

    भारतामध्ये कायदा शिल्लक राहिला नाही लोकशाही शिल्लक नाही कुठल्याही पक्षामध्ये कुठलाही उमेदवाराने जाऊ पक्षी नाव शिल्लक राहिले नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे 3:39

  • @vijayphale7417
    @vijayphale7417 28 дней назад +3

    निर्णय निवडून होई पर्यंत होनार नाही याची तरतूद करण्यात आली असनार

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 28 дней назад +4

    विषय सोडून देवा किंवा नाही हे ठाकरे आणि पवार यांनी ठरवावे... परंतु देशातील सर्व स्वायत्त यंत्रणा स्पष्टपणे सत्ताधारी मोदी अमित शहा च्या इशाऱ्यावर काम करत आहेत. विकल्या गेलेले आहेत. आणि आता सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यांच्या विचाराने काम करते. विकले गेलेले आहे. हा आम्हा जनतेचा ठाम विश्वास झालेला आहे.

  • @VilasGiri-hq6nb
    @VilasGiri-hq6nb 28 дней назад +7

    बोगस कोर्ट

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 28 дней назад +6

    सुप्रीम कोर्ट हे संघाचे पिठ्ठूआहे

  • @parshuramchavan3405
    @parshuramchavan3405 28 дней назад +2

    आमचा सुप्रीम कोर्टावर मोठा विश्वास आहे,जेवढा आमच्या नशिबावर किंवा देवावर सुद्धा नाही.दोन वर्षेच काय येत्या ५० -६० वर्षात निकाल मिळू शकतो.धन्य आपली न्यायव्यवस्था आणि धन्य आपली विकाऊ प्रवृत्ती!!

  • @RAH_133
    @RAH_133 28 дней назад +3

    शहाणी माणसे, यांनी कोर्टाची पायरी चडू नये हे खरं वाटते आहे आज.. इतकी भ्रष्ट यंत्रणा जर झाली असेल आपली तर आपला बांगलादेश, पाकिस्तान होणार हे निश्चित.shame सुप्रीम shame 😢

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 26 дней назад +2

    साहिल सर भाजपाने सत्तेच्या जोरावर सुप्रिम कोर्ट निवडणूक आयोग यांचे अवमूल्य न करून टाकले . भाजपा यात जिंकली पण सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग जनतेच्या विश्वासातून संपलेत .

  • @atulagharkar7395
    @atulagharkar7395 28 дней назад +2

    Supreme court had forced Narvekar to give time bound judgement but supreme court itself is not hearing the case forget about giving judgement. What sort of Supreme Court it is?

  • @shrenikshah881
    @shrenikshah881 27 дней назад +1

    कोर्ट जर विधानसभेच्या अध्यक्ष च्या निर्णयात दाखलं देऊ शकत नसेल तर मग 2 ते 3 वर्ष कश्याला नादाला लावून ठेवलं सांगायला पाहिजे ना डायरेक्ट इथे ही केस चालणार नाही म्हणून

  • @milindrupavate1747
    @milindrupavate1747 28 дней назад +1

    हया आधीच्या इतर राज्यातील सेम केसेस मध्ये सुप्रीम कोर्टाने लवकर निर्णय लावला आणि महाराष्ट्र ला दीर्घ वेळ लागला आहे असे नाहीये का ?

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 28 дней назад +2

    रोहित चंदावरकर आपण बीजेपीचे प्रवक्ते आहात का? आपल्याला पक्षांतर बंदी कायदा माहित आहे का? त्यामध्ये फूट ही मान्य नाही. कितीही मोठा गट बाहेर पडला तर विलीन होणे हाच पर्याय आहे. हे आपल्याला माहिती आहे का?

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 28 дней назад +4

    कोर्टावर पण मोदी दबाव टाकत आहेत

  • @KashinathChavan-li9wd
    @KashinathChavan-li9wd 27 дней назад

    सर्व घटक विकले गेले आहेत काय न्याय मिळणार हे माहीत आहे आता लोकांच्या न्यायालयात न्याय मागणे योग्य होईल असे जनतेला वाटतं आहे

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 28 дней назад

    लोक न्यायालय हेच सुप्रीम कोर्ट होईल लोकच मतदानातून दखवतील

  • @rajendravyavahare5414
    @rajendravyavahare5414 23 дня назад

    सुप्रीम कोर्टाने शिंदेचे धनुष्य बॅन हे चिन्ह गोठवावे. तिथेच शिंदेची वाट लागेल.

  • @DatttrayKagale
    @DatttrayKagale 28 дней назад +1

    Cortat jayach ka nahi te sanga

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 28 дней назад

    देशात हुकूमशाही चालू आहे न्याय तसा मिळणार

  • @arvindjuvatkar6161
    @arvindjuvatkar6161 28 дней назад +1

    नीवडणूकी पुर्वी पक्ष व चिन्ह डिकलर होते आमदार निवडून आपल्यावर पक्ष चिन्ह देत नाहीत

  • @onkarkhanvilkar1249
    @onkarkhanvilkar1249 27 дней назад

    ह्या न्यायाने एक आमदार असलेल्या पक्षाच्या आमदाराने जर पक्षा वर क्लेम केला तर पक्ष त्याचा होणार का?

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 28 дней назад

    दोन्ही प्रकरणांचे निकाल विधानसभा निवडणुकी नंतर लागतील असे वाटते आहे

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 28 дней назад +1

    काही लोकांच्या कमेंट्स येत आहेत बांगलादेश सारखी परिस्थिती येऊ देऊ नका. पक्षांतर बंदी कायदा डोळ्यासमोर ठेवून, पक्षात फूट ही मान्य नाही, विलीन होणे हाच पर्याय आहे. मग यांच्या बापाने पक्ष आणि चिन्ह कसं काय घेतलं. आणि असली वेडे चैनल वर आणत नका जाऊ बीजेपीचे पाकीट घेऊन बोलणारे.

  • @sanjaydigraskar8511
    @sanjaydigraskar8511 28 дней назад +1

    नाही.

  • @dagadumali4414
    @dagadumali4414 28 дней назад +1

    जनताच कॉरिफाड ठरवेल

  • @ashoksurve6432
    @ashoksurve6432 28 дней назад

    खूप खूप धन्यवाद सर, नवनवीन चांगले विषय घेता.

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 28 дней назад

    सुप्रीम कोर्ट कदाचित राहुल नार्वेकर आणि निवडणुक आयोगाने दिलेले निर्णय कायम ठेवतील असे वाटते

  • @shashikantthorat123
    @shashikantthorat123 28 дней назад +1

    Kort manajahe to gol gol nikal dega

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 25 дней назад

    आता अपात्र तेचा निकाल लागून काय उपयोग आहे याला न्याय म्हणत नाहीत

  • @vijayphale7417
    @vijayphale7417 28 дней назад

    निर्भय बनतो खरे बोला

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 28 дней назад

    राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाल सुप्रीम कोर्ट योग्य ठरवेल आणि कोणालाही अपात्र करणार नाही असे वाटते कारण जर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांस अपात्र केले तर सरकार ने दोन वर्षांत घेतलेले निर्णय बेकायदेशीर ठरतील

  • @sanjaykapse1318
    @sanjaykapse1318 28 дней назад

    न्याय वगैरे बकवाज आहे,
    आणि आसी चर्चा पण विनाकारण आहे
    जे चर्चा करत आहेत त्याना पण माहीत आहे की,कोर्ट काय निर्णय देणार आहे
    थोडक्यात -भाजपला आपेक्षीत आसाच निर्णय लागेल
    न्यायलय ह्याचे नाव बदलून भाजपालय आसे करावे

  • @santoshmuttha576muttha3
    @santoshmuttha576muttha3 28 дней назад +1

    20/08/2024 la sunwne hi

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 28 дней назад

    Mi मतदार हो आमची मत सुप्रीम निकाल देऊ

  • @MadhavKachgunde
    @MadhavKachgunde 28 дней назад

    Shahil sir ha prashn vichara

  • @yallappabhakoji9708
    @yallappabhakoji9708 28 дней назад

    सगळ्या गोष्टी म्यानेज आहेत.खरी शिवसेना कोणती हे येणा-या विधानसभा निवडणुकीत समजेल

  • @santoshsapkal9324
    @santoshsapkal9324 27 дней назад

    SUPREM CORT NO INTRES NO INTRES NO INTRES NO INTRES NO INTRES BAD LUCK INDIA

  • @naiknileshb
    @naiknileshb 28 дней назад +1

    Yz aahe ka ka chandavarkar?

  • @sanjaykawle9586
    @sanjaykawle9586 27 дней назад

    सुप्रीम कोर्ट govahati फिरून झाल्यावर खोके घेतले का?

  • @naiknileshb
    @naiknileshb 28 дней назад +1

    Rohit chandavarkar mazya mate te aata biscuit patrakaranchi bhasha bolayla lagale aahet

  • @shamraokarade1951
    @shamraokarade1951 28 дней назад

    हे विषलेशन फिक्स आहे. मॅच फिक्स आहे.

  • @user-xf9dh4nh4w
    @user-xf9dh4nh4w 28 дней назад

    ही चर्चा आयकण्यात काही इंटरेस्ट नाही,हे चॅनल भाजप प्रणित आहे ,

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 28 дней назад +1

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯❤️

  • @user-xf9dh4nh4w
    @user-xf9dh4nh4w 28 дней назад

    पहिलं मुंबई तक कुठल्या पक्षाचे आहेत ,ते माहित आहे

  • @SP-er5xn
    @SP-er5xn 28 дней назад

    Bogus system ! It's so disheartening!

  • @user-fr8il6jh2g
    @user-fr8il6jh2g 27 дней назад

    हे सर्व मैनेज केले आहे

  • @MadhavKachgunde
    @MadhavKachgunde 28 дней назад

    Bartat lokshahi rahili nahi

  • @DK-wk5kw
    @DK-wk5kw 28 дней назад +2

    सुप्रीम कोर्ट फुल सेटिंग

  • @santoshmuttha576muttha3
    @santoshmuttha576muttha3 28 дней назад +1

    Tv 9 la dkwal hot 6 vasta

  • @vishwnathdange2950
    @vishwnathdange2950 27 дней назад

    भारतातील न्यायालय म्हणजे😅😅😅

  • @vinathavale
    @vinathavale 28 дней назад

    Shivsena name n symbol 20 august date diliye

  • @sunilshinde7781
    @sunilshinde7781 28 дней назад

    हुकुमशाही आहे

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 27 дней назад

    Konhi mahagai berojgari ne pareshan konhi courtacha vilambane pareshan

  • @vilasghag2584
    @vilasghag2584 28 дней назад

    Sir ; Pl shorten ur analysis

  • @sanjaykapse1318
    @sanjaykapse1318 28 дней назад

    भाजप तक

  • @MadhavKachgunde
    @MadhavKachgunde 28 дней назад

    Vidhansabha adhashya ghatnabahya ahe

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 27 дней назад

    bjp ani rss yaanchi khasiyat ahe divide and rule,tyapramane ghatnabahya sarkar chaalu ahe.

  • @SP-er5xn
    @SP-er5xn 28 дней назад

    Ha hirawa coat wala kiti shahanpane boltoye ! Lovely ... all rightist play so skillfully and put Aside the law and defend the wrong doers. This is all hilarious

  • @shankarzende5549
    @shankarzende5549 День назад

    सु की दावावा खाली आहे का

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 27 дней назад

    sympathi wave var janatene matdan karu naye, bjp mh.chya janatesathi yogya nahi,deshasathi ghatak ahe,he samjun tyanchya virodhat matdan kele pahije.

  • @Chintapakdumdum9
    @Chintapakdumdum9 27 дней назад

    Lvd sahanubhuti😂

  • @MiMarathi49
    @MiMarathi49 28 дней назад

    Joshi aaleeee, jay modi, jay bjp, jay shahajiii anni jay tarbujeeee bhajannnn gayala😜
    Agenda retanar fadanavisacha chelaaa, Anaji pant chamachyaaaa
    Aaaaw tar asaaa anatooo kinlayachh nutral 😃😃😃

  • @user-sb2gs5if6x
    @user-sb2gs5if6x 27 дней назад

    ही न्यायव्यवस्था,सत्ताधार्‍यांची रखेल झाली,..!
    ही संसद देखील,हिजड्यांची हवेली झाली,मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे...!!
    कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली...!!!

  • @user-dw3hm5gh7s
    @user-dw3hm5gh7s 28 дней назад +1

    शिळ्या काढीला फालतू ऊत आणू नका.