Kolkata डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर | BBC News |Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #bbcmarathi #kolkata
    पश्चिम बंगालमधील वैद्यकीय क्षेत्र पुरतं हादरून गेलं आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग आता जिल्हा रूग्णालयापर्यंत पोहोचली आहे. कोलकात्याच्या एका मोठ्या रूग्णालयात प्रक्षिणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर विविध राज्यातील डॉक्टर आणि कर्मचारी रस्त्यावर उतरत आहेत.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 11

  • @vishaljondhle897
    @vishaljondhle897 24 дня назад

    सर्व गुन्हेगाराना फासी द्यावी, अन्यथा जनतेने तात्काळ हा विषय निकाली काढावा, तो ही कायमचा

  • @proudindian7568
    @proudindian7568 28 дней назад

    डॉ.साहेबांची नाराजगी योग्यच आहे..✅
    डॉ.मैडमना भावपूर्ण श्रद्धांजलि.😔🙏

  • @user-zk5hf3xq7j
    @user-zk5hf3xq7j 29 дней назад +3

    Ladki ko justice do

  • @AshuK-bt3yc
    @AshuK-bt3yc 29 дней назад +1

    सद्याच्या गोदी वातावरणात BBC हे एक चांगले आणि उत्तम असे संस्थान आहे..
    त्यांना मनापासून अभिनंदन...
    सोबतच विनंती..
    नाशिक येथे आदिवासी बांधव आणि विद्यार्थी pesa क्षेत्रातील भरती तसेच ईतर बाबी साठी 1 ऑगस्ट पासून उपोषण करत आहे.. त्यांच्या समस्या जाणून एक रिपोर्ट बनवावा जेणेकरून त्यांचा आवाज झोपलेल्या सरकार पर्यंत पोहचणार..
    धन्यवाद ❤

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 28 дней назад +1

    मी काल घडलेल्या डॉक्टर बलात्कार प्रकरणी त्या आरोपीची बाजू घेत नाही ,त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण काही महिन्यांपूर्वी त्या संदेशखली मधे TMC च्या मुस्लिम नेत्याने हजारो हिंदू महिलांचा बलात्कार केला तेव्हा कुठे होती जनता.???हे लोक एवढे दोगलापन कुठून आणत असतील.

  • @vishaljondhle897
    @vishaljondhle897 24 дня назад

    हा विषय मानवतेची हत्या आहे, वा गंभीर गुन्हा आहे, विषय एक तर जनतेने निकालात काढावा, किंवा न् याय दंड विधान ने तात्काळ फासीची तरतूद करावी, आंदोलन गुन्हेगाराच्या मृत्यू पर्यान कायम ठेवावे 🇨🇮🕉️🇨🇮

  • @funplots
    @funplots 29 дней назад +1

    😢😢 लिंग पिसाट

  • @shubhamgaikwad8680
    @shubhamgaikwad8680 29 дней назад

    😢😢😢