मधुराताई तुमच्या रेसिपीज मला खूप आवडतात पण ते सरिताच किचन तिसरी सरिता मला अजिबात आवडत नाही याचं कारण असं कारण की ते तुमचं कॉपी करते पण मला असं वाटतं की ज्या लोकांचे लोक कॉपी करतात तेच लोक सर्वात भारी असतात कारण की त्यांना त्यांचं स्वतःचं डोकं नसतं ते त्या लोकांचा कॉपी करतात जे खूप भारी असतात.
Super yummy 😊
अंडा बिर्याणी खुप छान झाली आहे ❤👌👌👍
धन्यवाद 😊😊
तुमच्या रेसिपी झटपट आणि खूप छान वाटतात काही रेसिपी करून देखील पाहिले आहे.*खुपच छान*❤
Dadancha aawaj ani marathi boli khup chan aahe 😙😊
धन्यवाद 😊😊
Khupach Chan,anda,biryani recipe👌👌
धन्यवाद 😊😊
व्वा खूपच मस्त आहे अंदा बिर्याणी रेसिपी.👌👌❤️
धन्यवाद 😊😊
खूप मस्त अंडा बिर्याणी रेसिपी..
धन्यवाद 😊😊
आहा हा ! खूप खूप खूप छान मस्त 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Wow superb 👌👌
Thanks!! 😊
I really love your recipes! They are awesome 😊👍🏻
So glad you liked it! 🤗
Yesterday I tried this recipe.... turned out really very yummy 😋.... every one liked it.... thank you 😊
Glad to hear that!!
Khupch masta🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे अंडा बिर्याणी,रंग पण खुप छान आला आहे 👌👌👍♥♥♥
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe madhura
धन्यवाद 😊😊
Wow Mastch recipe, Thank you tai
Welcome!!
अंडा बिर्याणी 1 no झाली आहे...👌👌
धन्यवाद 😊😊
Yesterday I tried this recipe , it's really amazing everyone like it , thank u so much 😊😊☺
Glad you liked it!!
Delicious yummy recipe 😋😋
Thanks!!
अंडा बिर्याणी खुप छान दिसते ताई 😋😋 नक्की बनवून बघणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच सुंदर रेसिपी मधुरा ताई भन्नाट❤
धन्यवाद 😊😊
तुम्ही बनवलेली रेसिपी एक नंबर असते...आणि मी रेसिपी बनवते आणि खूपच छान होते...thank you madhura Tai 😘
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan recipe ahe..
धन्यवाद 😊😊
I tried this recipe yesterday for my family, all are very happy. Thanku for such nice recipe
I'm so glad your family enjoyed it.
खूप छान ताई
खूपच छान मस्त अंडा बिर्याणी खूपच छान
खुप छान रेसिपी..
धन्यवाद 😊😊
Yummy
Thanks!!
Your recipes are so nice and delicious 😍
Glad you liked it! 😋
Apratim Recipe !!
धन्यवाद 😊😊
अंड्याची बिर्याणी मी बनवली खुप मस्त झाली होती . थॅंकयु ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अंडा बिर्याणी मस्त....
धन्यवाद 😊😊
I made yesterday it was very tasty ❤
That's great to hear! 😊
खूप छान रेसिपी सांगितली धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Ma'am ashich try keli me aaj recipe, mullana khup avdli,khup khup dhanyawad 🙏🙏
धन्यवाद 😊😊
खुप छान अंडा बिर्याणी बनवली ताई ❤❤ मस्त
धन्यवाद 😊😊
ताई तू खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवते मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात ..
धन्यवाद 😊😊
खूप छान मस्त अंडा बिर्याणी आत्ताच दिवाळी झाली आता बघूनच तोंडाला पाणी सुटले मी नक्की बनवणार ताई❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan recipe tai mala Aaj biryani karaychi ch hoti aata ashich banvnar thank you 🙏 ❤❤🎉
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@ Biryani banvli khup bhari zali hoti perfect 👌🏻 thanks
खूप मस्त रेसिपी दाखवलीत ताई ..
धन्यवाद 😊😊
ताई मी तुमची रेसिपी बघून बनवलेली बिर्याणी ..खूप मस्त झाली होती❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा मॅडम ची प्रतेक रेसिपी उत्तम
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई , अंडा बिर्याणीचा रंग पाहुन तोंडाला पाणी सुटले ,खुप छान रेसेपी आहे ताई 👌👌
धन्यवाद 😊😊
👌👌👌👌👌👍
😊😊
या संडे चा बेत फिक्स.. चमचमीत अंडा बिर्याणी ..
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wa khupch Chan 👌👍
धन्यवाद 😊😊
@MadhurasrecipeFoodie मधुराताई मी आजच बनवली खूप छान झाली. 👌👌👍🙏
व्वा! मस्तच रेसिपी आवडली
धन्यवाद 😊😊
मस्त च रेसिपी आवडली
🙏👌👌
Mazy mherchi aad
????
Khup chhan🎉
धन्यवाद 😊😊
माझ्या मुली ला ही खुप आवडते egg biryani
अरे वा... छानच...
Superb 🥰👌🏻
Thanks!!
मस्त 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
सुपर अडां बिर्याणी
वाह मस्त
धन्यवाद 😊😊
वाह वाह मस्त चस्विष्ट रेस्टॉरंट्स स्टाईल अंडा बिर्याणी अप्रतिम लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी अफलातून रंग सुरेख जबरदस्त भन्नाट
धन्यवाद 😊😊
Kadai kuthlya brand chi ahe ?
मस्तच,माझी फेवरेट
धन्यवाद 😊😊
Super
Thanks!!
Nice
Thanks!!
खूप भारी रेसिपी ताई.तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात. आणि तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवतात. मला फक्त तुमचेच व्हिडिओ आवडतात.❤
मनापासून आभार..
मधुरा ताई मला तुमच्या बरोबर काम करायची खरच इच्छा आहे ek chance dyal ka mala😊
Mam बिर्यवणीसाठी वापरलेल्या pot ची link देतात का please
Where r cashunut
Used for garnishing..
Biryani masala konta aahe
You dint wash eggs
Fried onion aapne aur kaju aapne kab add kiya pata nahi chala
Garnished with it while serving!!
@MadhurasrecipeFoodie k mam
8 eggs for 2 cups of rice
Zara use krneka biristrko
बिर्याणी छान बनवली पण अंडे उकळण्याआधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी आणि पाण्यात टाकून बघावी खराब आहेत की चांगली आहेत....
माहितीकरता धन्यवाद 😊😊
तळलेला कांदा टाकलाच नाही का?
घातला कि!! सर्व्ह करताना वरून तळलेला कांदा आणि काजू सुद्धा घातले...
Barista taklach nahi
Hello ताई video अंडा बिर्याणी चा आहे पण video thumbnail वर चुकून 700 किलो शंकरपाळी अस title आलं आहे.
मधुराताई तुमच्या रेसिपीज मला खूप आवडतात पण ते सरिताच किचन तिसरी सरिता मला अजिबात आवडत नाही याचं कारण असं कारण की ते तुमचं कॉपी करते पण मला असं वाटतं की ज्या लोकांचे लोक कॉपी करतात तेच लोक सर्वात भारी असतात कारण की त्यांना त्यांचं स्वतःचं डोकं नसतं ते त्या लोकांचा कॉपी करतात जे खूप भारी असतात.
खूप मस्त अंडा बिर्याणी रेसिपी ..
धन्यवाद 😊😊
Khup chhan 👌