Marathi Film Industry मधला Casting चा बादशाह Vinod Vanve | Boys Talk With Vinod Vanve | Aarpaar
HTML-код
- Опубликовано: 10 май 2024
- #VinodVanve #आरपार
आज आपल्या बॉईज टॉकमध्ये आलेत पडद्यामागचे कलाकार. या कलाकाराने कलाकारांचे चेहरे घडवलेत अस म्हटलं तरी चालेल. मुळशी पॅटर्न टीक. धर्मवीर टीक. नवरदेव टीक. पण यांनी चेहरे घडवलेत म्हणजे नेमकं काय केलं? तर यांनी लोकांचे चेहरे कॅरेक्टरसाठी परफेक्ट ओळखलेत. थोडक्यात मुळशी पॅटर्नसाठी ओम भुतकरचं, धर्मवीरसाठी प्रसाद ओक यांचं कास्टिंग या महाशयांनी केलंय. शिवाय हे अभिनय करतात, लिहितात आणि हुक्की आली की लंडन सुध्दा फिरून येतात. म्हटलं यांच्याशी तर बोलायलाच लागतंय. नाव- विनोद वणवे. बाकी हा एपिसोड शेवटपर्यंत पहा हे काय आता वेगळं सांगायला नकोच.
विनोद सरांचा नंबर द्या ना प्लीज त्यांना जेवायला न्यायचय..
खूप छान विनोद दादा
आमचे classmate..
Vinod वणवे विद्या प्रतिष्ठान.
आम्ही 9 वी मध्ये असताना नाटक केलेलं.(शाहू शाळेत नाटक होत)
लहानपणीच gathering मध्ये मिमिक्री करायचा खर आहे..
भिकारी चा 2 min चा role प्रथम क्रमांक मिळाला होता.यांना.
कविता थोरवे(संगीत शारदा नाटक - शारदा च पात्र केलेलं मी) छान दिवस होते ..😊
Yes Kavita… mala Athavtay sagla…😊
17:02 khup hit zal he Dada ❤
Thanks ❤❤
Nice Interview Best Interview 👏
Gashmir बद्दल नाही बोलले सर
❤
हि कोण ॳंकर आहे जीला योगेश सोमण सर माहिती नाही
(हि नाही ही) , आणि त्यांचे मुलाखती च्या सुरुवातीला नाव येते.कोण आहे म्हणून प्रश्न विचारला. आणि (अंकर नाही tv ॲंकर) नाहीतर मराठीत मुलाखत घेणारी बोला. आधी मराठी नीट टाईप करा. मला पण माहिती नव्हते. कोण ते ? तुम्हाला माहीत आहे म्हणजे सर्वांना माहीत नसते.
तुम्हाला सोमण सर का माहित असतील तुम्ही मराठी नाट्य सृष्टी शी संबंधित आहात का आणि उगाच लष्कराच्या भाकऱ्या का भाजताय@@VishalChavan-gv9hm
कधी कधी अस होत की एखाद्या व्यक्तिचे काम आपल्याला आवडत असत पण नाव माहित नसत
कोणता गरीब हयावा jcb पोकल्याण घेतो काही ही फेकायच
@VijuAutade Bhau, Garib Kahi Kayam garib rahat nahi… 15 varshat paristhiti badalte na…
तो शेतकरी आहे तो काही पण घेऊ शकतो
@@user-yx8pt4hd7lthanks ❤