TDM च्या हिरोनं सांगितला हिरोईनचा हा खवाट किस्सा | पिच्चरच भारी | Vishaych Bhari |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • TDM च्या हिरोनं सांगितला हिरोईनचा हा खवाट किस्सा | पिच्चरच भारी | Vishaych Bhari | #tdm
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #tdm
    #ekphool
    #ManJhalMalhari
    #TDM
    #TDMTheme Song
    #MarathiFilm2023
    #BhauraoKarhade
    #tdmmarathimovie
    #tdmmarathimovietrailer
    #tdmmarathimovieteaser
    #tdmmovie
    #tdmmarathimovieposter
    #marathimovie
    #tdmsongs
    #newmarathimovie
    #tdmmovieactor
    #marathimovietrailer
    #pinglatdmmovie
    #starcastoftdmmovie
    #tdmmarathimoviesong
    #marathimovie2023
    #babanmoviesongs
    #bhauraokarhademovies
    #babanmoviesong
    #marathimovies
    #tdmmarathimoviereview
    #newmarathimovies
    #latestmarathimovies

Комментарии • 213

  • @aabapadalkar2746
    @aabapadalkar2746 Месяц назад +9

    1 नंबर आहे दादा सिनेमा ❤❤ आणि अशा लोकांना जनतेनं सपोर्ट करण खुप गरजेचे आहे नाही तर हे साऊथ वाले मराठी कलाकारांना आणि माणसाचा सुपडा साफ करतील 😢😢

  • @Rohannivdunge9561
    @Rohannivdunge9561 3 месяца назад +163

    याच्या दुसरा part झाला पाहिजेल असं वाटतय कि हा सिनेमा अर्धवट राहिलाय पुढे काय तरी झालं पाहिजेल बघायला खूप भारी सिनेमा खरंच 🥰❤️❤️

  • @swamimanisha7085
    @swamimanisha7085 4 месяца назад +57

    कालिंदी ग्रेट हिरोईन आहेस, तु खूप मोठी होशील.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Год назад +80

    पृथ्वी तू किती प्रगल्भ झाला आहे, भाऊराव यांची मेहनत विसरू नका, कालिंदी हिरोईन भारी 👌💪

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 3 месяца назад +34

    T D M हा चित्रपट ग्रामीण धाटनीचा ,वास्तववादी चित्रण असणारा खूप भारी चित्रपट आहे

  • @ajitbhosale2144
    @ajitbhosale2144 3 месяца назад +56

    ❤❤एक number मनाला भिडतो movie khup वर्षातून असा movie bghyla bhetla🎉😂❤

  • @vijaydakave6367
    @vijaydakave6367 2 месяца назад +8

    कालिऺदी खूप छान अभिनय करते आणि खूप सुंदर आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाच्या ह्रदयात कालिऺदीसारखी निरागस मुलगी असते❤❤❤

  • @gajananmore2953
    @gajananmore2953 6 месяцев назад +34

    चित्रपटातील सगळीच गाणी सुद्धा प्रचंड सुंदर होती पण कोणीच Influencers ने Reels वगैरे नाही बनवले या गाण्यांवर 😢.... त्या माध्यमातून तरी एका सुंदर कलाकृतीला पोचपावती द्यायची होती..❤

    • @thevj2123
      @thevj2123 Месяц назад +2

      हो ना 😢❤

  • @parag-tirale
    @parag-tirale Год назад +27

    मराठी फिल्म हि सर्वाना आवडते,आमच्या विदर्भ मधल्या हिरोइन,आवाज भारी आहे, मिळणार आहे प्रतिसाद,आणी काही लोक असतेच, जे फक्त आपले असते, पण फक्त नावापुरते आपले., छान फिल्म आहे. खुप खुप धन्यवाद, आणि गोड शुभेच्छा❤❤

  • @rahulshinde830
    @rahulshinde830 2 месяца назад +41

    मी आज पहिला tdm 7/7/24 la छान सिनेमा आहे सुंदर

    • @amolture7881
      @amolture7881 2 месяца назад +2

      मी आज पहिला

  • @Khumkar
    @Khumkar 4 месяца назад +128

    पोरांनो mpsc upsc सोडा जग लय मोठें आहे...youtuber बना, movie काढा, movie मध्ये काम करा,द्या झोकून कशात तरी ....1% Mpsc success rate आहे ❤❤❤

    • @Premat_veda_raju581
      @Premat_veda_raju581 3 месяца назад +11

      मी पण न्यू youtuber aahe support ❤

    • @Jaysriram-o1e
      @Jaysriram-o1e 2 месяца назад

      ruclips.net/video/6RwaKHiN-HU/видео.htmlsi=1dOKrZWK2EucUAAK

    • @omkarkhochare3891
      @omkarkhochare3891 2 месяца назад

      ​@@Premat_veda_raju581kel bhava

    • @-jambajkhanPathan
      @-jambajkhanPathan 2 месяца назад

      mpsc karayla gandit dam lagto

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 2 месяца назад +10

    मी काल रात्री दोन वाजता हा सिनेमा बघितला youtubvar खूप छान आहे आणि मला कलिंदा खूप आवडली ती खूप मोठी हिरॉईन होणार एक दिवस आणि हिरो पण

  • @RDC.YOYTUBE.
    @RDC.YOYTUBE. Год назад +44

    आरे भावा फक्त तुझा आवाज आपल्याला लय आवढला
    तु गाण गायचा प्रयत्न कर भावा
    तुझा आवाज खुप भारी आहे भावा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤TDM पिचर खुप भारी आहे भावा

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu 3 месяца назад +43

    मी थेटर मध्ये बघीतला भारी होता फक्त प्रमोशन झाले नाही मुवी च😢😢😢😢😢😢 त्यामुळे मागें पडला

  • @Dilraj838
    @Dilraj838 Год назад +28

    मला हिरो खुप आवडला राव...
    मी 2 वेळा Theater la jaun baghitala TDM...
    खुप chaan आहे

  • @dattaranpise3529
    @dattaranpise3529 2 месяца назад +9

    मराठी फिल्म नी आपली परंपरा जपून ठेवली आहे खुप भारी फिल्म आहे

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 3 месяца назад +41

    दादा खूप ग्रामीण भाग दाखवत आहात आपन ग्रेट ग्रेट ग्रेट

  • @rahulhanwate8292
    @rahulhanwate8292 Год назад +12

    खरच पिचर खुप चांगला आहे थेअटर का देत नव्हते काय माहीत नवखे कलाकार असुनही खुप चांगला अभिनय केला ह्या लोकांनी

  • @marathidyan1106
    @marathidyan1106 Год назад +22

    सचिन भावा तुझ्या आवाजाचा मी फॅन झालो..❤❤

  • @rajeshnarule487
    @rajeshnarule487 2 месяца назад +7

    Kalindi has natural acting Love Kalindi.
    You will be great.

  • @AjitKamble-r1s
    @AjitKamble-r1s 2 месяца назад +3

    Kiti jhan ahe hi Jodi tdm chi❤ avdli आपल्याला तर चालला पाहिजे हा शो अप्रतिम ❤ शो

  • @pratibhapritz9494
    @pratibhapritz9494 2 месяца назад +2

    खुप भारी दिग्दर्शक आणि कलाकार.....यांचा पुढचा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पाहणार❤

    • @BeHuman752
      @BeHuman752 2 месяца назад

      खूप भारी आहे ❤

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Год назад +17

    भाऊराव कऱ्हाडे बघणार लय वेळा 👍💐 9 जून 💪 ख्वाडा, बबन आणि आता kMD हिट होणार💪💪💪 लढायचा मित्रा, कन्टेन्ट महत्वाचा असतो, प्रामाणिक पणा महत्वाचा असतो, यश मिळते पण लॉंग कट आहे, अडथळे लोक!! आणणारच ख्वाडा उलटून टाकायचा

  • @shivrudrafilmproduction4921
    @shivrudrafilmproduction4921 3 месяца назад +4

    खरच खूप भारी आहे आणि तुमचा चित्रपट कधीच फेल जाणार नाही कधी संधी मिळाली तर नक्की काम करू 👍

  • @CreativeMindAkshayb
    @CreativeMindAkshayb Год назад +15

    खुपच सुंदर झाला आहे Interview.. Khup Down to earth ahet Manas.. Ashya Marathi Movies La Kharach Support Chi garaj ahe.. They Deserve more.. ❤ Lots Of Love And wishes to the whole TDM Team n Vishay ch Bhari che Manapasun Abahar 😊

  • @akarampatil8219
    @akarampatil8219 4 месяца назад +12

    दादा कोंडके यांना‌हि चित्रपट लावण्यासाठी चित्रपटगृह मिळविण्यासाठी खुप अडचणी आल्या होत्या. त्याला ‌अनेक वर्षे झाली . दुर्दैवाने आजही त्याच समस्या आहेत.

  • @babupoojari
    @babupoojari 3 месяца назад +5

    सर तुमचे सगळे पिक्चर एक नंबर आहे

  • @pravindeshmukh3509
    @pravindeshmukh3509 2 месяца назад +4

    तुम्ही आत्ता खुप मोठे टार आहे कराळे सरच अभिनंदन

  • @brainbittle
    @brainbittle 3 месяца назад +3

    डायरेक्टर साहेब काळजी करू नका,,, हा सिनेमा मराठी माणसाला तर नक्कीच आवडेल❤❤

  • @deepaksutar9564
    @deepaksutar9564 3 месяца назад +5

    ये लय भारी हाय पिक्चर, मला आवडला, तुम्ही पण बघा, आम्ही दोघांनी जोडीने बघितला❤

  • @vinayakhange
    @vinayakhange Год назад +21

    वेडी माणस
    शाळा नापास झालेली व्यक्ती इतिहास घडवतात मग कोणत्याही क्षेत्रात असो
    मग तो इतिहास शहाणं माणसं तो अभ्यासात

  • @Rohitgaming-ek6tz
    @Rohitgaming-ek6tz 2 месяца назад +4

    हे गाण रदयाल फार छान वाटते❤❤❤❤❤

  • @RahulMetkar-rv5iz
    @RahulMetkar-rv5iz 2 месяца назад +6

    खुपचं छान चित्रपट आहे ❤❤❤
    TDM 2 कधी येणार सर ❤👍🏻🙏🏻

    • @RutikMore51
      @RutikMore51 2 месяца назад +1

      यह बहुत अच्छी फिल्म है
      टीडीएम 2 कब आएगा सर ❤

  • @logical1325
    @logical1325 Год назад +7

    या तिघांची भेट सांगली येथील स्वप्नपूर्ती ट्रॅक्टर्स मध्ये पिक्चर प्रोमो च्या वेळी भेट झाली होती भाऊराव , पृथ्वीराज व कालिंदी

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 Год назад +6

    बकुळा खूप सुंदर गाणं आहे

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 2 месяца назад +1

    खूप छान आहे सिनेमा पुन्हा पुन्हा पहावा असा ❤❤❤❤❤

  • @spy5876
    @spy5876 Год назад +4

    आपण सर्व ग्रेट आहात अतिउत्तम हो

  • @akashpanchal-ec1dw
    @akashpanchal-ec1dw 3 месяца назад +6

    Kharach mast aahe movie ❤❤❤❤

  • @socialactivities7461
    @socialactivities7461 2 месяца назад +2

    खुप छान चित्रपट आहे.

  • @kalpeshkapadi147
    @kalpeshkapadi147 4 месяца назад +4

    खुप छान स्टोरी आहे

  • @RohitKale-e9j
    @RohitKale-e9j 2 месяца назад +3

    खुप छान मूवी आहे सर्वांनी नक्की एकदा तरी पहावा

  • @spbagul8012
    @spbagul8012 3 месяца назад +2

    Doni khup shan act kela haye super❤❤

  • @kiranbhaujaygude4732
    @kiranbhaujaygude4732 Год назад +5

    एक नंबर चित्रपट❤

  • @amp2265
    @amp2265 2 месяца назад +4

    I am waiting tdm 2

  • @pradipavare
    @pradipavare 3 месяца назад +2

    कालिंदी ताई गाणं खूप छान गायलं शेवटी 👌

  • @ajitmohite2142
    @ajitmohite2142 2 месяца назад

    Real story of village Life.khup chan...

  • @mahendrawankhade3123
    @mahendrawankhade3123 2 месяца назад

    मराठी सिनेमा, आपली परंपरा जोपसली याचा खूप अभिमान वाटतो. 🙏

  • @pravinmisal9524
    @pravinmisal9524 2 месяца назад +1

    Khup bhari story ahe mala khup avdali ahe sir tari dusara part lovekar yayala pahije pudhcha story nakich changli asel ❤️

  • @swapnilchalke6272
    @swapnilchalke6272 2 месяца назад

    ❤ एक नंबर चित्रपट ❤ खूप भारी आहे

  • @ramdasawari659
    @ramdasawari659 2 месяца назад +1

    छान चित्रपट आहे ❤❤ हिट आहे

  • @rahulgutte7569
    @rahulgutte7569 2 месяца назад +3

    पिक्चर खूप छान आहे पण प्रमोशन तसे जाले नाही त्यामुले सुधा थोड़ा मागे पडला नाहीतर सैराट ला मागे टा कला अस्ता

  • @BhartiChavan-e4j
    @BhartiChavan-e4j 17 дней назад

    खूपच सुंदर चित्रपट 👌👌👌❤️

  • @shivajiwarpe7812
    @shivajiwarpe7812 2 месяца назад +1

    हिरोईनच काम एकच नंबर

  • @tusharpatil6086
    @tusharpatil6086 2 месяца назад +2

    सर पिक्चर एक नंबर आहे TDM 2 लवकर काढा

  • @ManojPatil-kj5gd
    @ManojPatil-kj5gd Год назад +10

    छाच चित्रपट असेल सर्वानी पहावा

  • @ganeshkadam2443
    @ganeshkadam2443 2 месяца назад

    खूपच भारी part 2लवकर यावा मराठी पाऊल पडत पुढे 🚩👌🙏

  • @siddhumalage177
    @siddhumalage177 2 месяца назад +1

    Khup chan TDM movie ❤

  • @SanjaySavant-rs6ps
    @SanjaySavant-rs6ps 2 месяца назад +2

    दुसरा भाग कधी येणार लवकर पाठवा

  • @आदिनाथबर्डे-ङ7ब

    एकच नंबर

  • @tejasgogawale6639
    @tejasgogawale6639 Год назад +5

    Chan bagnar nkki ❤

  • @nageshKantikarnageshKantikar
    @nageshKantikarnageshKantikar Год назад +6

    Nice movie I am 2 time wacting ❤❤❤

  • @संतोषपवार-ठ7त
    @संतोषपवार-ठ7त 2 месяца назад

    ऐक नंबर सिनेमा आहे गाणे‌ पण‌ छान‌ आहेत

  • @maheshkatkar3763
    @maheshkatkar3763 5 месяцев назад +3

    1 number filme aahe

  • @mrsandymrsswati8421
    @mrsandymrsswati8421 4 месяца назад +2

    Waa khupch Chan story ahe he as ky mahit nst amhala bt yek picture kadnya mage je ky ahe te ya video madhun kalal

  • @ramdasjagtap1589
    @ramdasjagtap1589 Год назад +5

    खुप खुप शुभेच्छा

  • @tanaji_pandhare6411
    @tanaji_pandhare6411 3 месяца назад +3

    Marathi paul padate pudhe ..always support ❤❤

  • @CelebrityBiography-zv6zy
    @CelebrityBiography-zv6zy 6 месяцев назад +5

    TDM T टॅक्टर D ड्रायव्हर ऑफ M महिंद्रा असा आर्थ आहे तर TDM चा 😮🤔🤔🤔🤔🤔
    महिंद्रा टॅक्टर चा ड्रायव्हर 😮😢😂😅😅😅😅

    • @rebel-45s
      @rebel-45s 4 месяца назад +1

      Tractor driver of mahindra

    • @zombiekillergaming3941
      @zombiekillergaming3941 2 месяца назад

      Credit - इंदोरीकर महाराज 😅😅

  • @ganeshdevhade04
    @ganeshdevhade04 3 месяца назад +1

    Khup Chan movie ahe mla tr khup avdali 💟

  • @AkashChavhan-gx6dy
    @AkashChavhan-gx6dy Месяц назад

    Tdm खरच भारी मुवी काढली आहे सर❤❤❤❤❤❤❤❤

  • @devidasdoifode9744
    @devidasdoifode9744 2 месяца назад

    Khr cha khup Chan movie aahe ha mala trr khup aavdala ha movi Hindi movie la pan mage taknara aaha ha movie khrch majja aali hi movie baghun🎉❤❤

  • @YouTubeone9125
    @YouTubeone9125 20 дней назад

    कालिंदी पृथ्वी ने मस्त अभिनय केल आहे tdm 2 कधी येणार

  • @santoshkakade6756
    @santoshkakade6756 2 месяца назад +1

    अप्रतिम 🎉❤❤❤❤🚩

  • @sagarpachapute1126
    @sagarpachapute1126 2 месяца назад +2

    Bhaurav krahade ❤ you bhava kunache pan Kam nahi , pn aaplech manase phkat maratha yani jari support dilana tri aapn pudhe janarch

  • @NikitaPalode-qk3if
    @NikitaPalode-qk3if Месяц назад

    मला खूप आवडला हा सिनेमा

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl Месяц назад +1

    हिंदी filim पुर्ण फ्लॉप झालंय आता😊आता फक्त मराठी ❤❤❤

  • @satishpaul1283
    @satishpaul1283 2 месяца назад +1

    खूप छान चित्रपट आहे मी १२.०७.२०२४ ला बघीतला माझी पण इच्छा आहे सर नट व्हायची काही काम असेल तर सांगा

  • @shivrajshinde7304
    @shivrajshinde7304 2 месяца назад +1

    Supper!!!!!!!!

  • @shaikhmuzib2382
    @shaikhmuzib2382 2 месяца назад +1

    Tdm पाहुन मजा झाली

  • @prathameshburte9335
    @prathameshburte9335 Месяц назад +1

    टॉप चित्रपट

  • @rajeshnarule487
    @rajeshnarule487 2 месяца назад +1

    Second part kadha Saheb..

  • @vivekchavan6851
    @vivekchavan6851 2 месяца назад

    खूप भारी चित्रपट भाग 2 लवकरच येवो

  • @sssss4534
    @sssss4534 3 месяца назад +2

    Mast move ❤ahie

  • @annasahebghadge4055
    @annasahebghadge4055 2 месяца назад

    खूप छान आहे सिनेमा

  • @yogesh1177
    @yogesh1177 2 месяца назад

    खुप छान चित्रपट आहे ❤

  • @sandipkhandare366
    @sandipkhandare366 3 месяца назад +1

    Mast aahe

  • @pandurangkhule289
    @pandurangkhule289 Месяц назад

    स्वतःला कोणीही कमी समजू नये जेणेकरून धीर वाढेल धन्यवाद नवीन वाटचालीच्या शुभेच्छा

  • @AllRounderMumbaikar
    @AllRounderMumbaikar Месяц назад

    अप्रतिम ❤

  • @vidyatake6921
    @vidyatake6921 2 месяца назад +1

    Gavakdche vatavarn dakhvnare ashe movies yetat he khup Chan Kam aahe anni tyanimitane ashya navin actors la sandhi miltey 😊

  • @VinayakKhandbhor
    @VinayakKhandbhor 2 месяца назад

    डीडीम डीडीम डीश्श आवाज भारी काढतोय हिरो

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 Месяц назад

    ❤ आवडला

  • @nanajiughade1575
    @nanajiughade1575 2 месяца назад

    खुप भारी सिनेमा आहे नक्की बघा मित्रांनो

  • @digamberdongre6971
    @digamberdongre6971 2 месяца назад

    Khup changla chitrapat ahe.

  • @Vinay1754t
    @Vinay1754t 2 месяца назад

    Vidharbha ❤❤

  • @rahuldandge7030
    @rahuldandge7030 2 месяца назад +1

    Second part nakkich .....

  • @bhagwanjaybhye9532
    @bhagwanjaybhye9532 2 месяца назад

    TDM हा चित्रपट ग्रामीन धाटनिचा वास्तव वादी चित्रन आसणारा खुप भारी चित्रपट आहे

  • @abhijitnaiknaware7458
    @abhijitnaiknaware7458 3 месяца назад +1

    1 no.movie tdm

  • @pankajkamble9645
    @pankajkamble9645 2 месяца назад +1

    Super bbbb movie,,,ohhh I see😊

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 Год назад +2

    Tractor Driver Mahindra ❤❤❤❤❤

  • @VikasKhod-en3en
    @VikasKhod-en3en 3 месяца назад +1

    Bhari

  • @samadhangaikwad1361
    @samadhangaikwad1361 2 месяца назад

    तिन्ही चित्रपट 1 नंबर राव khwda बबन