हिंदूंसाठीचे कायदे एवढे भारी का आहेत | Hindu Personal Law - Uniformityच्या दिशेनं ?
HTML-код
- Опубликовано: 23 янв 2024
- हवा की नको, यामध्ये अडकण्याआधी हा व्हिडीओ नक्की बघा..!
निवडणुकांच्या आधी विषय तापणार, पण तुमचे हात पोळू नयेत यासाठी...
उत्तम पुस्तकं सवलतीच्या दरात मिळण्यासाठी राजहंस प्रकाशन च्या वेबसाइटला नक्की भेट द्या -
www.rajhansprakashan.com/
#UCC #uniformcivilcode #uniform #civil #code #religion #hindu #muslim #ambedkar #nehru #shyama #prasad #mukharjee #freedom #women #protection #sardar #patel #election #1947 #nikah #hinducodebill #bill #code #shah #bano #case
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you. Развлечения
एक नागरिक म्हणून आपल्यासाठी एक संविधान आहे, मग धर्मानुसार वेगवेगळे नियम का आहेत?
भारतीय म्हणून आपल्यावर एकसारखेच नियम असायला हवेत.. जर प्रत्येकजण स्वतःच्या धर्माला संविधानापेक्षा जास्त महत्व द्यायला लागला तर हा देश अराजकतेकडे जाईल..
हिंदूना एक लग्न आणि मुस्लिम लोकांना चार लग्न करू देण्याचा प्रश्न नसून हा प्रश्न धर्माच्या नावाखाली स्त्रियांचे शोषण करण्याचा प्रकार आहे..
हर्षदा ताई खूप छान सिरीज करत आहात..
तुमच्या या series मुळे आम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सोप्या भाषेत समजत आहेत..
खुप खुप आभारी..
हर्षदा मॅडम आपण हिंदू कोड बिल बद्दल जेवढं परखड मत व्यक्त केला तेवढं मुस्लिम पर्सनल लॉ बद्दल पण कराल ही अपेक्षा करतो......👍🏻
आधीचे व्हिडिओ बघा, तेव्हा कळेल हीचा अजेंडा काय आहे ! बाहेर देशात जाऊन, antihindu कस होता येईल, हा सध्या ट्रेण्ड आहे ! ध्रुव राठीची खास मैत्रीण असावी 😂
Khar aahe @@llllllll859
Comparison kelyane mul mudde bajula rahtat, ashya discussions madhe neutral unbiased rahava nahitar arth kahich Rahat nahi. Tujha majha kelyane reforms hot nahi matabhed vadtat anhi sagla tithlya tithach rahta. Aapli society hi progressive anhi neutral asavi religious anhi pro/anti community nasavi.
पूर्ण सिरिज बघ
@@mukulkedare82religious asaylach hava nahi tar tujhyasarkhe librandu namazi houn bastatat ano tujhi sarkhyacha mulicha Kerala story hota mag
अविनाश धर्माधिकारी संघाचे स्वंयसेवक आहेत. पैश्यासाठी त्यांची जाहिरात करता,मग हिंदुत्ववाद्यांना शिव्या घालता.
त्याच धर्माधिकारी यांनी ही विडीओ सिरीज स्वतः स्पॉन्सर केली आहे... आणि कोणता विडीओ आहे हर्षदा ताईंचा ज्यात त्यांनी हिंदूना 'शिव्या' घातल्या आहेत ते सांगा.
कारण हिंदु हा सुधारणावादी धमॆ आहे.
काळानुसार तो प्रगत होत गेलाय.
हिंदु धमॆत खुप समाजसुधारकांन ही होऊन गेलेत.
मुस्लिम धमॆ त्या उलट अजुनही सडलेल्या मानसिकतेमध्येच अडकुन पडलेला आहे.
हिंदू धर्म सुधारणावादी असता तर हिंदू पर्सनल लॉ करायची गरजच लागली नसती.... हिंदु समाज सुधारणावादी आहे असं म्हण.
@@vipultambe5294 सुधारणावादी आहे हेच बोललोय
@@vipultambe5294 सुधारणावादी आहे हेच बोललोय
मुस्लिमांना नावे ठेवण्या शिवाय दुसरं येतं काय.
@@tsdindore कालच एक आसामचा Politician Badruddin Ajmal बोलला कि Muslim Ladies Doctors, Officer ने Hijab घालुन काम केल पाहिजे.
त्याची मानसिकता अजुनही गलिच्छ आहे.
Really appreciable well said 🙏
हिंदू code bill म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू मधील स्त्रिया यांच्या साठी आणि यांच्या भले साठी हा bill होता.
त्यात हिंदू स्त्रियांना जास्त कायदेशीर फायदा देण्यात आला होता.
पण हे हिंदू पुरुषांना पसंद पडले नाही.
आणि हिंदू स्त्रियांनी च या bill ल विरोध सुरू केला होता😮😮😮😮😢😢
पण आज ह्याच bill च फायदा जास्त हिंदू महिलाच घेत आहे आणि कायदाचे स्वसंरक्षण मिळत आहे.😊😊😊😊😊😊
चांगली माहिती आहे
Khup chan information
Khup chan video👌👌
खूप छान हर्षदा
अशीच अभ्यासपूर्ण माहिती देत रहा
जयभीम जय संविधान जय शिवराय
Khupch cha information dili harshada tai
👌
👍 Good One ..
Very informative n thanks for starting the series on such topic which bit complicated
धन्यवाद पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
Good one..... waiting for upcoming video.. Thanks to both...Rajhans and You 🙏
हर्षदा तुमचे व्हिडिओ notification येत नाहित काही दिवसापासून, sorry मी तुमचं नाव विसरलो होतो आता लिंकदिन वरून सापडून यूट्यूब लां सर्च केलं तेव्हा व्हिडिओ सापडले. Same माझ्या मित्राला पण येत नव्हते, नक्की काय विषय आहे
Khup Chan Astat tuze Vlog
छान माहिती 👌👍🙏🏼
Thanks!
Thank you Jeevan 🙏🏽 really motivated me with your kindness and support..
Common civil code equal turant ho population control act equal turant ho One Nation One law One education curriculum all over Nation
मुस्लिमांबद्दल चा व्हिडिओ नीट अभ्यास करून येईल अशीच अपेक्षा बाळगतो. शरीयाचा पण आभयास करा.
छोरी मे दम तो है ....😊
Like from Vita Sangli
What babasaheb made law indirectly favour muslim everyone is only targeting Sanatani Hindu
Harshada uttam vishleshan I like it
Khup Sunder
HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏 🙏
हा episode समाजसुधारण्याच्या दृष्टिकोनातून बनविला आहे की हिंदू द्वेषातून.........😢😢😢😢😢😢
हिंदू द्वेष
👏💯 अतिशय उपयुक्त माहिती अगदी सोप्या भाषेत सांगता तुम्ही, 🙏 खुप धन्यवाद
दोन्ही दृष्टीकोनातून नाही... माहिती देण्यासाठी आहे विडिओ... इतके मोठे सुधारक Able गेले.त्यांचं नाही ऐकत समाज .. एका विडिओ वर समाज सुधारणेचं burden देऊ नका 😂😂😂...
यहूदी धर्मांत घटस्फ़ोटाला परवानगी नाही.
भारतातील एकमेव यहूदी घटस्फ़ोटाच्या प्रकरणी कौटुंबिक न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय सगळ्यांनी हे प्रकरण सामोपचाराने सोडवण्याचा दोन्ही पक्षकारांना सल्ला देऊन या प्रकरणी स्पष्ट आदेश देणे टाळले आहे, ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करून चालणार नाही.
हर्षदा खूप छान माहिती दिली..thanks a lot 🤗
तुम्ही पूर्वी Abp माझा वर होतात ना.
हिंदु सनातन वैदिक धर्म सर्व धर्मांचा पाया आहे
Thank you Taai
Khun karnyachya parampara rudhi paddhati Hindu dharmatach hotya ani asu shaktat. Sati paddhati vichar karunach kasbas vhayala hot baakich tar kahi bolaylach nako, te hi sarvgyat ahech.
Bhartamadhe madhe yavar kayda anla pahije 😢
हर्षदा पटवर्धन स्वकुळ यांचे आई झाल्याबददल अभिनंदन. Happy moments of life. काळजी घ्यावी. Your mother's guidance is invaluable.
Konala pato athava na pato..nirbhid boltes😊😊😊
Changle Samajik badal jevha jevha jhale ahet tevha tevha adhi pasun dharmacha navavar chalat alelya godhti band karavya laglya ahet.....
Shakeel prem
Hindu baddal sagle boltat.. Muslim baddal pan asach spasta (clear & open) bola pls..
भारत हे हिंदू राष्ट्र आहे
Nakki Aahe
Tuzya Swapnat 😂😂
Ajkal trendch zalay..😂.. Bharatabaher rahaych... N hindunchi map kadhaychi... Dusrya religion vr he lok gpp.
आरे व्वा..... सोनेरी पानांचा वैचारिक वारसा पुढ चाललाय तर....!!! आम्हाला वाटल इतिहास जमा झालाय...
प्रश्न धर्म मोठा आहे की राष्ट्र. धर्माच्या नावाखाली पाकिस्तान दिल्यावर भारतात मुस्लिमांसाठी वेगळे कायदे का?
माझी b n राव यांची comments delete का केली, 😂 नीट अभ्यास करून घ्या.
Misleading Thumbnail for views and advertising.
Congress always pamper favour deshdrohi muslim never honest and loyal with Nation
Hindu definition is wrong. Chukichi mahiti dili. SC Court che judgment aahe ki Hindu muli religion ch nahi. Hindu means way of living.
खुप छान हर्षदा ताई
Ma'am tumhi हिंदु aahatka?
काय प्रोजेक्ट करण्याचं प्रयत्न करत आहात... शीर्षक पाहून व्हिडिओ न पाहण्याचा निर्णय घेतलाय.. परंतु हिंदु धर्म आवडत नसेल तर धर्म परिवर्तन केले तरी चालेल तूम्ही...तिकडे basun महात्मा नका बनू...FTII चे स्टूडेंट होतें का..?
असेल काही केले की लोक बघतात हा एक उद्देश असू शकतो ! किंवा.....बाकी समजून जा !
हिंदू पति पत्नी ना ही दोन लग्न करायची परवानगी द्या. सध्या अनैतिक सबंध वाढले आहेत त्याना न्याय मिळावा. है गैर नाही
1956 अगोदर ही मुभा होती. राम कृष्ण छत्रपतिच्या कालात ही परंपरा होती. फक्त हिंदू मध्ये स्त्रियानाही खुला पध्दत असावी.
भारत एक राष्ट्र किंवा देश म्हणून निर्मिती मध्येच एक मोठा गोंधळ झालाय... संविधान एक मात्र कायदा वेगळा तो ही धर्मानुसार कोण बरोबर कोण चूक ही गोष्ट वेगळी.... मग अंतर धर्मीय विवाह हे कायदेशीर रित्या अवैध ठरविले जावेत कारण ते कोणत्या कायद्यानुसार regulate केले जातील...
अजुनही बऱ्याच गोष्टी आहेत.... नेहरू तर गेले आता हया आणि पुढच्या पिढीलाच हा गोंधळ निस्तरायचा आहे...... मला वाटतं भारत हाच एकमेव धर्म निरपेक्ष देश असावा ह्या जगात.....
kahi samajala nahi.
ताई आपल काम हे जळणारया वनात चोचीने पाणी आणुन विझवनर्या चिमणी सारख आहे आज नाही पण इंदिरा गांधी च्या वेळा प्रमाणे इतिहास लक्ष्यात ठेवेल❤
मुस्लिम पर्सनल लॉ या बद्दल देखील मत व्यक्त करावे.
Hindu rashtra hone jaruri ahe 💯
Godi madhye Basli ahes mhana !
Civilizational identity have to be revived. Raje sacrificed his life for Sanatan, he should be the role model for Maharashtra.
Lots of love from Haryana. Jai Bhiwani, jai Shivaji
Madam...तुम्हाला हिंदूंबद्दल इतका तिरस्कार का आहे?
He ksl savidhan je muslim var lagu hot nahi
आजकाल कोणी पण यूट्यूब वर व्हिडिओ बनवून भाजप कशी वाईट आहे हेच दाखवत असतो .. अणि हेच लोक जेंव्हा हिंदु वर कुठे अन्याय झालेला असतो त्याचा व्हिडिओ मात्र बनवत नाहीत .. कीव येते हिच्या बुद्धी ची ..