Dhananjay Munde : धंनजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा, वाढता विरोध तरी दादा पाठिशी Special Report

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 30

  • @raps9858
    @raps9858 22 часа назад +40

    कदाचित ती खंडणी नसून पक्षनिधी असावा म्हणूनच अजित पवार धनंजय मुंडेंचा राजिनामा घेत नसावेत

  • @m.k.7404
    @m.k.7404 22 часа назад +15

    अनैतिक काम करणार, करुणा सोबत तो नैतिक राजीनामा देणार का??? सांगा हा

  • @प्रतापकावळे
    @प्रतापकावळे 22 часа назад +26

    या पुढे अजित दादा ला मतदान नाही...

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 21 час назад

      Tuzya Voting cha kahi farak padat nahi nahi 😂😂😂

    • @प्रतापकावळे
      @प्रतापकावळे 12 часов назад

      @mohanvanole5233 🤣🤣तू 500 रुपये घेऊन वोटिंग करणारा... तुझी लायकी नाही

  • @laxmangutal6136
    @laxmangutal6136 14 часов назад +2

    निर्ल्लज सदा सुखी पाहायला मिळाले

  • @yogeshkanheresir5040
    @yogeshkanheresir5040 22 часа назад +11

    अजित दादा पादा, shame.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 11 часов назад +1

    दोघं बहिण-भाऊ हटवा, हटत नाहीत, निवडून, न, आलेले बहिण-भाऊ😂😂😂 दादागिरी किती😂😂 किती लालच खुर्चीच😂😂 लोकशाही खत्म केली यांनी

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 15 часов назад +1

    राजीनामा द्यावा अजित पवार दादा पादा

  • @prashantbhosale282
    @prashantbhosale282 22 часа назад +3

    Jo Aropi asel tyala phashi jalich pahije...........

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 11 часов назад

    दादांची विश्वासार्हता गमावले😅😅

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 13 часов назад

    निर्लज्ज सदा सुखी=अजित पवार

  • @AkshayZaparde-m6s
    @AkshayZaparde-m6s 21 час назад +4

    Danya la pan dya phasi

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 11 часов назад

    आयुष्यात कोणालाही मतदान करणार पण राष्ट्रवादीला नाही

  • @sudhirawatade7345
    @sudhirawatade7345 21 час назад +1

    Fadvanis Ani Ajit Pawar che secrets Dhanu munde kade ahet, tyamule tyache koni kahi karu shakat nahi

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 21 час назад +2

    लोकसभेपासुन जातीय तेढ आहे आणि त्यात वंजारी तरूनांना मराठा तरूणाच्या हात्येत धनंजय मुंडे चा हात आसनारच नाही यात खुप मोठे शडयंञ आसावे

  • @VishalTidke-no8lh
    @VishalTidke-no8lh 9 часов назад

    Panki lahan aahe tr rajkarnat kashala ali😅😅

  • @ShankarSomvanshi-f9c
    @ShankarSomvanshi-f9c 20 часов назад

    Are baher ho kay nko karu kam

  • @parmeshwarKangane
    @parmeshwarKangane 22 часа назад

    राजीनामा कसाकारता देयाचं उगाच काही बोलु नका 👍

  • @DnyaneshwarKhade-ct1rc
    @DnyaneshwarKhade-ct1rc 13 часов назад

    औनली धनू भाऊ😊😊😊😊

  • @krishnakharsade2439
    @krishnakharsade2439 7 часов назад

    चुकीला माफी नाही ही दिघे साहेबांची शिकवण ना

  • @GopalAkhade-mh7rd
    @GopalAkhade-mh7rd 14 часов назад

    अजित पवार ला पक्ष चालवायला निधी परळीतून येत होता म्हणून अजित पवार शांत आहे पण अजित पवार तुम्ही लक्षात ठेवा सत्तेचा माज मराठ्यांपुढे चालणार नाही तुमच्या लक्षात येईल

  • @prashantkadam7330
    @prashantkadam7330 3 часа назад

    आता गरीबाच राशन ही खातंय ही

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 13 часов назад

    दादा पादा