प्राचीन सोनेरी महल अतिशय देखण्या वास्तुचा दैनिक बुलंद शक्तीने घेतलेला स्पेशल ग्राऊड रिपोर्ट .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 25

  • @nivruttidabhade420
    @nivruttidabhade420 Месяц назад

    अतिशय खुप जान व्हिडिओ आहे सविसतर माहिती दिली आहे आमही सहकुटुब जाणार आहे

  • @ahmedshaikh9271
    @ahmedshaikh9271 Месяц назад

    नाईस ग्राउंड रिपोर्टींग

  • @thejaybhimpost9403
    @thejaybhimpost9403 Месяц назад +1

    अतिशय सुंदर ग्राउंड रिपोर्ट ❤😊😊😊

  • @नवराबायको
    @नवराबायको Месяц назад

    खूप छान सर

  • @shivajikhandare3410
    @shivajikhandare3410 Месяц назад +1

    सर आपण व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील लोकांपर्यंत संभाजीनगर जिल्ह्यातील असे अनेक दृश्य आम्हाला दैनिक बुलंद शक्तीच्या माध्यमातून बघायला मिळतात खरोखरच आपली मेहनत आणि कार्याचे आम्ही आभार व्यक्त करतो

    • @rameshwardarekar2280
      @rameshwardarekar2280  Месяц назад

      खूप वेळ देऊन हे व्हिडिओ चित्रीकरण करावे लागते आपण केलेले कौतुक माझ्यासाठी प्रेरणादायी आहे

  • @AjinkyaKesari
    @AjinkyaKesari Месяц назад

    Super Graund Report...

  • @rameshwardeshmukh1888
    @rameshwardeshmukh1888 Месяц назад

    ✌️✌️

  • @sharaddhantole9595
    @sharaddhantole9595 Месяц назад

    Unbelievable saheb❤❤❤❤

  • @RamdasShelar-v7y
    @RamdasShelar-v7y Месяц назад

    महला बाबत व संग्राहा ऐतिहासिक माहिती खुप शार्ट वाटली . गवत झाडी ह्यातच व्हिडिओ मोठा झाला.

    • @rameshwardarekar2280
      @rameshwardarekar2280  Месяц назад

      यापुढे सुधारणा करु साहेब स्वागत आपले चुक सुधारु मोठ्या मनाने

  • @siddharthasonune9808
    @siddharthasonune9808 Месяц назад

    Very nice information Sir

  • @swaradarsh.4198
    @swaradarsh.4198 Месяц назад

    क्या बात है...मोठं काम करत तुम्ही

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 Месяц назад

    Welcome sir thanks 🙏

  • @anilkumarroy5757
    @anilkumarroy5757 Месяц назад

    Khup chhan mahiti. Thoda itihasacha abhyas karun presentations changle zale aste.