विठ्ठल भगवान बहुत काल तक पंढरपूरमे नाही थे ! विजयनगर साम्राज्यके राजा कृष्णदेवराय इस मूर्तिको अपने राज्यमे लेकर गये ! महाराष्ट्र के जिस संत ने विठ्ठल मूर्ती हंपीसे पंढरपूर लाई वह पैठण के संत भानुदास महाराज है, जो की संत एकनाथजीके परदादा थे ! सुनीये पुरी कथा इस व्हिडीओद्वारा - ruclips.net/video/kEQcq50CvDQ/видео.html
छान माहीती 👌👌जय जय राम क्रुष्ण हरी 👋👋 व्हाँटसपवर विठ्ठलाच्या पायातील वहाणा दाखवल्या होत्या तेव्हा मलाही असच वाटलं होत की या वहाणा नसुन तोड्यासारखा काहीतरी दागिना आहे . असो ज्याचा जैसा भाव .
अगदि योग्य पायामधे अलंकार आहे तोडेआणि पायाच्या बोटामधे तें जशा हातातल्यां बिंदल्यांचि आंगठी बोटातं असतें तसे ....खुप सुंदर आणि प्रासादिक भाषेमध्ये सरांनी माहिती दिली ...अशा ठिकानांना मुद्दाम भेटि देवून हा ऐतिहासिक वारसा पहायला हवा .....पुंडलीकाला पहायला हवें..मुर्तीरूपातं ....
Nice , Jay Shri Krishna . Best message to youth group in lndian culture life style for happy 😊😊😊 morning 🌅🌄 everyone . Thank you , God bless you . 👍👍👍🙏🙏🙏👍
दख्खनचा राजा जोतिबा.. सिरीयलमधून खूप काही शिकायला मिळालं आहे. कोल्हापूर मध्ये काय काय घडले आहे.ते कोल्हापूर शहराला कोल्हापूर नाव का पडले. रत्नागिरी ला नाव रत्नागिरी का पडले. हे समजले गेले आहे
पैठण च्या गावातील नाथमंदिरा म्हणजेच ते नाथ महाराजांचे राहते घर आहे आणि त्यातील देवदेवता म्हणजे नाथ महाराजांचे *देवघर* आहे. त्यात * विजयी पांडुरंगाची* पितळी मुर्ती आहे. ही मुर्ती अनवाणीच आहे परंतु या मुर्ती च्या 👣पायात पुर्वापार चालत आलेले सोन्याची पैंजण आहेत. 🙏🙏🙏🚩🚩
अहो आजोबा आपल्याकडून. अशी अपेक्षा नव्हती.. खोटं बोलत आहे आपण मूर्तीचे कपडे कडून बघा. जुना इतिहास समोर येईल. इतके.. दिवस तिथे राहता.. खर बोलण्यास नकार देत आहे असे वाटत नाही का. अहो ते. बुध्द आहे आम्ही. इथून सांगतो..
सनातन हिंदू धर्माची(भारत धर्म ) पाखंडी लोकांनी वर्ण व जतीभेदांमध्ये विभागणी करून "सत्यानास" केला हिंदू धर्मशाष्र हे वास्तविक विद्यान शाष्र आहे त्या नजरेने त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
नुस्त्या कोल्हापूर या ऐका नावाने छाती अभीमान फुलते त्यांनी एक लाईक कोल्हापूर च्या प्रेमासाठी जरूर करा.
जय हरी, जय जय राम कृष्ण हरी. 🙏🙏🙏
💐
Mauli mauli
खुपच छान माहिती दादा जय विठु माऊली. धन्यवाद!
धन्य वाद.खूप छान माहिती मिळाली.
राम कृष्ण हरी.
आम्ही विठ्ठलाचे वारकरी .
काका फार छान अभ्यास असून ,ते समजून सागण्याची कला फार छान आहे.असाच सगळ्या हिंदू लोकांचा अभ्यास असला पाहिजे जय हरी राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा छान दर्शन झाले आमच्या साठी नवीन विठ्ठल भगवान चे दर्शन 🌺🌷🙏🌷🌺
श्री राणींगा सर ,,उत्तम माहिती ,छान वक्तृत्व कौशल्य ,,व सुंदर सादरीकरण 💐👍👌
विठ्ठल भगवान बहुत काल तक पंढरपूरमे नाही थे ! विजयनगर साम्राज्यके राजा कृष्णदेवराय इस मूर्तिको अपने राज्यमे लेकर गये ! महाराष्ट्र के जिस संत ने विठ्ठल मूर्ती हंपीसे पंढरपूर लाई वह पैठण के संत भानुदास महाराज है, जो की संत एकनाथजीके परदादा थे ! सुनीये पुरी कथा इस व्हिडीओद्वारा - ruclips.net/video/kEQcq50CvDQ/видео.html
सरळ, सोप्या शब्दांत भावपूर्ण माहिती व्यक्त केली आहे. अभिनंदन
खुप छान नवीन माहिती मिळाली धन्यवाद 🙏😊
छान माहीती 👌👌जय जय राम क्रुष्ण हरी 👋👋 व्हाँटसपवर विठ्ठलाच्या पायातील वहाणा दाखवल्या होत्या तेव्हा मलाही असच वाटलं होत की या वहाणा नसुन तोड्यासारखा काहीतरी दागिना आहे . असो ज्याचा जैसा भाव .
धन्यवाद काका आरतीचा अर्थ तुम्ही सांगितल खूप सुंदर माहिती राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी
खुप छान माहिती दिली आहे
श्री विठ्ठलाच्या पायात वहाणा नाही
तो अलंकार आहे ,
Good video and presentation about shri Hari
Vithal devsthan.
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
Hare Krishna prabhuji kote kote dhanvat prnam very beautiful katha explain thank you very much
खूप छान माहिती आणि इतिहास धन्यवाद आम्हाला आतून दर्शन घेता आले
खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रुकुमाई विठ्ठल विठ्ठल रुकुमाई विठ्ठल माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल
अतिशय सुरेख उल्लेख केला, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
सुंदर मूर्ती आहे धन्यवाद
Khup chhan mahiti milali
Sri Hari Vitthal Vitthal 💐👋🇮🇳🚩💖😊🙏
Thank you so much for sharing this important information video with us 👌🇮🇳🚩🌹🙏💖😊
Mahiti Khoob best aahe Darshan Khub best Kele aabhari aahe Jay Jay Ram Krishna Hari
कोल्हापूर मध्ये बराचसा भाग अजूनही पाहिला नाही.
ह्या अशा प्रकारच्या माहिती मुळे तो पहाण्यात मजा येईल.
प्रचार आणि प्रसार व्हायला हवा...
Jay Jay Ram krishna Hari 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
राम कृष्ण हरी खूप छान माहिती दिली,
अतिशय उदबोधक माहिती मिळाली
अगदि योग्य पायामधे अलंकार आहे तोडेआणि पायाच्या बोटामधे तें जशा हातातल्यां बिंदल्यांचि आंगठी बोटातं असतें तसे ....खुप सुंदर आणि प्रासादिक भाषेमध्ये सरांनी माहिती दिली ...अशा ठिकानांना मुद्दाम भेटि देवून हा ऐतिहासिक वारसा पहायला हवा .....पुंडलीकाला पहायला हवें..मुर्तीरूपातं ....
राणिंगे सरांनी खूपच सुंदर माहिती दिली, धन्यवाद.
खुप छान माहीतीपूर्ण सर
Nice , Jay Shri Krishna . Best message to youth group in lndian culture life style for happy 😊😊😊 morning 🌅🌄 everyone . Thank you , God bless you . 👍👍👍🙏🙏🙏👍
Thanks for information 👍
Thank you for information
खूप छान माहिती आहे🙏😊
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद दादा
Kuap chan 🙏🙏
Ram Krishna Hari Mauli vitthal shree hari
खुप छान माहिती दिली जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिली आहे
🙏🙏🙏
अप्रतिम माहिती
उटी मध्ये सुध्दा अतिशय सुंदर विठ्ठल मंदिर आहे
खुप छान वाटलीविठठलाची माहिती
या मंदिरात मी लहान असताना खेलायला जात असे. खूप छान . फ़ार छान वाटते ईथे. 🙏🙏
रामकृष्णहरी जय जय रामकृष्णहरी
सुंदर महिती
खूप छान वाटले.राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल!!
प्रती पंढरपूर नंदवाळ येथील विठ्ठल रुक्मिणी राई या मंदिरास भेट दिली आहे माऊली आम्ही
Informative video
फारच सुंदर, जय जय विठ्ठल रखुमाई !
राणींगा सरनी अभ्यासपूर्ण माहीती दीली आहे.श्री विठ्ठलाच्या पायातील त्या वहाना नसून तो दागीनाच आहे.
बोलावा विठ्ठल लेखक रवींद्र तहकीक यांच्या पुस्तकात खूप छान याबाबत माहिती दिली आहे,बघा जिज्ञासा असल्यास वाचावे
छानच माहिती दिली, खूप खूप धन्यवाद
अशीच पुण्या क्षेत्रांचे दर्शन घडवत रहा 🙏🏻
Very nice
माऊली मूर्तीतील जे चैतन्य खुणा आहेत ते दाखवू शकाल का.जय हरी🙏
म्हणजे
Vaa very good informeshan
जय जय राम कृष्ण हरी.
माहिती छान मिळाली.
दख्खनचा राजा जोतिबा.. सिरीयलमधून खूप काही शिकायला मिळालं आहे. कोल्हापूर मध्ये काय काय घडले आहे.ते कोल्हापूर शहराला कोल्हापूर नाव का पडले. रत्नागिरी ला नाव रत्नागिरी का पडले. हे समजले गेले आहे
खुप छान
अप्रतिम 👌👌👌🙏
छान माहिती दिली.
छान माहिती दिली आहे काकांनी
खूप छान माहिती दिली धन्यवाद जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
Khupach chan mahiti dhili
🌹🙏🌹 very nice information sir thanks you
Sundar mahiti abhyaspurn
॥ राम कृष्ण हरी ॥ जय श्री विठ्ठल रखुमाई ॥🚩🌺🚩
पैठण च्या गावातील नाथमंदिरा म्हणजेच ते नाथ महाराजांचे राहते घर आहे आणि त्यातील देवदेवता म्हणजे नाथ महाराजांचे *देवघर* आहे. त्यात * विजयी पांडुरंगाची* पितळी मुर्ती आहे. ही मुर्ती अनवाणीच आहे परंतु या मुर्ती च्या 👣पायात पुर्वापार चालत आलेले सोन्याची पैंजण आहेत. 🙏🙏🙏🚩🚩
जय जय सत्यभामा विठोबा रखुमाई.. विठुमाऊली साष्टांग दंडवत...🙏🙏🙏 3 वर्ष मी तिथेच होते... करोना कलत मला खुप मोठ्ठा आधार मिलाला तिथे...❤️
मस्त 👌👌👌🌺
Changla anubhav k d parwar
Nice information thank you, Ram Krishna Hari 🙏👍🌹🌹🌹
Jai Hari vittal rukhmini 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उटी मध्ये अतिशय सुंदर मंदिर आहे
Very. Good. Story
Dhanyawad Dada
छान माहिती थोडी स्वच्छता गर्जेची🙏
Jai jai ramkrishna hari...
Apratim mahiti
khup sundar mandir ahe
roj 7 vasta gitaa vr pravachan asta te khup sundar padthine sangitla jata ....
Hii
छान
🙏 jai jai ram Krishna hare 🙏
खुप छान 🙏
Jay vital jay shree vital namaskar galu 🎉🎉🎉🎉
छान माहिती दिली नमस्कार
Apratim
Good
Khup chan video aahet tumche
अहो आजोबा आपल्याकडून. अशी अपेक्षा नव्हती.. खोटं बोलत आहे आपण मूर्तीचे कपडे कडून बघा. जुना इतिहास समोर येईल. इतके.. दिवस तिथे राहता.. खर बोलण्यास नकार देत आहे असे वाटत नाही का. अहो ते. बुध्द आहे आम्ही. इथून सांगतो..
vv good
रामकृष्ण हरी
एकदम बेस्ट स्टोरी
Vahana mhanje paduka ki bedya?
Jai Shree Hari Vittal
Jay Hari vitthal shree hari vitthal
Ram krishna hari
खुप छान. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.
जय हरी विठ्ठल💐💐🙏🙏
🚩जय विठ्ठल जय हरी विठ्ठल🚩
Ram Krishna hari
जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏
Chan .Ram krishna Hari🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ram krisha hari
सनातन हिंदू धर्माची(भारत धर्म )
पाखंडी लोकांनी वर्ण व जतीभेदांमध्ये
विभागणी करून "सत्यानास" केला
हिंदू धर्मशाष्र हे वास्तविक
विद्यान शाष्र आहे त्या नजरेने
त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
राम राम
Om namo Venkateshay
जय जय राम कृष्णहरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठलरखुमाईबोला
राम कृष्ण हरी 🙏