- Видео 26
- Просмотров 25 564
दैनिक बुलंद शक्ती
Добавлен 11 фев 2022
शेतकर्यांचा निर्धार दैनिक बुलंद शक्ती एकच आधार. गोरगरिबांचा बुलंद आवाज. भ्रष्टाचार करणार्याचा कर्दनकाळ. जिवाची तमा न बाळगता जनतेच्या हितासाठी सुरक्षेसाठी रोखठोक भुमिका हिच देशाची सेवा. जिथे प्रश्न गंभीर तिथे दैनिक बुलंद शक्ती खंबीर. होय आम्ही निपक्ष पञकारिता करतो. येथे अन्यायाला वाचा फोडली जाते.
आपला दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर. दुरध्वनी क्रमांक 9767535819
आपला दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर. दुरध्वनी क्रमांक 9767535819
Видео
ऐतिहासिक गौतम बुद्ध लेणी नष्ट करण्याची मंडळ अधिकारी कृष्णा प्रेमभरे यांनी घेतली सुपारी.
Просмотров 1,6 тыс.4 дня назад
गौतम बुद्ध लेणीला गौतम बुद्ध नाव का नाही?लेणीचा धक्कादायक व्हिडिओ निसर्गाने नटलेल ऐतिहासिक स्थळ पहा
Просмотров 1,1 тыс.17 дней назад
पाणचक्की ऐतिहासिक वास्तू छ. संभाजीनगर शहरातील अतिशय सुंदर जगप्रसिद्ध प्रतिकृती विशेष रिपोर्ट.
Просмотров 1,3 тыс.23 дня назад
मी पुन्हा येईल देवेंद्र फडणवीस यांच्या घोषवाक्या बद्दल धक्कादायक खुलासे, ईव्हीएम घोटाळा आहे का ?
Просмотров 1,1 тыс.27 дней назад
पंकजा मुंढेपति चारुदत्त पालवे यांच्या रॅडिको कं.ढिगारात दबुन कामगारांचा मृत्यू खा.कल्याण काळेभडकले
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
आत्महत्या करणाऱ्यांनी, दिव्यांगानी ,आयुष्यात खचुन गेलेल्यांनी हा व्हिडिओ पहावा संघर्षहेच जीवन आहे.
Просмотров 422Месяц назад
पुंडलिक पोलिस ठाण्याचा लाचखोर पो.निरीक्षक राजेश यादवची हर्सूल कारागृहात रवानगीबाबत धक्कादायक खुलासे
Просмотров 923Месяц назад
प्राचीन सोनेरी महल अतिशय देखण्या वास्तुचा दैनिक बुलंद शक्तीने घेतलेला स्पेशल ग्राऊड रिपोर्ट .
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
सांगाना पंकजा मुंढे रेडिको एनव्हि डिस्लिरीज दारुची कंपनी शेतकरी यांना बरबाद करण्यासाठी सुरू केली का
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
औरंगाबाद( छ.संभाजीनगर)रेल्वेस्टेशन बना शराबीयोका अड्डा नशेमें धुत पुलिस कर्मी कर रहा है खुलेआम पिशाब
Просмотров 3,1 тыс.Месяц назад
सांगा ना साहेब दिवाळी कशी साजरी करु स्पेशल दिवाळी ग्राऊंड रिपोर्ट संपादक रामेश्वर एस9767535819दरेकर
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
दुनिया का खुबसुरत आजुबा ताजमहल की प्रतिकृती बिबीका मकबरा छ.संभाजीनगर(औरंगाबाद)स्पेशल ग्राऊड रिपोर्ट.
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
मनपा आयुक्त जी श्रीकांत कार्यालयात दारुचे दुकान खोलले का ?मनपाचे गोडाऊनझाले कचरा डेपो हाडांचे सापळे
Просмотров 5492 месяца назад
मनपाच्या पिण्याच्या पाईप लाईन मध्ये चालत सेक्स रॅकेट छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार.
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
खूप छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद
पुरातत्व विभाग हे बौद्ध सुपारी घेतलेला दिसतो
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन 🎉
नमो बुद्धाय
शाब्बास
मिञा खूप सुंदर . वंदन करताना पायातील जोडे कसे .
पायात जोडे नाही दादा सोकस घातले आहे बरोबर बघावं डोळे उघडे ठेवून एवढं भान हरवल नाही
ताई बरोबर बघा जोडे नाही घातलेले
❤❤❤❤❤❤❤❤❤ love you bro 💕💕💕💕💕💕
Starch is not allowed there....???
धन्यवाद भावा. खुपचं छान परिसर आहे.
छान. खरंच आपण एक हाडाचे पत्रकार आहात.
खूप छानच आहे दरेकर
Khup chhan sanklan Kel ahe Ani baryachsya lokana mahit nasleli Leni video dvare mahit karun dili
धन्यवाद खूप खूप
Good coverage❤
धन्यवाद साहेब
भ्रष्ट मंडळाधिकारी कृष्ण प्रेमभरे यांनी बुद्ध लेणी उध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे का ? या भ्रष्ट मंडळ अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तात्काळ सेवेतून निलंबित करून ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात यावा .लेनीच्य पायथ्याशी सुरू असलेल्या अवैध्य वीटभट्ट्या अवैद्य मुरूम उत्खन ना मुळे लेणी उध्वस्त होत आहे.
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹 Sanchi che Stup He MP India Madhya Pradesh madhe aahet sir Study Kara tithe jaun ya sir . Bihar madhe Ghyanprapti Lord BUDDHA Boddhagaya Buddhagaya aahe , Lumbini Birth place Lord BUDDHA In India aata che Nepal , Kushinagar or Kushinagar Kushinara UP Lord BUDDHA Mahaparinirva place , Dhammachchaprawatan Place Lord BUDDHA Sarnath UP.
नमो बुध्दाय जय भिम ❤
कालांतराने या लेण्यांचे पांडव लेणी किंवा तत्सम हिंदू अतिक्रमण सहज वाढवता येईल याच साठी या लेण्यांना अद्याप बुद्ध लेणी म्हणून जाहीर केले नसावे
अगदी बरोबर साहेब..जय भीम जय शिवराय
जयभीम साहेब
❤❤
आभार आपले
Ajantha leni verul. Leni
दरेकर सर खूप अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप मनस्वी आभार धन्यवाद
धन्यवाद साहेब
शासनाला लेणींचा विसर पडलेला आहे विदेशी पर्यटक असो कि आपल्या देशाचे पर्यटक असो हे लेणी बघण्या साठी येतात त्यांच्या कडून फक्त शुल्क पैसा आकारला जातो मात्र पाहिजे ताशा सुविधा दिल्या किवा पुरवल्या जात नाही कोणतीही साफ सफाई केली जात नाही पूर्ण बुद्धांच्या मुर्त्या आहे त्यांच्या नावा वरतीच पर्यटक येतात मग लेणी ला बुद्धांचे नाव का दिले जात नाही हा महत्वाचा मुद्दा आहे भिकू अगदी खरे बोललेत..हा द्वेष केला जात आहे हे मात्र नक्की दिसून येत आहे 👍👍👍👍
❤
खूप आभार
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या बुद्ध लेणी चे नामकरण बुद्ध लेणी असे करावे. भारतीय पुातत्त्व विभाग जाणीव पूर्वक बुद्ध लेणी कडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.यामुळे आम्ही भारतीय पुरातत्व जाहीर निषेध करत आहोत.
धन्यवाद साहेब
🙏👍
सर ही खरी पत्रकारिता आहे... 👍👍👍🙏
धन्यवाद बंधु
👌👌👌👍
छान माहिती दिली सर❤
धन्यवाद बंधु
सर छान
धन्यवाद साहेब
❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद
Verry Nice 👍
धन्यवाद खूप खूप
Super news
धन्यवाद
खूपच छान माहिती दिली साहेब very nice
आभार आपले
स्पेशल रिपोर्ट मा. दरेकर साहेब
धन्यवाद साहेब
अतिशय छान माहिती दिलीत दरेकर साहेब. आणखी नवनवीन व्हिडिओ बघायला आवडतील...
भाऊ धन्यवाद
Good
धन्यवाद बंधु
खरोखरच सर आपण वेळात वेळ काढून दैनिक बुलंद शक्तीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांन पर्यंत knowledge share करता खुप खुप धन्यवाद आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
आपलं मनःपुर्वक अभिनंदन धन्यवाद
खाम नदी आहे साहेब त्यात अतिक्रमणे आहेत
धन्यवाद बंधु
Nice bhau
धन्यवाद
जबरदस्त स्पेशल रिपोर्ट साहेब
धन्यवाद बंधु
कठीण आहे सोलून काढले पाहिजे
Evm घोडाळा झाला आहेत
The great 👍
धन्यवाद साहेब
अगदी छान विषय सर
Thanks
❤
धन्यवाद बंधु
Good
Thanks
गुड बातमी साहेब खरोखरच आपण सिंघम संपादक म्हणून आहे दरेकर साहेब
धन्यवाद ज्येष्ठ पत्रकार बंधु
खूप छान
धन्यवाद