सांगा ना साहेब दिवाळी कशी साजरी करु स्पेशल दिवाळी ग्राऊंड रिपोर्ट संपादक रामेश्वर एस9767535819दरेकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 34

  • @JabbarTadavi-h9i
    @JabbarTadavi-h9i 2 месяца назад

    संपादक दरेकर साहेब खूपच छान उपक्रम राबविला तुम्ही..खूपच छान पत्रकारिताच्या माध्यमातून समाजकारण ही महत्वाचा मुद्दा बातमी हा व्हिडीओ खूप काही सांगून गेला फक्त मन मोठं आणि चांगलं पाहिजे

    • @rameshwardarekar2280
      @rameshwardarekar2280  2 месяца назад +1

      धन्यवाद बंधु असंच प्रेम सदैव असु द्या

  • @shivajipatil59885
    @shivajipatil59885 2 месяца назад

    Khup chan saheb❤❤

  • @व्यवसायकट्टा
    @व्यवसायकट्टा 2 месяца назад

    खुप छान काम करत आहेत तुम्ही खरोखरच डोळ्यात पाणी आले पाहुन अत्यंत बिकट परिस्थिती आहे. दिवाळी कशी साजरी करण्यात यावी याच खर उदाहरण हा व्हिडिओ

    • @rameshwardarekar2280
      @rameshwardarekar2280  2 месяца назад

      @@व्यवसायकट्टा धन्यवाद साहेब खूप खूप आपले

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 2 месяца назад +1

    एक आदर्श व प्रेरणादायी कृती.❤❤❤❤❤
    🙏🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩

  • @AkashGore-gu4se
    @AkashGore-gu4se 2 месяца назад

    Sir खरंच खुप छान काम करत आहात आपण

  • @thejaybhimpost9403
    @thejaybhimpost9403 2 месяца назад +1

    सामाजिक परिस्थितीची जाणीव असणारे संवेदनशील मनाचा राजा माणूस रामेश्वर दरेकर साहेब तुमच्या कार्याला ग्रेट सॅल्यूट..!
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rameshwardarekar2280
    @rameshwardarekar2280  2 месяца назад +1

    आदरणीय साहेब खूप खूप धन्यवाद

  • @azeemmandi6009
    @azeemmandi6009 2 месяца назад

    Aap Senior citizen ka khayaal rakhtey ho, ALLAH Aapko Accha rakhein

  • @tejpunjnews112
    @tejpunjnews112 2 месяца назад

    ग्रेट दरेकरजी

    • @rameshwardarekar2280
      @rameshwardarekar2280  2 месяца назад

      पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय साहेब धन्यवाद

  • @pradeeppawar2319
    @pradeeppawar2319 2 месяца назад

    ग्रेट दादा

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 2 месяца назад

    दैनिक बुलंद शक्ती पेपर चे संपादक रामेश्वर दरेकर यांच्या लेखणीला प्रणाम

    • @rameshwardarekar2280
      @rameshwardarekar2280  2 месяца назад

      जिल्हा अध्यक्ष धन्यवाद

  • @kachrulate69
    @kachrulate69 2 месяца назад

    छान आहे सर बोलणं ऐकून मी चांगल वाटतं

  • @dnyaneshwardudhawade3700
    @dnyaneshwardudhawade3700 2 месяца назад

    हार्दिक अभिनंदन आदरणीय संपादक मा.रामेश्वर दरेकर साहेब

    • @rameshwardarekar2280
      @rameshwardarekar2280  2 месяца назад

      धन्यवाद साहेब दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @anilkumarroy5757
    @anilkumarroy5757 2 месяца назад

    दरेकर सर आपण एखादा गृप तयार करा मी सामील होण्यास, मदत करण्यास तयार आहे जास्त प्रमाणात कार्य करता येईल.

  • @sumitpandit353
    @sumitpandit353 2 месяца назад

    धन्यवाद सरजी

    • @rameshwardarekar2280
      @rameshwardarekar2280  2 месяца назад

      ज्येष्ठ समाजसेवक धन्यवाद साहेब

  • @AshpakShaikh-l6r
    @AshpakShaikh-l6r 2 месяца назад +1

    आदरणीय सर आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचा काम आपण नि स्वार्थ पणे करतातच पण हे कार्य खूप मोलाचे आहे

  • @uttammavhare
    @uttammavhare 2 месяца назад +1

    Great work

  • @styleststaher9603
    @styleststaher9603 2 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤🎉🎉❤🎉❤🎉❤