मोसंबी व्यवस्थापन झाडाचे वय 17 ते 18 वर्ष असताना सुद्धा फळांनी झाडे वाकून गेली.चौधरी मो. 9518313272

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • #sugarcane #kapush #सोयबिन् ##
    मोसंबी ## organic ##
    ##
    Green playnet bio products ###
    ### santra.##
    mosambi ##
    1.या मोसंबी बागाचे वय 17 ते 18 वर्षे असताना देखील झाडाचे कॉलिटी ही चांगल्या प्रकारे दिसत आहे आपल्याला
    2.एका झाडावरती दीड ते दोन क्विंटल पर्यंत माल् आहे.
    3.कुठेही झाड पिवळे पडलेले दिसत नाही.
    4.आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर आपले शेतकरी फळगळ या समस्याने त्रस्त आहेत .
    5. या बागेमध्ये फळगळ समस्या पूर्ण थांबली.
    6. जर कोणाला शंका असेल काही तर आपण बागेमध्ये येऊन स्वतः पाहणी करू शकता.
    मार्गदर्शक्. एन बी चौधरी मो. 9518313272.
    धन्यवाद 🙏🙏

Комментарии • 2