Mosambi lagwad mahiti Marathi| mosambi lagwad | Mosambi falbag | मोसंबी फळबाग लागवड माहीती
HTML-код
- Опубликовано: 18 ноя 2024
- Mosambi lagwad mahiti Marathi| mosambi lagwad | Mosambi falbag | मोसंबी फळबाग लागवड माहीती
राम राम मंडळी | भारतातील शेती ही इस्ञाईलच्या शेतीप्रमाणे तर नाही होऊ शकत परंतू तुलनेत शेतकरी बदल करत नवनविन तंञ वापरताना पहावयास मिळत आहेत.
नगदी पिकांकडे लक्ष केंद्रित करताना आपण फळबागांकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. फळबागेस जास्तीचे पाणी लागते हा ही समज शेतकरी वर्गात जास्त आहे.
यातच प्रामुख्याने शेतकरी फळबाग लावन्यास नकार देतोय. माञ या शेतकऱ्याने नियोजनातून मोसंबीची ही फळबाग फुलवली आहे..
मोसंबी लागवड,मोसंबी लागवड कशी करावी,मोसंबी लागवड माहिती,मोसंबी घनलागवड,मोसंबी लागवड तंत्रज्ञान,मोसंबी,मोसंबी लागवड व खत व्यवस्थापन,सघन मोसंबी लागवड,मोसंबी घन लागवड,आधुनिक मोसंबी लागवड,मोसबी लागवड,मोसंबी फळबागाची लागवड,मोसंबी खत व्यवस्थापन,मोसंबी लागवड माहिती in marathi,पाणी व्यवस्थापन मोसंबी लागवड माहिती,मोसंबी माहिती,मोसंबी पाणी व्यवस्थापन,मोसंबी व्यवस्थापन,मोसंबी शेती,#मोसंबी लागवड,मोसंबी लागव़ड,मोसंबी दाट लागवड,मोसंबी पिक लागवड
#mhbindass #shetimitra #mosmbi_falbag #मोसंबी
मित्रांनो शेतकरी हुशार आहे समजून घेणे गरजेचे आहे🍋 मुलाखत एकदम मस्त🍊
👌👌 शेतकरी जे सांगितले ते 👌
खुप छान माहिती दिली सर
Kaunsa variety hai ye? Which variety? Looks yellow like Malta.. Very attractive one..
This is rangpur khunt and vairayti new shelar most popular
Reality sangitali sir fakt lagwad karan sangan sofi ahe
या मध्ये मोसंबी शेतकऱ्याची व्यथा जास्त आहे लागवडी विषयी माहिती जास्त हवी होती
आगर जिला बडोद तहसील म़प्र मालवा चोहान परिवार आपका स्वागत करते हैं आमलिया बडोद धन्यबाद सर जी
कामापेक्षा विषयांतरच जास्त झाले
Sir mi lagwad 8*10 war karu shakto Ka? Mala pani bharpur ahe ani pani thoda machul test ahe. Kay karu
October madhe lau shakto Ka ?
Nahi lagwad 12*15 vr karayla havi
Mosambi kiti divsat chalu hote
तिसर्यी वर्षी चालु होते पण बाग जास्त काळ टिकवायची असेन तर चौथ्या वर्षी घ्यावी.
Konsi mosambi hai rope kanha milenge
Mosambi jat konti?
Do you have hindi edition of this vidio ?
We will try in next video
Sir extra ch sangun dete
140 te 150 झाडे बसतात, शेती अभ्यास करून च करा
What is variety name
Ye variety 🌱 Plants kahan se Milenge
Balaji nursery TQ.Paithan district Sambhajinagar
पाणी गोड च लागते
का खार पाणी पण चालत
भाऊ तुझ्या नदीवरून आम्हाला काय देन घेन
भाऊ तू बघू नको ना तुला काय घेणं
शेतकऱ्यांचा नंबर भेटेल काय
सर न. द्या तुमचा
9673171195
Shetkri..sogth..krto..sh.jaga..zhala...anudan..dete.pn..bhaw..midt..nahi..srkar..bhik..wadhte..pn..ghamacha...dam..denyas..tond..firvite