मोसंबी नवीन भरपुर उत्पादन देणारे वाण, फळबाग रोपवाटिका निवड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024
  • НаукаНаука

Комментарии • 111

  • @sunilgangarde9769
    @sunilgangarde9769 4 года назад +1

    दिपक भाऊ तुमचे सिताफळ,मोसंबी,एक एकर,एक लाख...बरेच व्हिडिओ पाहिले,आपली शेतकऱ्या व शेती प्रती निष्ठा दिसून येते तुम्ही खूप मेहनत करतात,

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 4 года назад

    तुम्ही दिलेले माहिती खूप महत्त्वाची ठरली मोसंबी लागवड अंतर ,धन्यवाद🙏🙏

  • @sbachhe8464
    @sbachhe8464 4 года назад

    आपण चिकित्सकपणे घेतलेली मुलाखत खूपच उपयुक्त आहे....

  • @pravinkubde4006
    @pravinkubde4006 4 года назад +2

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @NiceFruitsFarmMaharashtraIndia
    @NiceFruitsFarmMaharashtraIndia 4 года назад +6

    Nice information for new farmers,
    Thanks for uploaded vdo
    * * * *

  • @bhagwanraoalegaonkar4165
    @bhagwanraoalegaonkar4165 4 года назад +6

    जवळच्या अंतरावर असलेल्या झाडांची छाटणी कशी करावी छाटणी बद्दल माहिती कृपया द्यावी

  • @vishalpawar_770
    @vishalpawar_770 3 года назад +3

    रौपे बनवण्याच्या प्रक्रियेवर video बनवा 🙏🏻

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 4 года назад +14

    4 फूट अंतरावर कापसाचे पीक दाटते...
    आजकाल तुरी सारखे पीक 6 ते 8 फुटावर लागवड करायला सांगत आहेत अणि तुम्ही मोसंबीच् पीक 4 फूट वर लागवड करायला सांगताय... रोप विक्री करा पन शेतकर्‍यांची दिशाभूल करू नका...

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +2

      आंबा फळबाग घनलागवड
      पेरु घनलागवड
      जर चांगले उत्पादन देत असेल तर
      मोसंबी का देनार नाही
      भाऊ जरा स्पष्ट करा.

    • @sumitdakhane8986
      @sumitdakhane8986 4 года назад +5

      @@ApliShetiApliPrayogshala कुठल्या विद्यापीठाचे recommendation आहे?
      16*12 किंवा 18*12 पर्यंत तरी जरा ठीक वाटते... पन 4 ft म्हणजे?
      2 वर्षात झाडे दाटायला लागतील अणि चार बाजूने फळे येण्या ऐवजी 2 बाजूनेच येतील

    • @manojpadul5808
      @manojpadul5808 4 года назад

      नंबर मीळेल का

    • @gauravbodkhe4171
      @gauravbodkhe4171 4 года назад

      Sumit dakhane.
      योग्य मुद्द्यावर बोलला तुम्ही

    • @nileshgawande3484
      @nileshgawande3484 3 года назад +5

      सर तुम्ही बरोबर बोलला. आम्ही अनेक वर्षांपासून मोसंबी पिक घेत आहे. 4 फूट किंवा 6 फूट अंतरावर झाडं लावली तर ते दाडतील. मशागत करणे. गवत काढणं कठीण होईल. सघन लागवड 6-7 वर्ष झाडांसाठी चालेल.पण नंतर काय. यूट्यूब वर बरं वाटतं. पण प्रत्यक्षात बागायतदारांना खुप अडचणी येतात. शेतकरी मित्रांनो स्वतः अनुभव घ्या आपली जमीन हवामान यांचा विचार करून झाडांतील अंतर ठेवा. नर्सरी वाले तर 2*2 सांगतील. त्यांचा त्यात फायदा आहे

  • @gopalmahajan6464
    @gopalmahajan6464 3 года назад +5

    2021वर्षासाठी मोसंबी कलम काय भाव आहे. 2000 रोपे हवी आहेत.

  • @amoldokhe4842
    @amoldokhe4842 2 года назад

    Ranpur che bij kothe milte te sanga plz.

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 3 года назад

    खूप छान माहिती

  • @kalidasmaske
    @kalidasmaske 4 года назад +12

    अतिशय फालतु नर्सरी वाले आहेत रिप्लाय सुद्धा देत नाहित....

  • @indianfarminglife8382
    @indianfarminglife8382 3 года назад +1

    ya zadanchi kuting aani pruning nahi kara lagat ky...

  • @satishchandrapimple557
    @satishchandrapimple557 4 года назад +2

    Sundar

  • @shankarkakde536
    @shankarkakde536 4 года назад +1

    दीपक भाऊ जास्त चिबाल् जमिनीत येणारी फलबाग कोणती आहे

  • @santoshtandle9887
    @santoshtandle9887 4 года назад +1

    मस्त

  • @babasahebpawar3968
    @babasahebpawar3968 3 года назад

    नमस्कार फार चांगली माहिती दिली आहे आपल्याकडे रंगपूर खुंटवरील रोपे तयार आहे का किंमत कळवा फोन नंबर द्या

  • @gauravraut1832
    @gauravraut1832 4 года назад +2

    Katol vidyapith kuthla ...??

  • @sunildeshmukh6708
    @sunildeshmukh6708 4 года назад +1

    पुढच्या व्हसी मोसंबी कलमे मिडं ति ल काय

  • @suvedhkhodaskar547
    @suvedhkhodaskar547 4 года назад +1

    Verry good

  • @bhagwangolde8993
    @bhagwangolde8993 2 года назад

    श्री. बुणगे यांचा मोबाईल क्रमांक मिळेल का?

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 4 года назад +2

    👌👌

    • @balkrushananeel7422
      @balkrushananeel7422 4 года назад +1

      खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद मोसंबी चे रोपे व सिताफळ रोपे काय किंमत आहे तरी कुपया सांगावे माझ्या मोसंबी बागेत काही झाडांना खुप माल लागतो व नंतर त्यांचे फळ बारीक होतात आणि नंतर ते पिवळे पडून झाडं वाळुंन जाते मि डायकोष्ट्रामा टाकले होते परंतु पाहिजे तेवढी झाडं गळ थांबली नाही मी बऱ्याच लोकांच्या सांगीतल्याप्रमाणे औषध वापरले आहेत परंतु तुमची तु ट्यूब वरची माहिती ऐकून फार समाधान झाले मला तुम्हाला फोन वर संपर्क केल्यास माहिती मिळेल काय माझा न.7030303073

  • @bhagwanchalak9022
    @bhagwanchalak9022 4 года назад +1

    खुपच छान

  • @shivajikale2658
    @shivajikale2658 4 года назад +1

    Mix type rope ahet pure new shelar nahi bhetat yethe... Mhanje ropanmadhe bhesal ahe

  • @karanpachlore7775
    @karanpachlore7775 3 года назад +1

    मोसंबी लागवड करायची आहे . जमीन भारी आहे पानी धरुन ठेवते . मोसंबी ची कोणती varity लाऊ . ?

  • @amarjitdeshmukhad
    @amarjitdeshmukhad 4 года назад +3

    मालक गरज नसल्यासारखे का वागतायत? अती हूशार असल्यासारखे.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      काय म्हनायच आहे समजलो नाही स्पष्ट लिहा भाऊ काय म्हनायच ते

    • @nandumore6113
      @nandumore6113 4 года назад +2

      खुर्चीत रेलून बसणं
      ,मागपुढं होणं याबद्दल म्हणत असतील
      एवढा मोठा शेतकरी आहे थोडा रुबाब तर येणारच ना

  • @rohinikalbhut2288
    @rohinikalbhut2288 2 года назад

    Santras nasaribabt mahiti pahije

  • @sudhakargujar9026
    @sudhakargujar9026 4 года назад +1

    Mozambi kalam aheka kiti gusta premat ahhe va bharati kuthali ahhe

  • @sudhakargujar9026
    @sudhakargujar9026 4 года назад +2

    Mozambi kalam aheka

  • @ds4news275
    @ds4news275 2 года назад

    साहेब मल्टि नॅशनल कंपनीचे चेअरमन वाटतात

  • @omprakashkharpuriya786
    @omprakashkharpuriya786 2 года назад

    Rope Kay ret aahe

  • @santoshchondhikar1966
    @santoshchondhikar1966 4 года назад +1

    रेशीम शेती विषयी माहिती टाका सर रेशीम शेती करणं सोडून दिलं का

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      तुती आहे भाऊ बॅच बंद आहे. पाणी कमी असल्याने

    • @sanjaymandavgane5293
      @sanjaymandavgane5293 2 года назад

      बलिराजा नर्सरीमध्ये मोसंबी रोप मिळत आहे का फोन न देणे

  • @pravinrajput4913
    @pravinrajput4913 3 года назад +1

    साहेब मोबाईल नंबर पाठवा आम्ही नक्कीच येऊ रोप घेण्यासाठी

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 4 года назад +2

    एवढी माहिती दिली पण राेपांची किंमत सांगितली नाहि दिपक भाऊ

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +4

      भाऊ त्याच साठी त्यांचा नंबर दिला आहे. फोन करावा.
      कारन व्हिडिओ बरेच वर्ष युट्यूब चॅनल वर राहिलं पण रोप भावात बदल झाला तर ते योग्य वाटनार नाही.

  • @Sohel_Shaikh.
    @Sohel_Shaikh. 4 года назад +1

    Sir ashi sheti sanga jyane 1 acre madhe sarv kharch nighun 5 lakh utpanna mage rahave

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      कायम स्वरुपी शक्य नाही भाऊ भावात चढ-उतार हा आलाच.

    • @Sohel_Shaikh.
      @Sohel_Shaikh. 4 года назад +1

      अद्रक शेती विषयी एक वीडियो बनवा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      नक्कीच भाऊ

    • @Sohel_Shaikh.
      @Sohel_Shaikh. 4 года назад +1

      माझ्या गावात 1 acre मधे 15 lakh ची अदरक झाली आहे

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. 3 года назад +1

      @@Sohel_Shaikh. काहीही फेकत जाऊ नका मी 20वर्षपासून अद्रक चे पीक घेत आहे. आणि आजपर्यंत एक एकर मध्ये 1000000 च्या वर घेतले नाही. आणि तुम्ही जे सांगितल तर तसें भाव तीन वर्षांपूर्वी होऊन गेले आणि आता फक्त एक लाख तरी काढून दाखवा. सध्या खर्च तरी निघत नाहीये.

  • @vilaskale8532
    @vilaskale8532 2 года назад

    साहेब, सध्या मोसंबी कलमाचा भाव काय आहे

  • @tukaramaware4312
    @tukaramaware4312 3 года назад

    Very nice

  • @dipakvarma2617
    @dipakvarma2617 4 года назад +1

    Dipak varma nagpur pata ph payje

  • @babasahebpawar3968
    @babasahebpawar3968 3 года назад

    आमची जमीन काळी भारी आहे झाडे तानावर येत नाही त्यात मोसमबी येते का

  • @manoj_fusey8691
    @manoj_fusey8691 2 года назад

    रोप किती रुपयाला 1 आहे.

  • @santoshchondhikar1966
    @santoshchondhikar1966 4 года назад +1

    रेशीम कोष कशा प्रकारे ड्राय करायचे रेशीम व्यवसाय सध्या अडचणीत आला आहे मार्केट कुठे आहे ते कळव

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      भाऊ ड्राय कसा करावा हा व्हिडीओ टाकलेला आहे.
      राहिला प्रश्न भावाचा तर कोरोणा जाई पर्यंत तरी अवघड दिसत आहे

  • @vishalpatil7168
    @vishalpatil7168 3 года назад +1

    Amala mosabi lagavad karachi ahe

  • @babankadam5187
    @babankadam5187 4 года назад

    सोलापूर जिल्ह्यात येते का सर

  • @sanjaysukase2935
    @sanjaysukase2935 4 года назад +2

    पत्ता संगा व मो नं द्या

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 года назад

    मोसंबी व बारी1माल्टा मधे काय फरक आहे?

  • @sunilkale711
    @sunilkale711 2 года назад

    रोपाची वीकरी करण्याचा प्रयत्न

  • @vishnughogare5157
    @vishnughogare5157 3 года назад +1

    Kontya narsari la bhetel h rop nam saga ani no daya

  • @vishnubaante1162
    @vishnubaante1162 3 года назад +1

    कित्ती फटाफट बोलता राव,
    लोकांना कळू तर द्या तुम्ही काय बोलता ते

  • @rahul99616
    @rahul99616 4 года назад +1

    भाऊ, 10 वर्षापूर्वी मोसंबीचा भाव हा 15 ते 30 रुपये किलो होता. आणि आजही तोच आहे. मोसंबी पुरेल का पेरू पाणी कमी आहे

  • @siddheshvarsalve7773
    @siddheshvarsalve7773 4 года назад +1

    Mosabiche rope dakhava

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      हो भाऊ समोर व्हिडिओ मध्ये दाखवतो

  • @farukmiyakhokhar6252
    @farukmiyakhokhar6252 4 года назад

    Sir is videos ko Hindi me banavo hme bhi malum Padma chahiye

  • @kalidasmaske
    @kalidasmaske 4 года назад

    कोणीही यांच्या कडे रोपे घेऊ नयेत

  • @rohinikalbhut2288
    @rohinikalbhut2288 2 года назад

    Santra bag

  • @vitthalmarkad1611
    @vitthalmarkad1611 3 года назад +1

    Ppm Roap piece

  • @vikasdhekale1452
    @vikasdhekale1452 3 года назад +1

    रोपे पाहिजेत

  • @saurabhninale9002
    @saurabhninale9002 4 года назад +1

    Sir, मला एक सल्ला पाहिजे तुमच्याकडून
    मला मोसंबी लावायची आहे आणि त्यामध्ये ऊस आंतरपीक घ्यायचा विचार आहे, त्याबद्दल तुमच काय मत आहे, उसाचे अंतर पीक मोसंबी मध्ये लावू का नको
    Please rly...

  • @sanjayvidhate4587
    @sanjayvidhate4587 3 года назад

    नसरीमालका चा नंबर

  • @prashantbute6986
    @prashantbute6986 3 года назад

    You are not talking about test and sweetness.

  • @nitishade5826
    @nitishade5826 4 года назад

    Mosambi and Santra sheti chi comparison Karun vedio taka

  • @tanajipatil9790
    @tanajipatil9790 4 года назад +1

    Apla nmbr phije

  • @arundevdhakephalkar2063
    @arundevdhakephalkar2063 3 года назад +2

    मो.न, द्या

  • @ashutoshshinde8616
    @ashutoshshinde8616 4 года назад

    तुती लावली, शेड केलं, पण लॉगडाऊन मूळे बॅच घावे की नाही कळत नाही.खूप खर्च झाला राव. आणि जमीन पण तुतीत गुंतली.

  • @Sohel_Shaikh.
    @Sohel_Shaikh. 4 года назад

    Te chandan sheti cha part 2 banava please bhau

  • @technotushar6846
    @technotushar6846 3 года назад

    M0 no taka

  • @annakhape2506
    @annakhape2506 4 года назад

    Rope vatikache mo no.dy

  • @nageshnemmaniwar1237
    @nageshnemmaniwar1237 2 года назад

    Ganesh.sir.tumacha.mo.no.dya

  • @sunildeshmukh6708
    @sunildeshmukh6708 4 года назад +2

    पुढच्या व्हसी मोसंबी कलमे मिडं ति ल काय