Pudhari Charcha Tar Honarach | पंकजांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केलं जातय!| Pankaj Munde|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • #pudharinews #marathinews #pankajamundhe #mundhenews #pankajanews
    Pudhari Charcha Tar Honarach | पंकजांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केलं जातय!| Pankaj Munde|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 267

  • @user-wo2el2bq4s
    @user-wo2el2bq4s 2 дня назад +77

    ओबीसी सर्व पंकजा मुंडे सोबत

  • @anilkudale673
    @anilkudale673 2 дня назад +42

    अतिशय योग्य विश्लेषण
    राज्य पातळीवरील नेतृत्व आहे

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 2 дня назад +72

    पंकजाताईच्या वडिलांनी ओ बी सी चे दुख वाटुन घेतले त्यांची पुणाई ताईला लाभते

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u 2 дня назад +46

    नाशिक जिल्ह्यातील सिन्नर निफाड येवला नांदगाव नाशिक मनमाड या परिसरामध्ये ताईंचा समाज आणि चाहते प्रचंड प्रमाणात आहे 💕

  • @subhashsirsath8713
    @subhashsirsath8713 2 дня назад +23

    सर तुम्ही अगदी स्पष्ट पणे विषय मांडला आहे आणि बरोबर आहे धन्यवाद पंकजा ताई मुंढे याना सर्व समाज ताईला खुपच मानतो गोपीनाथ मुंढे साहेब जय भगवान बाबा जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @SahyadriAcademypune
    @SahyadriAcademypune 2 дня назад +50

    पंकजा ताई या OBC च्या खुप मोठ्या नेत्या आहेत

  • @amolkale1481
    @amolkale1481 2 дня назад +19

    पंकजा ताई फडणवीस la मराठवाड्यात ,विदर्भात जागा नाही. ताईची आता गरज vatiy ताई तुमच्या वर अन्याय केलाय फडणवीस आता 3 months साठी पुढे करतोय, तसेच खडसे la त्रास दिला,

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 2 дня назад +39

    पंकजाताई ला मानणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे.

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 дня назад +6

      जवळपास.95%जनता.सोबत.आहे.म्हणुणच.तर.भरघोस.मताने.निवडुन.आली.

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 2 дня назад +6

      ​@@balasahebbidwe3079 आपल्या 10 मत भेटते का
      ताईसाहेब नी 677000 मतदान घेतले
      बालिश् बुद्धि 😂

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 дня назад +2

      @@dipakmundhe9084 मत.किती.मिळाले.याच्या.पेक्षा.विजय.पराजय.याला.महत्व.असते.
      तुम्ही.ओबीसीवाल्यानी.मराठा.उमेदवाराला.मत.नाही.दिले.तर.बप्पा.निवडुनच.आले.मग.भारी.कोण.ओबीसी.का.मराठे.

    • @umakantmisal6696
      @umakantmisal6696 День назад +2

      ​@@balasahebbidwe3079तझा जरांग्याच्या आंतरवाली सराटितुन जानकर साहेबांना लिड मिळाली,यावरुन हे लक्षात येत की आंतरवाली सराटीमधुन जरांग्या ,,सरपंच ही होवु शकत नाही.

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 День назад

      @@umakantmisal6696 मुर्खा.ओबीसीचे.मत.मराठ्यांना.मिळालेच.नाही.उलट.आमच्या.बगलबच्च्यानी.लायकी.नसलेल्यांना.मत.दिली.पण.विधानसभेला.ते.मिळणार.नाहीत.म्हणुनच.तुमची.मुंडे.का.पालवे.घाबरून.मागच्या.दाराने.गेली.

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 2 дня назад +26

    प़सन्नाजी छान विश्लेषण.केले...खरच जरंगेनी प़चार केला बीड मध्ये...शरद पवार गटातील उमेदवारांसाठी फायदा केलाच

  • @dipakphad7865
    @dipakphad7865 2 дня назад +32

    महाराष्ट्र भाजप मध्ये सध्या तरी देवेंद्र फडणवीसां नंतर नेतृत्व करेल अस कोणी असेल तर त्या पंकजा मुंडे आहेत. त्या गोपीनाथ मुंडे च्या कन्या, ओबीसी समाजातून,महिला असण, मुंडे साहेबा नंतर सुध्दा ताईने स्वतः चे कर्तृत्व दाखवत आहेत.त्यामुळे खूप मोठा जनाधार असणाऱ्या नेत्या आहेत. जनधार आहे.

    • @Dfakiatrf7649
      @Dfakiatrf7649 2 дня назад +6

      जनाधार फक्त 1-50 वंजारी समाजाचा 😂

    • @dipakphad7865
      @dipakphad7865 2 дня назад

      @@Dfakiatrf7649 तुझ्या सारख्या ला दुसर काय दिसणार आहे. कारण स्वतः च्या बापच नाव लावला लाजतो.

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 2 дня назад +1

      नक्कीच खरोखर वंजारी समाज त्यांच्या मागे आहे खरे आहे तुम्ही दुसरा एखादा नेता दाखवा त्यांच्या पाठीमागे पूर्ण त्यांच्या जातीचा समाज पाठीमागे उभा आहे

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 2 дня назад

      ​@@Dfakiatrf7649तुल आरक्षण भेटत बग 😂😂😂
      ओबीसी 🔥

  • @user-wo2el2bq4s
    @user-wo2el2bq4s 2 дня назад +16

    खूप छान विश्लेषण आहे सर

  • @user-be5zi2yu8p
    @user-be5zi2yu8p 2 дня назад +5

    ताई चे कौतुक करावे .तेवढ कमीच खंबीर लढतायत.भावी वाटचालीस हार्दिक अभिनंदन शुभेच्छा.

  • @SahyadriAcademypune
    @SahyadriAcademypune 2 дня назад +16

    खुप छान Explanation केले प्रसंन्नाजी तुम्ही

  • @dayawankute937
    @dayawankute937 2 дня назад +4

    अगदी अचूक मांडणी साहेब आपले धन्यवाद

  • @haribhaudound2544
    @haribhaudound2544 2 дня назад +12

    भावी मुखयमंत्री पंकजा मुंडे

  • @gangaramsanap486
    @gangaramsanap486 2 дня назад +4

    सर्व समावेशक नेतृत्व ताईसाहेब

  • @sahdevmunde847
    @sahdevmunde847 2 дня назад +17

    अतिशय योग्य विश्लेषण सर

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 2 дня назад +3

    महाराष्ट्रात लोकप्रिय पंकजाताई मुंडे आहेत

  • @vasantshimple450
    @vasantshimple450 День назад +2

    अतिशय सुंदर चार्चा केली साहेब तुम्ही,भाजप ला सत्तेवर पुन्हा यायचे असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुका पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात हि सबंध ओबीसी समाजाची अपेक्षा आहे

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 дня назад +3

    खूपच योग्य 🎉 भाजपने पंकजाताईंच्या पराभवाचा बदला घेतला 🎉

  • @PandurangJaybhaye-jd3qu
    @PandurangJaybhaye-jd3qu 2 дня назад +4

    फार वस्तुनिष्ठ व वास्तववादी विवेचन केलेत जोशीजी.

  • @arunkute5460
    @arunkute5460 2 дня назад +4

    एकच लोकनेता ओन्ली पंकजा ताई ❤❤

  • @ManyaSurveSonhivra
    @ManyaSurveSonhivra 2 дня назад +8

    Maharashtra of mass लीडर पंकजा मुंडे ❤❤

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 2 дня назад +23

    एकदम चांगले अॅनालिसेस,
    पण
    भाजप धोकादायक फक्ष आहे
    भरवासा नाही
    ताईंनी पक्ष सोडला नाही मेहरबानी
    भाजपची त्यावेळी ताकद कळाली असती

    • @vitthalraosanap6776
      @vitthalraosanap6776 2 дня назад

      💯✔️✔️

    • @subhod1000
      @subhod1000 День назад

      Pankaja manje sagale obc nahi...
      Fakt swarthasathi sagal...
      Amol Kolhe kadhi OBC cha kubya vaparat nahit..
      Munde ya tya kuvticha nahit.. vadalancha navavar kiti divas kadayche

    • @subhod1000
      @subhod1000 День назад

      Pankaja manje sagale obc nahi...
      Fakt swarthasathi sagal...
      Amol Kolhe kadhi OBC cha kubya vaparat nahit..
      Munde ya tya kuvticha nahit.. vadalancha navavar kiti divas kadayche

  • @arunkute5460
    @arunkute5460 2 дня назад +2

    आपण जे विचार मांडले ते भविष्यात खर ठरणार आहे ❤❤

  • @sachinmunde2416
    @sachinmunde2416 День назад +1

    Real thought आपण मांडलेले मत एकदम अगदी बरोबर आहे आणि आपली विश्लेषण खूप सुंदर आहे आपण सर्व बाबी विशेष करून आपण पंकजा मुंडे यांच्यामध्ये असलेले राजकीय गुण स्पष्टता व काम करण्याची लक लकब तसेच महाराज बीजेपीला पंकजा मुंडे यांचे असलेली गरज तसेच पंकजा मुंडे ने दाखवलेला पाच वर्षातील संयम या सर्व बाबी खूप चांगल्या पद्धतीने

  • @dnyaneshwarnagre4166
    @dnyaneshwarnagre4166 День назад +2

    छान विश्लेषण पंकजा ताई सारख्या लोकभिमुख नेत्याचे एवढे हाल केले त्याचे फळ पक्षाला मिळाले बाहेरून आलेले आयरे गायरे यांचे खूप लाड केले परंतु प्रचारात आयाराम कुठे दिसले नाही. भाजपा ल खूप अहंकार झाला होता त्याच्या मुळावर घाव बसला म्हणून आता पंकजा ना समोर अनाताय

  • @pandurang2554
    @pandurang2554 2 дня назад +8

    जरांगे आणि तुतारीच्या चेल्याच्या खालून धुर आणि जाळ निघायला सुरुवात झाली आहे 😅😅

    • @ABMunde
      @ABMunde 2 дня назад +1

      एकदम सही पकडे 😂😂😂 डामबरी किंग

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 2 дня назад

      😂

    • @ganeshjadhav-wl8mw
      @ganeshjadhav-wl8mw День назад

      इतका मराठा द्वेष करीत आहेत .
      मराठा आमदारांकडून मतदान नाहीच मिळाल्यावर पराभूत पन होऊ शकतात.

    • @ABMunde
      @ABMunde День назад

      @@ganeshjadhav-wl8mw चालु कोण केला

  • @yogeshpatil8763
    @yogeshpatil8763 День назад +2

    पंकजा मुंडे जर भाजप बरोबर नसतील तर भाजप कधीच सत्तेत येऊ शकत नाही. मुंडे शिवाय भाजपला पर्यायच नाही

  • @kiranandhale4189
    @kiranandhale4189 2 дня назад +2

    Only tai

  • @nitinmundhe6820
    @nitinmundhe6820 2 дня назад +3

    Achuk voice ,yogy tone ...very good anchor..prasanna sir

  • @Msmunde1997
    @Msmunde1997 День назад +1

    Great leader PankajaTai Munde..

  • @meerasoundale7479
    @meerasoundale7479 2 дня назад +7

    प्रसन्नाजी आपण मा.पंकजाताई संबंधी अतिशय वास्तववादी मत व्यक्त केले आहे.धन्यवाद

  • @bharattonde9244
    @bharattonde9244 14 часов назад

    जबाबदारी ने बोलताय आपण सरजी, खुपच छान मांडणी, जबरदस्त

  • @ankushmunde6272
    @ankushmunde6272 2 дня назад +1

    सुपर

  • @rudrababannaikwade7140
    @rudrababannaikwade7140 2 дня назад +2

    महाराष्ट्रा पंकजाताई मुळे महाराष्ट्रात बीजेपीला फायदा होईल 💯 होणार

  • @kalyansangle3035
    @kalyansangle3035 15 часов назад

    अतिशय योग्य निर्णय

  • @indianness2128
    @indianness2128 День назад +2

    पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजा गोपीनाथ मुंढे च असनार. 🌷🌷🌷🌷🌷

  • @motiramkendre348
    @motiramkendre348 День назад +1

    पंकजाताई मुंडे खंबीर नेतृत्व आमच्या ओबीसी समाजाचा

  • @satishchole8146
    @satishchole8146 18 часов назад

    खूप खूप धन्यवाद सर

  • @bharatavhad1449
    @bharatavhad1449 19 часов назад

    सर्व समावेशक नेत्रुत्व ताईसाहेब

  • @ashokkhedkar5978
    @ashokkhedkar5978 2 дня назад +5

    प्रसन्ना जी मतदान माधव ची घ्यायाची व मंत्री, राज्यसभा खराती प्रमाणे इतरांची खोगर भरती करायची याच्यावर पण विचार bjp करायला पाहिजे नाहीतर तुम्ही त्यावर विश्लेषण करा.सत्ता आणायला माधव मोठी मंत्री पद जे कायम सत्तेत आहेत त्यांनाच मग काय उपयोग आमचा bjp साथ देऊन!

    • @vitthalraosanap6776
      @vitthalraosanap6776 2 дня назад

      तुम्ही पण माधवचे घटक आहेतच

  • @kiranandhale4189
    @kiranandhale4189 2 дня назад +1

    खूप छान

  • @RamdasKhedkar-ud5zo
    @RamdasKhedkar-ud5zo 22 часа назад

    खूब जहां विश्लेषण

  • @santoshandhale8655
    @santoshandhale8655 2 дня назад

    Congratulations tai Saheb

  • @anilkhandre2497
    @anilkhandre2497 День назад

    पंकजाताई अभिनंदन

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 2 дня назад +3

    योग्य विश्लेषण

  • @naraynbangar2762
    @naraynbangar2762 2 дня назад +10

    छान विश्लेषण

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 2 дня назад +3

    एकदम छान विश्लेषण

  • @status_king63
    @status_king63 День назад

    जय मल्हार

  • @krishnabade639
    @krishnabade639 13 часов назад

    ताईसाहेब 👍👍👍

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 2 дня назад +6

    पंकजा भुजबळ पडळकर जानकर म्हणजे obc नाही. यांनी फक्त 378 जाती चा राजकीय वापर केला.

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 дня назад +1

      ओके

    • @Rajpatil44489
      @Rajpatil44489 2 дня назад

      भावा मग फडणविस ओबीसी आहे का
      जळू नको नको ना
      तुतारी च्या चमचा

    • @ABMunde
      @ABMunde 2 дня назад +1

      😂😂😂😂 बाळा

    • @ravishep768
      @ravishep768 День назад +1

      Tumhi pawar che chele distay account fake kadhun

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 23 часа назад +1

      झिपर्या जरांग्या चिलटाला सागर बंगला सापडत नाही आणखी 😂😂😂😂

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 2 дня назад +7

    माधव मुळे bjp संपणार आत्ता 100%

    • @ABMunde
      @ABMunde 2 дня назад

      शक्य नाही😂

    • @rahulavhad1257
      @rahulavhad1257 День назад

      Nahi

    • @ABMunde
      @ABMunde День назад +1

      उभारी येईल नक्की

  • @balajiwagh777
    @balajiwagh777 10 часов назад

    पंकजा ताई ला मान नारा महाराष्ट्र मोठा वर्ग आहे

  • @STFunde
    @STFunde 12 часов назад

    Very good and Real explanation about Pankaja Tai

  • @ghanshyamsonawane4539
    @ghanshyamsonawane4539 2 дня назад +1

    Tai aamcha abhiman

  • @Vishal_Sanap_Official
    @Vishal_Sanap_Official 18 часов назад +1

    OBC Queen Pankaja Gopinath Munde ❤🎉

  • @dattatrayghule6177
    @dattatrayghule6177 День назад

    Very good analysis

  • @ramkrushanmundhe5019
    @ramkrushanmundhe5019 2 дня назад +7

    जोशी जी 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @kallyandahiphale9935
    @kallyandahiphale9935 День назад

    Correct analysis

  • @kalusepravin2216
    @kalusepravin2216 10 часов назад

    Nice and realistic analysis👍

  • @subhashawad6347
    @subhashawad6347 20 часов назад

    Nice 👍

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 2 дня назад

    Super

  • @user-xp7kl9fk5m
    @user-xp7kl9fk5m День назад +2

    Barobar.tai.obc.neta.vidarbatun.obc.tai.sobat

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 2 дня назад +3

    अतिशय चांगल्या पद्धतीने मुद्दा भरकटवला तुम्ही, देवेंद्र फडणवीस चे नाव वगळून सुप्रिया सुळे चे नाव घेतले तुम्ही वा काय ब्राम्हणी चाल आहे ???
    # टिम देवेंद्र जोशी गुरुजी

  • @sudeshkhedkar
    @sudeshkhedkar 2 дня назад

    Good

  • @indianness2128
    @indianness2128 День назад +1

    हे पंकजा मुंडे च पुनर्वसन नसून BJP च पुनर्वसन चालू आहे. मुंढेनी जर BJP सोडलि अस्ति तर BJP कधीच हद्द पार झाली असती.

  • @DnyaneshwarSonpir-im1xz
    @DnyaneshwarSonpir-im1xz 2 дня назад +2

    सर खूप छान विश्लेषण

  • @subhashawad6347
    @subhashawad6347 20 часов назад

    Nice video sir

  • @rameshwarmusale291
    @rameshwarmusale291 День назад

    Nice

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 2 дня назад +2

    प्रधानमंत्री ओबीसी च आहे हे खरं आहे

  • @arvinddongre6974
    @arvinddongre6974 День назад +1

    पंकजा मुंडे ह्या फक्त ओ बी सी समाजाच्या नाही तर सर्व समाजाच्या महाराष्ट्रातील एकमेव महिला नेत्या आहेत.त्या जरांगे पाटील यांना पुरून उरतील.मुख्यमंत्री पदासाठी त्या एकमेव लायक उमेदवार् आहेत.

  • @santoshrakh7635
    @santoshrakh7635 20 часов назад

    आमचे दैवत ताईसाहेब

  • @rd6506
    @rd6506 2 дня назад +3

    फौसदार चां हवालदार

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 2 дня назад +3

    तुम्ही कितिही गोड बोलले तरी आम्हा OBC ना माहिती आहे ताई ला भाजप नेच पाडले आहेत त्यामुळे आम्ही भाजप चा बदला या विधानसभेत घेणार आहोत ! कमीत कमी 20-30 आमदार आम्ही भाजप चे पाडणार आहे .
    एकच पर्व
    OBC सर्व

  • @janhavi1488
    @janhavi1488 2 дня назад +3

    True explanation sir🎉🎉

  • @bhagwansangale8678
    @bhagwansangale8678 День назад

    👌👌

  • @vitthalsirsat8337
    @vitthalsirsat8337 21 час назад

    पंकजा ताईंना उपमुख्यमंत्री पद द्यावे .अखंड महाराष्ट्रात चांगले वातावरण होईल.व भाजपला खूप फायदा होईल.

  • @yogeshkhandre3650
    @yogeshkhandre3650 2 дня назад +2

    Great 👍

  • @santoshedke-gq5rc
    @santoshedke-gq5rc День назад +1

    2029 ला महिला आरक्षण विधानसभा लोकसभा लागू होत
    मुख्यमंत्री म्हणून स्वतःला सेटल करू शकतात

  • @amd8057
    @amd8057 2 дня назад +5

    पंकजाताई जनतेकडून चांगलेच नेत्याआहेत म्हणून पसती

  • @RahulBhaiyaaaa
    @RahulBhaiyaaaa 2 дня назад +4

    पुनर्वसन कोणाचं होत हो जोशी साहेब ते तुमचं व्हायला पाहिजे... बहुजनांचे नाही होत. तुमचे हितसंबंध जपणारे चर्चाविश्व तयार करून महाराष्ट्रची वाट लावली तुम्ही लोकांनी.

  • @tushardarade2874
    @tushardarade2874 2 дня назад +6

    Taisaheb ❤❤🎉🎉🎉

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 2 дня назад +2

    पंकजा ताईसाहेबानी पडक्या वाड्यांची पाटील की घ्यायला नको होती,

    • @ABMunde
      @ABMunde 2 дня назад

      असू द्या obc नेता गरजेचं आहे

  • @qureshiabdul3274
    @qureshiabdul3274 2 дня назад +1

    Shevti VidhanParishad sathi Shangersh..

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 День назад

    या आधी पाच वर्ष त्या या राज्याचे मंत्री होत्या पण काम केले नाही म्हणून निवडणुकीत पराजित झाल्या पुन्हा त्यांना केंद्रात पाठवणार होते पण लोकसभेचे इलेक्शन हरल्या त्याचा दोष मराठा समाजावर देत आहेत त्यांनी जर जनतेची निस्वार्थीपणे सेवा केली असती तर निवडून आल्या असत्या

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 День назад

    ओबीसी समाजाच्या मनातली भावना ,भा ज पा ने ओळखली.🎉

  • @Gmgm189
    @Gmgm189 День назад +1

    फडणवीस कृपा

  • @anonymous.4314
    @anonymous.4314 2 дня назад +1

    😂लोकांनी निष्क्रिय केलं

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 День назад

    दोन आडीच महिन्यासाठी 😂🙏मंग पुन्हा साडे चार वर्ष टरबुजा यांना चॉकलेट 😂🙏😅

  • @rajendrafunde6657
    @rajendrafunde6657 День назад

    🎉

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 2 дня назад +9

    पंकजा चे आयुष्यभर नौटंकी राजकारण केलं 😂

    • @snehajaybhaye7939
      @snehajaybhaye7939 2 дня назад +1

      Gp

    • @ABMunde
      @ABMunde 2 дня назад

      वाह 😂😂😂..

    • @ABMunde
      @ABMunde 2 дня назад

      4 ठिकाणी हागलास बघ तू😂

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 2 дня назад

      तुझी औकात आहे का साध सदस्य होयाची😂

    • @ravishep768
      @ravishep768 День назад

      Fake account kadhun pawar che chele khup fekat ahet😂😂😂

  • @GK72854
    @GK72854 2 дня назад +4

    ताईंना मानणारा ८-१० जिल्ह्यात चांगला वर्ग आहे. ताईपेक्षा भाजपला जास्त फायदा आहे याचा.

  • @Gopinath.369
    @Gopinath.369 2 дня назад

    🎉🎉🎉🎉

  • @balajikute7591
    @balajikute7591 2 дня назад +2

    साहेब 🙏🏾🙏🏾आपण योग्य मुद्दे मांडलेत

  • @bookaadat39
    @bookaadat39 2 дня назад +2

    वा ताई

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 дня назад +3

    चिक्की ने साखर कारखाना खाल्ला बरका जो गोपीनाथ मुंडे यांचा आत्मा होता

    • @ABMunde
      @ABMunde 2 дня назад +2

      Oh इथे कमेंट करून ओबीसी तून नाही भेटणार आरक्षण नाही भेटत

    • @ravishep768
      @ravishep768 День назад

      Tumchya netyani kiti khalle list pathavu ka. Vaijnath parali karkhana la rajkiy virodh mhanun madat Keli nahi. Evdhe rajkaran tumchya sarkhya murkhana nahi kalnar

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 23 часа назад

      तीनं तिच्या बापाचा कारखाना खाल्ला तु लोकांचा गु कशाला खातो.....हे बर नव्ह😂😂😂😂

  • @ganeshdahiphale1925
    @ganeshdahiphale1925 День назад

    पंकजाताई मुळे भाजप ला निश्चित फायदाच होईल

  • @subhashsirsath8713
    @subhashsirsath8713 2 дня назад +7

    ताई चा एक आवाज अखंड महाराष्ट्र ताई चा पाठीशी ऊ भा रावो शकतो जय महाराष्ट्र जय भारत

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 2 дня назад +1

    खूप छान विश्लेषण प्रसन्न सर 😊